अभिनेत्री मानसी नाईकच्या वक्तव्यावर अभिनेता प्रसाद ओक भडकला.. | Chandramukhi | Prasad Oak

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 03. 2022
  • Actor Prasad Oak on Chandramukhi Movie,
    Actress Manasi Naik on Chandramukhi movie,
    Chandramukhi Movie star cast - Aadityanath Kothare, Amruta Khanvilkar,
    Marathi Critic - मराठी क्रिटिक (महाराष्ट्र, भारत)
    संपर्क - Contact Us :
    E-mail : teamcritic4@gmail.com
    Website - www.marathijan.com
    Insta/Facebook/Twitter: @marathicritic
    Review in Hindi - @hindicritic
    Vlog & Travel - @nashikholiday
    Through this CZcams channel, I express my opinion about the areas of entertainment, politics, education and employment, as well as making videos on current affairs and related news that are going to be created in these areas, In addition, I am telling you through this CZcams channel of many popular people's inspirational and struggling stories.
    Copyright Disclaimer -
    Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
  • Zábava

Komentáře • 856

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 Před 2 lety +190

    अमृता खानविलकर हीच योग्य ✔️आहे👌👌चंद्रमुखी म्हणून👌🏻👏🏻👏🏻👍🏻आणि आम्हाला ही चंद्रमुखी खूप आवडली आहे 🤗❤❤❤
    प्रसाद सर तुमचे म्हणणे अगदी योग्य व बरोबर आहे 👍🏻👌🏻चिन्मय मांडलेकर सरांनी लिहिले आहे म्हणल्यावर काय टेन्शन नाही 👌🏻👏🏻👏🏻
    मला चिन्मय मांडलेकर सर खूप आवडतात🤗
    अमृता खानविलकर व अदिनाथ कोठारे खूप छान सुंदर दिसेल दोघांची जोडी 👌🏻❤❤🤗
    मी शितल🙏

  • @mykidsactivities551
    @mykidsactivities551 Před 2 lety +147

    चंद्रमुखी एक मराठी चित्रपट सृष्टीतील मास्टर पिस आहे.... आदिनाथ आणि अमृता... परफेक्ट casting🔥🔥🔥🔥🔥

  • @shreyusmp.7742
    @shreyusmp.7742 Před 2 lety +44

    प्रसाद सरांनी परफेक्ट डांसर निवडले अमृता खानविलकर ,तिच्याशिवाय दुसरं कोणीच तिथं लावणी सुंदर करू शकणार नाही, अमृता खानविलकर खूपच सुंदर नृत्यांगना आहे. perfect choice sir.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 2 lety +191

    अभिनय म्हणजे अंग प्रदर्शन नव्हे हे मानसी नाईकला बहुदा माहित नसेल. त्याची समज यायला हवी आधी 😄

    • @sumijadhav5674
      @sumijadhav5674 Před 2 lety +1

      😀😀👍

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 Před 2 lety +4

      Manasi naik performs item numbers mostly in award shows. Looks tar ajibat nahit. Mhanun heroine mhanun Kuthle roles kase miltil?

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Před 2 lety +262

    अमृता खानविलकर चा dance performance जबरदस्त असतो , नजर हटत नाही , खूप छान नाचते

    • @sumijadhav5674
      @sumijadhav5674 Před 2 lety +1

      अगदी बरोबर 👍👍

    • @varshajadhav7309
      @varshajadhav7309 Před 2 lety

      Ho na amruta ni kay kiti sundar dance kelay. Ani expression tar Dil khechak ahet..

    • @sumijadhav5674
      @sumijadhav5674 Před 2 lety

      @@varshajadhav7309 अगदी बरोबर बोललात.एक्स्प्रेशन 👍

    • @homekirti
      @homekirti Před rokem

      हो

  • @runjilad2465
    @runjilad2465 Před 2 lety +240

    Chandramukhi + Amruta Khanvilkar..........she is best....in acting in dance and in everything.No words to say....🥰

  • @anytimeakayanakshaythakur7370

    मानसी नाईक कलेसाठी कमी आणि लोकांच्या मनोरंजनासाठी जास्तं नाचते....

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 2 lety +103

    चंद्रमुखी .. हा उत्तम star cast सिनेमा आहे. . मानसी नाईक शांत रहा....

  • @kedarrajopadhye6954
    @kedarrajopadhye6954 Před 2 lety +112

    Prasad... Your reply is very cultured.... Very nice and best...
    Ignore those, who never see anything constructive...

    • @chandrakantsabade8881
      @chandrakantsabade8881 Před 2 lety +1

      Prasad..... Your reply cultured.....
      Very nice and best....
      Ignore those, who nevar see
      Anything constructive...

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 Před 2 lety +96

    अमृताच जास्त योग्य आहे या भूमिकेसाठी...

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 2 lety +61

    अमृता खानविलकर खूप छान लावणी नृत्य करते..नटरंग मधील अमृता कायम स्मरणात राहील ... चंद्रमुखी साठी अमृताचा अभिनय व नृत्यकला खूप सुंदर सादर केली आहे So अमृता is better & Allrounder ... आपणास खूप खूप शुभेच्छा!! 💐💐💐💐💐

  • @poojamahadik9909
    @poojamahadik9909 Před 2 lety +19

    अमृताची चापून चोपून अंगभर नेसलेली नऊवारी साडी आणि तिने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा केलेला अभिनय आणि सुंदर लावण्यवती दिसणारी अमृता सगळेच अप्रतिम .

  • @user-vl2cv8jc4z
    @user-vl2cv8jc4z Před 2 lety +41

    अमृता एकदम परफेक्ट आहे!

  • @monikashejawal1364
    @monikashejawal1364 Před 2 lety +11

    दिसायला सुंदर , उत्तम अभिनय आणि ठसकेबाज नृत्य हे तिन्ही गोष्टी चंद्रमुखी साठी हव्या होत्या, या सर्व गोष्टी अमृता मध्येच आहेत.

  • @balkrishnajadhav5315
    @balkrishnajadhav5315 Před 2 lety +84

    मानसी नाईक.... नॄत्या बरोबरच स्वरुप ही महत्वाच होत आणि ते अमॄताकडेच आहे. प्रसाद ओक हे निशणांत आहेत त्यांचे समोर दहा जनीं इच्छुक असल्या तरी त्यांना पारख चांगली आहे व त्यांनी भुमिकेला साजेशीच अभिनेत्री निवडली आहे हे चित्रपटात सिध्द झाले आहे ..

  • @vaishnavishimpi8692
    @vaishnavishimpi8692 Před 2 lety +28

    Got actual and expected Best result from Amruta ...No warry about any one said anything ... Amurta done her great job..

  • @shrutidimble
    @shrutidimble Před 2 lety +121

    Amruta is very graceful and decent!

  • @manishanangare7230
    @manishanangare7230 Před 2 lety +377

    मानसी जी नववारी नेसते तो काय प्रकार आहे तेच कळत नाही अमृताच छान आहे

    • @aartiutpat6626
      @aartiutpat6626 Před 2 lety +1

      😊✅✅

    • @artiriswadkar2209
      @artiriswadkar2209 Před 2 lety +31

      Ti fakt pradarshan karte je ghan dista

    • @prakashgidde6539
      @prakashgidde6539 Před 2 lety +14

      नववारी मराठी साडी मध्ये स्री च पोट उघड राहत नाही.. हरियाणी साडी मध्ये बेंबटा पर्यंत पोट उघड ठेवलं जातं... .. रहाणीमान, पोशाख बदललं जात... मग मराठी सिनेमात चंद्रमुखी शोभली असती का?

    • @bigthink1281
      @bigthink1281 Před 2 lety +19

      @@prakashgidde6539 I agree sir चित्रपटाचा दर्जा कमी झाला असता त्यामुळे... प्रसाद ओक यांनी उत्तम निर्णय घेतला आहे

    • @samk3471
      @samk3471 Před 2 lety +5

      😅😅😅 नववारी कमी अंगप्रदर्शन जास्त...

  • @shubhangikulkarni3812
    @shubhangikulkarni3812 Před 2 lety +39

    यासाठी अमृताच योग्य आहे कारण ती उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे

  • @bhavanasureshbabu3972
    @bhavanasureshbabu3972 Před 2 lety +9

    Loved the movie 😘😘 too good each n every person has given their 100% just loved it songs , story , acting , makeup, costume just everything ❤❤ 😘😘 awaiting for Chandramukhi 2 😜😍

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag3743 Před 2 lety +233

    अमृता च चांगली आहे.कलाकार म्हणून पण.मानसी नाईक जी काय बेंबी chya खाली साडी नेसते ते बघूनच किळस येते.

    • @radhikasawant9314
      @radhikasawant9314 Před 2 lety +31

      आणि तिचा अचकट विचकट नाच

    • @tejaswidharnaik7839
      @tejaswidharnaik7839 Před 2 lety +16

      Agadi barobar

    • @rashmimestry3482
      @rashmimestry3482 Před 2 lety

      एकतर ही प्रेमकथा आहे आणि म्हणूनच त्यात एक लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे, रूपा परभणीकर, अश्या ताकदिच्याच नृत्यांगना पाहिजे होत्या प्रसाद ओक सरानी प्रयत्न केले पण ही चंद्रमुखी भुरळ घालु शकली नाही आदिनाथ कोठारे लव्हर बाॅय दिसतात पण कॅरेक्टर नै राजकीय दिसत नाही अमुता मानसी सोनाली उत्तम नृत्यांगना आहेत पण अभिनय संप्पन्न नाही

    • @MrNams
      @MrNams Před 2 lety

      @@radhikasawant9314 🙏🏻मित्रांनो MrNams चे तांत्रिक माहितीपूर्ण विडिओ बघा , विडिओ आवडले तर लाईक करा,चॅनेल ला सब्सक्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ कसे आहेत, आणि कसे पाहिजेत ते 🙏🏻😍 धन्यवाद.

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 Před 2 lety +16

      आणि कुठलाही dance form असो मानसी नाईक फक्त डोळे मारत असते. अतिशय किळसवाणा प्रकार वाटतो

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 Před 2 lety +227

    मानसी नाईक बटावळे डोळे आणि बुटकी किलो भर मेकअप तोंडावर चंद्रमुखी भले जाड असेल पण नाकीडोळी सुन्दर अशी कल्पना त्या मुळे मी हसते जगाला शेंबूड माझ्या नाकाला

    • @hemangidhotre8758
      @hemangidhotre8758 Před 2 lety +3

      😂😂😂😂😂😂

    • @aartiutpat6626
      @aartiutpat6626 Před 2 lety

      मानसीं चे डोळे गॉयटर रोग्या सारखे दिसतात त्यात सौन्दर्य नाहीच

    • @rpatil2164
      @rpatil2164 Před 2 lety +1

      अतिशय खालच्या दर्जाची किळसवाणी comment... तिचे डोळे टपोरे आहेत...आणि सौंदर्यशास्त्रात मोठे डोळे सौंदर्याचे प्रतिक मानले आहेत... अभिनेत्री श्रीदेवी सारख्या एकमेव सौंदर्यवती होऊन गेल्या आहेत ....
      आणि मुळात अभिनेत्री म्हंटल्यावर जाड नको fitness पाहिजे...तुम्हाला overrated अमृता आवड्ते म्हणुन तिचे दुर्गुण पण चांगले आणि जे नाही आवडत म्हणुन त्याचे असलेले सद्गूण पण वाईट....

    • @rpatil2164
      @rpatil2164 Před 2 lety +4

      आणि दोघीपण बुटक्याच आहेत बरं...

    • @amu2814
      @amu2814 Před 2 lety +2

      @@rpatil2164 aani tu kon g 😂😂😂

  • @indmusicstudio9706
    @indmusicstudio9706 Před 2 lety +40

    Amruta and adinath 💥💥best casting ever 💥💥

  • @sumijadhav5674
    @sumijadhav5674 Před 2 lety +15

    नटरंग ची अमृता जशी स्मरणात राहिली तशीच चंद्रमुखी पण स्मरणात राहणार. 👍

  • @firasta-thetrekker298
    @firasta-thetrekker298 Před 2 lety +140

    रिक्षावाली बाईने उगाच नको ते विधान करून स्वत:चंच हसं करून घेतलंय..😄

  • @bigthink1281
    @bigthink1281 Před 2 lety +13

    चित्रपटाचा दर्जा उत्कृष्ट असावा यासाठी प्रसाद ओक यांनी उत्तम निर्णय घेतला होता

  • @balkrishnajadhav5315
    @balkrishnajadhav5315 Před 2 lety +23

    शिवाय चंद्रमुखी शिर्षकाला साजेस व्यक्तीमत्व असणंही गरजेचं होतंच की..

  • @maneomkar18
    @maneomkar18 Před 2 lety +188

    मानसी नाईक बटबटीत डोळ्यांची आयटम गर्ल आहे तिनी वाट लावली असती भूमिकेची.

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 Před 2 lety +48

    अरे उगीच वाद नको.... अमृता अतिशय योग्य निवड आहे..मानसी छान नृत्य करते तिथ पर्यंत ठीक आहे... दिग्दर्शक जे म्हणतो ते बरोबर.... छान सिनेमा बद्दल कौतुक होऊ दे... विनाकारण वाद नको... चंद्रमुखी अमृताचं... योग्य निवड.. खूप प्रेम..शुभेच्छा

    • @sangitapatkar1953
      @sangitapatkar1953 Před 2 lety +2

      मानसी चे नृत्य नसते तो बार डान्स असतो. कुठे काय कपडे घालावे कसे दिसावे याचा सेन्स नाही. नवरात्रात भोंडला खेळताना स्लीवलेस ब्लाऊज घालुन रिक्षावाला गाण्यावर नाचली. संस्कृतीच्या नावावर शुन्य आहे.

    • @santoshparab3500
      @santoshparab3500 Před 2 lety

      tila haryanala ch ti barobar ahe

    • @shwetamore5299
      @shwetamore5299 Před 2 lety

      @@sangitapatkar1953 बरोबर।

    • @amu2814
      @amu2814 Před 2 lety

      @@sangitapatkar1953 ✔️✔️💯

  • @SK-pf1gu
    @SK-pf1gu Před 2 lety +3

    खरं सांगू मला मराठी गाणी एवढी ऐकायची सवय नाही.पण चंद्रा साँग ऐकल्यापासून अक्षरशः मलाच वेड लागलंय. काय गाणा काय डान्स एकच नंबर अमृता खानविलकर मॅडम आणि आदिनाथ सर.मे दिवसातून 100 वेळा तरी तोच साँग आणि डान्स ऐकत आहे.अजून एक माझा अलार्मला पण सकाळी तेच साँग सेट केले. म्हणजे जेणेकरून गाणं ऐकून पटकन उठवस वाटावं. धन्यवाद 🙏

  • @amrutajoshi-morankar8815
    @amrutajoshi-morankar8815 Před 2 lety +61

    Amruta ani adinath chr expression...Best ahet...they dont need words to express emotions...their eyes and body language is enough...
    Best performance is baithkichi lavani type song..kuthehi...vulgar nahi...but still romantic ...only eyes and facial expressions speak....

  • @saruchug2973
    @saruchug2973 Před 2 lety +3

    Yes I am waiting so much

  • @kirankhargaonkar5980
    @kirankhargaonkar5980 Před 2 lety +8

    नुकत्याच झालेल्या झी मराठीच्या फिल्म फेअर मराठी अवॉर्ड सोहळ्यात अमृता खानविलकर यांनी चंद्रमुखी या चित्रपटातल्या एका गाण्यावर नृत्य सादर केलं.
    त्यामधे त्यांची नृत्य आणि अभिनय अप्रतिम केलाय......एकदा तो व्हिडिओ बघाच.. अप्रतिम, अद्भुत, अद्वितीय. 👌👌

    • @sumijadhav5674
      @sumijadhav5674 Před 2 lety

      अगदी खरय..खूप छान केलाय. 👍👍

  • @riddhipande367
    @riddhipande367 Před 2 lety +28

    Amruta is best for Chandramukhi character...❤️❤️👍

  • @prakashkadu7606
    @prakashkadu7606 Před 2 lety +6

    नक्कीच अमृता ने एकच नंबर काम केले आहे.चंद्रमुखी ला खुलून दिसते. 👌👌👌👌

  • @pandukoli1940
    @pandukoli1940 Před 2 lety

    Yes I m weting

  • @anandgawade9676
    @anandgawade9676 Před 2 lety +260

    अमृता खानविलकर च नृत्य व अभिनय हे दोन्ही प्रकार छान प्रकारे करू शकतात.मानसी नाईक ह्या नृत्य चांगले करू शकतात परंतु अभिनया बद्दल फारसे बोलू शकणार नाही.

    • @thespeckybaker2744
      @thespeckybaker2744 Před 2 lety +22

      Amruta suddha evdi changli nahi acting karat

    • @aartiutpat6626
      @aartiutpat6626 Před 2 lety +3

      Aanand ..✅✅

    • @aartiutpat6626
      @aartiutpat6626 Před 2 lety +29

      Manasi vichtra disate tila glamorous look nahi .dole tar bhayanak aahet

    • @anillade5130
      @anillade5130 Před 2 lety +7

      Sonali Kulkarni was best for this role

    • @rajatbsalvi
      @rajatbsalvi Před 2 lety +8

      @@anillade5130 natrang mdhe hoti na mg aata dusara konitri pahije ❤️❤️

  • @dakshathakur8985
    @dakshathakur8985 Před 2 lety +22

    आदिनाथ कोठारे नाव आहे, आदित्यनाथ कोठारे नाही

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 Před 2 lety +37

    मानसी नाईक अभिनय झिरो.अंग प्रदर्शन जास्त.

  • @sarthakkk19
    @sarthakkk19 Před 2 lety +24

    मानसी नाईक 'अलबत्या गलबत्या' मध्ये छान शोभेल.

  • @HarshadJoshi
    @HarshadJoshi Před 2 lety +8

    प्रसिद्धी मिळवायची गरीब अटेम्प्ट, कोणी लक्ष पण देत नाही यांच्याकडे!!

  • @vijaychavan802
    @vijaychavan802 Před 2 lety +1

    Farcha vichar purvak CHANDRAMUKHI MARATHI CHITRAPAT, Shri Prasad Oak, Director has worked out keenly on each and every aspect of the film making. MARATHI Chitrapat making proved the quality with bright future for Marathi Chtrapat Nirmiti.
    Manapurvak Abhinandan
    Sarvanche.

  • @yogitajadhav1935
    @yogitajadhav1935 Před 2 lety +4

    अमृता खानविलकर योग्य अभिनेत्री आहे आणि मला प्रसाद ओक चिन्मल मांडलेकर यांची सर्वच मालिका चित्रपट आवडतात

  • @ravindrashendge1610
    @ravindrashendge1610 Před 2 lety +9

    Amruta always good person and good women.....in industry

  • @Ankyyy5
    @Ankyyy5 Před 2 lety +8

    ह्या मानसी नाईक ला 2 कॅमेरे लागतील अक्टिंग करायची असेल. कुठे बघते कोणाकडे बघते हे बघायला 2 कॅमेरे लागतीलच ना आणि राहिला प्रश्न नाचण्याचा अमृता खानविलकर सारखी multi talented actress मिळणार नाही.

  • @Ashwininaladkar
    @Ashwininaladkar Před 2 lety +10

    Amruta ❤️

  • @minakshimagar3224
    @minakshimagar3224 Před 2 lety +15

    Amruta best dancer 🥰😍

  • @prashantjadhavadityaevents7711

    Prasad ok is Perfectly Right. He knows well enough about Correct Casting. 👌👍

  • @swatilondhe8611
    @swatilondhe8611 Před 2 lety +3

    आदिनाथ आणि अमृता परफेक्ट जोडी.. 👌👌

  • @nawnathbodhale4415
    @nawnathbodhale4415 Před 2 lety

    Yes,i want to see this movie

  • @thakurbharti1360
    @thakurbharti1360 Před 2 lety +1

    Amruta mam... You're awesome personality... Love you mam..😊😊

  • @rupalijadhav495
    @rupalijadhav495 Před 2 lety +3

    अमृता चे नृत्य अतिशय अप्रतिम आहे ह्या भूमिकेसाठी अमृताच योग्य आहे ह्या भूमिकेला अमृतानेच उत्तम न्याय दिला आहे

  • @shubhampednekar6626
    @shubhampednekar6626 Před 2 lety +3

    ह्या नटी करणार यूपीच्या भैय्या मुलांशी लग्न आणि यांना कुठला मराठी चित्रपट नाही मिळाला तर लगेच यांची मराठी अस्मिता जागी होते.

    • @amu2814
      @amu2814 Před 2 lety

      ✔️✔️✔️✔️👌🏿👌🏿💯💯

  • @anandgoge2388
    @anandgoge2388 Před 2 lety +9

    हावभाव जे अमृता देऊ शकते ते मानसी कडन शक्य नसत.... that's it's

  • @aspiringenglish5698
    @aspiringenglish5698 Před 2 lety +3

    Amruta nakkich Changla paryay ahe... Prasad oak mala khupach awadtat. Honar sun madhe tyanchi acting vilakshan Sundar ahe.

  • @kavitakamble8939
    @kavitakamble8939 Před 2 lety

    हो 👍👍👍👍

  • @user-ug6vf4op8w
    @user-ug6vf4op8w Před 2 lety +2

    मानसी मॅडम जाऊ दे तुम्ही कंमेंट्स वाचून नाराज होऊ नका तुमच्यात पण आदाकारी आहे पण आता स्वतःची इमेजे बदला थोडं घरांदाज पणा भारदस्त पणा असेल अशा भूमिका करा... काही लोकांना वाटते कि तुमचे नृत्य छिचोर पणा जास्त दर्शवते तुम्ही आयटम girl आहात हे वाक्य खोडून काढा...... Best of luck

  • @nandaparab9131
    @nandaparab9131 Před 2 lety +1

    Amrita ani Adinath atishay sunder
    Khup khup dhanyawad

  • @sanjaysk22
    @sanjaysk22 Před 2 lety +5

    Amruta khanvilkar is always excellent👌👍

  • @shubhangikulkarni3812
    @shubhangikulkarni3812 Před 2 lety +7

    अभिनय चेहऱ्यावर दिसतो अंगविक्षेपावर ठरत नाही

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 Před 2 lety +1

    मस्त सिनेमा आहे.

  • @rajeshthorat6425
    @rajeshthorat6425 Před 2 lety

    Ho khup chan ahe

  • @poonamjagtap6118
    @poonamjagtap6118 Před 2 lety +1

    अमृता खानविलकर ही खूपच छान सुंदर आणि मस्त अभिनेत्री आहे

  • @sumedhak522
    @sumedhak522 Před 2 lety +37

    Amruta sachhi kalakar aahe !!!! Manasi vulgur performances karte !!!

    • @shreyashkadam2233
      @shreyashkadam2233 Před 2 lety

      Amruta hich khari chandramukhi aahe manasi hi nahi hech best zale

  • @pravinnimsatkar1419
    @pravinnimsatkar1419 Před 2 lety +7

    अमृता शिवाय दुसरी कोणतीही अभिनेत्री चंद्रा च्या भुमिकेला न्याय देऊ शकली नसती.ऊत्तम नृत्य आणी अभिनय दोन्ही अमृता मध्ये आहेत..

  • @sunandawalde5794
    @sunandawalde5794 Před 2 lety

    👍👍👍👍👍

  • @dapoliplotsatparnakutir1166

    प्रोमोशन चा हा नवा फंडा आहे,विरोधी दावे करने हा पण एक व्यवसाय झाला आहे सध्या,त्यामुळे आपण शांत राहावे हेच उत्तम

  • @yogitajadhav7821
    @yogitajadhav7821 Před 2 lety +15

    विनाकारण कुठं तरी नको ते बोलून चर्चेत् यायच असत... अशा लोकांकडे लक्ष देऊन कुणीहि त्यांना मोठं नका करू

  • @Unicorn-om7jv
    @Unicorn-om7jv Před rokem +9

    Manasi's entry in this film world was through tv serial 'char divas sasuche' ..she was looking super classy n promising She sadly couldn't keep up with that though. She's is like 'the out of world beauty' n should more focus on her. craft then only she can reach heights that no one from Marathi industry can 🔥

    • @sw4194
      @sw4194 Před 10 měsíci +3

      Yes I remember her as Priyanka 😊
      She had different shades to her role unlike typical monotonous characters and she had done total justice to that character ❤

    • @qbest9458
      @qbest9458 Před 9 měsíci

      Amruta khanvilkar kuthe n Manasi ( bhayanak actress) kuthe? Amruta is the best.

  • @Shubham-tm9jo
    @Shubham-tm9jo Před 2 lety +1

    अमृताच सुंदर आहे खुप आवडली प्रेक्षकांना .

  • @akshaykharik3022
    @akshaykharik3022 Před 2 lety +25

    Amruta ch changli ahe❤❤

  • @aarambhikhopatkar5631
    @aarambhikhopatkar5631 Před 2 lety +19

    Manasi want to be in limelight 😂

  • @madhviwagh2711
    @madhviwagh2711 Před 2 lety +1

    Amruta khanvilkar.....my favourite actress...💐💐💐💐

  • @RG-vc1fz
    @RG-vc1fz Před 2 lety

    Khup bhari vatal ya movie ch shooting karat Astana amhala khup maja keli 😊✌️

  • @dipakkumarpatil7321
    @dipakkumarpatil7321 Před 2 lety +1

    मला हा चित्रपट पाहायचा आहे!

  • @maheshpadwal6239
    @maheshpadwal6239 Před 2 lety +18

    मानसी ची उंची आणि नववारी उंची सेम आहे ती नाचताना दिसलीच नसती तिने फक्त रिक्षा चालवावी

    • @rpatil2164
      @rpatil2164 Před 2 lety

      दोघीपण बुटक्याच आहेत...

  • @sculptor-dentist
    @sculptor-dentist Před 2 lety +6

    नृत्यकला आणि अभिनय या दोन्ही अंगांनी विचार करता, प्राजक्ता माळी ही मुख्य भूमिकेला जास्त न्याय देणारी अभिनेत्री ठरली असती.

  • @manishapardeshi7912
    @manishapardeshi7912 Před 2 lety +448

    मानसी नाईक ही चेटकिनी च्या भूमिकेत परफेक्ट दिसेल। पूर्ण मराठी फिल्म इंडस्ट्री मधे मानसी नाईक एवढी भयानक दिसनारी दूसरी बाई नाही।

    • @shwetamore5299
      @shwetamore5299 Před 2 lety +6

      एकदम बरोबर।

    • @shitalkhedkar5326
      @shitalkhedkar5326 Před 2 lety +4

      🤣🤣

    • @hemangidhotre8758
      @hemangidhotre8758 Před 2 lety +3

      🤪🤪🤪

    • @suchitmishal1007
      @suchitmishal1007 Před 2 lety +3

      😆🤣🤣🤣

    • @sachinjayanna5272
      @sachinjayanna5272 Před 2 lety +35

      मानसी नाईक ला पछाडलेला चित्रपटात इनामदारांच्या मुलगी ची भूमिका जास्त शोभे ल कारण इनामदार सारखे म्हणत असतात डोळे बघ डोळे बघ आणि तिचे डोळे बघण्यासारखे च आहेत🤣😂😂😂

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Před 2 lety

    Good

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 Před 2 lety +2

    फक्त फक्त अमृता च या भूमिका साठी योग्य आहे बाकी च्या कडे पण आहे कला पण Amruta is one n only for Chandramukhi 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘

  • @akshaykalaskar5855
    @akshaykalaskar5855 Před 2 lety +3

    we love Amruta 😍

  • @shivanigaming9335
    @shivanigaming9335 Před 2 lety

    पाहिला चित्रपट भाई मी मराठी कोनताही चित्रपट पहाते पण हा चित्रपट 1 नंबर आहे सर्वानी लवकरात लवकर पहावा असे मला वाटते

  • @lalitdeshmukh3737
    @lalitdeshmukh3737 Před 2 lety +4

    Amruta is the best... In all respect

  • @ArjunArora001
    @ArjunArora001 Před 2 lety +6

    Mansi Naik ne item song banvala asta...aani baar cha dance suru zhala asta...Mansi na changla dance karu shakte na changla abhinay ...Fakt Angpradarshan

  • @vankytaras5816
    @vankytaras5816 Před 2 lety

    Ho

  • @priyashinde4946
    @priyashinde4946 Před 2 lety

    Amruta mule Chandramukhi movie olakhla jaat aahe...tichya expression ne रसिक प्रेक्षकांना आकर्षित करून घेतले आहे.. अमृता मुळे लावणी मराठी नृत्याची अस्मिता जपली गेली आहे तिने खूप चोख रितीने तिची भूमिका साकारून चंद्रमुखी चे नाव जगभरात प्रसिद्ध केले आहे.. अमृता खानविलकर खूप सुंदर अभिनेत्री आहे..

  • @vikrantshinde4089
    @vikrantshinde4089 Před 2 lety +9

    I think it will be big break for adinath kothare .. Upcoming superstar in marathi cinema

  • @priyayadav6223
    @priyayadav6223 Před 2 lety +6

    Amruta khupa 👌👌 ahe

  • @ankita_sarwade
    @ankita_sarwade Před 4 měsíci

    Mansinaik is very good humble pure hearted kind person ❤

  • @anjalik.246
    @anjalik.246 Před 2 lety +3

    मानसी नाईक यांना अभिनय जमत नाही.. अमृता खानविलकर एकदम भारी

  • @ashwinisiconicvlogs
    @ashwinisiconicvlogs Před 2 lety +15

    Amruta is best 👍👍

  • @madhuripednekar8526
    @madhuripednekar8526 Před 2 lety +8

    Prasadjinche selection ekdam perfect ahe. Amruta chhan ahech, Adinath pan solid distoy. Amruta pahun Devdasmadhli Madhuri athavali.

    • @jayshreewaingankar3204
      @jayshreewaingankar3204 Před 2 lety

      really, Harshada Khanvilkar sunderrr diste, tevadhach Aadinath Rajbinda distoy.

  • @kalyandeshpande2173
    @kalyandeshpande2173 Před 2 lety +2

    तस तर दोघी पण फक्त नृत्य च चांगल करू शकतात, अभिनयासाठी उर्मिला कोठारे पण छान आहे

  • @nitindhere9027
    @nitindhere9027 Před 2 lety

    So nice pic is Amrutha Khanvilkar

  • @vishal817
    @vishal817 Před 2 lety

    Nice reply by Prasad

  • @nehaha23
    @nehaha23 Před 2 lety +2

    Amrita Khanvilkar

  • @sayalikalbhor5201
    @sayalikalbhor5201 Před 2 lety +2

    Amruta ch perfect ahe ya movie sathi ani song sathi pn 😍😍

  • @ashwinikorade8966
    @ashwinikorade8966 Před 2 lety

    Chandra ha dance ajun changla howu shakla asata . Karan Amruta he khup changli dancer suddha ahe . . Amruta ni nesaleli sadi yavar suddha thod laksh dhyayala have hote. Baai g ya ganyat suddha ji sadi ahe tyavar suddha laksh dhyayala hav hot. Baki gane sunder nayika tr favourite ahech. Shivay singer suddha sarvanchi ladaki ahe . Tyamule gane he hit honarach. . Ya cinemachya team la khup khup shubhechcha 🙌🏻💐

  • @sumitshete7956
    @sumitshete7956 Před rokem +5

    मानसी नाईक उत्तम कलाकार आहे

  • @nilushende8250
    @nilushende8250 Před 2 lety

    हो