पारंपारिक धनगरी लग्नाचा पहिला दिवस सुवासिनींचा | पोळ्या, मटण आणि बरच काही😍| dhangari lagn | siduhake

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • पारंपारिक धनगरी लग्नाचा पहिला दिवस सुवासिनींचा | पोळ्या, मटण आणि बरच काही😍| dhangari lagn | siduhake
    #dhangarijivan
    #lagn
    #siduhake #banaihake

Komentáře • 304

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  Před 4 měsíci +52

    शेतात होणाऱ्या धनगरी लग्नातील आत्तापर्यंत न पाहिलेला जूना रीतिरिवाज, प्रथा-परंपरा👇🏻
    czcams.com/video/CRxJG2v0NyU/video.html

  • @Shanta-io4lh
    @Shanta-io4lh Před 4 měsíci +95

    ह्याला म्हणतात कन्टेन्ट, खरंच CZcams मराठी कॉम्युनिटी मधला जर कोणता चांगलं चॅनेल असेल तर ते फक्त तुमचंच. खरंच खूप भारी वाटतं कि तुम्ही जे करताहात ते अभिमानास्पद आहे नाहीतर बाकीचे क्रिएटर्स ने तर महाराष्ट्र लाजवेल अशी काम केली आहेत. मराठी असल्याचा अभिमान आहे आणि आपला मराठी माणूस एवढा पुढे जातोय हे बघून खूप आनंद मनापासून.

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt Před 4 měsíci +181

    खूपच दिवस झाले होते video बघून अरे ‌सुंदर लग्न सोहऴा‌‌। किती समझदारी आहे बांया मध्ये जेवढेही हाय फाय लग्न होत असतील पण ते सर्व फिके आहेत कारण ‌तुमचे कष्ट मय जीवन आणि फिरता संसार हे बघून मन भरून आले दादा ‌आपण महाराष्ट्र ची शान आहेत जय भीम जय मल्हार 🙏 बाऴूमामाचया‌नावाने चआंगभल🙏🙏🙏🥲

  • @karanghatul995
    @karanghatul995 Před 4 měsíci +54

    तुमची खरी संपत्ती म्हणजे एक ही negative comment नाही

  • @panduranggore8715
    @panduranggore8715 Před 4 měsíci +15

    कष्टमय जीवनात समाज परंपरा जपने, कुठलीही भटकंती जीवनात सुविधा नसतांना सर्वांचा मान संन्मान राखने व विवाह सोहळयाची परंपरा जपने, मी पण या समाजातील कोकणातील समाज कार्यकर्ता आहे, सिदु हाके परिवाराला भेटण्याची ईच्छा आहे प्रत्यक्षात परिवाराच्या व्यथा समजुन घेण्याची ईच्छा आहे, नेहमी विडीयो पाहुन कष्टमय जीवन जगने काय आहे ,हे कष्टाच्या पलीकडेचे आहे ,सलाम अशा कुटूंबांना.

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 Před 4 měsíci +31

    खरोखरच सुंदर असा पारंपारिक पद्धतीने लग्न सोहळा साजरा करताय आपली संस्कृती विसरली नाही हे तुम्ही दाखवुन देताय एवढा लवाजमा घेऊन लग्नालाआलात खुप कौतुकास्पद आहे

  • @omkarmohite5468
    @omkarmohite5468 Před 4 měsíci +6

    खूप छान आहेत रुढी परंपरा महिलांना सलूट एवढ्या उन्हात स्वयंपाक बनवला :खूप खूप छान वाटले

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Před 4 měsíci +21

    सिदुभाई तुम्ही आम्हाला कोकणातील धनगरी लग्न दाखवत आहात त्याबद्दल धन्यवाद.
    कोणताही मोठा हॉल नाही, लॉन नाही. मोकळ्या वावरत मांडव टाकून सर्व पै पाहुण्यांनी प्रेमाने तयार केलेला स्वयंपाक एकच नंबर आहे.
    दिवसभर पारपरिक विधी आणि संध्याकाळी छान बेंजोवर नाचणे एकदम भारी आहे.
    आता पुढील व्हिडिओत लग्न आणि मानपान दाखवा.
    धन्यवाद

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 Před 4 měsíci +67

    छान दादा मस्त व्हिडिओ टाकता खूप भारी वाटतय
    सर्व युट्यूब चॅनलमधे फक्त धनगरी जिवन एवढाच व्हिडिओ अतीशय सुंदर बघायला छान वाटतो
    बाकीचे लोकाचे व्हिडिओ भांडणं भावाभावाची,जावाजावाची आणी हेणतेच धुण धूणे याशिवाय काही नाही
    युटयबने चॅनेल चखल केले ते लोकांच्या मनोरंजनासाठी भाडणासाठी नाही हे कोणा कोणाला कळत नाही
    बघा ह्या चे व्हिडिओ किती छान

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 Před měsícem +1

    Banaibai is very comfortable and confident in front of the camera. Puts other ladies at ease. Worth seeing her in any videos. Keep up sweet Banaibai with your courage, endurance, we just love you to pieces. I am 79 yrs Young and know what I am seeing. Just enjoy your innocence and naivety on your shows where you are the STAR, no one else. Keep growing, my sweet lady. 💫💫🌟🌟☀️☀️🌈🌈😍😍🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 Před 4 měsíci +62

    पारंपारिक पद्धतीने सुहासिनी जेवणाचा सोहळा पाहण्यासाठी मिळाले भर ऊन्हात पुरणपोळी बनविली जाते हे फक्त धनगर समाजाचे परंपरा व जून्या रूढी परंपरा जपली पाहिजे बाकी धनगरी लोककला लय भारी ❤❤🎉🎉😅

  • @ramkrishnahariofficial2950
    @ramkrishnahariofficial2950 Před 4 měsíci +3

    जगात भारी ,धनगरी ❤❤ जय मल्हार जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před 4 měsíci +12

    छत्रपतींच्या, साधुसंत,थोर विचारवंत, समाजसुधारक, असलेल्या महाराष्ट्रात धनगरी बांधव श्रद्धेने, आत्मियतेने आपली रुढी परंपरा संस्कृती चालिरीती छान जोपासताना.... मानाचा मुजरा जय शिवराय

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 Před 4 měsíci +3

    खूपच वेगवेगळ्या प्रकारे कसरत करून किंवा अंगच्या कलेचं प्रदर्शन करून, निव्वळ आनंद वाटता पण आणि सगळे मिळून चांगलीच मजा करता! 😊😊

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 Před 4 měsíci +6

    तुमच्या पद्धती लग्नाच्या खूप छान आहे. नाचण गाण जेवण खूप छान no show बाजी आपल्या आपल्या मस्त धमाल लहान na पासून मोठ्यान पर्यंत. अंबानी च्या लग्नात पण येवढी धमाल नाही जी तुमच्या कडे आहे. छान 😊खरच तुम्ही सगळे खूप छान हात. आणि हो किसन अर्चना कुठे दिसले नाही. ते दोघ नाही aaleka

  • @tanajilohar1363
    @tanajilohar1363 Před 4 měsíci +1

    खूपच कष्टातून प्रपंचा उभा करावा लागतो उन्हातान्हातून भटकंती करीत लेकरा बाळांना सांभाळावे लागते भरपूर कष्टाळू समाज❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @deeparangole435
    @deeparangole435 Před 4 měsíci +3

    खूप छान लग्नाचा व्हिडिओ दादा पहिल्यांदाच पारंपरिक विधी पहिल्या

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 Před 4 měsíci +13

    मागच्या वर्षी पण बघितल होत एक लग्न 🎉 खुप छान वाटते

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 Před 4 měsíci +4

    Mast dada तुमच्या रीती परंपारा आहेत. आणि हा video बगताना खूप मज्जा आली. हा बँड कोकणातला आहे ka. पण 👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐❤️❤️❤️🎉🎉🎉🎉

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 Před 4 měsíci +8

    अतिशय सुंदर परंपरा आणि संस्कृती च दर्शन झालं❤

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar Před 4 měsíci +4

    छान लग्न.
    जळ (जल), सुवासिनी, गंद/गण.
    मस्त डान्स.

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 Před 4 měsíci +36

    अतिशय सुंदर संस्कृती

  • @roshanijoshi8732
    @roshanijoshi8732 Před 4 měsíci +1

    किती सुंदर. खूपच छान

  • @vaishalibhoir2233
    @vaishalibhoir2233 Před 4 měsíci +2

    खुप छान आणि सुंदर, सुवासिनी पुरणपोळीचा नैवेद्य एवढ उन असतानाही एकीच्याही चेहऱ्यावरचे भाव बदलले नाही उत्साह आणि आनंद अजून काय पाहिजे असत राव आयुष्यात. तुम्हाला सगळ्यांना माझ एकच सांगण आहे तुमची परंपरा, तुमच निरागसपणा जपा आमच्या पेक्षा तुमच आयुष्य खुप सुंदर आहे.

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 Před 4 měsíci +7

    खूप छान व्हिडिओ आहे मनाला समाधान वाटते बघून तुमची परंपरा वेगळीच आहे बघायला आवडतं असंच रोज एक व्हिडिओ टाका

  • @anantadhabe9763
    @anantadhabe9763 Před 4 měsíci +1

    Bhau ani banai cha mast ha shabd khup chan watto

  • @RJ-mu3ed
    @RJ-mu3ed Před 4 měsíci +21

    🎉❤😊 एकच नंबर लग्न बानाई ताई एकच नंबर

  • @jayshreebokade5754
    @jayshreebokade5754 Před 4 měsíci +1

    खुब छान पद्द्ति आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻लग्नाच्या 👌🏻👌🏻👌🏻👌🏻लय भारी वीडियो दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 Před 4 měsíci +10

    एकदम मस्त तयारी चालू आहे लग्नाची 👌👌

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 Před 4 měsíci +4

    खूपच सुंदर संस्कृती, धनगरी जीवन समृद्ध परंपरा आणि पिढ्यान् पिढ्या चालत आलेली.देखणा व्हिडिओ.

  • @mankarsantosh2442
    @mankarsantosh2442 Před 4 měsíci +1

    1number ekdam chan video baghun khup chan vatle

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před 4 měsíci +1

    दादा खुप छान पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा 🙏👌👌👍👍

  • @PravinShinde-bu5uv
    @PravinShinde-bu5uv Před 3 měsíci +1

    अभिमान आहे धनगर असल्याचा

  • @kalpanabangude2319
    @kalpanabangude2319 Před 3 měsíci

    आम्ही लहान पणी आमच्या शेतात धनगर समाज लग्न आसच होते खूप खूप छान तुमच्या कडे वयाच्या अठ नसते खूप लहानपणी लग्न होत 💐💐💐💐💐❤

  • @arogyadayitruptirecipe6771
    @arogyadayitruptirecipe6771 Před 3 měsíci +1

    खुप छान विडीओ बनवला 👌👌

  • @mangalaburade2948
    @mangalaburade2948 Před 2 měsíci

    👌👌👌 खूप मस्त आगळा वेगळा लग्न सोहळा मनाला खूप छान वाटले 👌👌👌

  • @praveenpathan204
    @praveenpathan204 Před 4 měsíci +4

    मी पण बघितलंय अश्या पद्धतीने लग्न माझ्या मैत्रिणीच्या लगनात खुप छान असतय

  • @samar-sanyu-rani2435
    @samar-sanyu-rani2435 Před 4 měsíci +3

    अंबानी चे लग्नं zero ठरले राव..पैसे उपयोगनही. पारंपरिक लग्नं एक no .. we proudofu ...iam also dhangar

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 Před 4 měsíci +3

    किती आपलेपणा किती प्रेम! शुभ मंगल प्रसंगी हार्दिक शुभेच्छा!

  • @maheshnakkawar8223
    @maheshnakkawar8223 Před 4 měsíci +1

    खूपच भारी डांस 👌🏻

  • @vishalpol4482
    @vishalpol4482 Před 4 měsíci +1

    Khup bhari video

  • @meghaliminde7813
    @meghaliminde7813 Před 4 měsíci

    सिदूभाऊ एक नंबर झाला video,,, लग्न आणि तुमची पारंपरिक नृत्य मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @pratimagaikwad5533
    @pratimagaikwad5533 Před 4 měsíci +4

    साधं , सरळ, पारंपरिक पद्धतीने.... खुप छान

  • @surajkamdi5047
    @surajkamdi5047 Před 4 měsíci +6

    सिद्धू भाऊ खूप छान डान्स केलात.आणि दादा तर काय जोमतच नाचत होते .बनाई नाही नाचत वाटतं बानाई नाही दिसली नाचताना तुमची ताई पण खूप छान नाचत होती दादांचा डान्स तर आ आर्र अर्र खातरणकाच होता .खूप छान.

  • @vijaygamre1325
    @vijaygamre1325 Před 4 měsíci

    पारंपरिक पद्धतीने लग्नाच कार्यक्रम सुंदर दर्शन घडवले ❤❤❤

  • @abajichormale2990
    @abajichormale2990 Před 4 měsíci +1

    खूप छान लग्न

  • @RanvirChauhan-mv4mk
    @RanvirChauhan-mv4mk Před 4 měsíci +1

    Khub chan dada

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 Před 3 měsíci +1

    खूप छान🎉🎉

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 Před 4 měsíci +1

    खूप छान😊

  • @AlkaSakhare-yn5kj
    @AlkaSakhare-yn5kj Před 4 měsíci +1

    बानाई आणि दादा तुम्ही दोघे पंन समज दारा आहात तुम्हाला दोघांना खुप आशिर्वाद पुढच्या कार्या शुभेच्छा

  • @pb5447
    @pb5447 Před 4 měsíci +3

    Kashala phije Ac hall.table chair.Aachare swympak bnyla.ethe bgha fakt Anand n anand.mn agde trupt zal bghun.khup khup chaan vatly.ata jo show hoto na lagnacha ty bghun kstre hoty.tumha saglyna shubhecha.lagna dkhvlybddl.😊

  • @jyotikerur6800
    @jyotikerur6800 Před 4 měsíci

    भर उन्हात घराबाहेर पण पडवत नाही आम्हाला आणि तुम्ही अशात लग्न एन्जॉय करत आहात . ग्रेट.

  • @pratikshawaghmode2201
    @pratikshawaghmode2201 Před 4 měsíci +1

    Khup khup chan vatal lagn baghun 🥰 kharach khari majja lagnachi ashi aste 😍 Nhi tr Ajakal che Hall lawn baghun baghun kanatala ala hota mla 😂😂😂 pn tumcha vedio baghitla ki khup chan vatat ☺️

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 Před 4 měsíci +1

    छान मज्जा करा .परत आहेच आपलं काम काम आणि काम. ❤❤❤

  • @dattasable6257
    @dattasable6257 Před 4 měsíci +4

    भाऊ तुमच्या पेक्षा दादा खुप भारी नाचतात खुप छान

  • @shailalande4150
    @shailalande4150 Před 4 měsíci

    खूपच छान लग्न सोहळा धनगरी जीवन

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 Před 4 měsíci +2

    खूप छान दादा धन्यवाद🎉

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 Před 4 měsíci

    Kiti chhan , lagnsabharamb ani kahi junya parampara pahun man bharun all.

  • @vasudhamathe7813
    @vasudhamathe7813 Před 4 měsíci

    लई भारी खूप छान जपली. जुनी संस्कृती,परंपरा.🎉🎉🎉😊

  • @chayanarkar7271
    @chayanarkar7271 Před 4 měsíci +1

    खूप छान पारंपरिक लग्न सोहळा. 👌🏻👌🏻

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 Před 4 měsíci

    दादा पण खूप मज्जा केली. Dance छान केला.

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 Před 4 měsíci +1

    खूप छान.. 🙏🏻

  • @shobhajaju2471
    @shobhajaju2471 Před 4 měsíci +2

    very beautiful 😍 hai sanatan dharm is great hai Jay shree Ram Jay shree Krishna Jay Bharat Mata 🌼 thanks very much.

  • @dilipkolte4788
    @dilipkolte4788 Před 4 měsíci

    1नंबर आनंद आहे खूपखूप च मस्त 👍

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 Před 4 měsíci

    Khup sundar ahe vidio लग्न sohla chhan झाला आहे मस्त

  • @sunandashinde7984
    @sunandashinde7984 Před 4 měsíci +2

    किती छान

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 Před 4 měsíci

    सिद्धू दादा मस्त व्हिडिओ.आम्ही लग्न समारंभाचा आनंद लुटला तुमच्याबरोबर.आता लेकीच्या लग्नाला बोलवा नक्की येऊ.वधू - वरानl वैवाहिक आयुष्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @SuperSongs02
    @SuperSongs02 Před 4 měsíci +11

    Khup Chan video 👌🏻👌🏻👌🏻

  • @poonamhiramani63359
    @poonamhiramani63359 Před 4 měsíci

    खुप खुप छान सुंदर अप्रतिम मला खूप आवडला व्हिडिओ 👌👌🔥🔥👏👏👏

  • @jaybalumama72
    @jaybalumama72 Před 4 měsíci +1

    जगात भारी आम्ही धनगरी ❤ जय मल्हार जय अहिल्यादेवी जय बाळुमामा

  • @lalitarupnar4350
    @lalitarupnar4350 Před 4 měsíci +2

    भिलाई देवीच्या सुवासिनी आम्ही पण घालतो

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 Před 4 měsíci

    किती छान वाटत आहे बघताना 🎉 पहिल्यांदा पाहिले आहे आज

  • @durga6835
    @durga6835 Před 4 měsíci +7

    मस्त लय भारी मन भरून गेला अगदी खूप भारी

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Před 4 měsíci

    खूपच छान पारंपरिक पद्धतीने सवासान जेवण बघायला मिळालं दादा

  • @minakshiagawane6940
    @minakshiagawane6940 Před 4 měsíci

    तुमचे विडिओ बघून मनाला खूप समाधान मिळते दादा.....🙏🙏

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 Před 4 měsíci +3

    Khup enjoy kela lagnath majja alina 👌😘💐🌹

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 Před 4 měsíci +2

    Chhan khup chhan lagnn sohla

  • @user-ys6vr8hg4q
    @user-ys6vr8hg4q Před 4 měsíci +2

    अम्हा, सरवाना,पन, असी,सदाभूधि,मिलो

  • @shriramkapde365
    @shriramkapde365 Před 24 dny

    छान छान छान छान छान

  • @user-xo2hu3ql4v
    @user-xo2hu3ql4v Před 4 měsíci +1

    Devala vida thev ne mange devala amantran dene prubhu tumi amacha shubh karya madhe ashirwad dya

  • @smitajagtap292
    @smitajagtap292 Před 3 měsíci

    तुमच्या आईंचे बाजूबंद खूप छान, धनगरी दागिन्यांवर एक एपिसोड बनवा

  • @user-de5si5bx7u
    @user-de5si5bx7u Před 4 měsíci

    अशीच आपली संस्कृती जपा. खूप छान बाणाई खूप छान आहे ❤

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 Před 4 měsíci

    खूपच छान व्हिडिओ.मस्त सगळे खेळ.खूपच छान वाटले.सुवासिनी जोडीने सगळे जेवायला बसले पाहून छान वाटले.पहिल्यांदा पाहिले असे सुवसिनीचे जेवण.

  • @latakamble4977
    @latakamble4977 Před 4 měsíci

    Aajcha dangari padhaticha lagnachya video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @archanakurhe
    @archanakurhe Před 4 měsíci +1

    खूप खूप छान मस्त 💯💯👏👏

  • @radhiiiiikaaaa
    @radhiiiiikaaaa Před 4 měsíci +1

    Dada aaj khup chaan dista aahat ❤ whit shirt 👌 Mastpaiki 🔥😍

  • @user-ui6nd5uy1q
    @user-ui6nd5uy1q Před 4 měsíci +4

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @manoharpawar9991
    @manoharpawar9991 Před 4 měsíci

    बाबा मनसोक्त नाचतात बरं वाटतंय खूप छान

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 Před 4 měsíci

    अतिशय सुंदर video hota dada सर्वांना लग्नाच्या शुभेच्छा..... 👌🤝💐💐

  • @maziaaiswamiaai4502
    @maziaaiswamiaai4502 Před 4 měsíci

    जय मल्हार। श्री स्वामी समर्थ

  • @ajitmahadik4236
    @ajitmahadik4236 Před 4 měsíci

    खूप भारी होता कार्येक्रम होता
    Good

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Před 4 měsíci +1

    अतिशय सुंदर असे पारंपरिक पद्धतीने सुहानी . डान्स मस्त छान जेवण माझा आली . सर्व लग्नाचे व्हिडियो टाका

  • @radhikatapaswi3164
    @radhikatapaswi3164 Před 4 měsíci +6

    Awesome 👌 👏 👍 video , I am enjoying the functions 🎉🎉

  • @bharatitandel2613
    @bharatitandel2613 Před 4 měsíci

    तुमची बहीण खूप मस्त नाचते आगरी samajyasarkhi🎉

  • @RajeshChaudhari-vr7ms
    @RajeshChaudhari-vr7ms Před 4 měsíci

    शिदुदादा मन मनं अगदी भरुन आले

  • @sushilamhatre7198
    @sushilamhatre7198 Před 4 měsíci

    खुप छान खूप प्रेमळ लोक. सलाम.

  • @user-dw6dh1rm9n
    @user-dw6dh1rm9n Před 4 měsíci +1

    Mast 👌

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 Před 4 měsíci

    खूपच छान लग्न कमी माणसात उत्तम आयोजन

  • @blackbeauty3860
    @blackbeauty3860 Před 4 měsíci +1

    Nanipan aali chanch Nanila bagun bar Wadley🙏🏻❤️

  • @baludamse3202
    @baludamse3202 Před 4 měsíci

    खूप कष्ट आहेत ओ तुमच्या जीवनात