प्रभाकर, श्याम, प्रियदर्शिनी, ओंकार, रसिका आणि निखिल| महाराष्ट्राची हास्यजत्रा| Ep 614 | Performance

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.ac...
    About The Show:
    ---------------------------
    The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
    / sonymarathi
    / sonymarathi
    / sonymarathitv
    #maharashtrachihasyajatra
    #comedysony
    #महाराष्ट्राचीहास्यजत्रा
    #sonymarathi
    प्रभाकर, श्याम, प्रियदर्शिनी, ओंकार, रसिका आणि निखिल| महाराष्ट्राची हास्यजत्रा| Ep 614 | Performance

Komentáře • 216

  • @santoshkase1924
    @santoshkase1924 Před 29 dny +18

    प्रियदर्शनी ने शेवटी खरेच सर्वांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. अप्रतिम ❤

  • @rowdykavi7214
    @rowdykavi7214 Před 29 dny +22

    For Ashok mama hat's off 🙏😊

  • @Pradeepk_2225
    @Pradeepk_2225 Před 29 dny +47

    चॅनेलवाले पण हुशार आहेत, 'व्हिडिओ कव्हर' म्हणून प्राजक्ताचा 'परफेक्ट पोझ' मधील फोटो टाकलाय...धन्य तुमच्या मार्केटिंग स्ट्रेटेजी बद्दल...😛

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker Před 21 dnem +2

      चार लोकांचा फायदा होतोय तर होऊ दे ना😅

  • @SMSVLOGS-it6cg
    @SMSVLOGS-it6cg Před 29 dny +9

    प्रिया शेवटी फार छान आणि महत्वाचे बोललीस

  • @jaysihusa6024
    @jaysihusa6024 Před 28 dny +4

    प्राजकता वर नकारात्मक मत व्यक्त करने योग्य नाही,सिनेसृस्टिमधे हे करावेच लागते. अन्यथा काम नाही दूसरी तयार असते. प्राजकता आहे तितकीच छान नाही, त्यापेक्षा ही छान दिसली असती. पण आपणही समजून देवू यात की, पेमेंट साठी डायरेक्टर च्या सांगनेवरून उघड़े ठेवावे लागत असावे.can I right speaking.

    • @sandeshgawade7406
      @sandeshgawade7406 Před 27 dny

      हो ना Director बोलेल तस कराव लागत..

  • @adityafilmsentertainment7357

    प्रियदर्शनी शेवटचे संवाद अतिशय
    प्रामाणिक पणे मांडल्या बद्दल

  • @sandhyapawar4589
    @sandhyapawar4589 Před 29 dny +170

    प्राजक्ता ने निदान अशोक मामा तिथे आहेत, एक मराठी माणूस, वयस्कर माणूस याच भान ठेवून पदर नीट घेतला असता तरी ती तितकीच छान दिसली असती

    • @Sairaat.2906
      @Sairaat.2906 Před 29 dny +24

      काळजी नसावी.
      पदराआड काहीही नाही😂

    • @nirljjj
      @nirljjj Před 29 dny +10

      मी साडे तीनशे टक्के तुमच्या मताशी सहमत आहे, सांगतो मी तिला कॉल करुन

    • @pankajkadam6685
      @pankajkadam6685 Před 29 dny +7

      मग प्रियदर्शनी इंदलकर च्या कपड्यावर काय टिपण्णी कराल???

    • @nirljjj
      @nirljjj Před 29 dny

      ​@@Sairaat.2906 नीट बग

    • @nirljjj
      @nirljjj Před 29 dny +2

      @@pankajkadam6685 तीच एवढं काय दिसत नाय प्राजक्ता च बग ना कस दिसत आहे ते 😒😒

  • @kalpanaundirwade7200
    @kalpanaundirwade7200 Před 29 dny +15

    नुसतं सुंदर दिसणं महत्त्वाचं नाही तर आपली प्रतीमा डागाळणार नाही याची दखल घेतली पाहिजे पदर नीट घेता येत नसेल तर सलवार घालून यावं

    • @shrikantkamble3119
      @shrikantkamble3119 Před 28 dny +1

      Are ky rao dada apan kon ahoat tyancya पेहरावा बद्दल bolna yogya ahe ka...

    • @PokeBeast8967
      @PokeBeast8967 Před 12 dny

      Prajakta khup maadak diste ❤😍

  • @prashantlagas
    @prashantlagas Před 28 dny +12

    खर तर मी कमेंट बिमेंट करत नाही
    मला वाचायला आवडत
    अरे जे जे लोक
    प्राजक्ता ला बोलतायत ना
    साल्यानो तिच्या properties बघा पैसा बघा आणि ते पण 35 च्या आत
    बिना कुठल्या जोडीदाराच्या मदतीने
    ती एकटी खंबीर आहे
    तुमच्या एकाच्या पण अंगात तिच्या अर्ध्या इतका पण साध्य करता येणार नाही
    स्वतः लोन वर उधारी वर जगता आणि
    तिला बोलता
    मला तिची एक गोष्ट भावली
    ती पूर्ण वेळ तशी नव्हती
    जेव्हा जेव्हा ती बसलीय तिने तो पदर आपसूकच घेऊन ठेवलंय
    तिला कळत फोकस तिच्यावर पण असतो
    आणि ती एक मराठी मुलगी आहे
    आदर्श आहे तिला
    ते तुमच्या हरामखोरांना
    समजत नाहीये
    पण
    काही विषय नाही
    रात्री 2 वाजेपर्यंत बिप्या बघून झोपणाऱ्यांना
    नाही माहित
    तिला सपोर्ट करणारे असंख्य लोक आहेत महाराष्ट्रात 😊
    (अजून एक
    आता खाली कमेंट करून
    ज्ञान पाजळायला,शिव्या घालायला आलात तरी,
    किती ही बोचा आपटा
    घंटा तुम्हाला कोणी प्रतिसाद देणार नाही कारण फडतुस लोकांची तेवढी किंमत नसतेच)

  • @vinodraghavanuk
    @vinodraghavanuk Před 16 dny +1

    Priya acted very well one of her finest roles

  • @Mika.2553
    @Mika.2553 Před 29 dny +19

    kaay yaar praju..khup sundar distes pan blouse.ha nako hota dil dukha diya tumne..❤

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 Před 29 dny +4

    What lacks the marathi cinema is aptly told by this episode... Completely exposed the the story behind poverty of thought process... In Maharashtra itself this art suffers it's a sorry state of affair... I rarely hear, listen tuneful songs, music, and poetry... Even at the ordinary social function it is Hindi songs and Punjabi music..
    Come on children's of PHALAKE get up and put a show.. Don't complain... None can force the public to crowd the theater... Quality.. Quality... Quality...

  • @PokeBeast8967
    @PokeBeast8967 Před 12 dny +1

    Prajakta khup maadak diste ❤😍

  • @madhavigokhale9255
    @madhavigokhale9255 Před 29 dny +15

    प्राजक्ताबाई आम्हा बायकांना तुझ्याकडे बघायची लाज वाटते पुरूषांना तुम्हीच बिघडवत आहात आणि दोष पुरुषांना देता थोडिशी तरी लाज बाळगा

    • @Beimpartial
      @Beimpartial Před 27 dny

      @@madhavigokhale9255 काहून बाप्पा 😂

    • @mohansuryawanshi7161
      @mohansuryawanshi7161 Před 26 dny

      ​@@Beimpartial
      सांगितलं ना वर एकदा परत आणखी विचारता.

    • @veermaratha2758
      @veermaratha2758 Před 26 dny

      रान बाजार दुसरं काय

    • @Beimpartial
      @Beimpartial Před 25 dny

      @@mohansuryawanshi7161 feminine

    • @vaishnaviadsad1135
      @vaishnaviadsad1135 Před 22 dny

      पुरुषांना बायांचे कपडे नाही तर तुमचा सारख्या aaiya बिगळवतात
      ज्या आपल्या मुलांना संस्कार देऊ शकत नाही

  • @anand1311
    @anand1311 Před 24 dny +2

    सईचेच कितीतरी मराठी चित्रपट असेच असतात..

  • @gauritakate8825
    @gauritakate8825 Před 26 dny +2

    लोक काय म्हणतील याचा विचार नकरणारे लोक यांत करीयर करता,येथे सगळं सोडून दयाव लागत

  • @realoblivion2
    @realoblivion2 Před 28 dny +2

    Ufffff praju❤❤❤❤

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 Před 20 dny +2

    सादरीकरण छान.एक गोष्ट मनाला खटकतेच पुरुषाला पूर्ण ड्रेस मध्ये शूट करतात पण हिरॉईन ला तोडक्या ड्रेस मध्ये असा क?

  • @underrateddogs5060
    @underrateddogs5060 Před 16 dny +2

    Tumche 90% audiance tar praju chi fan hai, me tar fakta praju la baghayala yeto

  • @user-yy7jj4vx6r
    @user-yy7jj4vx6r Před 29 dny +3

    दादानं सारखा आणि मामानं सारखा सुवर्ण काळ परत ऐऊच शकत नाही. प्रेमानें म्हणालो प्रेमा चं नाही म्हणालो. किती सोपा शब्द मामानी बोलला होता.

  • @pratikjategaonkar77
    @pratikjategaonkar77 Před 29 dny +4

    Praju❤

  • @sagarbansode88
    @sagarbansode88 Před 13 dny +1

    too much body shaming about shyam sundar rajput...thoda vait vata

  • @manjirisatam3335
    @manjirisatam3335 Před 29 dny +7

    प्राजक्ता माळी ,सर्व छान. पण आपल्या संस्कृतीला साजेसा पोषाख करावा.

  • @SunilMali-to1ck
    @SunilMali-to1ck Před 29 dny +5

    Praju mali kiti god diste sadivar😂😂❤❤❤❤❤

  • @vandana6582
    @vandana6582 Před 29 dny +1

    Ashok mama🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Voyage34gsns
    @Voyage34gsns Před 6 dny

    Prajakta ignore senseless comments from people with zero fashion sense. You are looking great 👍

  • @yash5786
    @yash5786 Před 27 dny +1

    Missing u Gaurav aani onkar 😢

  • @SumatiKocharekar
    @SumatiKocharekar Před 14 dny

    प्रियदर्शनी👍👍👍👍👍

  • @sarjeraokale8461
    @sarjeraokale8461 Před 29 dny +15

    जरा कपडे नीट घालावे

  • @sachinmaindargikar6778
    @sachinmaindargikar6778 Před 29 dny +3

    विनोद समजण्यासाठी पण विनोदबुद्धी अर्थात हुमर लागतो.

  • @DrvijayPatil-qr2em
    @DrvijayPatil-qr2em Před 13 dny +1

    खुप छान एका व्यक्तीने खाली जे लिहिले ते खर आहे पण आजकाल कुणीच मोठ्यांचा मां ठेवत नाही स्वतः आपण खुप मोठे आहोत असे भासवत असतात शोकांतिका आदरणीय अशोकजी सराफ .यांना नमस्कार

  • @siddharthwarde1400
    @siddharthwarde1400 Před 29 dny +7

    स्त्रियांच्या कपड्यावर बरी नजर जाते सर्वांची .

  • @aniruddhasamanta4859
    @aniruddhasamanta4859 Před 28 dny

    What a beautiful skit in front of THE LEGEND - ASHOK SARAF

  • @rrv1072
    @rrv1072 Před 12 dny +1

    Background voice bnd kra

  • @gurudeva18
    @gurudeva18 Před 22 dny +1

    Prajakta is “yum”

  • @ashoktalekar1482
    @ashoktalekar1482 Před 11 dny

    मला शेवट आवडला 💗💗

  • @vishwaa84
    @vishwaa84 Před 20 dny

    Mama kiti sundar bollaat. Faarach sundar an bolka script.

  • @7171abby
    @7171abby Před 29 dny +4

    Came only for Mama❤

  • @vilasbhandare523
    @vilasbhandare523 Před 13 dny +1

    पदर.घे बाई.

  • @PriyankaGangurde-l2b
    @PriyankaGangurde-l2b Před 26 dny

    Rasika la kakoni bhashha Chan jamte amezing❤

  • @FoodLover-l1d
    @FoodLover-l1d Před 17 dny

    Maliche babbe😂❤

  • @ganas007
    @ganas007 Před 24 dny

    4:06 praju new business

  • @gadgetworld987
    @gadgetworld987 Před 29 dny +1

    प्राजू looking such beautiful ❤️😍❤️😍

  • @omkar23549
    @omkar23549 Před 29 dny +1

    Sai❤️

  • @user-nf4fx9gv2s
    @user-nf4fx9gv2s Před 28 dny +1

    स्क्रीट चा शेवट भारी होता

  • @SelfMotivated10
    @SelfMotivated10 Před 18 dny +3

    फक्त अशोक सराफ मामाना बघण्यासाठी व्हिडिओ पाहायला आले मी.❤❤❤❤

    • @ajaymodhvdiya
      @ajaymodhvdiya Před 17 dny

      😂

    • @PokeBeast8967
      @PokeBeast8967 Před 12 dny

      Ashok Saraf tuzha mama aahe ka?

    • @SelfMotivated10
      @SelfMotivated10 Před 12 dny

      @@ajaymodhvdiya @PokeBeast8967 jast शहाणपणा करायची गरज नाहीय. Hulcutanno.त्यांना सगळेच मामा म्हणतात. पोरींना हींवयला दुसऱ्यांचा बरं वाटतं. स्वतःचा बहिणींना जाऊन बघा कुठे काय रील बनवत असेल faltuchi

    • @SelfMotivated10
      @SelfMotivated10 Před 12 dny

      @@PokeBeast8967 जास्त शहाणपणा दाखवायची गरज नाही ..

  • @shivrai-real-fighter
    @shivrai-real-fighter Před 29 dny +1

    Ashok mama hinditle co vaivsaik (nokar) actor,,,, ,,, supartar fakta dada kondke 😅😅😅😅😅😅

  • @sagarmane3171
    @sagarmane3171 Před 12 dny

    पत्रकार सदाचर्चे

  • @Mysteriouspodcast-hb2zx

    प्रियदर्शिनी, ओंकार che ajun episode khdha chaan jodi ❣

  • @sachinmaindargikar6778
    @sachinmaindargikar6778 Před 29 dny +1

    हा परफॉर्मन्स प्राजक्ता माळी सारखाच बोल्ड आणि हॉट होता.
    मज्जा आली 😂😂😂

  • @SumatiKocharekar
    @SumatiKocharekar Před 14 dny +1

    इथे हिन्दी रुजली आहे पन जे या मातीतील आहे ति मराठी तग नाही धरत कार्न अनेक आहेत

  • @vitthalpokharkar6566
    @vitthalpokharkar6566 Před 19 dny +1

    Blouse ek open ka ठेवले 😢.. हीच का आपली संस्कृती

  • @rekha7806
    @rekha7806 Před 29 dny +1

    मी पण पिशव्या शिवण्यात expert आहे , join करू शकते का प्राजक्ता भरा ला 😅

  • @user-kr5zn5wo2j
    @user-kr5zn5wo2j Před 14 dny +1

    प्राजू.जरा.अंग.झाकुन.राहा.हा.शो.
    घराघरात.बघतात.चुकीचा.संदेश.
    पाठवू.नका.

  • @javedmomin4619
    @javedmomin4619 Před 28 dny

    अप्रतीम सादरीकरण केले

  • @rupeshbhagatkar8226
    @rupeshbhagatkar8226 Před 28 dny +1

    Prajakta show hot and beautiful

  • @rajushivale1658
    @rajushivale1658 Před 11 hodinami

    निखळ मनोरंजन याच्या पलीकडे मी काही पाहत नाही.आवडल तर कौतुक करायचं नाही आवडलं तर सोडून द्यायचं. 🙏😊

  • @pathfinder9765
    @pathfinder9765 Před 22 dny +1

    # *गरगरीत, रसरशीत आणि टंच भरलेल्या प्राजक्ताला बघितलं की ७.५ इंची 'हत्यार' कायम दांडरतं.....!!!* 👍🔥👌😋😋😋

  • @TejesFarakate
    @TejesFarakate Před 29 dny +1

    अशोक मामा सुपर कमेंट hat's off ❤

  • @amolyadav9066
    @amolyadav9066 Před 29 dny +1

    I love अशोक मामा

  • @jivanshelke5516
    @jivanshelke5516 Před 29 dny +1

    याला म्हणतात वळु मोरे

  • @darkglitter8074
    @darkglitter8074 Před 16 dny

    छान कार्यक्रम आहे प्रत्येक पुरुष अंगभर कपडे परिधान करुन असतो...

  • @user-fz1cb7li6w
    @user-fz1cb7li6w Před 29 dny +5

    प्राजू तू खुप हाट दिसतेस

  • @PRITPRINCE
    @PRITPRINCE Před 15 dny

    Laych mau mau hay vatte..

  • @vaishnaviadsad1135
    @vaishnaviadsad1135 Před 22 dny +1

    Prajakta mali cha talent peksha ticha padra kde lokanch lksh jat
    Yahun jast shokantika kahich nhi
    Ani ashok mama n smor padra bddl ky bolta
    Te sudha industry mde kam krtat tyna fashion sense mahiti ahe
    Rape culprits chi मानसिकता ky asel he tumha लोकांचा comments bghun अंदाज लागत आहे

  • @prabhakardagale9763
    @prabhakardagale9763 Před 28 dny

    मराठा मोळी.. प्राजक्ता माळी...😊😊 मामा समोर आदर आहे.... आणि दाखवला.... 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @shalikjawale-hy2mw
    @shalikjawale-hy2mw Před 29 dny +1

    Love you mama ..... You are the legend actor for evergreen....

  • @kaustubhsantosh1431
    @kaustubhsantosh1431 Před 29 dny

    Too good.....

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat Před 28 dny +7

    प्राजक्ता अशीच खूप सुंदर आहे असं पदर बाजूला करून काय साध्य करायचे आहेत काहीही गरज नाही 👈
    असो मराठी प्रेक्षक हे सर्व सद्या confused आहेत कारण एकतर चांगली कन्सेप्ट असलेली चित्रपट हल्ली बनत नाही आणि मुळात कोणी ताकदीचा कलाकार यांचं अभाव, आणि हे प्रेक्षक सगळे हिंदी,south फिल्म बागण्यात्त मग्न आहेत.sorry but मराठी सिनेसृष्टी संपल्यात जमा आहे.

    • @PushkarJoshE
      @PushkarJoshE Před 18 dny

      Drushticha farak, tuzi mansikta ani drushti dakhavlis comment dware 👏

  • @shantr1720
    @shantr1720 Před 29 dny

    It's deep 😅😅

  • @sssnashik
    @sssnashik Před 29 dny

    Quality is Increasing in the sense of comedy only. 🙃☺️😊

  • @50-shubhampatil22
    @50-shubhampatil22 Před 24 dny

    1st time mi comment takatoy ... Khoop mhanje khoopach Chan sankalpana hoti ... Apratim ...
    Khoop chan asa sandesh denyat alela ahe ...
    Kharach hyacha saglya actors ne V4 karayla hava ... Ani hyamadhe apan kuthe basat tr nahi na yachi shahanisha karun swatamadhe abhiman balgava ...
    Dhanyavad ... 😇🙏

  • @abhipatil417
    @abhipatil417 Před 27 dny

    Prajkta🥵

  • @iamacommonman9241
    @iamacommonman9241 Před 29 dny

    Thanks Prajakta for erotic comedy, want to see more

  • @shantr1720
    @shantr1720 Před 29 dny

    Malli khulva mhanje... Peti fodaa 🙈🙈🙈

  • @shalikjawale-hy2mw
    @shalikjawale-hy2mw Před 29 dny

    Are yedyachi jatra... Mala mama cha full episode pahije... Yedyanchi jatra nusti..

  • @swarajya_entertainment

    Great scit 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @sandipsharma-ql3kv
    @sandipsharma-ql3kv Před 29 dny +1

    khupach mast hote performance!!! khup hasawla!!!

  • @arunlele1789
    @arunlele1789 Před 26 dny

    And what about Priya's dress?

  • @amitkhunte6898
    @amitkhunte6898 Před 28 dny

    खूप दिवसातून एंडिंग ला सामाजिक पंच😂

  • @rajendrayande6583
    @rajendrayande6583 Před 28 dny

    😊😊😊 शेवटी मॉडेलिंग करणारी आहे .काय करणार......नाही का

  • @ypmovies86
    @ypmovies86 Před 28 dny

    Kadi khulwana -sel todana

  • @atulpalaspagar4504
    @atulpalaspagar4504 Před 18 dny

    प्राजक्ता चा आजचा ड्रेस ठीक नव्हता

  • @TheThoughtfulBiker
    @TheThoughtfulBiker Před 21 dnem

    बने=सदावर्ते

  • @shalikjawale-hy2mw
    @shalikjawale-hy2mw Před 29 dny

    Are purn episode kuthe ahe?

  • @user-ki8og3ce1p
    @user-ki8og3ce1p Před 28 dny

    बने ला वकील होयच होत पण तो पत्रकार झालं😅..

  • @ek.gumnaam
    @ek.gumnaam Před 29 dny +1

    Rassa❤❤❤

  • @Rocker521
    @Rocker521 Před 29 dny

    bane ni sadavartecha chshma ghatlay vatat...😅😅😅

  • @pravinbhise2214
    @pravinbhise2214 Před 28 dny

    बने ❌ सदावर्ते ✅

  • @ananttemkar4585
    @ananttemkar4585 Před 26 dny

    प्राजक्ता अशोक मामा समोर बसलेले असताना सुद्धा आपला पदर का वर गेला नाही आपल्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीवर पाणी फिरवला आहे

  • @vijayrajgude2402
    @vijayrajgude2402 Před 29 dny

    Chan ahe

  • @sachinsapre3232
    @sachinsapre3232 Před 29 dny +1

    Replace Praj Mali with new Anchor

  • @PrajwalBhosale-ry7by
    @PrajwalBhosale-ry7by Před 29 dny

    Marketing department chi pagar wadhavnyachi garaj ahe (thumbnail)

  • @rakeshnivatkar3346
    @rakeshnivatkar3346 Před 29 dny

    Mandar ha aavaj continue kar

  • @m.jjagtap9305
    @m.jjagtap9305 Před 26 dny

    ज्याचा त्याचा प्रश्न आहे वाईट कॉमेंट्स करू नका ती आपली महाराष्ट्र कन्या आहे

  • @nileshm1051
    @nileshm1051 Před 29 dny +3

    ईथे बरेच जण फक्त प्राजक्ता माळी ला बघायला आणि तिच्या कपडयाविषयी बोलायला आले वाटते आंबटशौकीन 😡

  • @sarjeraokale8461
    @sarjeraokale8461 Před 29 dny +2

    जरा कपडे निट घालावे म्हणजे छान दिसतान 😂😂

  • @mohansuryawanshi7161
    @mohansuryawanshi7161 Před 26 dny

    प्राजक्ता मलीला आपली फुललेली फुल पदर पूर्ण बाजूला सारून दाखवायची काय हौस आले बघा. म्हणे मी श्री श्री श्री चे दर्शनाला जाते त्यांची शिष्या आहे. तिकडे पण हेच करता काय.

  • @omkardhumal754
    @omkardhumal754 Před 28 dny

    Hi skit ankush movie chya pramotion chya veli asati tar kay maja aali asati😂😅

  • @VilasPagar-z4z
    @VilasPagar-z4z Před 25 dny

    निखिल बने ओळखूच आला नाही