मोलभाव | Molbhav | Nivrutti Ingale Comedy

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 09. 2023
  • मित्रांनो, निवृत्ती इंगळे कॉमेडी/ Nivrutti ingale Comedy हे युट्युब चँनल आपणा सर्वांची दोन घटका करमणूक करता यावी या उद्देशाने सुरु केलेले आहे, आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे हा अजिबात नाही, या चँनलवरिल सर्व व्हिडीयोज विनोद निर्मितीसाठी आहेत, त्यात फार डोके लाऊन तर्क काढणे चुकीचे ठरेल.
    मोलभाव | Molbhav हा व्हिडिओ निव्वळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनविला आहे.
    यातून कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू मुळीच नाही. आपला करमणूक व्हावी हिच इच्छा...
    कलाकार
    १) माधुरी खरात
    २) अमोल खरात
    ३) संदीप गोपाळ
    ४) भागवत चौधरी
    ५) निवृत्ती इंगळे
    आपलं vlog चॅनेल
    / @nivruttiingalevlogs
    Instagram
    / nivrutti.ingale
    आमचं दुसरं चॅनेल
    / vijukivideos
  • Komedie

Komentáře • 253