Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
खूपच सुंदर 👌👌
Chan chaukashi rag ahe ka
दिवटे महाराज लकडे महाराज याचां नादच करायचा नाय ।
जालना जिल्ह्याचे वैभव लकडे दादा आणी दिवटे गुरुजी
खुप छान गुरुजी
वा सुरेश महाराज अजूनही वाजवता 45 वरषा नन्तर एकतोय आपला पखवाज ,खूप आनंद वाटला
कडक दिवटे गुरुजी
Sharad Pawar अप्रतिम किशोर महाराज एकच नंबर
संबंधित संस्थेचे आभार
जालना जिल्ह्यातील दोन रत्न.
चाल मागून जे महाराज बोलत आहेत त्यांचं खूप खूप कौतुक.... अशी चाल एकदा ऐकून लगेच मागे गाणं खूप अवघड असतं
जालना चे भुषन भजन सम्राट किशोर म दिवटे निवृती दादा लकडे
खुप मस्त झाली बुवा चाल.
अत्यंत सुंदर 👌👌👌
वा गुरुजी व दादा भारी चाल
दिवटे महाराजांचा मोबाईल नंबर आहे का असेल तर पाठवा
No1
वा लय भारी आहे जय हरी माहाराज
सारखीच १ चाल
अप्रतिम
Lay God Guruji
अप्रतिम महाराज
वा गुरुजी अप्रतिम
Apratim
म्रदंग सम्राट अस का करतात
मला गायण शिक्षण घेता येईल का
घेता येईल नक्की वय कमी आसेल तर माऊली
Khup chan
छान
राग कोणता आहे. जरा सांगितलं तर बर होईल. सगळा खिचडी कालाच दिसतोय
राग चारो केशी आहे दादा
@@KishorMaharajDivte dada kup mst aavaj hay kup mast chlal hay miss you महाराज
Super singer
Va guruji 1 ch nambar
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
खूपच सुंदर 👌👌
Chan chaukashi rag ahe ka
दिवटे महाराज लकडे महाराज याचां नादच करायचा नाय ।
जालना जिल्ह्याचे वैभव लकडे दादा आणी दिवटे गुरुजी
खुप छान
गुरुजी