मीं नंदा कमेंट करतं आहे प्रियंका तुला आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा ❤ आतिश सुंदर विडियो मस्त नेहमी प्रमाणे छान दादा मावशी बाबा संईखूपखूपगोड आहे मला फार आवडतं छान बोलतं मध्ये मध्ये लूडबुड असतं छान मस्त वाटतं पाह्यला संईचला❤
बेटा तुझा देव्हारा खुप छान आहे पूजा पण मस्त केली पण त्या मध्ये तू ज्या कवड्या ठेवलेल्या आहेत त्या अश्या न ठेवता डिश मध्ये तांदूळ टाक आणि मग त्या कवड्या ठेव बाकी छान
Hi priyanka khupch chan video aahe aaj sai far kam dist aahe nawin ghar khup sajvile aahe shoping pan keli tumchi fameli khupch chan aahe thank you for sharing ❤❤
टू तुझी हेअरस्टईल change कर छान दिसेल, रोज ही एकच असते.
Khup chan video
Nice video ☺️❤️
आज्जी तुझ्या सासरकडची आहे तर तुम्हीच वर्ष श्राद्ध घालायचं ना
Rent kiti aahe gharala, kay krtat tujhe husband?
खुप छान.........
Vlog mast aahe tai
👌🏻👌🏻❤️❤️
खूप छान
शेव भाजी recipe sang na.....❤❤❤
जशी सुवर्णा ताईच्या व्हिडिओ ची सवय झाली तसेच् तुझ्या पण व्हिडिओ ची सवय झाली प्रियांका ..छान असतात तुझे व्हिडिओ..तुझी मम्मी छान आहे❤
छान
खुप हुशार आहेस आणि चंचल आशी सुन सगळ्या ला भेटाव सयी पण खूप गोड आहे कीती वर्ष ची आहे श्री स्वामी समर्थ
👌👍👍😘
खुप छान विडीयो आसतो प्रियंका तुझा मस्त
Music soft pahije
Nice tai ❤❤
मीं नंदा कमेंट करतं आहे प्रियंका तुला आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा ❤ आतिश सुंदर विडियो मस्त नेहमी प्रमाणे छान दादा मावशी बाबा संईखूपखूपगोड आहे मला फार आवडतं छान बोलतं मध्ये मध्ये लूडबुड असतं छान मस्त वाटतं पाह्यला संईचला❤
Thanku 😊
गुलाब रोप कुठून घेतलेले
Nice video 💯
Thanku 😊
❤❤
सई ❤️🍫😘
व्हिडीओ छान 👌🏻👌🏻
😊
प्रियंका देव्हारा आसा जमिनीवर को ठेऊ त्या खाली कडप्पा ठेव कडप्पा खाली विटा ठेव देव्हारा जमीनीवर ठेऊ नये
Ok
कड्डपायवर नाही ठेवत कधी. चौरंगावर ठेवायचा असतो.
मोठा असेल तरी चालेल
Nice 👍
Thanks
तुम्ही श्री स्वामी समर्थ कुठे ठेवले🙏
Devdhara Khali cwourag thev la tar chan honar .baki mast.
Ok
खूप छान आहे प्रियंका व्हिडिओ
Thanku
Suvarna Taila pn tile na te pn chan ahet perfume ek tuza sathi pn tila na gulabachi ful chan aali
Thanku 😊
तू पण अर्चना chi चटणी chi video मध्ये बोलत जा tuzay sacriber वागळे आहे
Okk
Tai tula sakha dir ahe ka ajun
Priyanka tuji birth date sang na age ky ahe
बेटा तुझा देव्हारा खुप छान आहे पूजा पण मस्त केली पण त्या मध्ये तू ज्या कवड्या ठेवलेल्या आहेत त्या अश्या न ठेवता डिश मध्ये तांदूळ टाक आणि मग त्या कवड्या ठेव बाकी छान
Tai tuje video bagyla kup avdte mala ❤
Thanku 😊
Poli sati chan tava gay reply kart ja
प्रियंका तु खुप छान आणी हुशार आहे ❤❤
Thanku
ताई तुझे विडयो खूप आसतात छान फैमिली आहे तु कोणत्या एपवरून विडयो एडिटिंग करते
Thanku 😊 kinemaster
Chan ahe video
Thanku 😊
शेव भाजी ची रेसिपी शेर करा
Ok
Ugi phul mahn flowers kashala,ardha marathi,ardha english nako karus
Ase hot kadhi kadhi
धन्यवाद! मी दिलेले गीफ्ट तुला आवडले पुढच्या वेळेस नक्कि भेटू😊
Ho thanku 😊
प्रियंका किती प्राईज आहे घड्याळाची
हाय प्रियंका कमेंट पाठवल्यावर रिप्लाय देत नाही तुझी सही खूप गोड आहे❤
Thanku 😊
Mast vlog ❤😊recipes pn share krt ja 😊sobat ❤chan shopping 🎉🎉
Thanku 😊 ok
Hi priyanka khupch chan video aahe aaj sai far kam dist aahe nawin ghar khup sajvile aahe shoping pan keli tumchi fameli khupch chan aahe thank you for sharing ❤❤
Thanku so much 😍
cow pathavr teva
शेवभाजी recipe share kar na
Okk
Dev घरामध्ये light लाऊन घेना priyanka
Ho kharch light laun ghya tai dev gharat khup chan disto
Ho lavanar ahe
Priyanka mummine anleli swaminchi murti khute ahe anli ka nahi tu
Ag Priyanka kavdya aheth na tuzya mandiramadhe tya hald Ani kunku laun thya dhandlamadhe thev tya tshach thevachya nahit