टहाकरी येथील १२ व्या शतकातील मंदीर | टहाकरी | Tahakri mandir | Tahakri Temple | टाहाकरी मंदीर |
Vložit
- čas přidán 2. 05. 2022
- नमस्कार मंडळी 🙏
राम सीतेच्या शोधात भटकत असताना पार्वती त्याची परीक्षा घेते ही आख्यायिका टाहाकारी गावाजवळ असलेल्या या जगदंबा मंदिराशी जोडलेली आहे. हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे.
#maharashtradesha
#maharashtradeshavlogs
#टहाकारी_मंदीर
#अपरिचीत_इतिहास
#टाहाकारी_मंदीर
#जगदंबा_मंदीर_टहाकरी
#टहाकरी_कुठे_आहे
#टहाकरी
#tahakri
#tahakri_mandir
#tahakri_mandir_akole
#tahakri_jagdamba_mandir
खूप खूप धन्यवाद आशुतोष दादा .. आपण मंदिराविषयी अतिशय विस्तृत आणि महत्वपूर्ण माहीती सह सुंदर व्हिडीयो बनवून आपल्या चॅनेल च्या माध्यमातून प्रसिद्ध केल्याबद्दल टाहाकारी गावाच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो .
व्हिडीओ बघणाऱ्या सर्वांना नम्र विनंती आहे प्राचीन स्थापत्य शैली , खजुराहो शैली , पाहण्यासाठी आणि शक्तिपीठ अनुभवण्यासाठी आमच्या श्री क्षेत्र टाहाकारी गावातील जगदंबा माता मंदीरास एक वेळ अवश्य भेट द्या .🙏🙏
मनापासून धन्यवाद दादा ☺️🙏🚩🚩
Khupach sundar
मनापासून धन्यवाद नानी 😊👍🏼🚩
जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩
उत्तम प्रस्तुती दुर्गे जय अंबे जय भवानी आभार
मनापासून धन्यवाद 🙏🚩
Khupach chan mahiti 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏🚩
🙏🙏🙏🙏💐💐💐💐
😊👍🏼🚩🚩🚩
छान आम्ही नवरात्री ला जातो. प्रसन्न वाटते. बरीच माहिती आज मिळाली 👌🙏🙏🙏
Chhan......tumchya mule khup disani darshan 🌹 Darshan milale.... jagdamb
धन्यवाद 🙏🚩😊
आशूतोष राव 👌👌👌👌
मनापासून धन्यवाद दादाराव 🥰🙏🚩
धन्यवाद आशुतोष दादा 🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद दादा ☺️🙏🚩
माहिती पुर्ण व्हिडीओ , ज्यांना काही ठिकाणी जाणे शक्य होत नाही .किंवा जायचे असेल तेव्हा या व्हिडीओ चा छान उपयोग होईल .
Phopsandi village cha pun video bnva...
हे मंदिर हा पुरबाजांचा अमूल्य ठेवा जपून ठेवा ,रक्षण करा ,स्वछ ठेवा
ही विनंती
Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik
czcams.com/video/73CUfQCD4H4/video.html
Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik
czcams.com/video/oNXdBVe--w0/video.html
Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik
czcams.com/video/5Taed5aYcqw/video.html
Kanheri caves, Mumbai:
czcams.com/video/VaqWBSUpCXk/video.html
Lothal-Indus Valley Civilization:
czcams.com/video/Gw_gluB0gyg/video.html
Dholavira- Kutch Sindhu culture:
czcams.com/video/xrxliZ7eZuM/video.html
Karle caves, Lonavala:
czcams.com/video/kOxBIkb3mPo/video.html