गाणगापूरातील दत्तगुरुंची लिला | Gurucharitra Dattaguru Lila charitra

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • भगवान श्री दत्तगुरुंचे द्वितीय पूर्ण अवतार माझे परमाराध्य भक्तवत्सल कृपासिंधू भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या लिला अनंत व अनाकलनीय अशा आहेत . आपण आपल्या चॅनल च्या माध्यमातून या सर्व लिलांचे चिंतन करणार आहोत.दत्त संप्रदायात गुरुचरित्र या ग्रंथाला वेदांऐवढेच अनन्यसाधारण महत्व आहे. यात दिव्य ग्रंथातील दिवाळी सनाला घडलेली श्रीगुरु महाराजांची दिव्य लिला आपण आजच्या भागात बघणार आहेत. दिवाळी सनाला देवांनी ऐकाच वेळी , ऐकाच दिवशी विविध ठिकाणी अनेक रुप धारण केले होते. या व्हिडीओ मधून आपण याच प्रसंगांचे चिंतन केले आहे.अतिशय दिव्य व अनाकलनीय अशी ही दत्त लिला आहे. व्हिडीओ आवडला असल्यास नक्की लाईक करा व आपले चॅनल subscribe करायला विसरु नका ..
    श्री गुरुदेव दत्त ..🙏🏻🌸☘️
    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸☘️
    जय शंकर 🙏🏻🌸☘️
    Follow me on Instagram link is below 👇🏻
    .
    .
    .
    .
    .
    ...
    #swamisamarthmaharaj #akkalkotswamisamarthmaharajkijai #sadgurushankarmaharaj #sadgurushankarmaharaj #shankarmaharaj #dattaguru #dattaguru #dattatreya #अक्कलकोट #अक्कलकोट #अक्कलकोटस्वामीमहाराज #श्रीस्वामीसमर्थ #akkalkot #gangapur #गाणगापूर #नरसोबाचीवाडी #दत्त #गुरुदेवदत्त #श्रीपादश्रीवल्लभ #पिठापूर #दत्तगुरु #दत्तदिगंबर #स्वामीसमर्थ #स्वामी #अध्यात्म #मराठी #मराठीबोधकथा #महाराष्ट्र #दत्तजयंती #datta #dattatreyajayanti

Komentáře • 6