101Moti mat मोत्यांची चटई शिकवणी Step by step लहान चटई शिकवली आहे.त्या प्रमाणे मोठी चटई करू शकता.

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024

Komentáře • 46

  • @vrushalilohagaonkar607
    @vrushalilohagaonkar607 Před 4 měsíci

    खुप सुंदर 👌

  • @malatikanade6900
    @malatikanade6900 Před 7 měsíci

    खूपखूप सुंदर ☺

  • @alkabutala2559
    @alkabutala2559 Před rokem

    खूप सुंदर आहे. खूप सोपी पद्धतीने आपण शिकवले आहे. मी करून बघेन. आपण मणी कोठून आणता?

    • @girishdeshpande9925
      @girishdeshpande9925  Před rokem

      धन्यवाद.मणी पुण्याहून विकत घेतो.😊🌺🌸🦋🙏

  • @vanmalachitnis8058
    @vanmalachitnis8058 Před rokem

    खूप सुंदर बनवली दादा चटई

  • @sunitamandavgane662
    @sunitamandavgane662 Před rokem

    खुप म्हणजे खुपच सुंदर.

  • @jayavaze988
    @jayavaze988 Před rokem

    सुंदर 👌 मी करुन बघेन

  • @shrutideshmukh1974
    @shrutideshmukh1974 Před rokem

    👌👌mast chourangachya bajuni thevaila ekhadi vegli rangoli dakhval kaa

    • @girishdeshpande9925
      @girishdeshpande9925  Před rokem

      धन्यवाद.आपल्याला चौरंगा भोवती रांगोळी हवी आहे.माझ्या चॅनल मध्ये दरवाज्याची तोरण पट्टी बनविली आहे.त्याचे चौरंगाचाया बाजूच्या लांबी प्रमाणे तीन पट्ट्या बनून ठेवा म्हणजे काम होईल.🙂🦋🌸🌺🙏

    • @girishdeshpande9925
      @girishdeshpande9925  Před rokem

      तुम्हाला चौरंग भोवती सजावट करावयाची आहे त्या साठी लवकरच मोत्यांच्या चौरंग सजावटीचे व्हिडियो टाकणार आहे.त्यातून तुम्हाला सजावटी ची कल्पना येईल.🙂🙏

  • @manasijoshi9652
    @manasijoshi9652 Před rokem

    खुप सुंदर 👌 नक्की करून बघेन

    • @girishdeshpande9925
      @girishdeshpande9925  Před rokem

      धन्यवाद!जरूर प्रयत्न करा. तुम्हाला शुभेच्छा.🙏

    • @girishdeshpande9925
      @girishdeshpande9925  Před rokem

      धन्यवाद.🙏

  • @anandhivenkat1425
    @anandhivenkat1425 Před rokem

    Very easy to make

  • @swatiphadnis4478
    @swatiphadnis4478 Před rokem

    सुंदर 🎉

  • @anitavama5742
    @anitavama5742 Před rokem

    यात दाखवलेल्या मोठ्या चटईची किंमत काय आहे प्लीज सांगाल का?

    • @girishdeshpande9925
      @girishdeshpande9925  Před rokem

      मी सध्या तरी हौस म्हणून मोत्यांचे काम करतो आहे.त्यामुळे किंमतीचा विचार केलेला नाही.क्षमस्व.🙏

  • @jayavaze988
    @jayavaze988 Před rokem

    टेबलवर ठेवायला छान आहे पणं मोत्याचे रंग खराब होतील ना

    • @girishdeshpande9925
      @girishdeshpande9925  Před rokem

      सणाच्याच दिवशी वापरावे म्हणजे खराब होणार नाही.🙏

  • @anitavama5742
    @anitavama5742 Před rokem

    खुप सुंदर आहे हि चटई मी करून पाहिली पण पुढे वाढवता येत नाही ती पुढे कशी वाढवायची ते सांगाल का?

    • @girishdeshpande9925
      @girishdeshpande9925  Před rokem

      तुम्हाला लहान चटई करता आली त्या बद्दल तुमचे अभिनंदन. आता तुम्हाला मोठी चटई बनवायची आहे.तुम्ही परत एकदा व्हिडियो बघा. चटई अर्धी झाल्यावर ती चटई सँपल चटई लावून दाखविली आहे . आपण चटई ची सुरवात हिरवे चार मणी घेऊन केली.त्यानंतर एक पांढरा,एक हिरवा व एक लाल मणी घेऊन हिरव्या माण्यातून सुई वर काढली. त्याचाच उपयोग आपण करणार आहोत. चटई अर्धी झाल्यावर सँपल चटई वर ठेऊन दाखविली आहे.अर्ध्या चटई चे उजव्या बाजूचे वरचे चार हिरवे मणी आहेत.त्यातील उजव्या बाजूचा वरचा हिरव्या मण्या तून सुई वर काढायची.आता एक लाल,एक हिरवा,एक पांढर मणी घेऊन सुई हिरव्या माण्यतून,पुढच्या हिरव्या मणी,पांढरा मणी यातून वरती काढायची .जसे आपण आठ थारा पर्यंत आलो तसेच आपल्या पुढे जायचे आहे. चौकोनी आकार येण्यासाठी काय करायचे ते व्हिडियो त दाखविले आहे. प्रयत्न करा.🙏

    • @anitavama5742
      @anitavama5742 Před rokem

      @@girishdeshpande9925 ओके धन्यवाद🙏

    • @girishdeshpande9925
      @girishdeshpande9925  Před rokem

      मोठी चटई बनवता आली का? काही मदत पाहिजे असल्यास सांगावे.🙏

    • @anitavama5742
      @anitavama5742 Před rokem

      @@girishdeshpande9925 दादा पुढे कस वाढवायच कळतच नाही मी तेवढीच छोटी बनवून ठेवली आहे.तुमचा व्हासअप ग्रुप ला मलाॲड करता का?

    • @girishdeshpande9925
      @girishdeshpande9925  Před rokem

      105 no. व्हिडियो अपलोड केला आहे.त्याचा उपयोग करून मोठी चटई करू शकाल.प्रयत्न करा.

  • @user-gu2jo6hh2e
    @user-gu2jo6hh2e Před 5 měsíci

    सर प्रत्येक व्हिडीओ मध्ये तुमचा आवाज खुपच बारीक येतो
    काही तरी करा प्लीज

  • @fulakathale5357
    @fulakathale5357 Před rokem

    Piease एक चटई जोडून दाखवा

    • @girishdeshpande9925
      @girishdeshpande9925  Před rokem

      येथे चटई जोडायची नाही.लहान चटई ज्या पद्धतीने बनविली आहे त्याचाच उपयोग करून मोठी चटई बनऊ शकतो.व्हिडियो मध्ये सुद्धा सांगितले आहे.व्हिडियो दोन तीन वेळा पहा.तुम्हाला नक्कीच तयार करता येईल.🙏

    • @girishdeshpande9925
      @girishdeshpande9925  Před rokem

      105 नंबरचा व्हिडियो अपलोड केला आहे.त्याचा उपयोग करून मोठी चटई करू शकाल.

  • @bhartipatil5938
    @bhartipatil5938 Před rokem

    दादा माझा नंबर व्हाट्सअप ला ऍड करा न

    • @girishdeshpande9925
      @girishdeshpande9925  Před rokem

      ताई, तुम्ही कुठे असता?

    • @bhartipatil5938
      @bhartipatil5938 Před rokem

      मी जळगांव ला रहाते

    • @bhartipatil5938
      @bhartipatil5938 Před rokem

      मला पण वेगवेगळ्या वस्तू बनविणे आवड ते मी न चुकता तुमचेच व्हिडिओ पहाते आणि वस्तू बनवते पण.🙏👌👌

    • @girishdeshpande9925
      @girishdeshpande9925  Před rokem

      माझे utube चॅनल नेहमी बघता त्या बद्दल धन्यवाद. तुम्ही क्रिएटिव्ह आहात.तुम्हाला मोत्यांच्या वस्तू करायला आवडतात.माझ्या चॅनल मध्ये मोत्यांची फुलं,keychain, षट्कोन,गोल रांगोळी... असे वेगवेगळे प्रकार कसे करायचे याचे व्हिडियो पुन्हा पुन्हा पहा.सर्वात सोप्या प्रकाराने सुरू करा जे मी वर सांगितले आहेत.एका प्रकारचे पांच,सहा वस्तू बनवा.प्रॅक्टिस ने सर्व व्यवस्थित,सुंदर,आकर्षक वस्तू तयार होतील.पहिले तुम्ही स्वतःच्या मनाला विचार वस्तू कशा झाल्या ते.एकदा तुमचे समाधान झाले की तुमच्या मित्रांना शेअर करा.खूप आनंद व समाधान मिळेल. Utube च माझा गुरु आहे. माझ्याकडून तुम्हाला सपोर्ट मिळेल.तर लागा कामाला तयार करा मोत्यांच्या रांगोळ्या.तुमचा अनुभव कळवा.तुम्हाला शुभेच्छा.👍🙏

  • @vyelikar8794
    @vyelikar8794 Před rokem

    खुप सुंदर 👏👏