आर्याला सगळे एकमेकांचे ऐकून बालिश,कमी हुशार म्हणतायत पण ती लहान असली तरी खूप हुशार आहे आज पॅडी दादा पण आर्याला बालिश म्हणले खूप वाईट वाटलं तिच्याबद्दल😢तिला काय वाटत असेल तिला की आपले ग्रुप मधलेच सगळे आपल्याला बालिश म्हणतात😔
paddy called arya childish because he had no other reason for her and everyone calls her childish in house so paddy also followed the trend its so bad and dumb by paddy paddy could have said i have more connection with ankita then arya
एक तासाच्या व्यतिरिक्त तीच काहीतरी बालिश वागण असू शकत त्या शिवाय अनुभवी प्याडी प्याडी दादा असं बोलू शकत नाही. अंकिताचा अभिषेकवर राग नाही आहे फक्त तो स्वतः स्टॅन्ड न घेता दुसऱ्यांना स्टॅन्ड घे म्हणतो हाच मुद्दा तिने क्लिअर केलेला आहे.
Aarya la gharatil loka jevde khali dakhavtil aarya prekshakancha manat tevdich var jail aarya jar aasach strong khedli tr ti nakkich winner hoil arya ❤
Abhijeet, Ankita, Paddy ani DP mahamurkh aahet..Aarya var jalat astat...actually B team Fattu aahe. Wild card entry pahije ata. Suraj ani Aarya la full support.
अभिजित म्हणतोयकी मी B ग्रुपशी loyal आहे आणि जेव्हा विचारण्यात आले टॉप 3मध्ये कोण आहेत वाटते तेव्हा त्याने निक्की आणि अरबाज च नाव घेतलं त्याल निक्की आणि अरबाज चालतात पण paddy दादा आणि dp नाही चालत
कारण अंकिता मागून बोलायला सगळयात पुढे असते आणि पुढे येऊन बोलण्याची वेळ येते तेव्हा सगळ्यात आधी मागे येते.. except for Friday of last week..I think she will continue that trend ahead
Last whole week tine tech tr kel Arbaaz ani vaibhav kde jaun jaun Fakt Abhijeet baddal chugli keli. Arbaaz ani Abhijeet ch adhich problem hota tyat hine roj Abhijeet baddal bolun Aag lavli.
Irony is dp calling aarya a liar when he is the fakest of all contestants present, in fact aarya is the only one who is real in that house along with nikki, if she has a problem with someone yes she talks behind their back but also stands up against them without being scared rest of the team b only talk shit behind people’s back but are scared to actually stand up to them in front of their face because they are fake and people pleasers , ankita , dp , abhijeet and paddy you guys can keep trying to drag aarya down but every single time she will rise above you guys who are not worthy to be called as friends. Ankita and abhijeet are the two sides of the same jealous and insecure coin, keep it up with the fake persona team B , this is the first time I don’t like the hero team, rest all seasons the hero teams were good this season is filled with fake personalities and its disappointing.
Mala ter saglacha face baghayla majja ali specially abhijeet cha jevha sarvat jata vote aarya ahe t asa sangitla .pan tila kup underrated kela jatey show madhe we support you arya tu yetich kafi ahe ❤full support arya ❤❤
@@SandyPatil-qf6ty tyachya confidence ne jara boundary cross kele he was like arya he Kashi he ter balish ahe na 😂😂 atta tyala samajla asel kon balish ahe te
मंदार, तुझे रिव्हू आम्ही रोज न चुकता पाहतो. तू अत्यंत फेअर, सडेतोड आणि विनोदाचे टायमिंग साधत वातावरण हलके फुलके करून आपले विचार मांडतोस. आम्हा प्रेक्षकांची तुझ्याशी काही वेळेस मतभिन्नता असेली तरी तुही ती खिळाडूवृत्तीने स्वीकारतोस याचं विशेष कौतुक..! कदाचित तुझा रिव्हु रितेश व बिगबॉस मेकर्स पाहत असावेत . तुझे लवकरात लवकर 2 लाख सबस्क्रायबर पार करावेत ही सदिच्छा..! ❤ मंदार --डॉ. विशाल चांगे
दादा BB ने वैभवला TEAM A मधून बाहेर पडायला सांगितलं होतं (INDIRECT) पण तो अरबाज अरबाज करतोय म्हणून आज BB ने TEAM A ला गुलीगत धोका दिला 😂 निकीला चुगल्या दाखवून 🤣🤣🤣🤣 आता मज्जा येणार पहायला 🧐 दादा तू जी आज mimicry केलीयेस ना पुढारी ची मस्तच 👌... 1 नंबर 👌👌👌❤️❤️❤️❤️
एक लक्षात आले काय....निक्की कितीही भयंकर खेळली तरी बीग बॉस तिला घराच्या बाहेर काढणार नाही कारण त्या बीग बॉसच्या घरात एकतर्फी खेळ खेळणारी आणि खेळ फिरवणारी ही एकमेव निक्की च आहे. शेवटी टीआरपी महत्त्वाची आहे बीग बॉस ला 👍
@@sanjivinibhagat712 Paddy dada la select karayche te tine abhijit la kele ,tya abhijit bolto loyal ahe khar manje to pan nikicha bail ahe and he ankita khup chalu ahe ,swatha safe jale parva arya sathi kon gele nahi nomination vachavnya sathi.
मला आर्यासाठी वाईट वाटते; बिचारीला घरातले कोणीच समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. ती बालिश मुळीच नाही आहे आणि तिने ते दाखवून दिले. मी आर्या, सूरज आणि वर्षा मैडम ना सपोर्ट करणार जो पर्यंत करता येईल आणि आर्याने हा शो जिंकावा असे मला मनापासून वाटते. 😊
@@aishwaryakulkarni6098 janhavi sudharleli distiye unseen undekha mdhe doghi bolat hotya aarya bolali ki varsha tai pn paltlya me barobar hote mhnun majhyasathi radlya aani dusryach divshi bhauchya dhakkya var aarya chukichi hoti as boltana tila varsha tai dislya chakravyuh mdhe he ti janhavi shi jail samor basun bolat hoti tyanch jultay aata
@@pallavipatil4062 are promo varun naka tharvu ti b team nahi sodnar bghitla me promo ti just tyanchyashi boltiye te hi nikki viruddh ekvel b teamche vegli c team banvtil pn ti b team nahi sodnar
मंदार दादा तुम्हाला live मध्ये कमेंट आली होती या मध्ये शिव ठाकरे कोण वाटत त्यावर तुम्ही छान रिप्लाय दिला. शिव ठाकरे तो शिव ठाकरेच आहे. त्यांच्या सारखं कोणी नाही होऊ शकत. यांच्या कोणा मध्ये शिव यांची झलक ( सर ) पण नाही .
Aarya ne solo decision gheun jila nominate kel barobar tich baher geli Ani jyanni bhandun bhandun jyanna nominate kel te gharat mast enjoy kartayet Kon hushar kon balish kalale ka? Nikki arbaj Janhavi la jaun chikatnar lavkar ch asa vatatay.
Abhijeet Sawant is not strong but channel favourite MG contestant and he is very diplomatic n cunning he don't like Arya because she is using her own brain and giving tough fight to his favourite Niki
Arya ne individual game khelala pahije karan ti chngle khelu shakte pn tine strong houn game khela la pahije jari nominate zali tr public tila save karel karan tichat winner quality ahe game chngla khelala pahije tine.
Aata Team C. tayar zali pahije tya team mdhe Aarya, Nikki, Suraj, Ani Varsha Tai, khrch jar hi team tayar zali tr team A. & team B. doni team chi vat lavun thevnar ahe❤❤❤❤
अरे यार मंदार कसली भारी rosting करतोस मजाच मजा.....😂एपिसोड बघताना आधी तुझा चेहरा समोर येतो की मंदार कशी अणि काय कॉमेडी करणार... तुझी अॅक्टींग म्हणजे पोट धरून हसणं रात्री तुझा एपिसोड बघताना एकटच हसणं दिवसभर चा थकवाच निघून जातो धन्यवाद मंदार keep growing अणि तुझा कार्य असच सुरू ठेव🙏🏻
मंदार यार खरच तुझे रिव्ह्यु खुप भारी आहेत ❤ सारखे तुझे व्हिडिओ पाहून तु चक्क माझ्या स्वप्नात आलेला 🥰 खरंच तुझी energy खुप भारी आहे you are a great soul 🧿🧿🧿
तु खरंच प्रत्येक कमेंट वाचतोय आणि प्रत्येक कमेंट ला रिप्लाय देतोस खरंच खुप मेहनत घेत आहेस तु आणि आपण दोघेही 90's kids ahot 😃 कारण आम्ही लहान होतो त्यावेळेला अभिजित चे song mohabbate lutavunga he khup bhari hote आणि आता परत ते ऐकताना आपोआप ते गाणे आपण गुणगुणत असतो ❤️anyway keep it up 👍❤️ भारी आहेस आणि असाच रहा 😃 god bless you 🧿
Dada tu arbaaz baddal aaj bola nhi jewa alelya pahunyani tyala vicharl hot ki tumi baher commited ahat ki single tr to bola ki committed ahe tithech nikki Ani arbaaz cha love angle sampla ata majja yenar udya pasun ....... Tuze review khup chhan astat mi starting pasun baghtey ..... Atleast 1 week sathi tari tu bigg Boss made ja mla avdel tula tikde baghayla ..... Thank you so much Love from thane❤❤❤❤❤❤❤❤
घनश्याम ला चवी टास्क निक्की ला देयला भिती वाटत होती म्हनून त्यनी टास्क मधे नाव बोला नाय टीम बी ला फाल्तुचि कारण देउं बैच देला अन नाव नाय सांगू रितेश दादच आपमान केला दिला ते
Ankita topic madhe nasli tri dada ankita la pharphatun odhun anto 😂😂 abhijeet la bolla comment wLa double dholki ,but dada ne lagech ankita pan ahe asa bolla...just kidding brka dada😂 very happy to see your Growth♥
जान्हवीला चक्कर आली नव्हती.. बिग बॉस ने तिला नाटक करायला सांगितलं असणार कारण निक्की ला चक्रव्यूह व्हिडिओ दाखवताना आर्या सोबतची व्हिडिओ जान्हवीला शूट करायची होती...आर्याची साडी नोटीस करा..तिने change nahi kele outfit... correct me if I'm wrong..
ए ए बबड्या ए बबड्या Weekend चा वार हा पुर्ण शनिवारी शुट होत असतो आपल्याला दोन दिवस दोन पार्ट मध्ये दाखवतात त्यामुळे त्या दोघींचं ते संभाषण सकाळचं असेल 🤦🏻
@@user-mana858ते शूटिंग च्या आधी झालं ते लक्षात आलं पण जान्हवी च्या साडीवर किलर चा लोगो होता जो टॅग रितेश ने तिला मागच्या विक मध्ये दिला पण तिला त्या related लोगो कुठून मिळाला????
दादा एक गोष्ट आज नोटीस केली का आपल्याला एपिसोड मध्ये घनश्याम ने 3 च टॅग्स देताना दाखवले. पण आर्या ला जो टॅग दिला तो दाखवला नाही कारण जेव्हा ती चुगली रूम मध्ये गेली तेव्हा तिने ब्लँक पाटी हा टॅग लावलेला दिसत आहे ..😢😢
टीम बी मध्ये मला एकच छान अँक्टिव खेळाडू आहे तो म्हणजे पॅडी भाऊ. अंकिता अभिजित यांचं काही खर नाही या मध्ये ग्रुप सोबत ची लोयल्टी दिसत नाही. धनु भाऊ तर अंकिता च्या मागून खेळताना दिसतोय. माझ्या मते टीम बी म्हणजे पॅडी,सूरज,आणि आर्या. असच दिसतंय. कदाचित आता टीम C नवीन तयार होऊ शकते. निक्की,अभिजित,अंकिता,धनंजय.जर हा ग्रुप नवीन झाला तर काही आश्चर्य वाटायला नको.
जान्हवी ची ओव्हरॲक्टिंग अजुन ही चालु आहे आसा कोनाला वाटात आहे
Mala
Mla pn
Kaash Jhanvi la radaichi acting aali asti......tila ter khota radna pun nahi zamla. Kadhi besharam Jhanvi khari radnar?
Mla pn tasach vatt
Janvhi majurdi aahe hey aaj parat samjal
धाकड आर्या मध्ये बिगबॉस विनर होण्याची धमक आहे असं कोणा कोणाल वाटतं..?
आर्या ❤🔥
नक्कीच ती जींकावी 👍👌
मला
डीपी दादा
Naahi
@@AmolRakhunde-e6w😂😂बायला आहे तुझा डीपी दादा काहीच कामाचा नाही.
या आठवड्याचा भाऊ चा धक्का लय भारी झाला रितेश सर खूप छान...
शेवटी A टीम फुटली.
Nikki la full support from host😂😂😂
😂😂😂दोन्ही टीम फोडल्या जे की गरजेचं होतं नाहितर लई predictable होत होत
O
सूरज आणि आर्या ला फुल सपोर्ट❤
या वेळी रितेश दादा नी सगळ्याच A टीमचा माज उतरवला आवडलं आपल्याला .
आर्या जर जिंकली तर फार मज्जा येईल, ती लहान आहे बालिश आहे अस म्हणता ना हे 😑😒
माझी तर इच्छा आहे आर्या जिंकावी,,😎एकटीच जिरवेल सगळ्यांची 😂😂
आर्या, वर्षाताई आणि सुरज या तिघांची ऐक टीम झाली पाहिजे
ती चक्कर आल्याची नाटक करते,एवढी शारीरिक कमजोरी असेल तर कशाला आली बिग बास मधे?"ती अशीच बोलली असती ना?",
आर्याला सगळे एकमेकांचे ऐकून बालिश,कमी हुशार म्हणतायत पण ती लहान असली तरी खूप हुशार आहे आज पॅडी दादा पण आर्याला बालिश म्हणले खूप वाईट वाटलं तिच्याबद्दल😢तिला काय वाटत असेल तिला की आपले ग्रुप मधलेच सगळे आपल्याला बालिश म्हणतात😔
paddy called arya childish because he had no other reason for her and everyone calls her childish in house so paddy also followed the trend
its so bad and dumb by paddy
paddy could have said i have more connection with ankita then arya
Ek diwas yeyil arya cha pn😘
@@user-py1ii1vr9x A team ne tila baalish ch tag dil hot ti nsun hi saglyani tichyabaddal toch पॉईंटफ view aahe
मला आता पॅडी अभिजीत आणि तो, आणि डी.पी.ढोल्या अजिबात आवडेनासे झाले आहे सर्व जन आर्या ला वाळीत टिकल्या सारखे वागणुक द्यायला लागले आहेत
एक तासाच्या व्यतिरिक्त तीच काहीतरी बालिश वागण असू शकत त्या शिवाय अनुभवी प्याडी प्याडी दादा असं बोलू शकत नाही.
अंकिताचा अभिषेकवर राग नाही आहे फक्त तो स्वतः स्टॅन्ड न घेता दुसऱ्यांना स्टॅन्ड घे म्हणतो हाच मुद्दा तिने क्लिअर केलेला आहे.
मला तर आता असे वाटते की,आर्याच 100 , टक्के विनर, होईल कारण तिच्यात सर्वगुणसंपन्न आहेत माझा तर आशिर्वाद आहे तिला तीच विनर होवो
Aarya la gharatil loka jevde khali dakhavtil aarya prekshakancha manat tevdich var jail aarya jar aasach strong khedli tr ti nakkich winner hoil arya ❤
Abhijeet, Ankita, Paddy ani DP mahamurkh aahet..Aarya var jalat astat...actually B team Fattu aahe. Wild card entry pahije ata. Suraj ani Aarya la full support.
दादा असं नाही का वाटत आर्या ला भाऊच्या धक्क्यात इग्नोर केलं गेलं .... जसा appriciation सुरज ल भेटला तसा आर्या ल नाही भेटला ???
Khar aahe
@@goodlife9257 bhetla n
Correct
Correct
आर्याला जाणूनबुजून टार्गेट करतांत, सतत डोळ्यात सलतीय त्यांच्या 🙄
अभिजित म्हणतोयकी मी B ग्रुपशी loyal आहे आणि जेव्हा विचारण्यात आले टॉप 3मध्ये कोण आहेत वाटते तेव्हा त्याने निक्की आणि अरबाज च नाव घेतलं त्याल निक्की आणि अरबाज चालतात पण paddy दादा आणि dp नाही चालत
जानवी खरंच मुद्दाम करते बर का चक्कर येती असं मुद्दाम करते ती
Aarya should be winner ❤ ti la sagale target kartayt shivay suraj aani varsha tai. She is one man army❤❤
No....aajchya promo madhey janhvi chya jail baher chatai takun tya faltu bai barobar gappa martana disali. aata ti kitihi changli khelude shevati ti negative ch disnaar. aani tyat tich aata vaibhya sobat lafda chalu honar tya mule ticha game boring honar.
रितेश सर यांनी बरोबर सांगितलं होत पहिल्या आठवड्यात..की असे गृप 2 - 3 आठवडे च राहतात...तसाच झालं .गृप A पुर्ण फुटला आत्ता
खरतर B Team च आर्या ला जळते काल एवढं सांगुण सुद्धा तिला आजही कमीच लेखल यांनी
Aarya, Suraj and Varsha Tai full support.❤❤
Ankita ch double dholki aahe..sarv group madhe jaun kahi tri bolt aste...full support Arya & Suraj
Mast ghanashyam & nikki mimicry...
Roasting of ghanashyam,👏👏👏👏
Arya is a very strong girl but all the contestants are jealous of her
आज मात्र रितेश भाऊंनी त्या अरबाज कढून लय भारी चा तो माऊली चा dialog वधवून घेतला😂❤
DP ani Ankita kahi kamache nahit, Ankita la ugich dokyavar basavlay.. Fakta basun te doghejan chuglya karat astat..
Ti Jealous aahe, not loyal to team. Yogita la pan tine nominate kelela, dusarya grp madhye jaun chugli karte.
छोटा पुढारी ❌छोटा माकड/football✅
जान्हवी दुसऱ्याना कशीपन बोलते पन तिला रीतेशसर बोलले की नाटक करते तिला घरी पाठवा
सर्व चुगली मध्ये अंकिता कसकाय असते 😂😂
Point ahe 🤣😂😂
कारण अंकिता मागून बोलायला सगळयात पुढे असते आणि पुढे येऊन बोलण्याची वेळ येते तेव्हा सगळ्यात आधी मागे येते.. except for Friday of last week..I think she will continue that trend ahead
Last whole week tine tech tr kel Arbaaz ani vaibhav kde jaun jaun Fakt Abhijeet baddal chugli keli. Arbaaz ani Abhijeet ch adhich problem hota tyat hine roj Abhijeet baddal bolun Aag lavli.
Swatah la duniya cha dnyaan ahe asa ti samjtey, itka Abhijeet la bolun tyala pudhe Jatana baghaycha he boli 😅
Coz ti magunch bolte samor nai😂
बाकी सगळ एका बाजूला आणि छोटा पुढारी ची मिमिक्री एका बाजूला १ नंबर खूप हसले मी लई भारी😂😂😂😂
Janhvi chya pinjryala
Ek पडदा लावला पाहिजे यार
Thobad pan pahavas nahi vatat evdhi negative vagliye ti
Irony is dp calling aarya a liar when he is the fakest of all contestants present, in fact aarya is the only one who is real in that house along with nikki, if she has a problem with someone yes she talks behind their back but also stands up against them without being scared rest of the team b only talk shit behind people’s back but are scared to actually stand up to them in front of their face because they are fake and people pleasers , ankita , dp , abhijeet and paddy you guys can keep trying to drag aarya down but every single time she will rise above you guys who are not worthy to be called as friends. Ankita and abhijeet are the two sides of the same jealous and insecure coin, keep it up with the fake persona team B , this is the first time I don’t like the hero team, rest all seasons the hero teams were good this season is filled with fake personalities and its disappointing.
Yes suraj aani varsha tai sodun sagale tilach target karat aani kahi pan bolatat tichya badal
Real person will be the real winner only
@@-Samruddhi- very true aarya chi tarif b team mdhun ekalahi nvti pachli
जान्हवीच्या माज बिलकूल उतरलेला नाही, तीची ओव्हर ॲक्टिंग चालूच आहे...
Varsha tai khup Surajla ani Aryala support kartat khupch chaan
मी किती पन टेनश्न मध्ये असले तरी मंदार तु जेव्हा निक्की ची अॅक्टींग करतो ना तेव्हा हसु आवरत नाही मला . 😂😂
सूरज एक नंबर आहे.जनतेचया मनातील खराखुरा बिग बॉस स्पर्धक तोच आहे.
Mala ter saglacha face baghayla majja ali specially abhijeet cha jevha sarvat jata vote aarya ahe t asa sangitla .pan tila kup underrated kela jatey show madhe we support you arya tu yetich kafi ahe ❤full support arya ❤❤
Abhijeet chya chehryavar motha question mark hota mi pan observe kela
@@SandyPatil-qf6ty tyachya confidence ne jara boundary cross kele he was like arya he Kashi he ter balish ahe na 😂😂 atta tyala samajla asel kon balish ahe te
@@sakshiuphale1706 त्याला आणि पूर्ण घराला पण सूरज सोबतच behaviour सगळ्यांचं तेव्हा बदललं जेव्हा तो फर्स्ट सेफ झाला इथेही सेम होईल
@@sakshiuphale1706may be tyancha career same ahe mhanun clashes asatil kinva Abhijit la raag asel
इरिना बी टिम बरोबर असती तरी तीचा गेम दिसला असता पहिल्या सुरवातीला इकडे होती तर दिसत होती
वैभव बरोबर गेली नीगली बाहेर
Aryaaa chya vayachyq manane tichyat talent khup aahe big boss chya baher pn ….. pn tichya skill chi idea konalapn nhi aahe big boss chya gharat mhnun sagle tila balish bolta .. lekhak tondane kmi bolto pn vicharani shrimant asto ..aarya udaharan aahe tyach ❤ support Arya swatala kmi samju nko individual khel .. bindas nad … maharashtrachi janata aahe tuzyasobt … ❤Haien Zidd maien Arya #
सूरज आणी आर्या ला फुल्ल support 🎉
दादा अंकिता डबल गेम खेळते अस वाटतंय....आता विश्वास नाही वाटत तिच्यावर
मंदार, तुझे रिव्हू आम्ही रोज न चुकता पाहतो. तू अत्यंत फेअर, सडेतोड आणि विनोदाचे टायमिंग साधत वातावरण हलके फुलके करून आपले विचार मांडतोस. आम्हा प्रेक्षकांची तुझ्याशी काही वेळेस मतभिन्नता असेली तरी तुही ती खिळाडूवृत्तीने स्वीकारतोस याचं विशेष कौतुक..! कदाचित तुझा रिव्हु रितेश व बिगबॉस मेकर्स पाहत असावेत . तुझे लवकरात लवकर 2 लाख सबस्क्रायबर पार करावेत ही सदिच्छा..! ❤ मंदार
--डॉ. विशाल चांगे
Thank you 🙏🏽
Thank you so much 😊
दादा BB ने वैभवला TEAM A मधून बाहेर पडायला सांगितलं होतं (INDIRECT) पण तो अरबाज अरबाज करतोय म्हणून आज BB ने TEAM A ला गुलीगत धोका दिला 😂 निकीला चुगल्या दाखवून 🤣🤣🤣🤣
आता मज्जा येणार पहायला 🧐
दादा तू जी आज mimicry केलीयेस ना पुढारी ची मस्तच 👌... 1 नंबर 👌👌👌❤️❤️❤️❤️
खर आहे . पण त्याला अक्कल असेल तर कळेल ना त्यांना फक्त आर्याची अक्कल काढायची असते त्यातून टाईम भेटला पाहिजे 😂😂😂😂
@@Suvarna15-7 😂
एक लक्षात आले काय....निक्की कितीही भयंकर खेळली तरी बीग बॉस तिला घराच्या बाहेर काढणार नाही कारण त्या बीग बॉसच्या घरात एकतर्फी खेळ खेळणारी आणि खेळ फिरवणारी ही एकमेव निक्की च आहे.
शेवटी टीआरपी महत्त्वाची आहे बीग बॉस ला 👍
Ankita faktt gossip karayla aali aahe
Tijya mule grp tutla and arya sarki team member gamavli tya ankita la vate kote trip la aali ahe .
@@ak-hl1sb ho na ky karte hi sarkhi sarkhi konachi hi javal basli ka yach bol tyach bol baki kahi nahi hila nikki ch bari baiiiiii.....ky he....
@@sanjivinibhagat712
Paddy dada la select karayche te tine abhijit la kele ,tya abhijit bolto loyal ahe khar manje to pan nikicha bail ahe and he ankita khup chalu ahe ,swatha safe jale parva arya sathi kon gele nahi nomination vachavnya sathi.
Kokan chi chedu😂😂😂Kay balish khelto.
मला आर्यासाठी वाईट वाटते; बिचारीला घरातले कोणीच समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. ती बालिश मुळीच नाही आहे आणि तिने ते दाखवून दिले.
मी आर्या, सूरज आणि वर्षा मैडम ना सपोर्ट करणार जो पर्यंत करता येईल आणि आर्याने हा शो जिंकावा असे मला मनापासून वाटते. 😊
छोटा पुढारी ला बघून आस वाटत होत tv मध्ये हात घालून दोन जोराच्या काना खाली देवा.
मंदार तुझ विनोदाचा टाइमिंग खूप छान आहे
जान्हवी कधी सुधारणार नाही नाटक चालू आहे
छोटा पुढारी......खूप टीम टीम करत होता. आता ताई तर रुसली 😂😂😂😂😂😂
Ata sampl tyach, Nikku Tai ne pekatyat lath marli😅😂😂😂
तुम्ही जे काही कार्य करत आहात खुप भारी आहे ते आणि काही proof देण्याची गरज नाही Nice work All the best Mandar ❤️
Thank you ☺️
jevdh suraj chi tarif jhaleli A team viruddh khelLya mule tevdhi aarya chi hi vhayla havi hoti tevhach team b la tichi kimmat kalali asti
ती गेली अरबाज कडे प्रोमो बघा
@@aishwaryakulkarni6098 kuthe baghayla milel?? Aani geli hi asel tar tya janhavi nikki peksha to barach aahe
@@NamrataI-fw2tf जान्हवी कडे पण गेली ती
@@aishwaryakulkarni6098 janhavi sudharleli distiye unseen undekha mdhe doghi bolat hotya aarya bolali ki varsha tai pn paltlya me barobar hote mhnun majhyasathi radlya aani dusryach divshi bhauchya dhakkya var aarya chukichi hoti as boltana tila varsha tai dislya chakravyuh mdhe he ti janhavi shi jail samor basun bolat hoti tyanch jultay aata
@@pallavipatil4062 are promo varun naka tharvu ti b team nahi sodnar bghitla me promo ti just tyanchyashi boltiye te hi nikki viruddh ekvel b teamche vegli c team banvtil pn ti b team nahi sodnar
Suraj Aarya Full support
Nikki aani जान्हवीला बाहेर काढा
Aaryala winner 🏆 hotana pahayla aavdel aamhala ❤😊
बिग बॉस जिंकून देणारे तो कोण प्रेक्षक ठरवतील विजेता कोणते आणि असेही A, टीम मधील कोणीही प्रेक्षकांना विजेता म्हणून नकोय
Tumhi ektya prekshak ahat ka mami
@@spython9779Mg tu ekti prekshak ahat kay
@@spython9779 tumhi hi ekte prekshak nahit aajoba
@@spython9779 काय झालं आजोबा आता रिप्लाय नाही का देणार😂
मंदार दादा तुम्हाला live मध्ये कमेंट आली होती या मध्ये शिव ठाकरे कोण वाटत त्यावर तुम्ही छान रिप्लाय दिला. शिव ठाकरे तो शिव ठाकरेच आहे. त्यांच्या सारखं कोणी नाही होऊ शकत. यांच्या कोणा मध्ये शिव यांची झलक ( सर ) पण नाही .
Aarya ne solo decision gheun jila nominate kel barobar tich baher geli
Ani jyanni bhandun bhandun jyanna nominate kel te gharat mast enjoy kartayet
Kon hushar kon balish kalale ka?
Nikki arbaj Janhavi la jaun chikatnar lavkar ch asa vatatay.
आर्या ला सगळे बालिश म्हणतात.तिला सपोट करत नाही पण महाराष्ट्रातील लोकांनी केला...... आर्या ❤❤❤❤❤❤❤❤
Kal big boss pahun sudhha tuza review pahayla maja yete...bhari boltos
Big Boss supporting B team, in fever of Senior Actors
रितेश देशमुख सर खुपचं छान निर्णय मिळाले खूपच समाधान मिळाले 🤗🤗👍👏👏
Bhava tu je Sangital hot exact Ritesh Bhau ne tyach viahyavar charcha keli. Tujha review kharach aamhala khup aavdato.keep it up👍🏻
Abhijeet Sawant is not strong but channel favourite MG contestant and he is very diplomatic n cunning he don't like Arya because she is using her own brain and giving tough fight to his favourite Niki
❤ Nikki ❤
Pan kay pan bolla arbaz ne future predict kela atta nikki ani abhijeet chi team B disel ani baki sagle team C 😂😂😂
Arya ne individual game khelala pahije karan ti chngle khelu shakte pn tine strong houn game khela la pahije jari nominate zali tr public tila save karel karan tichat winner quality ahe game chngla khelala pahije tine.
Aata Team C. tayar zali pahije tya team mdhe Aarya, Nikki, Suraj, Ani Varsha Tai, khrch jar hi team tayar zali tr team A. & team B. doni team chi vat lavun thevnar ahe❤❤❤❤
@@robbyjaykar9234 nikki nko vaibhav varsha tai suraj hi team changli rahil
Vaibhav kahi karnar nhi, Nikki khelun janhavi chya against geli ter bara hoil
@@NamrataI-fw2tf Are pn to Vaibhav Tr Arbaj chi Sheput ahe to tyala sodnar nhi
@@robbyjaykar9234 te pn aahech tya arbajla thodi sodnar tooo
A टीम कोमात B टीम जोमात
Mand ankita ahe saglyat
Dada tuzi acting baghun hasun hasun pot dukhat😂😂 Ghanu aani Nikki chi acting 1 number Dada👍😂
अरे यार मंदार कसली भारी rosting करतोस मजाच मजा.....😂एपिसोड बघताना आधी तुझा चेहरा समोर येतो की मंदार कशी अणि काय कॉमेडी करणार...
तुझी अॅक्टींग म्हणजे पोट धरून हसणं
रात्री तुझा एपिसोड बघताना एकटच हसणं दिवसभर चा थकवाच निघून जातो धन्यवाद मंदार
keep growing अणि तुझा कार्य असच सुरू ठेव🙏🏻
Thank you ☺️
तू खूप छान बोलतो आणि निकी चे होट पडून जातील असं बोलल्यावर मला खूप हसू आलं😂😂😂
मंदार यार खरच तुझे रिव्ह्यु खुप भारी आहेत ❤ सारखे तुझे व्हिडिओ पाहून तु चक्क माझ्या स्वप्नात आलेला 🥰 खरंच तुझी energy खुप भारी आहे you are a great soul 🧿🧿🧿
Thank you 😃🙌🌟
तु खरंच प्रत्येक कमेंट वाचतोय आणि प्रत्येक कमेंट ला रिप्लाय देतोस खरंच खुप मेहनत घेत आहेस तु आणि आपण दोघेही 90's kids ahot 😃 कारण आम्ही लहान होतो त्यावेळेला अभिजित चे song mohabbate lutavunga he khup bhari hote आणि आता परत ते ऐकताना आपोआप ते गाणे आपण गुणगुणत असतो ❤️anyway keep it up 👍❤️ भारी आहेस आणि असाच रहा 😃 god bless you 🧿
Ankita ne pady dada la sodun abhjieet la ka choose kela??? Vait vatla pady bhau sathi ani ankita balish buddhi vatli evdha houn pn tila abhijeet vr vishwas ahe pady dada peksha
ती selfish वाटते....
पॅडी दादा पण काय बिनडोक खेळला नंतर. आर्या ला बाहेर काढल त्या अंकिता साठी.
@@samratarya6140सगळेच unpredictable आहेत बी टीम मध्ये म्हणून मला एक वेगळी सी टीम बघायचीय वर्षा,आर्या आणि paddy, सूरज ची
Erina ch eviction so sad... Erina is the best human being candidate in bigg boss house...
Janvi la vatat ajun ek week taka
Janhavi chi siksha ha kangnachya movie chya promotion cha part hota
Dp dada jastach shahanpana karto
Mandar dada tuze review episode pesha khup mast ahe. Zar Tu big boss madhe kadhi pn gela te season bhagyla khup maza yeil.
" Madar " ❌ ... " Mandar " ✅ ... !
Ak number review ahe mandar dada👌👌Tuji bolayachi style akch number ahe😊
Dada tu arbaaz baddal aaj bola nhi jewa alelya pahunyani tyala vicharl hot ki tumi baher commited ahat ki single tr to bola ki committed ahe tithech nikki Ani arbaaz cha love angle sampla ata majja yenar udya pasun ....... Tuze review khup chhan astat mi starting pasun baghtey ..... Atleast 1 week sathi tari tu bigg Boss made ja mla avdel tula tikde baghayla ..... Thank you so much Love from thane❤❤❤❤❤❤❤❤
He pahilach nahi baher hoto
Thank you ☺️
घनश्याम ला चवी टास्क निक्की ला देयला भिती वाटत होती म्हनून त्यनी टास्क मधे नाव बोला नाय टीम बी ला फाल्तुचि कारण देउं बैच देला अन नाव नाय सांगू रितेश दादच आपमान केला दिला ते
भावा तु मस्त ॲक्टिंग करतो पुढारी नाही म्हणायचं त्याला, छोटा कार्यकर्ता म्हणायचं
Arya madhe winner 🎉distoy ..strong raha arya Mast khelat aahes
Ankita topic madhe nasli tri dada ankita la pharphatun odhun anto 😂😂 abhijeet la bolla comment wLa double dholki ,but dada ne lagech ankita pan ahe asa bolla...just kidding brka dada😂 very happy to see your Growth♥
Dada ghanuvar daya kar thodi🤣🤣🤣😂lay hasle review best..bekkar mimicry🔥🔥🙌😂
जान्हवीला चक्कर आली नव्हती.. बिग बॉस ने तिला नाटक करायला सांगितलं असणार कारण निक्की ला चक्रव्यूह व्हिडिओ दाखवताना आर्या सोबतची व्हिडिओ जान्हवीला शूट करायची होती...आर्याची साडी नोटीस करा..तिने change nahi kele outfit... correct me if I'm wrong..
Mi pan notice kele but I think shoot start vhaycha aadhi zal asel tyanch conversation
ए ए बबड्या ए बबड्या
Weekend चा वार हा पुर्ण शनिवारी शुट होत असतो
आपल्याला दोन दिवस दोन पार्ट मध्ये दाखवतात
त्यामुळे त्या दोघींचं ते संभाषण सकाळचं असेल 🤦🏻
@@user-mana858 शक्यता आहे
@@user-mana858ते शूटिंग च्या आधी झालं ते लक्षात आलं पण जान्हवी च्या साडीवर किलर चा लोगो होता जो टॅग रितेश ने तिला मागच्या विक मध्ये दिला पण तिला त्या related लोगो कुठून मिळाला????
फुल्ल सपोर्ट आर्या....🤗👍
दादा खूपच छान तुम्ही घनश्याम ची नक्कल करता हसून पुरेवाट झाली
Jhanvi chi nautanki parat chalu...over acting chi dukaan svata ahe.
दादा एक पॉइंट मला बोलायचंय हा तुम्ही plz बोला रितेश एंड bigg boss आर्या ला ignore का करतात या वेळी ती छान खेळली तरी हव ते attention तिला दिला गेला नाय
Mandar u r too good ankering ❤❤
Paddy chan kheltat tyanch objhervation correct asat❤❤
खूप छान मंदार दादा 😂😂😂😂
दादा एक गोष्ट आज नोटीस केली का आपल्याला एपिसोड मध्ये घनश्याम ने 3 च टॅग्स देताना दाखवले. पण आर्या ला जो टॅग दिला तो दाखवला नाही कारण जेव्हा ती चुगली रूम मध्ये गेली तेव्हा तिने ब्लँक पाटी हा टॅग लावलेला दिसत आहे ..😢😢
काहितरी फालतू बडबड केली असेल त्यानं बीबी बोललं असेल काय दाखवायचं ते 😂
Unseen undekha madhe dakhvtil
टीम बी मध्ये मला एकच छान अँक्टिव खेळाडू आहे तो म्हणजे पॅडी भाऊ. अंकिता अभिजित यांचं काही खर नाही या मध्ये ग्रुप सोबत ची लोयल्टी दिसत नाही. धनु भाऊ तर अंकिता च्या मागून खेळताना दिसतोय. माझ्या मते टीम बी म्हणजे पॅडी,सूरज,आणि आर्या. असच दिसतंय. कदाचित आता टीम C नवीन तयार होऊ शकते. निक्की,अभिजित,अंकिता,धनंजय.जर हा ग्रुप नवीन झाला तर काही आश्चर्य वाटायला नको.
मंदार तू खुप छान सांगतो स लय भारी
आर्या finalist असायलाच पाहिजे.बालिश म्हणून तिचे टॅलेंट कडे दुर्लक्ष करू नका खूप डोक्यानी खेळत आहे
ओटकसे करायचे ते सागा
Ankita आणि dp दोगेही नुसते बड़बड़ करत रहते।