Kolkata Murder Case Post Mortem Report : आतापर्यंतचे ५ सर्वात धक्कादायक खुलासे | Vishaych Bhari News

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • Kolkata Murder Case Post Mortem Report : आतापर्यंतचे ५ सर्वात धक्कादायक खुलासे | Vishaych Bhari News
    मंडळी कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील रेप अँड मर्डर केसमध्ये रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होतायत. सध्या त्ये प्रकरण देशात सर्वात जास्त चर्चेत असून सामान्य लोकांपासून, महिला, मुली, राजकीय नेते, राष्ट्रीय खेळांडू, वेगवेगळ्या सिने इंडस्ट्रीतले कलाकार हे सगळे त्याबद्दल तीव्र भावना व्यक्त करताना दिसतायत. ती फक्त स्वप्न उराशी बाळगून झोपली होती. झोपेत तिच्यासोबत असं घडावं, आता यात पण तिची चूक होती असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा मेंदू नासलाय, तसंच आरोपीनं फक्त तिचा रेप करून हत्या केली नाही तर देशातल्या कोरोडो मुलींच्या स्वप्नांचा, त्यांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा रेप आणि मर्डर केलाय अशा भाषेत काही जणांनी संतापासह निषेध नोंदवलाय. पण मंडळी काल परवा त्या महिला डॉक्टरच्या रेप अँड मर्डर केसमध्ये भलताच turn अँड ट्विस्ट आलाय. म्हणजे आतापर्यंत आरोपी फक्त एकय असं समजलं जात होतं, पण आरजी कर मेडिकल कॉलेजच्याचं माजी विद्यार्थिनी डॉ. सुवर्णा गोस्वामी यांनी पोस्ट मार्टम रिपोर्नंतर असा धक्कादायक खुलासा केलाय की या गुन्ह्यात एक नाही अनेक आरोपी असू शकतात. संबंधित महिला डॉक्टरच्या शरीरात 150 ग्रॅमपेक्षा जास्त वीर्य मिळालंय अन एका माणसाचं असूच शकत नाही असा त्यांचा दावा आहे. तसंच आणखी ही काही धक्कादायक गोष्टीचा खुलासा झालाय, नेमकं काय समोर आलंय आणि कुठवर आलाय या प्रकरणाचा तपास, सगळं सविस्तर जाणून घेऊ..
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #kolkata
    #kolkatanews
    #kolkatamurdercasepostmortemreport
    #kolkatarapecase
    #kolkatarapeandmurdercase
    #kolkatarapeandmurdercasenews
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    kolkata doctor murder,kolkata doctor murder case,kolkata murder rape case,kolkata lady doctor murder,kolkata doctor rape case,kolkata doctor case,murder in kolkata,kolkata trainee doctor murder,kolkata rape case,kolkata doctor death,kolkata doctor news,kolkata trainee doctor rape case,kolkata doctor rape murder case,kolkata,kolkata news,kolkata doctor death news,kolkata rape murder case,kolkata doctor rape murder case news,kerala doctor murder case, post mortem report kolkata murder case

Komentáře • 2,9K

  • @ashokshinde8643
    @ashokshinde8643 Před 26 dny +2884

    मला फक्त हैद्राबाद पोलिसांवर भरोसा आहे बाकी कोणत्याही पोलिसावर नाही
    कारण 4 वर्षापूर्वी असे कृत्य करणाऱ्या आरोपींना त्याच जागेवर नेऊन तिथंच ठोकल होत
    Faisla on the spot
    Salute haidrabad police

  • @maheshsable938
    @maheshsable938 Před 26 dny +1258

    ह्यांना फाशी नाही....मरेपर्यंत तुडवा....आणि अर्धमेला झाले की पुन्हा उपचार करून पुन्हा तुडवा.... फाशी ही ह्या नारधामांसाठी खूप छोटी शिक्षा आहे......ह्यांना जिवंत ठेवून मरणासक्त वेदना द्यायला हव्या.....इतक्या की ह्यांनी मरणाची भिक मागायला हवी

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 Před 26 dny +21

      Barobar bolle bhau

    • @pratiksha9213
      @pratiksha9213 Před 25 dny +25

      @@maheshsable938
      त्याला काहीच नाही होणार तो राहील जैल मध्ये कधी दिवसांनी आपण पण विसरून जाऊ. पण जिच्यावर हे घडलाय ते खूप भयानक आहे😭
      सरकार पण काहीच करत नाही.
      त्या पेक्षा आपणच आपल्या आजूबाजूला काय घडतंय त्या कडे लक्ष द्यायला हवे आपल्या मुलीनं जागरूक ठेवायला हवं.
      त्यांना strictly sanga की कुणावरही विश्वास नका ठेवू म्हणून.

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 Před 25 dny +1

      यांना फाशी ही लवकर जाहीर होणार नाही . जाहीर झाली तर तुरुंगात मस्त आयुष्यभर भाकरी khadadtil फुकटच्या. कोपर्डी, अजुनही कितीतरी अशा प्रकरणातील आरोपी जिवंत आहेत.😡😡😡😡

    • @user-rv6ff1eb7p
      @user-rv6ff1eb7p Před 25 dny +2

      हो

    • @user-rv6ff1eb7p
      @user-rv6ff1eb7p Před 25 dny +1

      नागडं करून कापा भडव्याला🙏🏻🙏🏻

  • @aarushismastitime642
    @aarushismastitime642 Před 26 dny +2265

    आरोपींना हातपाय तोडून त्याचे Live प्रसरण केले पाहिजे म्हणजे हैवान लोकाच्या मनात थोडी तरी भिती वाटेल

    • @user-rv6ff1eb7p
      @user-rv6ff1eb7p Před 25 dny +74

      भावा माझं देखील हेच म्हणणं आहे
      भडव्याला नागडं करून जिवंत कापायला हवा तेव्हा कुठे दिवस बदलतील
      छत्रपती शासन व्हायला हवं
      जयशिवराय जय भवानी माता आई माता भगिनीं चं तूच रक्षण जर आई🕉️🕉️

    • @tusharavhad1423
      @tusharavhad1423 Před 25 dny +20

      तस नहीं होणार...आपली न्यायव्यवस्था बिघडवलिय😢

    • @amvstation4301
      @amvstation4301 Před 25 dny

      Democracy bhai democracy...ne lavde lavale aaplya deshat 😠😠

    • @priyankapanchal6978
      @priyankapanchal6978 Před 25 dny

      Ho jeva shiksha kathor melel tarch rape hone thambel kharch kadak kayda hone garjech ahe.

    • @swapnilbhosale6431
      @swapnilbhosale6431 Před 25 dny +23

      जिवंत ठेवून मरणासक्त वेदना द्यायला हव्या .इतक्या की ह्यांनी मरणाची भिक मागायला हवी.

  • @SandipA-x5g
    @SandipA-x5g Před 23 dny +19

    हे वैद्यकीय कॉलेज बंदच झाले पाहिजे आणि या गुन्ह्यात अप्रत्यक्षपणे सामील असलेल्या सुद्धा आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे . 🥵🥵😭😭

  • @thevj2123
    @thevj2123 Před 24 dny +47

    आरोपींना नपुसंक बनवा... मग तो कोणीही असो... 🔥

  • @maheshgpatil3814
    @maheshgpatil3814 Před 25 dny +2012

    देवा तू जर खरंच असशील तर यां गुन्हेगाराना तर संपव नाहीतर ही दुनिया चं संपव, काय अर्थ राहिला नाही अशा जगात 🙄🙄🙄

    • @sd6795
      @sd6795 Před 25 dny +43

      होना असच वाटतेय

    • @barviondbhosle5394
      @barviondbhosle5394 Před 25 dny

      देव ही संकल्पना बेकार आहे देव असता तर असं घडूच दिलं नसतं देव कुठे झोपला होता देव जर असता तर देवाचे दर्शन घ्यायला जातात भाविक दर्शन घेऊन येतात भाविक त्यांचे असे एक्सीडेंट झाले नसते आणि म्हणून लोकांनी या नकली देवांच्या किंवा अल्लाच्या मार्गाने न जाता भगवान बुद्धाच्या संदेशाने चालले पाहिजे कारण भगवान बुद्धांनी देवाचे अस्तित्व नाकारलं होतं ते स्वतःला कधीच देव मानत नव्हते आणि लोकांना रूढी परंपरा सोडून परिवर्तनशील जीवन जगण्याचा संदेश देत होते म्हणून लोकांनी परिवर्तनशील जीवन जगायला पाहिजे जय भारत जय संविधान 🙏

    • @Life-lessons.
      @Life-lessons. Před 25 dny

      मंदिरात ३ पुजाऱ्याने रेप केलंय ती केस ऐकली का आत्तचीच आहे... अजून काय पुरावा हवंय अस्तित्वाचा

    • @nayankamanwarpolas5455
      @nayankamanwarpolas5455 Před 25 dny +16

      💯💯

    • @ManishPatil-sl6mi
      @ManishPatil-sl6mi Před 25 dny +73

      देव काही करणार नाही ! हे कलियुग आहे ! इथे देव बघणार कोण किती पाप करते ते आणि जेव्हा या सगळ्यांची सीमा पार होईल तेव्हा भगवान स्वतः येतील ! सध्या तरी आपल्यालाच काही तरी करावे लागेल !

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Před 26 dny +3460

    नको आम्हाला आरक्षण,
    नको आम्हाला मोफत शिक्षण,
    आम्हाला हवे आमच्या बहिणीचे संरक्षण .!!😢

    • @Agroclinic98
      @Agroclinic98 Před 26 dny +46

      Absolutely 💯

    • @ShivramNarayanRadkar
      @ShivramNarayanRadkar Před 26 dny +1

      Ita arakshan kutun ala
      Aropila lavakar fashi dyavi

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 Před 26 dny +64

      मला बहिणी नसत्या तर बरं झालं असतं.
      जीवाला घोर नसता लागला

    • @user-ks8gc1uq1q
      @user-ks8gc1uq1q Před 26 dny

      असे ऐकून मुलींना जन्म द्यायलाच भीती वाटते म्हणून मुलींची लोकसंख्या कमी झालेय याला सरकार जबाबदार आहे कठोर कारवाई नाही करत अशा राक्षसांना तिथेच पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारायला पाहिजे असे सरकारनी आदेश द्यायला पाहिजे या गुन्ह्याला माफी केलीच नाही पाहिजे

    • @niknavale7241
      @niknavale7241 Před 26 dny

      ​@@jagdishb6994हे बोलणे बरोबर नाही भावा.

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Před 26 dny +577

    झाशीची राणी योजना सुरु करावी, या अंतर्गत शालेय अभ्यासक्रमात मुलीनं साठी आत्म संरक्षण, मार्शल आर्टस्, कराटे चे प्रशिक्षण अनिवार्य करावे. जेणे करून अश्या संकटात मुली स्वतःचे रक्षण करतील, व तिथून पळ काढतील..

    • @Marvelfan337
      @Marvelfan337 Před 26 dny +7

      Pn Navin kayda kai lagu kru nka 😢 wah re chatukar

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p Před 26 dny +30

      आपल्या देशात संविधानात कायद्यात बदल केल्यावर काही लोकांच्या मते हा बाबासाहेबांचा अपमान आहे.

    • @Marvelfan337
      @Marvelfan337 Před 26 dny +3

      @@JaydeepPatil-d5p mg 2012 chy निर्भया case zala var Navin kayde kele hote

    • @Marvelfan337
      @Marvelfan337 Před 26 dny +3

      @@JaydeepPatil-d5p Navin kayda lagu krne Ani kayda made badal krne alag gosti ahet 🤡

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p Před 26 dny +3

      मिडल ईस्ट देशातील कायदे बघा.

  • @Rohitpawar3643-ej6ir
    @Rohitpawar3643-ej6ir Před 24 dny +126

    हा प्रकार बंगाल मध्ये झालंय म्हणून अजून तो आरोपी मोकाट आहे हाच प्रकार जर उत्तर प्रदेश मध्ये झाला आसता तर तर त्या आरोपींची शरीर व हाड पण नसती सापडली पोस्टमन साठी # योगी सरकार 🔥🔥
    खरंच अभिमान वाटतो उत्तर प्रदेश मध्ये महिला सुरक्षित आहेत आसच जर CM महाराष्ट्रात आसता तर यशश्री शिंदे, अक्षता म्हात्रे यांना न्याय भेटला आसता 💯💯💯

    • @balabossyt8509
      @balabossyt8509 Před 24 dny +6

      As vatat pan tas nhi tithe pan hech chalu ahe

    • @nishatshaikh6643
      @nishatshaikh6643 Před 24 dny

      Mag hathras rape aani hatyakaand kuthe zala, aaropi sapadale ka? Tyana kay shiksha zali? He sarva UP madhe navhate zale ka?

    • @nobody_0707
      @nobody_0707 Před 24 dny +6

      हाथरास ची घटना माहिती आहे का??
      उगाच up up करायचं

    • @sangram361
      @sangram361 Před 24 dny

      अरे हाथरास मध्ये पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकाला भेटू न देता जाळले होते,बलात्कारानंतर पुन्हा तिला हॉस्पिटल मध्ये मर्डर केला. अंधभक्ता

    • @kayayoga3161
      @kayayoga3161 Před 23 dny +2

      Hathras up madhe ahe

  • @SnehaNanaware
    @SnehaNanaware Před 24 dny +54

    या गोष्टी
    मुळे मला पूर्ण पुरुष जातीची किळस येते‌

    • @shailajagaikwad-gore6630
      @shailajagaikwad-gore6630 Před 22 dny

      एकवत नाही अशा जखमा आहेत. काय चाललंय... जातिवंत राक्षस आहेत हे... जिवंत जाळा involve लोकांना. कोणी female डॉक्टर night duty confidence ने करू शकत नाही या घटनेनंतर.

    • @kirannagpure6204
      @kirannagpure6204 Před 22 dny

      तुझे वडील पण पुरुष आहे

    • @GautamBhosale-k5z
      @GautamBhosale-k5z Před 21 dnem

      😂😂😂😂

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 Před 25 dny +267

    आरोपींना पकडुन कोणत्याही कोर्टात घेऊन जाऊ नये ना पोलिसांच्या ताब्यात सरळ भर चौकात जनतेच्या स्वाधीन करावे बाकीचे सर्व कार्य जनतेचे 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

    • @namuk-mr6pp
      @namuk-mr6pp Před 24 dny

      He swata police ne rape Kel ahe 😢

    • @avinashraut2921
      @avinashraut2921 Před 24 dny +2

      खरं आहे

    • @riyabhalekar2558
      @riyabhalekar2558 Před 24 dny +2

      Barobr ahe

    • @riyabhalekar2558
      @riyabhalekar2558 Před 24 dny +3

      Haich kela pahije pn न्याय व्यवस्था खूप खराब आहे

    • @rohanshelake2000
      @rohanshelake2000 Před 20 dny +1

      जनतेच्या नाही फक्त माज्या तब्यात द्यायला पाहिजे त्या नीच लोकांना

  • @dipalipatil8671
    @dipalipatil8671 Před 25 dny +304

    लाडकी बहीण मोहीम राबवण्या पेक्षा 😡 सुरक्षित बहीण अशी मोहिम राबवा 😢 हॉस्पिटल मध्ये लोक जीव जात असेल तर तो वाचवता यावा यासाठी जातात 😭 इथे हॉस्पिटल मधेच जीव जातोय तो ही एका महिला डॉक्टर चा 😡 खुपच त्रासदायक आहे हे सर्व

    • @satappapatil4819
      @satappapatil4819 Před 25 dny +8

      यांना फक्त 1500 देऊन गप्प करायचे आहे. स्त्री मेली तरी चालते😢😢

    • @bhaveshlad881
      @bhaveshlad881 Před 25 dny +10

      घटना कोलकत्याची आहे

    • @Rudrasadawarte
      @Rudrasadawarte Před 25 dny

      मुलींनी स्वतःच्या रक्षणासाठी हत्यार बाळगावे जो कोणी अत्याच्यार करेल त्याल जाग्यावरच खतम करून असे भडवे सपंवून टाकावे जो रेप करतो त्याला पोलीस अटक करतात 10वर्ष शिक्षा भोगून बाहेर येतात किंवा पैसे भरून बाहेर नीघतात आणि आणखी एखाद्या बाईला रेप करून तिचा मर्डर करतात पण जर आपणच या नराधमांचा वध केला तर वाईट काय आहे आपण स्त्री आहोत पण कमजोर नाही आपण खूप काही करू शकतो स्वतःला इतकं स्टँग बनवा कि आपल्या जवळ यायला असे लोक घाबरले पाहिजे आपल्या साठी आपल्या मुलींबाळी आपलालाच काहीतरी करायला पाहिजे कारण जो पर्यंत आपण स्वतःच रक्षण करत नाही तो पर्यंत आपल्याला वाचावायला कोणी यनार नाही 🙏जय भिम जय संविधान

    • @Raviraj_123
      @Raviraj_123 Před 24 dny

      आरोपी चे लिंग कापून टाकले पाहिजे म्हणजे तो कधीही कोणावरही रेप करू शकणार नाही हीच त्याला आयुष्यभराची शिक्षा मिळेल

    • @shubhambadhe2446
      @shubhambadhe2446 Před 24 dny +2

      Right लाडकी बहीण सुरक्षित बहीण

  • @ramawaybhiye3019
    @ramawaybhiye3019 Před 26 dny +698

    आशा नरधमांना डायरेक्ट शुट केल पाहिजे आशा घटनाचा जाहीर निषेध✊

    • @VijayChavhan-b3o
      @VijayChavhan-b3o Před 25 dny

      फक्त शूट नाहीं.... गांडीत गोळ्या झाडल्या पाहिजे....! हरमखोराच्या

    • @Yogeshkolekar-ki9kv
      @Yogeshkolekar-ki9kv Před 25 dny +14

      Aapanach kel pahije sarakar kay kuru shakat nay aata lay jhal

    • @user-rv6ff1eb7p
      @user-rv6ff1eb7p Před 25 dny +1

      शूट नाहीं नागडं करून कापायला हवं भडव्यांना
      Tv वर पब्लिक करा शिक्षा अशी🕉️🕉️

    • @tradewithprobability
      @tradewithprobability Před 25 dny +9

      Shut nhi krayla phije public chya hatat dyayla phije

    • @user-hj6tg3fc6q
      @user-hj6tg3fc6q Před 25 dny +5

      Shut krynya adhi tyache pvt.part todale phn jivantpani...hat pay todale pahije...ani mg marla pahj....tr tyla kaltil yatana ky aht

  • @laddupatil18
    @laddupatil18 Před 24 dny +11

    राम कृष्ण हरी माऊली
    भारताची न्याय व्यवस्था ही खुप उशीरा आपले काम करते.... म्हणून आपल्या भारत देशामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत जात आहे ..... ज्या दिवशी न्याय व्यवस्था कडक होईल .... त्या दिवशी आपला भारत देश खुप पुढे जाईल ...... सर्वांना जलद गतीने न्याय मिळाला पाहिजे ....... सर्व गोष्टी On The spot व्हायला पाहिजे ......
    गुन्हेगार माहिती असताना त्याला कोठडीत ठेवणे .... केस न्यायालयात याचिका दाखल करणे .... अश्या मध्ये खुप वर्ष निघून जातात ....... या देशात गरिबाला न्याय मिळत नाही...... श्रीमंत व्यक्ती पैशाच्या जोरावर सुटून जातो..... त्यांना चांगलीच न्याय व्यवस्था माहिती आहे..... ते अजून गुन्हे करणार ...... मला माहिती आहे हे कधी बदलणार नाही.....

  • @only.shubhmlondhe2310
    @only.shubhmlondhe2310 Před 25 dny +29

    हे बघून हे ऐकून मी देवाला मान्य करणे देवावर श्रद्धा ठेवणे आज पासून बंद आपल्या बहिणी बाळंचं आपलं रक्षण स्वतः करा 🙏

    • @sachinkale2590
      @sachinkale2590 Před 23 dny +3

      Tyasthi sarvanni aaplya mulinna va mulanna judo karate va marshal aarts madhe Black belt banava ok...swayam suraksha sarvshreshta suraksha...karan sarvach thikani aapan sobat nahi rahnar aahot..

    • @Shubakshi.2308
      @Shubakshi.2308 Před 20 dny +1

      Dvala kay dosh deta duniyatli mans bekar ahet dev nahi

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Před 26 dny +656

    शिवरायांचा कायदा, व शिवरायांचा इतिहास पूर्ण देशाच्या शालेय अभ्यासक्रमात प्रकाशित करा.
    कळू दे भारताला माझा राजा स्त्रियांचा कसा आदर करायचा 🚩🚩 !!.

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 Před 26 dny +11

      बरोबर

    • @Sachin98098
      @Sachin98098 Před 26 dny +14

      shivrayna 8bayka hotya

    • @nileshmahadik107
      @nileshmahadik107 Před 25 dny +1

      ​@@Sachin98098tula mhanaychay kay nkki

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 Před 25 dny +16

      @@Sachin98098Tula laaj waatat nahi ka ase bolayla, itka maaz kuthun yeto

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p Před 25 dny

      @@Sachin98098 हा पण त्याचे कारण माहिती आहे का त्या काळात प्रांता प्रांतातील संबंध चांगले ठेवण्यासाठी नाते संबंध चांगले ठेवण्यासाठी इतकी लग्न केली जायची राजा महाराजांची. नाकी त्यांच्या मनात कोणते पाप होते.
      इतिहास वाचा.

  • @ramdaskhandare9811
    @ramdaskhandare9811 Před 26 dny +356

    अशा लोकांचा शिर हे धडा वेगळे करायला पाहिजेत.... हीच त्या बहिणीला श्रद्धांजली....

    • @anjaligadekar78
      @anjaligadekar78 Před 25 dny +1

      💯💯

    • @swapnilbhosale6431
      @swapnilbhosale6431 Před 25 dny +7

      जिवंत ठेवून मरणासक्त वेदना द्यायला हव्या .इतक्या की ह्यांनी मरणाची भिक मागायला हवी.

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Před 25 dny +1

      Ek hat ek pay ani dole kadhun takavet. Ani te hi tatkal jahirpane.

    • @Thalapathy_2121
      @Thalapathy_2121 Před 25 dny +1

      Direct maarun nhi takayla pahije...jivant theun itk brutally torture karayla pahije ki to prattek sec. la marnaachi bhik maagel..n pastava Karel ki mi ky aai ghatli n as kel tya muli sobat

    • @Rushi-zl4fh
      @Rushi-zl4fh Před 25 dny

      आणि हे पूर्ण समाजाच्या समोर केलं पाहिजे भर चौकात

  • @Asmirealtalk02
    @Asmirealtalk02 Před 25 dny +487

    शिंदे साहेब माझे ३००० रुपये परत घ्या ओ पण आपल्या त्या बहिणीला न्याय द्या 🙏🙏

    • @ganesha7612
      @ganesha7612 Před 25 dny +50

      अहो कोलकत्ता मध्ये झालाय ममता बॅनर्जी यांच्या कडे मागणी करा

    • @anand-deve
      @anand-deve Před 25 dny

      Toch Gaddar ahe

    • @sanjaypatil3098
      @sanjaypatil3098 Před 25 dny +3

      Barobar aahe

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 Před 24 dny

      ​@@ganesha7612ती मुलकाची निष्काळजी बाई आहे

    • @RichardBattise-gq9sr
      @RichardBattise-gq9sr Před 24 dny +9

      नमन तुझ्या वक्तव्याला ताई

  • @rutujashelar8790
    @rutujashelar8790 Před 24 dny +28

    अशा गुन्हेगारास प्रायव्हेट पार्ट कापून भर रस्त्यावर फाशी द्यावी. भारताची न्यायव्यवस्था बदला तरच अत्याचार धांबेल. आता खरच शिवरायाच्या काळातील न्यायाची गरज आहे.

    • @gopaldeshmukh9379
      @gopaldeshmukh9379 Před 22 dny

      भारताची न्याय व्यवस्था खूपच ढेपाळलेली आहे. न्याय प्राप्तीसाठी15-20-25वर्षे सुद्धा लागू शकतात. अन्याय झालेल्या सर्वसामान्य लोकांना अत्यंत त्रास सहन करावा लागतो.

  • @mr.maharashtrianhacker
    @mr.maharashtrianhacker Před 23 dny +12

    महाराज तुमची गरज आहे आत्ता या जगाला

  • @seemabanait8488
    @seemabanait8488 Před 25 dny +210

    अशी कॉलेज बंद करायला हवे लगेच ..सगळी मिली भगत आहे ..पूर्ण हॉस्पिटल जबाबदार आहे ..आता पर्यंत कसे बंद नाही झाले हे ...

    • @sumitraje3715
      @sumitraje3715 Před 24 dny +3

      Mitra hospital nhi tithle sarkar Jobaabdar ahe…karan Choti na choti gosht police na mahit asti ya mdhye sarv political lok aahet …Drug vagere la tine virodh kela mhnun ticha sobt he sarv kel ki ntr koni tyacha Virodhat nahi jayla pahijel

    • @maheshgurnule1692
      @maheshgurnule1692 Před 24 dny +1

      I agree with you

    • @Selen304
      @Selen304 Před 24 dny

      40 डॉक्टरांनी ड्रग्स आणि दारू पिऊन बलात्कार केला आहे.

    • @sureshkamble680
      @sureshkamble680 Před 24 dny

      Prashasan nirlajja pane kuthalihi shahanisha na karta gharchya lokanna phone karun chukichi mahiti detat....Medical College bandach vhayala pahije......

    • @sachinkale2590
      @sachinkale2590 Před 23 dny

      Paschim Bangal madhe TMC Mamata Banerjee che sarkar aahe..mhaun tithe Jastit jast crime aahe.. Karan ti swatah criminals mind chi bai aahe..aani ticha tithlya pratyek gangsters na support asto..many gangs.. diferent gangs..

  • @suhaswagh9294
    @suhaswagh9294 Před 25 dny +114

    व्हिडिओ पाहताना अक्षरशः चिड येते... पण एक शाश्वत सत्य असे आहे की.... यामध्ये काहीच होऊ शकत नाही... यापुढेही अशा कितीतरी निर्भया त्यांच्यावर झालेल्या क्रूरपणाची सांगणारी बातमी आपल्याला यापुढेही पाहायला मिळेल... आरोपी आता पुढील दहा ते पंधरा वर्षे कोर्टाच्या तारखांवर तारखेवर जगत राहतील.. कुठेतरी फाशीची शिक्षा होईल सुद्धा... त्यातील राष्ट्रपती बसलेले असतील स्वीकारण्यासाठी.. मग काय फाशीची शिक्षा जन्मठेपेत होते आणि अशा नराधमांना आपला कायदा आयुष्यभर फुकटचा खायला घालून जेलमध्येच पोसत असतो.... सरळ अशा आरोपींचे एन्काऊंटर करून टाकावेत त्याशिवाय त्या मुलीच्या आत्म्याला आणि तिच्या आई-वडिलांच्या जीवाला शांतता मिळणार नाही

    • @gurudasbhosale5101
      @gurudasbhosale5101 Před 25 dny +1

      अगदी बरोबर

    • @nalinisurnakar6471
      @nalinisurnakar6471 Před 25 dny

      Barobar

    • @gautambankar7585
      @gautambankar7585 Před 24 dny

      Right ❤

    • @premabawane6845
      @premabawane6845 Před 24 dny

      अशा नराधमांना चौकात मारायला पाहीजे

    • @exploring30
      @exploring30 Před 24 dny

      बरोबर, आता त्या पोर्षे केस चे पुढे काय झाले काय माहिती

  • @mr.sachintadvi3112
    @mr.sachintadvi3112 Před 25 dny +133

    आपल्या देशात गुन्हेगार कितीही मोठा क्राईम केला तरी त्याला 5/10 वर्षात सोडून दिला जातो . यांच्यात बदल झाला पाहिजे कठोर शिक्षा केली पाहिजे तेव्हा कुठेतरी हे गुन्हे कमी होतील.✅

  • @shikhshahruk2973
    @shikhshahruk2973 Před 24 dny +11

    कोणत्याही फील्डमध्ये प्रशिक्षण महिलांवर 100% मोठे अधिकारी आपले मनमानी करतात

  • @dattacherle1241
    @dattacherle1241 Před 24 dny +11

    मेडीकलचा पेपर फुटतो,विद्यार्थी यांच्यावर आत्याच्या होतो...सगळा सावळा गोंधळ आहे.तरी कोर्ट पेपर पुन्हां. घेत नाही....कायदा हा कडक व्हायला पाहीजे.....

  • @swapnilmhaske4463
    @swapnilmhaske4463 Před 25 dny +127

    आम्हाला नाही बनायचंय विश्व गुरू......आम्हाला फक्त आमच्या आई,बहिणींची सुरक्षा निश्चित करावी 😢😢😢

    • @kayyumshaikh4122
      @kayyumshaikh4122 Před 24 dny +2

      एकदम १ नंबर बोललात साहेब तुम्ही, जर आपल्या आयाबहिणींच्या अब्रुची सुरक्षा नाही तर काय फायदा विश्वगुरु बनुन,

    • @vishal-ug9ks
      @vishal-ug9ks Před 23 dny +4

      बंगाल में ममता बनर्जी है। बीजेपी वाले होते तो डायरेक्ट एनकाउंटर किया होता हैदराबाद जैसा

    • @sat418
      @sat418 Před 23 dny +1

      @@kayyumshaikh4122abru nahi jivachi mhan....abrucha kay gheun basalay landya.....muslim sarvaat jast athyachar karta mahilanvar

    • @swapnilmhaske4463
      @swapnilmhaske4463 Před 18 dny

      ​@@kayyumshaikh4122🙏🥹👍

  • @GGP0101
    @GGP0101 Před 26 dny +86

    त्या सर्व आरोपीला चौकात नेवुन 50 तुकडे करा,,,,,. सर्व जनतेच्या समक्ष,,,,,,,,, कारण- प बंगाल मध्ये जंगलराज आहे

    • @suruuu-ss3bw
      @suruuu-ss3bw Před 25 dny +2

      hya aaropi na junglat waga samor sodaych

  • @Radhe0191
    @Radhe0191 Před 25 dny +136

    पता नहीं किसने हमे candle लेना सिखा दिया
    नहीं तो हमारी संस्कृती नारी पर अन्याय होणे पर महाभारत ओर लंका दहन की थी....
    We want justice
    जब तक जात पात मैं हम फसे रहेंगे तब तक हमे कोई इंसाब नहीं दिला सकता
    The Hindu🚩🚩

  • @sharaddubaldubal6718
    @sharaddubaldubal6718 Před 23 dny +4

    एकापेक्षा जास्त आरोपी असतील तर त्यांना सर्वात मोठी शिक्षा झाली पाहिजे.

  • @abhijitofficial815
    @abhijitofficial815 Před 24 dny +7

    त्या मुलींना आणि मदत करणारे सर्व आणि ज्यांनी हे सगळ प्रकरण केलं त्यांना सर्वांना एका जागेवर नेहून त्यांना इंकॉटर करा आणि ते पण live मग अस काहीं दुसऱ्या कोणत्या बहिणी वर होणार नाही. 😢😢😢😢

  • @balrajsawant9328
    @balrajsawant9328 Před 25 dny +72

    स्त्री म्हणजे लक्ष्मी..,पूजनीय..,माता..,भगिनी..,पत्नी..महाकाली..,चंडिका आणि गाईसारखी शांत ही तीच....प्रलय..,प्रारंभ आणि अस्त ही तीच आहे....🙏ज्या कुणाचे हात त्या जगतज्योतीला विझवण्यासाठी सरसावले होते..,ज्या कुणाचे हात ती ज्योत विझावतांना काळे झालेत...त्या प्रत्येकाच्या घरातील "वंश" मिटेल....🙏😢त्या प्रत्येकाला शेवटच्या क्षणी तेवढ्याच वेदना होतील....जेवढ्या वेदना त्या ताईला झाल्या....🙏

  • @rajeshkadam3835
    @rajeshkadam3835 Před 25 dny +48

    ह्या केसमध्ये जे कोणी असतील,मग ते डॉक्टर असोत,राजकारणी असोत,पोलिस असोत किवा इतर कोणी असतील त्यांना भर चौकात हातपाय तोडून मरेपर्यंत लटकत ठेवावे.,तरच अश्या घटना कमी होतील.

    • @nalinisurnakar6471
      @nalinisurnakar6471 Před 25 dny

      Khr ahe

    • @arunpatil3580
      @arunpatil3580 Před 24 dny

      मुमताज बानो मामु सहभागी आहेत पुरावे नष्ट करण्यात

  • @shubhamsutar5845
    @shubhamsutar5845 Před 25 dny +161

    मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे कि यांनी अशा गोष्टी वर आंदोलन केले पाहिजे

    • @indianarmystatus2017
      @indianarmystatus2017 Před 25 dny

      Kopardi chya veli aaropivar halla keta patalachya sanghatanene

    • @jaywaghaskar9102
      @jaywaghaskar9102 Před 25 dny +17

      Ha tech rahil aata kolkata sathi ikd krt bstil aandolan tuza bapala sang krayala

    • @Freetime2229
      @Freetime2229 Před 25 dny +5

      Hyanche var baslele BAAP ac cabin madhe jhopa kadhtil.... Garaj lagali tar aple manoj dada tya tai sathi pan andolan kartil ...

    • @kishormujumle1593
      @kishormujumle1593 Před 25 dny +2

      😂

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 Před 25 dny

      मनोज जरांगे मराठा आरक्षणावर गर्क आहेत.इतरांनी आपल्या कडे मेंदू नावाचा भाग आहे.आणि त्याचा उपयोग करून ह्या हैवानांना हैदराबाद येथील चार वर्षांपूर्वी जसे ठोकले ते घडवा.

  • @Jay-Mankar350
    @Jay-Mankar350 Před 25 dny +11

    या मध्ये जे आरोपी असेल त्यांना शूट करावे.... तरच कायदा जीवंत राहील..

  • @SurykantSanas-zy5gl
    @SurykantSanas-zy5gl Před 24 dny +5

    आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशात आहोत. महाराजाच्या वेळेस अशा घुन्याला फक्त एकच शिक्षा होती ती म्हणजे चौरंगा... अशा नारदमाना हीच शिक्षा.....

  • @AJIT40
    @AJIT40 Před 26 dny +106

    अशी घटना ऐकण्याची इच्छा होत नाही मनाला खुप त्रास होतो

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 Před 26 dny +4

      Tula tr eikunch tras hote aahe jyancha sobat he ghadle tyns ksa vatle adel v4kr thoda 😢

  • @NikhilWathore99
    @NikhilWathore99 Před 25 dny +123

    माझे राजे बोले होते की...
    परस्त्री माते समान ..
    अता तर हे फक्त एक वाक्यच बनून राहिल आहे हे कोणीच मनात नाही.. लाज वाटली पाहिजेल आपल्याला आपण आपल्या राज्यांच्या वळणावर चालत नाही आहोत 💔🧡💯

    • @Life-lessons.
      @Life-lessons. Před 25 dny +3

      बरोबर ... स्त्री कोणत्याही जातीची असो मातेसमान असावी ... पण तास नसत ...मुलांना वाटतंय आपल्या जातीची नाय ना मग करा हवं ते ...बस

    • @NikhilWathore99
      @NikhilWathore99 Před 25 dny +1

      @@Life-lessons. Tas tr barobar bola bhau tu pn aaj परस्त्री मातेसमान कोणी मनातच नाहीये. कायझाल आहे काही माहिती आपल्या समाजाला 🥲

    • @krishna112
      @krishna112 Před 25 dny +1

      Maharashtrat Ashi ghatna ghadene shakya nahi bhau❤ maharajanche mavle tar as kadhich karnar nahi 💯😊

    • @sanjaypatil3098
      @sanjaypatil3098 Před 25 dny +1

      Pachhim bangal made mahileche Raj aahe pan ti swatch achya lokana sport karte

    • @NikhilWathore99
      @NikhilWathore99 Před 25 dny +1

      @@krishna112 💯🧡

  • @Mahesh_4242
    @Mahesh_4242 Před 26 dny +293

    तिथलं सरकार वाचवतयं आरोपींना.....ममता सरकार चा निषेध 😡😡

    • @pawanwankhede8089
      @pawanwankhede8089 Před 25 dny +13

      Ja tuzya bapala modila sang...tyachech politics ahe he

    • @sushant1776
      @sushant1776 Před 25 dny +1

      सगळे सारखेच आहेत

    • @AmrapaliGhuge-si4oq
      @AmrapaliGhuge-si4oq Před 25 dny

      असे असेल तर मग सामान्य नागरिकांनी हातात मेणबत्या घेवून फिरण्यापेक्षा आरोपीला च दगडाने ठेचून ठेचून मारावे

    • @vijayshirke6418
      @vijayshirke6418 Před 25 dny +8

      ​@@pawanwankhede8089Tuzya aai bahini barobar zale pahije aase krutya

    • @AMITPATIL-br6xo
      @AMITPATIL-br6xo Před 25 dny

      ​@@pawanwankhede8089bhimta asnar paka tu tu nahi kalnar kay ghadle ahe tu kay boltoys karan tujhi aai baap che sanskar disat ahet

  • @desaiagro2609
    @desaiagro2609 Před 23 dny +3

    सत्य मांडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद

  • @AshwiniRaut-l7h
    @AshwiniRaut-l7h Před 24 dny +7

    आता असा प्रशन पडलाय कि मुलींना शिकवायचं का नाही 😮 मुली सुरक्षित नाही...

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 Před 25 dny +100

    एका dr. कीचे स्वप्न पाहणाऱ्या मुलिचे बलात्काराने निधन ह्या लाजिरवाणी बाबींचा मी निषेध करतो मृतृ आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @Selen304
      @Selen304 Před 24 dny

      40 डॉक्टरांनी बलात्कार केला आहे

  • @shaileshkamble8512
    @shaileshkamble8512 Před 26 dny +61

    कठोर शिक्षा झाली पाहिजे सामील असलेल्या सगळ्या आरोपींना

  • @kishorbhumkar7387
    @kishorbhumkar7387 Před 23 dny +4

    हैदराबाद सारखा साहेब पाहिजे
    डायरेक्ट शुट केले पाहिजेत

  • @vandanabawale8632
    @vandanabawale8632 Před 24 dny +2

    राजकारणी लोक जिथे असतील तिथे फक्त आश्वासन मिळतील न्याय मिळणे अशक्य आहे 😢

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Před 25 dny +17

    न्याय उशिरा मिळतो आणि शिक्षा कडक होत नाहीत त्यामुळे काळ सोकावलाआहे . सामान्य गरीब तर न्यायासाठी खर्च व धावपळ करूच शकत नाही .

  • @RajaramKapadi
    @RajaramKapadi Před 26 dny +30

    सरकारने डिजिटल इंडिया पेक्षा देशातील महिला सुरक्षितता यावर जास्त भर द्यावा. आज सगळीकडे यावर चर्चा होईल. आरोपी अटक होतील. नंतर पैसे देऊन सुटतील. असा आपला देश आणि येतील प्रशासन आहे. सगळेच एका माळेतील मनी आहेत....

  • @mahadeothakar7197
    @mahadeothakar7197 Před 24 dny +2

    100%अनेक जनांचा सहभाग आहे
    त्या सर्वांना कठोर शिक्षा व्हावी

  • @riddhibait6473
    @riddhibait6473 Před 24 dny +13

    या केस मध्ये कोणीतरी मोठ्या लोकांची मुले गुंतली असल्याने त्याचा निकाल लागू शकत नाहीआणि हा गुन्हेगार म्हणजे एक प्याद आहे

  • @examlogic1309
    @examlogic1309 Před 26 dny +171

    मुलींनी स्वतःला सुरक्षित ठेवणं गरजेचं... प्रेमाच्या नावाखाली सर्रास... मुलींच्या अब्रूशी खेळण्याचे प्रकार चालू आहेत... 😌

    • @truptigaykar7045
      @truptigaykar7045 Před 26 dny +23

      Ikade tar ti premat navti.. swatah chalun navti geli aropi kade... Thoda vichar karun bola ki...

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 Před 26 dny

      ​@truptigaykar7045 बरोबर

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 Před 26 dny +7

      ​@@truptigaykar7045bhaitad logana samzat naste kuthe ky bolayche tr 😢😢

    • @prasadsahane7493
      @prasadsahane7493 Před 25 dny +14

      अपंग मेंदू वाले .. विषय काय बोलतोय काय

    • @Lord_krishna_fan
      @Lord_krishna_fan Před 25 dny +1

      ​@@truptigaykar7045 त्याला असं मनायच आहे. की हे तर झालं पण दुसऱ्या पण गोष्टी घडतात प्रेमाच्या लालच दाखवून फसवतात.

  • @M.R-t4g
    @M.R-t4g Před 25 dny +54

    विषयच भारी चायनलने
    खुपच गंभीर आणि हृदयविदारक
    विषय दाखवला आहे !

    • @nitingaikwad1401
      @nitingaikwad1401 Před 24 dny +1

      भाऊ मणिपुर. वीनेश फोगाट वर बोला ना जरा.... त्या बहिनी नाहीत का

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Před 24 dny +1

      Ho ka amhala mahitach navta? Tumhi tyachyavar bola ani amhi yavar bolto asa karat shevti, konavarach lok bolat nhi.

    • @M.R-t4g
      @M.R-t4g Před 24 dny

      @@Pkulkarni9054
      काय म्हणत आहात तुम्ही
      काही कळालं नाही !🙏

    • @rudrasutar
      @rudrasutar Před 24 dny +2

      Bhari vishay nahi didi khup kharab vishay aahe.

    • @manishabhadange6520
      @manishabhadange6520 Před 24 dny

      @@M.R-t4g काही अक्कल आहे का तुला मूर्ख मुली...ह्यात तुला कसला भारी विषय वाटला ग..तू नक्की मुलगीच आहेस न...तुझे जर दुधाचे दात पडले नसतील तर अशा विषयांवर कॉमेंट करत जाऊ नकोस, तिकडे कोपऱ्यात जाऊन चॉकलेट खात बस...समजल का...बिनडोक..

  • @k66250
    @k66250 Před 26 dny +79

    सर्वात ठीर्ड क्लास हे बॉलिवूड वाले आहेत प्रत्येक पिक्चर मध्ये हे वासना आणि अश्लीलते शिवाय काही दाखवत नाही आणि आत्ता तर ह्यांना ott web series नवीन पर्याय भेटला आहे.
    फक्तं स्वतः किती संवेदनशील आहेत ही नाटकं करतात हे लोक

    • @sd6795
      @sd6795 Před 25 dny

      10000 टक्के खर....
      ह्या भिकर्ड्या बॉलिवूड मुळेच आज हे घडतय

    • @Nileshkumar-789
      @Nileshkumar-789 Před 25 dny +8

      या बाॅलिवुडच्या फटीचर हिरोईन व डायरेक्टर रायटर मुळे देश बिघडत चालला आहे या लोकांना चांगले ठोकायला पाहिजे

    • @k66250
      @k66250 Před 25 dny

      @@Nileshkumar-789 काही फायदा नाही अश्या घटना झाल्यावर लोक केंडल मार्च काढतात सोशल मीडिया वर मोठे मोठे ब्लॉग लिहतात स्टेटस ठेवतात आणि फ्री होतात दुसऱ्या दिवशी दीपिका पादुकोण सारख्या टुक्कार actors चा पिक्चर बघायला जातात आणि वरुन बोलतात india is not safe country for women
      आज मोबाईल मुळे प्रत्येकाच्या घरात एक वासनेने भरलेल्या आनंद नांदत आहे.

    • @ShubhamGangurdePatil
      @ShubhamGangurdePatil Před 25 dny +2

      नक्कीच👍

    • @PravinMamidwar-p3k
      @PravinMamidwar-p3k Před 25 dny +2

      ​@@ShubhamGangurdePatil barobar bhau

  • @vaibhavsawant7179
    @vaibhavsawant7179 Před 21 dnem +3

    योगी आदित्यनाथ पाहिजे होते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे

  • @SanketDhuldhule-hr7jo
    @SanketDhuldhule-hr7jo Před 22 dny +3

    लाडकी बहीण योजना बनवून पैसे देण्यापेक्षा सुरक्षित माझी बहीण योजना बनवून घ्या
    साहेब लाडक्या बहिणीला पैशाची गरज नाय तर सुरक्षेची गरज आहे

  • @preshitsawant7518
    @preshitsawant7518 Před 25 dny +25

    त्या बिचारीला कीती भयानक त्रास सहन करावा लागला असेल हा विचार करतानाच किती त्रास होतोय 😢

  • @pramodarage8609
    @pramodarage8609 Před 25 dny +21

    आज ग्रहमत्री म्हणून गोपीनाथ मुढे ची आठवण येत आहे

  • @wrestlingislife1
    @wrestlingislife1 Před 25 dny +17

    भावा हा तुझा पहिला व्हिडिओ आहे जो मी पूर्ण बघू शकलो नाही असल काही ऐकायची हिम्मत होत नाही..😰

  • @SonaliGowai
    @SonaliGowai Před 24 dny +1

    खुप खुप वाईट बातमी!! निशब्द 😢😮

  • @sandeepk846
    @sandeepk846 Před 25 dny +30

    बापरे 😭😭😭😭साऊथ मुव्हीची स्टोरी सत्यात उतरली 😢😢😢 या गुन्हेगारांना आमच्या ताब्यात द्या.जगु पण देणार नाही मरु पण देणार नाही.🤬🤬🤬🤬

    • @pawargayatri545
      @pawargayatri545 Před 25 dny

      Ek south movie t dakhavlele aahe.... true vattey

    • @sandeepk846
      @sandeepk846 Před 25 dny

      ​@@pawargayatri545बघा ना 😢😢😢

  • @RagPawar
    @RagPawar Před 25 dny +96

    मी आज 16 ऑगस्ट रोजी पाहतो आहे असं वाटतं आहे की काल 15 ऑगस्ट इंडियन फ्लॅग थोडा खालीच ठेवला पाहिजे होता 😢😢😢

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 Před 25 dny +2

      नक्कीच मी सहमत आहे.

    • @sureshj3459
      @sureshj3459 Před 22 dny

      We don't need such freedom, we need justice

  • @Maharashtra_police_cops
    @Maharashtra_police_cops Před 25 dny +124

    हातात बंदूक आहे समोर आरोपी पण आहे.पण कायद्याने हात बांधलेले आहेत.
    मी एक पोलीस😢

    • @HindviGroup
      @HindviGroup Před 25 dny +5

      कर बोलात सर....शिक्षण नाही ..शिकलो असतो तर बर झालं असता असे वाट ते कधी कधी....

    • @HindviGroup
      @HindviGroup Před 25 dny +8

      पुढे दिसत आहे एखाद्य मुलीवर अन्याय होत आहे...पण काही करू शकत नाही आपण...???..हा खूप मोठा पाप आहे आपला...?

    • @ajitpatil5524
      @ajitpatil5524 Před 25 dny

      Sir ha कायदा आड येतो म्हणून या गोष्टी वाढत चालल्या आहेत . हा कायदा या गोष्टींना नाही ठेवला पाहिजे असे घाणेरडे प्रकार करणाऱ्या नराधमाना तर अजिबात नाही ठेवला पाहिजे कायदा तिथच ठोकल पाहिजे

    • @Rahisaiworld
      @Rahisaiworld Před 24 dny +1

      तू मार त्याला थोड्या दिवस राहशील झेल मधे पण तिला न्याय मिळेल

    • @wastetobest5034
      @wastetobest5034 Před 24 dny +1

      Kayadyane pan tyala shiksha hoyilach

  • @pramodjadhav4262
    @pramodjadhav4262 Před 21 dnem +1

    यावर न्याय फक्त हैद्राबाद पोलीसचं देऊ शकतात

  • @BHAGWATASHTANKARSGVA
    @BHAGWATASHTANKARSGVA Před 23 dny +1

    त्या अपराध्या सह ज्या ज्या लोकांनी हा गुन्हा दडपविण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांना कठोर दंड व्हायला पाहिजे.

  • @JivanKumar007
    @JivanKumar007 Před 25 dny +23

    आम्ही आरोपी आणि पीडितेचा कोणत्या पक्ष, जात, धर्माशी संबंध आहे हे पाहून आवाज उठवतो.
    आम्ही भारतीय कधी बनायचे? 😢🇮🇳

  • @raghuveerpawar7828
    @raghuveerpawar7828 Před 25 dny +30

    शिक्षण आणि खेळात जोपर्यंत राजकारणी हस्तक्षेप करतील तोपर्यंत अश्या घटना घडत
    राहणार. महाराष्ट्रात पण मेडिकल कॉलेज मध्ये विद्यार्थीचे असेच शोषण होते, पण सरकार लक्ष घालत नाही l

    • @user-qf6dy4je7t
      @user-qf6dy4je7t Před 24 dny +1

      Right dada pan he rajkarani cha log he krutya karat aahet aani pulice wale rajkarnamude kahich kau shakat nahi ethe cctv camera nahi aahe ka sare lapwachi koshis aahe

    • @raghuveerpawar7828
      @raghuveerpawar7828 Před 24 dny

      @@user-qf6dy4je7t 👍

    • @Selen304
      @Selen304 Před 24 dny

      This is case of hospital m***a.
      But these egoistic doctors have jumped on this opportunity for public display of their deep contempt for underprivileged and poor people.
      Why doctors are striking when their colleagues are hand in gloves with criminals.... From who they want security from?
      And criminals themselves are doctors here..
      Actually these strikes by elite doctors are against underprivileged and poor people. Because the accused is poor.
      Many doctors on camera are talking against medical care of poor marginalized people (elitist mentality). 😔
      In reality he is only scapegoat. Real culprits are high profile, white-collared doctors like those who are protesting.

  • @eknathpawar1856
    @eknathpawar1856 Před 25 dny +9

    कोणतेच क्षेत्र सुरक्षित नाही हे यावरून सिद्ध होते. अतिशय वाईट घटना.

  • @anantpawar449
    @anantpawar449 Před 24 dny +9

    लक्षात असू द्या
    Dr.la All ड्रग्स ची माहीत असते.
    काही दिवसांनी सरकारी हॉस्पिटल हे सॅमसन भूमी चे रुप घेऊ सकते.

  • @drsachinddhanawade
    @drsachinddhanawade Před 24 dny +2

    काय सांगायचे आपल्या मुलांना....या देशात रहायचे की नाही....राजकारणी आणि गुंडांनी हा देश पोखरून ठेवलाय...कधी सुधारणार....आपण सामान्य लोकांनी क्रांति, चळवळ केल्याशिवाय काही बदल होणार नाही...परत एकदा स्वातंत्र्यलढा लढवायला हवा....सर्वांनी जागे व्हा...नाहीतर या देशाचे काही खरे नाही

  • @gameplays5536
    @gameplays5536 Před 25 dny +12

    खूप वेदनादायक तिच्या वर कशी वेळ आली तिच्या घरच्यांना काय वाटत असेल मन सुन्न झाले आपण भारत देशात राहतो वाटत नाही खूप खूप वाईट झाले आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे

  • @yogrushi007
    @yogrushi007 Před 25 dny +82

    ममता बॅनर्जी फासावर दिली पाहिजे मेडिकल कॉलेज मधून ड्रग विक्री तुन पक्ष निधी
    हजारो मुलीचं स्वप्न संपल पालक कशे पाठवणार मुलांना

    • @MasterrGK
      @MasterrGK Před 25 dny

      पहिलं तर बलात्कार करणाऱ्याला ठोकल पाहिजे नाहीतर फाशी दिली पाहिजे.
      आता तुझ्या सडक्या बुद्धीवर येतो.
      जसं निर्भया कांड झाल्यावर काँग्रेस ला देशातून हद्दपार केलं तसच भाजपा ला या देशातून हद्दपार करणार का?
      का इथे पण तुझ्या बापाचं घाण राजकारण चालणार.
      फाशी द्यायची तर केंद्र सरकारला द्या. देशात गृह खाते काय झोपा काढत आहे का?
      पण तुम्हाला फक्त राजकारण पाहिजे.
      फक्त बंगाल मधे विरोधी पक्ष आहे म्हणून विरोध करायचा, ही नीच वृत्ती आहे.
      बलात्कारी पहिला ठोका हैदराबाद पोलिस सारखं.

    • @sanjaypatil3098
      @sanjaypatil3098 Před 25 dny

      Barobar aahe

    • @MasterrGK
      @MasterrGK Před 24 dny

      पहिलं तर त्या बलात्कारी नराधमाला ठोका नाहीतर फासावर लटकवा.
      आता येतो तुझ्या सडक्या बुद्धिकडे.
      निर्भया कांड झालं तेव्हा काँग्रेस ला सत्तेतून बाहेर काढलं मग आता भाजपा ला सत्तेतून बाहेर काढणार का?
      का इथे पण तुझ्या बापाचं घाण राजकारण चालणार?
      फाशी द्यायची तर केंद्र सरकारला द्या. गृहखाते काय झोपा काढतात का? लावा फास्ट ट्रॅक कोर्ट.
      फक्त विरोधी पक्ष आहे म्हणून फाशीची मागणी करायची ही नीच वृत्ती आहे.
      पहिलं गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे व या याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे.

  • @vaibhavkhaire9351
    @vaibhavkhaire9351 Před 25 dny +6

    आता या देशाला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शासन आणि कायदे यांचा अभ्यास करण्याची गरज आहे..
    एक ही शासन छत्रपती शासन... 🚩

  • @arlindachaudhary3077
    @arlindachaudhary3077 Před 23 dny +1

    जे जे सहभागी आहेत त्यांना कठिणात कठिण शिक्षा झालीच पाहिजे

  • @vijayjadhav125
    @vijayjadhav125 Před 22 dny

    हे जे कोण आहेत जेव्हा जाहीर होतील आणि त्यांना अटक होईल तेव्हा त्यांना फाशीच झाली पाहिजे जर तसे नाही झाले आणि ते काही वर्षांनी जर बाहेर आले तर या ताईच्या नातलगांनी त्यांचा शोध घेऊन एका एकाला भर चवकात तोडावे
    💪
    ताईला भावपूर्ण श्रद्धांजली
    💐💐💐

  • @Pradeep-zy2ow
    @Pradeep-zy2ow Před 25 dny +18

    देशात पॉर्न ban झालं पाहिजे

    • @vkpk098
      @vkpk098 Před 24 dny

      Nako bhai control karaycha baghun

  • @TGR_Rana_r5
    @TGR_Rana_r5 Před 25 dny +25

    बाबासाहेब म्हणतात हि लीहलेल संविधान कितीही चांगले असले तरी सत्ता चालवणारे चांगले नसतील तर संविधान हे वाईट ठरेल 😢

    • @3xmedia150
      @3xmedia150 Před 24 dny

      संविधानात च रेप करणाऱ्या लां जन्मठेप /फाशी ची शिक्षा आहे यात बाकी लोकांची काय चूक

    • @obc1943
      @obc1943 Před 21 dnem +1

      संविधान चांगल असत तर ही वेळ आली नसती

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 Před 26 dny +60

    सौदी कायदा लागु करा

  • @akashsuradkar3567
    @akashsuradkar3567 Před 16 dny

    सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @mrindia3424
    @mrindia3424 Před 21 dnem +1

    पण हे सगळं सोड आता मुलींना तयार करा मुलगी जरी मुलाला मारू नाही शकली पण त्याला झुंज देऊन ती पळू शकते एवढे तरी मुलीला शिकवलं पाहिजे

  • @ganeshghule1750
    @ganeshghule1750 Před 25 dny +9

    😢....भयानक, भयावह,अमानुष, जाहीर निषेध...
    आरोपींना वेळेत कठोर शिक्षा करावी...

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Před 25 dny +9

    खरच दुर्दैवी घटना आहे..भाऊ !
    लवकरात लवकर,असे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून,निच नराधमांना अशी काय शिक्षा द्यायला पाहिजे की.. त्यांनां जिवंतपणी स्वर्ग दिसायला हवा ! तरच कुठेतरी.. अशाप्रकारे अत्याचारांना बळी पडलेल्या, आपल्या भगिनींना न्याय मिळू शकतो ! धन्यवाद 🙏

    • @pournimapatil8072
      @pournimapatil8072 Před 25 dny +2

      अश्या लोकांना स्वर्गात जागा नाही मिळू शकत दादा 🙏 त्यांचा साठी नर्क च उत्तम

  • @vikaslondhe476
    @vikaslondhe476 Před 26 dny +36

    Justice for Kolkata Female Doctor 😢

  • @GangaPhad-zl9fm
    @GangaPhad-zl9fm Před 21 dnem +1

    अरे देवा सर्वात आधी त्या पॉर्न वर बंदी आणा, सगळा देश येणाऱ्या पिढ्या किशोवयीन मुले बिघडायला, हेच कारणीभूत आहे,किती माजलेत है दलिंदर भर चौकात जिवंत जाळा यांना, माया, बहिणी सुरक्षित नाहीत आपल्या देशात,😭😭😭

  • @laxmanmerva5396
    @laxmanmerva5396 Před 21 dnem +2

    योगी सरकार सारखं करा एन्काउंटर करा या नराधमांना सोडू नका

  • @punambhusari1816
    @punambhusari1816 Před 25 dny +32

    मी ही आरोग्य विभागात मोठ्या पदावर आहे पण ही घटना ऐकल्यापासून मला माझ्या कार्यक्षेत्रात एकटं फिरायला पण भिती वाटायला लागली आहे.

    • @kcr3377
      @kcr3377 Před 25 dny +2

      मुली पन काय कमी नाहीत, मुलांना नादी लावतात

    • @darkenergy1128
      @darkenergy1128 Před 25 dny

      मी वेड्या सारखं बोलेल पण जे तुम्हाला चांगले वाटते ते करा जास्त विचार करू नका

    • @vidya7077
      @vidya7077 Před 25 dny

      ​@@kcr3377ho bhau henca tujhya bahini vr vel yeil tenva pn asch bolshil ashi apeksha ahe tujhyakadun kay mansikta ahe tujhi samajatay changlach .kay re konala house asel br asl mrl milav mun .ho prynt tumchya bahini vr yet nahi to prynt nay kalnar😏 khup balish vichar ahet bhau tujhe

  • @pandhri4886
    @pandhri4886 Před 25 dny +7

    बाप रे कोणाला वर विश्वास ठेववा खूप अत्यंत दुर्घटना 😢

  • @Siddhi-94
    @Siddhi-94 Před 26 dny +71

    कायद्यात बदल केले तर काही लोकांच्या मते बाबासाहेबांच् अपमान आहे असे बोलतात... जो पर्यंत बदल केला जाणार तो पर्यंत असे प्रमाण वाढत राहणार... अन् कायद्याचा गुन्हेगारांना धाक राहणार नाही त्यामुळे बदल हवा... बदल झाला तर नक्कीच गुन्हेगारीचे प्रमाण कमी होतील...

    • @yashwantwankhade-pr5ex
      @yashwantwankhade-pr5ex Před 26 dny

      Ya badlala koni hi aambedkar vadi aashep ghenar nahi

    • @abhaybhope172
      @abhaybhope172 Před 26 dny +7

      हो झाला पाहिजे.तरी विनय फोगाट न्याय मिलनार कय? प्रज्जवल रेवान्ना,राम रहिम,etc

    • @Sachin98098
      @Sachin98098 Před 26 dny

      Khote arop lavtat bharpur case madhe ani kayda kadakach ahe fakt vyavastha bhrasth zaali ahe. Murder madhe tar janmthep ani kadhi fashi pan hote mhanun murder kami zaale ka. Mulat problem ahe afat population, berojgari, garibi, bhrasht vyavastha, samajik vishmata, jatibhed etc

    • @Siddhi-94
      @Siddhi-94 Před 25 dny

      @@abhaybhope172विनय फोगत जेव्हा आंदोलनं करतं होती तिथे फक्तं कुस्ती चे 10/15 खेळाडू आंदोलनं करतं होती त्यात सामान्य जनता मात्र बघ्यची भुमिका बजावत होती जर सामान्य जनता उतरली असती तर त्यांना लढण्याचे बळ मिळाले असते अन् कदाचीत कदाचित चित्र वेगळे असते... तिथे थोडीफार आपली ही चुक..... राम रहीम रेवंना रेड्डी हे सर्व प्रकरण आज झालेले प्रकरणाशी जुळते आहे पैसे व राजकीय ताकद पुढें हे कायदे अजून कमजोर होऊन झुकले जातात म्हणूनच कायद्यात बदल आला पाहिजे जिथे योग्य तो न्याय 🙏

    • @dhamma358_
      @dhamma358_ Před 25 dny +1

      Tumhi buddhimatta पाहून कीव येते कायद्यात नक्कीच बदल करता येते
      या देशात शिक्षा ही IPC INDIAN PENAL CODE nusar hote samvidhana nusar nahi म्हणून काही संबंध नसताना बाबासाहेब यांचा संदर्भ नसताना तुम्ही चुकीचा उल्लेख केला आहे आणि परिवर्तन हा निसर्गाचे नियम आहे संविधानात कलम 368 नुसार संशोधन करता येते म्हणून तुम्ही ही तुमचे पूर्वग्रहदूषित विचार नका सांगू
      जय भीम जय भारत

  • @madhuritalekar-tn7ok
    @madhuritalekar-tn7ok Před 24 dny +3

    छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्या होत्या तश्या शिक्षा या आरोपीना करायला हव्यात

  • @sachiiennagul780
    @sachiiennagul780 Před 26 dny +36

    लाज वाटते आज महाराज जिवंत असते तर त्यांनी त्यांचे हात पाय तोडून ठेवले असते

    • @pratiksha9213
      @pratiksha9213 Před 26 dny +3

      खरंच आज महाराजांची आठवण येत आहे 😢😭💯

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Před 25 dny

      😢😢

  • @sheetalghodmode2672
    @sheetalghodmode2672 Před 24 dny +2

    त्या हॉस्पिटल मध्ये गैर प्रकार चालू असतील तर त्याचा फायदा नक्कीच तिथल्या सरकारला होणार.म्हणून तर अजून निकाल लागत नाही.

  • @vishalpawar7236
    @vishalpawar7236 Před 26 dny +83

    2014 नंतर सगळे कायदे वार्यावर गेलेत... छोट्या आरोपीना देखील कायद्यांची भीति राहिली नाही मोठ्याच तर सोडून द्या .... त्या पूर्वी महाराष्ट्र खरोखरच फार बरा होता पन आता नाही जिकडे बघाव तिकडे क्राइम...दुःखद

    • @rajendrasawant299
      @rajendrasawant299 Před 26 dny

      मनसूख हिरेन,दिशा सालियन,सुशांत राजपूत,दोन साधु आणि बरेच काही 2014 नंतरची प्रकरणे आहेत.
      महाराष्ट्रातील नेत्याची ममता असल्यामुळे आयडीयाची कल्पना वाटते.

    • @bakasursonya1234
      @bakasursonya1234 Před 25 dny +10

      2014 ch nay 1947 pasun ch 😢

    • @brsaint7728
      @brsaint7728 Před 25 dny

      आला scamgress च chatukar..कायदे १९४७ पासून तेच आहेत..अभ्यास कर पक्षाचे झेंडे नंतर फिरव

    • @sushant1776
      @sushant1776 Před 25 dny +1

      ​@@SameerDashputre हत्याकांड कोनतही असो ते वाईटच असत

    • @SameerDashputre
      @SameerDashputre Před 25 dny +1

      @@sushant1776 ekdam barobar

  • @sharvarishendkar2588
    @sharvarishendkar2588 Před 26 dny +22

    यावर एकच उपाय एका आठवड्यात फाशीची अमलबजावणी तोवर हे नीच नराधम सुधारणार नाहीत

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Před 26 dny +46

    भारतातील कायदे व्यवस्था, व संविधानात बदल करण्यात यावा, गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नाही...... हे विधान कडू आहे पण सत्य आहे.

    • @ktmk3302
      @ktmk3302 Před 25 dny +4

      हो खर आहे तुम्हच पण जर कायदा चालविणारेच जर चांगले नसतील तर ते बदलून सुध्दा काहीही फरक पडणार नाही

    • @sumedhhdfc8816
      @sumedhhdfc8816 Před 25 dny

      Swatryachya agoder yachya peksha jast hot hote kalpana ahe ka tumala

    • @adityalate7968
      @adityalate7968 Před 25 dny

      Barobar ahe bhau , law khup weak ahe India madhe, # samvidhan badla !!

  • @ramsasamkar6181
    @ramsasamkar6181 Před 20 dny

    मि सध्या २ वर्षा पासून कोलकाता मधेच राहतो आणि ही घटना ज्या होस्पिटल मधे घडली तेथे मि जाऊन आलोय पन ईथल्या सरकार पेक्षा आपले महाराष्ट्र सरकार आणि तेलंगाना ( हैदराबाद) सरकार खुप चांगले आहेत ,, लगेच निर्णय घेतात.. पन ईथे अजून चैकशी चालूच आहेत 😢

  • @rameshassistant7437
    @rameshassistant7437 Před 24 dny

    या केसमध्ये सामिल असणाऱ्यांना समाजा समोर आणुन सोडल पाहिजे . समाजाला यांना शिक्षा देण्याचा हक्क दिला पाहिजे.

  • @sudhirhagawane2007
    @sudhirhagawane2007 Před 26 dny +79

    मोदी साहेब काय तुम्हीच्या भारतात मुली स्त्रीवर अत्याचार आम्हालाटॅपचा देश नकोय स्त्रीच रक्षण करणार देश पाहीजे मोदी साहेब जगे व्हा

    • @user-rv6ff1eb7p
      @user-rv6ff1eb7p Před 25 dny +4

      खरं आहे छत्रपती शिवराय महाराजांचा देश हवा जिथं स्त्रीच रक्षण केल जात होत
      असा देश हवा आहे मोदीजी🕉️🕉️

    • @chandrakishorbhor8647
      @chandrakishorbhor8647 Před 25 dny +12

      हा प्रश्न ममता बॅनर्जी यांना विचारा उगाच पंतप्रधान यांना दोष देऊ नका मूर्खानो .

    • @SameerDashputre
      @SameerDashputre Před 25 dny

      ​@@chandrakishorbhor8647ekdam barobar

    • @sunilbhosale7172
      @sunilbhosale7172 Před 25 dny

      @@chandrakishorbhor8647revena bjp chey hote 300 mulin var jabaradasti kelti titun confidence vadlay , Asaram sarkyana na payroll milatoh so asa hotay….bjp hakla desh vachava

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Před 25 dny +4

      कां नाही तेव्हा मोदींना भरभरून मतदान केले,४०० पार खासदार निवडून दिले असते तर किती तरी प्रश्न मार्गी लागले असते,आता बोलून काय फायदा,ममताला विचारा

  • @prafulparmar9061
    @prafulparmar9061 Před 25 dny +7

    हे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे विचारा त्यांच्या साठी ही सामान्य गोष्ट आहे....

  • @user-zv8be3xr2f
    @user-zv8be3xr2f Před 25 dny +11

    माणूस वारंवार हे दाखवून देतोय की तो ह्या पृथ्वीवर राहण्याच्या लायकचं नाहीये, निसर्गाने असा काही कोप करावा की माणसाचा नमोनिशाण मिटावं जरा ही दया न करावी निसर्गाने, माणूस इतका नीच झालाय की आता चांगला माणूस किती वेळ चांगला राहील ह्याचा काही नेम नाहीये.

    • @nikhilbamane3197
      @nikhilbamane3197 Před 25 dny

      खरचं मानव जात नामशेष होऊ दे, सर्वत्र अन्याय, अत्याचार, फसवणूक

  • @VijayChavhan-b3o
    @VijayChavhan-b3o Před 25 dny +13

    सत्तेत असलेल्या सगळे सारखेच भारत स्वतंत्र होऊन 78 वर्ष झाले आणि आज आपण आपल्या मुली, बहिणी, बायको, यांना सुरक्षित पाहू शकत नाही..... आणि राजकारणी लोकांचं म्हणणं येकुन जात, धर्म यांवर आपलं कर्तव्य विसरत आहोत 😢😢 आरोपीच्या गांडित गोळ्या घालून ठार माराव म्हणजे.... असे कृत्य होणार नाही 😡😡

  • @shivam9009
    @shivam9009 Před 24 dny +1

    नियोजन पूर्वक केलेला कट आहे अस त्या audio clip मधुन स्पष्ट होते.

    • @nishatshaikh6643
      @nishatshaikh6643 Před 24 dny

      Ti audio clip koni tayar keli aahe, aapan he sagal aasach aahe ase samajayche ka?

    • @shivam9009
      @shivam9009 Před 24 dny

      @@nishatshaikh6643 asu shakte, asach ahe as mhnta yenar nahi

  • @fearlessmind2
    @fearlessmind2 Před 25 dny +12

    हे प्रकरण फक्त अत्याचार व खून याच्याशी संबंधित नाही. हे खूप मोठं प्रकरण आहे. त्यामुळेच ममता सरकार होतील तेवढे प्रयत्न करून हे प्रकरण दढवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे.

  • @pankajpatil1686
    @pankajpatil1686 Před 25 dny +9

    खूप वाईट आणि दुर्दैवी घटना आहे. आणि अशा प्रकारची घटना कोणी एका व्यक्तीकडून होत नाही.. नक्कीच यामध्ये हॉस्पिटल प्रशासन प्राचार्य व आणखी इतरांचा समावेश असण्याची शंका आहे.... तरी प्रकारे न्याय मिळून परत पुन्हा आपल्या देशामध्ये अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सरकारने प्रयत्न करावेत...