Sangali: उसाचं एकरी 158टन विक्रमी उत्पादन, 8 एकरावर उसाची लागवड ABP Majha
Vložit
- čas přidán 6. 09. 2024
- एकात्मिक खत व्यवस्थापना अंतर्गत रासायनिक, सेंद्रिय आणि जीवाणू खतांचा वापर करुन विट्यातील दोन शेतकऱ्यांनी ऊसाचं एकरी तब्बल १५८ टन इतकं विक्रमी उत्पादन घेतलंय... सांगलीच्या विटा येथील शेतकरी केदार सूर्यवंशी आणि विठ्ठल साळुंखे यांनी ही किमया घडवून आणली आहे.. या शेतकऱ्यांनी एकूण आठ एकरावर ऊसाची लागवड केली त्यात त्यांना एकरी तब्बल १५८ टन इतके विक्रमी उत्पादन मिळालय. तसेच आठही एकरावर ऊसाचा दर्जाही एकसारखा राहिलाय.. त्यामुळेे केवळ रासायनिक खतांचा वापर करुन भरघोस उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या शेतकऱ्यांचा हा प्रयोग मार्गदर्शन देणारा ठरणार आहे..
#ABPMajha #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Ek number🔥🔥Vita✌🏻✌🏻
भाऊ तुझे सगळे व्हिडीओ मी पाहतो खूप छान असतात
वावर हाय तर पावर हाय... लावा ताकद फक्तं ऊस 💞
profit kiti aahe
Sir congratulations
एकच नं भावा
वा छान !!
Nice
Nice👌
Good
Anchor बदला रे आता तरी
Variety konti ahe