🔥दशावतारातील महाराजा हरी गावकर आणि दत्तप्रसाद शेणई यांचा अभ्यासपूर्ण जबरदस्त शाब्दिक संघर्ष 🔥

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • आराधना लोककलेची youtube चॅनल subscribe करा.
    🔥 *दशावतारातील महाराजा हरी गावकर आणि अभ्यासू कलाकार दत्तप्रसाद शेणई यांचा जबरदस्त शाब्दिक संघर्ष*🔥
    दिनांक 31 मे ,आरवली फणशिकर मंगल कार्यालय येथे गदापर्व संयुक्त दशावतारी नाट्य प्रयोग झाला..
    व्हिडियो लाईक कमेंट subscribe करा
    रसिक हो मी दशावतारी स्त्री कलाकार सुधीर तांडेल.माझ्या आराधना लोककलेची या चॅनल वर आपल्याला लोककला आणि पारंपरिक कला यांचे व्हिडिओ पाहायला मिळतील चॅनल subscribe करा.व्हिडियो लाईक कमेंट करून शेअर करा.

Komentáře • 65

  • @radhaparab9890
    @radhaparab9890 Před rokem +14

    हरी गावकरआपली अभ्यास पूर्ण भाषा आणि अप्रतिम अभिनय.

    • @chetanparab372
      @chetanparab372 Před rokem

      व्
      ।व़वध्ववव।् वर्ष् ्धवओऋधध।व्।
      वल्ऋ

  • @aniruddhaprabhu9204
    @aniruddhaprabhu9204 Před rokem +3

    दोघेही तेवढयाच ताकदीचे कलाकार... उत्कृष्ट अभिनय... भाषा कौशल्य... उत्तम सादरीकरण... एक दशावतार मधील महानायक तर दुसरा दशावतार मधील अष्टपैलू कलावंत...

  • @niteshbhise3599
    @niteshbhise3599 Před rokem +4

    🙏👌तांडेल साहेब खरोखर खूपच सुंदर व्हिडिओ टाकला तुम्ही..... खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sachinrane8159
    @sachinrane8159 Před 4 měsíci +2

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महान कलाकार म्हणजे... हरीचद गावकर

  • @Dashavataranibarachkahi
    @Dashavataranibarachkahi Před rokem +7

    Great,👌 अश्या प्रकारचे अभ्यासपूर्वक संघर्ष हे होयलाच पाहिजेत. तरच संयुक्त नाटकाला मजा येते. मग ते ठरवून होईना काय.. good

  • @jaydassangelkar6769
    @jaydassangelkar6769 Před rokem +11

    अप्रतिम भाषाप्रभुत्व आणि अभिनय... श्री हरिश्चंद्र गावकर.... 🔥👍

  • @niteshbhise3599
    @niteshbhise3599 Před rokem +6

    👌👌गावकर साहेबांना मानाव लागेल.....
    गोव्यातील असूनपण.... शुद्ध आणि स्पष्ट मराठी भाषा....... आम्ही लहान पणापासून पाहत होतो..... आमच्या गावी होणाऱ्या जत्रेतील नंबर वन जोडी जोशी काका आणि गावकर साहेब 👌👌

  • @s.gaonkar6982
    @s.gaonkar6982 Před rokem +2

    हरिश्चंद्र गांवकर याच्यी भाषा शैली अप्रतिम

  • @nileshparab5384
    @nileshparab5384 Před rokem +5

    हरी गावकर हे वेगळे व्यक्तिमत्व

  • @navnathmestri6355
    @navnathmestri6355 Před rokem +3

    ❤❤❤ Hari gavkar,, 1 no

  • @laxmanvarak3350
    @laxmanvarak3350 Před rokem +3

    Gavkar sir 🙏

  • @vishwnathmithbaonkar9045

    Jabardast hari kaka

  • @mayu01
    @mayu01 Před rokem +2

    Ek mekachi uni dhuni kadhnya peksha asa sangharsh zala pahije. Khup chan

  • @deepalidabholkar6474
    @deepalidabholkar6474 Před rokem +1

    ek no. gavkar

  • @avi_the_trekker8479
    @avi_the_trekker8479 Před 11 měsíci

    जबरदस्त भाषा प्रभुत्व आणि सखोल अभ्यास.. मनापासून दंडवत 🙏🏻

  • @anandtawade3873
    @anandtawade3873 Před rokem +4

    हरी गावकर काका एक नंबर

  • @sachinfatak5317
    @sachinfatak5317 Před 3 měsíci

    All time fevret hari gavkar sir acting king❤

  • @GovindNaik-zz8rx
    @GovindNaik-zz8rx Před rokem

    जबरदस्त दोन्ही दशावतारी कलाकार हरिश्चंद्र गावकर आणि शेतकरी जबरदस्त,मस्त शाब्दिक

  • @vijayfale99
    @vijayfale99 Před rokem +2

    गावकर काका जबरदस्त 👌👌

  • @vinoddhuri2750
    @vinoddhuri2750 Před rokem

    अभ्यास पूर्ण संघर्ष अप्रतिम शब्दरचना

  • @vinidhicreators4596
    @vinidhicreators4596 Před rokem

    अभ्यासपूर्ण संघर्ष...अप्रतिम..👌

  • @prashantrawool1588
    @prashantrawool1588 Před rokem +1

    Hari gavakar 1 number

  • @jayprakashbhave3588
    @jayprakashbhave3588 Před rokem

    Wa....Dashavtaratil 2 pidhya samorasamor.
    Shenai chan pan harikaka apratim.

  • @laxmanbagwelaxman9853

    अप्रतिम संघर्ष 👌👌👌👏👏⚔️🗡️🗡️

  • @santoshkhedekar6394
    @santoshkhedekar6394 Před rokem

    अप्रतिम

  • @shwetasawant5103
    @shwetasawant5103 Před rokem

    अप्रतिम 👌👌

  • @amolrane9282
    @amolrane9282 Před rokem

    अप्रतिम संघर्ष 😍

  • @hareshgovekar7538
    @hareshgovekar7538 Před rokem

    दोन्ही पण एक नंबर

  • @GovindNaik-zz8rx
    @GovindNaik-zz8rx Před rokem

    हरिश्चंद्र गावकर आणि शेणयी जबरदस्त

  • @mayureshjoshi8064
    @mayureshjoshi8064 Před rokem

    जबरदस्त

  • @Daya44
    @Daya44 Před rokem +1

    हरी काका खूप छान

  • @vishwnathmithbaonkar9045

    A partim sagrsha va ,❤

  • @user-se6sp2jd1y
    @user-se6sp2jd1y Před rokem

    Hari bhau yancha apratim abhinay❤

  • @RupApa750
    @RupApa750 Před rokem

    Ek dev baro tr ek vait ..Ani ek dev vait tr ek baro

  • @ramchandrasawant8242
    @ramchandrasawant8242 Před rokem

    मस्त ❤❤

  • @ajitgadgil329
    @ajitgadgil329 Před rokem

    मस्त

  • @pranitadesai4521
    @pranitadesai4521 Před 6 měsíci

    दोन ही कला कार सारकेच

  • @omkarvaze7839
    @omkarvaze7839 Před rokem

  • @sameerpandhare740
    @sameerpandhare740 Před rokem

    Khup chan sangharsh.Kuthe hi vishayantar nahi.Prasangala anusarun sauvad aani Abhinay.

  • @babajidange7874
    @babajidange7874 Před rokem

    Hiri gawaker saheb great👍 Sinai saheb परिपूर्ण watal nahi

  • @rajeshdhuri7208
    @rajeshdhuri7208 Před 2 měsíci

    अफाट अनुभवाच्या ताकतीवर समोरच्या व्यक्तीला कसं धारातीर्थी पडायचं हे श्री. हरी गावकर कडून शिकायला पाहिजे. दत्तप्रसाद चा अभिनयाबद्दल संवाद फेकी बद्दल खूप कौतुक.

  • @sachinthombare3839
    @sachinthombare3839 Před rokem +1

    गावकर हे कसलेले कलाकार आहेत.

  • @RupApa750
    @RupApa750 Před rokem

    Kede

  • @prasadjadhav3730
    @prasadjadhav3730 Před rokem

    You have to remember Hari uncle is old in dhashavathar.plese to use the language tu-tu.Give respect take respect.your knowledge is good.I have respect your knowledge

    • @prasadjadhav3730
      @prasadjadhav3730 Před rokem

      Don't use tu-tu

    • @Aradhanalokakalechi
      @Aradhanalokakalechi  Před rokem

      कमेंट मराठी भाषेत करा.आपल्या गावात रसिक सगळेच इग्लिश वाचणारे नाहीत.कृपया राग मानू नये.

    • @dashavatarkalecheamhipujak
      @dashavatarkalecheamhipujak Před rokem +3

      @@prasadjadhav3730both actors in role of mahabharat, not shenai there, so both using tu-tu not aho. Hari sir is old but role in ashwatthama and shenai in arjun so this language is using .

  • @chetanparab372
    @chetanparab372 Před rokem

  • @sonavadekaramit
    @sonavadekaramit Před rokem

    अप्रतिम 👌👌