चांडाळ चौकडीच्या करामती प्रोमो भाग नं.२२८ || Chandal Choukadichya Karamati Promo episode No.228

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 05. 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions
  • Komedie

Komentáře • 358

  • @ravijadhav3498
    @ravijadhav3498 Před 2 měsíci +107

    बाळासाहेब यांचा डान्स बघून हसून हसून सर्व लोट पोट झालो.आम्ही...love you

  • @avniwatertankcleaningservi8530
    @avniwatertankcleaningservi8530 Před 2 měsíci +57

    भुंडीस चित्रपट हाऊसफुल चालणार आहे 💐🎉⭐️🚩❤️🙏🏻

  • @nikhiladeshpande.2642
    @nikhiladeshpande.2642 Před 2 měsíci +43

    बाळासाहेबांचा डान्स म्हणजे नादच खुळा...

  • @savatamali3039
    @savatamali3039 Před 2 měsíci +53

    बाळासाहेबांचा डान्स एकदम कडक❤

  • @Premkumar_G01
    @Premkumar_G01 Před 2 měsíci +2

    महाराष्ट्राचा एक नंबर कलाकार - बाळू नाना ❤

  • @marotilingayat4941
    @marotilingayat4941 Před 2 měsíci +34

    बाळासाहेबाचा लुक 1नबर डान्स मध्ये

  • @rahulbhandare882
    @rahulbhandare882 Před 2 měsíci +19

    कडक डान्स बाळासाहेब ❤

  • @user-bo8zv8lv3e
    @user-bo8zv8lv3e Před 2 měsíci +3

    बाळासाहेबांच्या डान्सला जगात तोड नाय.
    एकच नंबर 🔝✌

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 Před 2 měsíci +4

    बाळासाहेबांचा डान्स .... आरारारारा खतरनाक😜😜😜

  • @bagavtkorde7588
    @bagavtkorde7588 Před 2 měsíci +232

    कोण कोण गुरुवार ची आणि रविवार ची वाट बागताय❤❤

    • @anildevmare4858
      @anildevmare4858 Před 2 měsíci +3

      सगळीच वाट बघते

    • @SujitTribhuvan
      @SujitTribhuvan Před 2 měsíci +3

      कयम तेच तेच कोन कोन वाट पाहत

    • @bhaskarpawar3317
      @bhaskarpawar3317 Před 2 měsíci +4

      वाट नाही पाहत .screen वर तेच येते.😂😂😂

    • @rahulrokadeentertainment
      @rahulrokadeentertainment Před 2 měsíci +1

      आज गुरुवार या उपवासाची खिचडी खायाला.

    • @santoshssssss0222
      @santoshssssss0222 Před 2 měsíci

      तुझ्या सारखी बिगर कामाची & ज्यांनी सबस्क्राईब केल आहे त्यांचं स्क्रिन् वर येत

  • @prabhakarsonawane5461
    @prabhakarsonawane5461 Před 2 měsíci +2

    बाळासाहेब रामभाऊ यांचा डान्स पाहिला होता पण आता अण्णांचा सुद्धा डान्स बघायला मिळाला खूप छान

  • @Pandurangkatare1980
    @Pandurangkatare1980 Před 2 měsíci +6

    बाळासाहेबांचा डान्स एक नंबर हासुन हासुन लोटपोट झालो राव❤❤❤

  • @mahadevhirave
    @mahadevhirave Před 2 měsíci +20

    एक म्हणजे एक नंबर बाळासाहेब रामदास भाई जगताप आणा.गणा तंटामुक्त अध्यक्ष व सर्व टीमला धन्यवाद 🙏🙏 🙏🙏🙏

  • @BharatBharat-uv4ds
    @BharatBharat-uv4ds Před 2 měsíci +20

    बाळासाहेब एक नंबर डान्स

  • @govindrajekadam007
    @govindrajekadam007 Před 2 měsíci +11

    बाळासाहेब डान्स एक नंबर

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Před 2 měsíci +2

    तुमच्या टीमला शिवजयंती व अक्षयतृतीया सणांच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.भरतसर नुकतंच भूंडीस चित्रपटातील कुरहाड कोयता हे गाणं पाहिले.अखया महाराष्ट्रात हे गाणं धुमाकूळ घालणार.लाजवाब.

  • @KumarKadam-ni5ty
    @KumarKadam-ni5ty Před 2 měsíci +4

    महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये आपले चित्रपटाचे प्रमोशन

  • @mangeshjadhav6758
    @mangeshjadhav6758 Před 2 měsíci +6

    तुतारी वाजवली का बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव

  • @sheshraokale5351
    @sheshraokale5351 Před 2 měsíci +4

    बाळासाहेबांचा डान्स पाहून मन प्रसन्न झाल 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @amoltupe2703
    @amoltupe2703 Před 2 měsíci +22

    बाबासाहेब यांच्या कडे डान्स शिकायला मिळाले तर खुप छान होईल

  • @sagarshelake7330
    @sagarshelake7330 Před 2 měsíci +8

    एकदम भारी आहे

  • @SunnyMore-fx5nf
    @SunnyMore-fx5nf Před 2 měsíci +12

    ओन्ली बाळा साहेब

  • @user-yx8xx7gf7k
    @user-yx8xx7gf7k Před 2 měsíci +8

    नंबर एक डान्स केला बाळासाहेबांनी

  • @thorat1986
    @thorat1986 Před 2 měsíci +19

    बाळासाहेबांचा डान्स खतरनाक

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 Před 2 měsíci +2

    बाळासाहेबांचा डान्स खतरनाक आहे

  • @parmeshwaradmane9763
    @parmeshwaradmane9763 Před 2 měsíci +6

    बाळासाहेब मस्त नाचत आहेत

  • @piuparase478
    @piuparase478 Před 2 měsíci +1

    कोन कोन सकाळी 8:00 वाजता खूप छान एपिसोड पाहणार बाळासाहेबांचा
    डान्स एक नंबर 👍 बाळासाहेब BIG FAN ❤️ बाळासाहेब आणि रामभाऊ जोडी एक नंबर ❤️ 17 मे ला कोन कोन भुंडीस चित्रपट पाहणार आहे 👍खूप छान चित्रपट आहे ट्रेलर पहा चित्रपट चा आपले कलाकार बाळासाहेब आणि रामभाऊ सुभाषराव आणि पाटोळे वायरमन आहे नक्की पाहायला विसरू नका ❤️

  • @prabhakarpatil5127
    @prabhakarpatil5127 Před 2 měsíci +3

    लय हसलो राव बाळासाहेब तुमचा डान्स बगुन एक नंबर एपिसोड 👍👍

  • @user-yf4uf6wi1z
    @user-yf4uf6wi1z Před 2 měsíci +1

    बाळ नाना ❤

  • @rohinibile1432
    @rohinibile1432 Před 2 měsíci +4

    बाळुकाकासारखा डान्स कोणी करुच शकणार नाहि.✌️🫶🥰

  • @rajushinde5298
    @rajushinde5298 Před 2 měsíci +2

    Nice episode ❤❤❤ खूप मज्या येणार रविवारी 😂😂😂

  • @dineshgaikawad6778
    @dineshgaikawad6778 Před 2 měsíci

    चांडाळ चौकडी चे सर्व कलाकारंना विन्नती

  • @T.powerman07
    @T.powerman07 Před 2 měsíci +1

    रविवारी बघायला मजाच मजा येणार. एक नंबर एपीसोड आहे.

  • @somnathbhais6266
    @somnathbhais6266 Před 2 měsíci +22

    पुन्हा एकदा रामभाऊंना स्वप्न पडलं😂😂

    • @yogeshnikam6418
      @yogeshnikam6418 Před 2 měsíci

      Swpnatle episode मस्त असतात ना.. Interesting

  • @YogeshShelkhe
    @YogeshShelkhe Před 2 měsíci +1

    🎉🎉🎉🎉 good nice supar beutiful बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ पाटील अण्णा सरपंच good episode आता रविवार खूप मजा ओम साई राम❤❤😊😊

  • @surajtupere9630
    @surajtupere9630 Před 2 měsíci

    ❤❤ बाळासाहेब यांचा डान्स एकच नंबर 😍🔥😃😊

  • @rohinibile1432
    @rohinibile1432 Před 2 měsíci +2

    बाळुकाकाचा डान्स एक नंबर ❤❤😂😂 ❤

  • @PravinKshirsagar-rm2sr
    @PravinKshirsagar-rm2sr Před 2 měsíci +2

    Balasaheb dance special ek number🎉

  • @rajendramane5311
    @rajendramane5311 Před 2 měsíci +1

    एकच नंबर डान्स बाळासाहेबाचा आणि रामभाऊ

  • @lakhanshaikh7156
    @lakhanshaikh7156 Před 2 měsíci

    सुपर डान्स बाळासाहेब आणि रामभाऊ

  • @user-wk5kx4jm8c
    @user-wk5kx4jm8c Před 2 měsíci +4

    डीजेच्या आवाजामुळे होणारे दुष्परिणाम यावर एक भाग बनवा

  • @premkumarpatil1765
    @premkumarpatil1765 Před 2 měsíci

    बाबासाहेबांचा डान्स कडक होता कस झापुक झुपुक.....🤩💥✨✨🥰🥰🥰😎🙌🏻😎😎

  • @maheshgaikwad4083
    @maheshgaikwad4083 Před 2 měsíci +1

    मी गुरुवारची वाट पाहतो तुमचा चित्रपट बघणार 17मे रोजी 👌👌👌👌🌷🌷🌷🌷

  • @arvindkamble6120
    @arvindkamble6120 Před 2 měsíci

    बाळासाहेबांचा डांस म्हणजे नादच खुळा

  • @karan-ed4hw
    @karan-ed4hw Před 2 měsíci

    रामभाऊ बाळासाहेब एक नंबर डान्स

  • @sagarkakade8393
    @sagarkakade8393 Před 2 měsíci +1

    बाळासाहेब आणि बाकीचे सगळे ‌कलाकार‌ खूप छान नाचत आहेत या सगळ्या ना पाहु प आनंद झाला पाह

  • @sureshsalunkhehitsongs3521
    @sureshsalunkhehitsongs3521 Před 2 měsíci +1

    राम भाऊ आणि बाळासाहेब सुभाष राव तुमच्या भुडीस चित्रपट सुपरहिट हौवो मी माझ्या हवं गुपवर एड केली आहे
    तुम्हा सर्व टीमला शुभेच्छा

  • @user-kv6wu1qs3z
    @user-kv6wu1qs3z Před 2 měsíci +4

    😂😂🎉बाळासाहेब फॅन 😂😂🎉

  • @dajidongare
    @dajidongare Před 2 měsíci +1

    ऐक हाती डान्स खुप मस्त 😂😂

  • @BhushanRajkumar1202
    @BhushanRajkumar1202 Před 2 měsíci +1

    सर्वात पहिले वाट पाहणारे लाईक करतील❤❤❤

  • @OnkarKulkarni
    @OnkarKulkarni Před 2 měsíci

    बाळासाहेबांचा डान्स 1 नंबर

  • @gitarammaharanawar7122
    @gitarammaharanawar7122 Před 2 měsíci

    1 Number Dance ahe Balasaheb Sir

  • @hanumantbade522
    @hanumantbade522 Před 2 měsíci +2

    रोज चांडाळ चौकडी चा भाग आसावा वाटत

  • @pravinofficial2955
    @pravinofficial2955 Před 2 měsíci +6

    First comment Subhash rao like kara nahitar vahini la sangl tumhi Vidya la roj call karta 😂😂

  • @user-gp6ko7dy5m
    @user-gp6ko7dy5m Před 2 měsíci

    खूप छान असं काम करता तुम्ही तुमचा कार्यक्रम मला खूप आवडतो😊

  • @Pramod_salve_123
    @Pramod_salve_123 Před 2 měsíci +1

    बाळासाहेबांचा डान्स कोणा कोणाला आवडला 😂😂

  • @malharibhandwlkar2135
    @malharibhandwlkar2135 Před 2 měsíci

    ❤ बाळासाहेबांचा शर्ट फार जूना झाला ❤

  • @rahulshindeshinde4022
    @rahulshindeshinde4022 Před 2 měsíci

    ओन्ली बाळासाहेब लयं खतरनाक डान्सिंग 😂😂😂😂

  • @surajmane5042
    @surajmane5042 Před 2 měsíci

    बाळासाहेबाचा डान्स म्हणजे नादच खुळा

  • @SagarGhavane
    @SagarGhavane Před 2 měsíci

    सलाम त्या बाळासाहेबांना

  • @ramdadabhadalepatil9623
    @ramdadabhadalepatil9623 Před 2 měsíci

    Balasaheb चा 🕺 dance 1 नंबर

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 Před 2 měsíci +1

    एकच नंबर ❤️❤️❤️🚩🌹👌🤣♥️🌺🤔

  • @VishalSawant-qq2hq
    @VishalSawant-qq2hq Před 2 měsíci

    बाळुकाकांचा डान्स 1नंबर 😂😂😂😂

  • @user-th7nj1ou6g
    @user-th7nj1ou6g Před 2 měsíci +2

    संतु शेठ अभिनय एकच नबर

  • @abhirajsakpal7621
    @abhirajsakpal7621 Před 2 měsíci

    सगळ्यात भारी नाच

  • @nileshpawar9452
    @nileshpawar9452 Před 2 měsíci

    रामभाऊ एक नंबर काम केलय

  • @surendradhamane1601
    @surendradhamane1601 Před 2 měsíci

    काही मला पण बाळासाहेबांचा डान्स एक नंबर

  • @govindkorde3618
    @govindkorde3618 Před 2 měsíci

    नंबर एक बाळासाहेब चा ड्यंस आहे 😮😮

  • @dnyaneshvarpatil1829
    @dnyaneshvarpatil1829 Před 2 měsíci

    भुंडीस चित्रपट 1च नंबर 🎉❤

  • @mukundghaytadak8422
    @mukundghaytadak8422 Před 2 měsíci

    डांन्स फक्त बाळासाहेब❤❤❤❤❤❤❤

  • @ankushkhedkar
    @ankushkhedkar Před 2 měsíci +2

    Good morning to all चांडाळ

  • @jotiramkumbhar8906
    @jotiramkumbhar8906 Před 2 měsíci

    मस्त..... लयभारी....

  • @ashokboradeundangaonkar1506
    @ashokboradeundangaonkar1506 Před 2 měsíci

    नाद खुळा याड लावलय🎉

  • @Munde0608
    @Munde0608 Před 2 měsíci

    आम्ही नक्की चित्रपट पाहू ❤

  • @KajalKondalkar-wb8oz
    @KajalKondalkar-wb8oz Před 2 měsíci

    बाळु काकांचा डान्स एक नंबर 😂😂😂😂😂

  • @ShubhamBhawar-bn8rw
    @ShubhamBhawar-bn8rw Před 2 měsíci

    रामभाऊ एक नंबर 😊

  • @BhagwatJadhao-of5dk
    @BhagwatJadhao-of5dk Před 2 měsíci

    Nad khula ...balasaheb❤❤

  • @ahetshampathan384
    @ahetshampathan384 Před 2 měsíci

    Bada saheba cha dance ek number❤😂😂😂😂

  • @sandeepjadhav3837
    @sandeepjadhav3837 Před 2 měsíci

    Khoop chhan maharaj balumama

  • @Harsh-m3i
    @Harsh-m3i Před 2 měsíci +1

    बाळासाहेब खतरनाक डान्स 😂😂❤

  • @SopanYadav-cu9ol
    @SopanYadav-cu9ol Před 2 měsíci

    संजू मेंबर एकाच नंबर ❤❤😂😂😅

  • @jayramawaghade1627
    @jayramawaghade1627 Před 2 měsíci

    आठवड्यातून दोन भाग बघायला मिळाले असते तर हार्ट अटॅक चे प्रमाण कमी होईल😂😂😂😂❤❤❤❤❤

  • @dattabhosale447
    @dattabhosale447 Před 2 měsíci +3

    Mast

  • @santoshjadhav2427
    @santoshjadhav2427 Před 2 měsíci

    ऐक नंबर बाळासाहेब

  • @kkaudimusic8404
    @kkaudimusic8404 Před 2 měsíci

    ‍बाळासाहेबांचा डान्स 1 च नंबर ❤❤😅😅

  • @pramodshinde4472
    @pramodshinde4472 Před 2 měsíci

    Ek number nad kula 😍😍

  • @dipaknagre7353
    @dipaknagre7353 Před 2 měsíci

    No1🎉🎉

  • @ArtofAvi
    @ArtofAvi Před 2 měsíci

    सर्वांनी भुंडीस चित्रपट बघायला नक्की जा..
    बाळासाहेब,रामभाऊ व इतर गावगड्यातील कलाकार हे खूप कष्टाने ,मेहनत घेऊन,आपली सुंदर कला चित्रपटाच्या रुपात सादर करीत आहेत,त्यामुळे त्यांना सहकार्य करा कारण हे मोकळ्या मनाची ,बिंदास,गावरान कला आपल्याला खूप कमी बघायला भेटते .
    आज पाहिले तर मराठी सिनेमा industry मधे तरुण पिढी फक्त लव्ह स्टोरी आणि फालतू विषयवर आधारित सिनेमा बघायला आवडते
    आणि अशा प्रकारच्या उत्कृष्ट कार्याला ते अवमानित करतात
    पण तसे न करता आजच्या युवा पिढी ने खरतर अशा चित्रपटांचा आदर्श घेतला पाहिजे .
    सर्व टीमला मनापासून शुभेछा🎉

  • @tusharpukale2662
    @tusharpukale2662 Před 2 měsíci +1

    Khatarnak 😍

  • @user-un4qg4du3w
    @user-un4qg4du3w Před 2 měsíci

    खुप छाण

  • @yogeshnikam6418
    @yogeshnikam6418 Před 2 měsíci

    बाळासाहेबांचा dance एक नंबर 😂😂😂😂❤❤❤❤

  • @AshokKale-ue2jj
    @AshokKale-ue2jj Před 2 měsíci

    Congratulations rambhau

  • @sachingurav5962
    @sachingurav5962 Před 2 měsíci

    आजचा भाग खूप छान आहे

  • @Harsh-m3i
    @Harsh-m3i Před 2 měsíci +1

    😂😂❤❤ आतुरता रविवारची धूम धडाका चांडाळ चौकडी 🎉🎉🎉

  • @mangeshpomane451
    @mangeshpomane451 Před 2 měsíci

    बाळू काका चा डान्स😂😂😂😂😂❤

  • @makranddure7250
    @makranddure7250 Před 2 měsíci +1

    बाळासाहेब 1 नंबर डांस😅

  • @vitthalpatil1229
    @vitthalpatil1229 Před 2 měsíci

    तुम्हा सर्व कलाकारांना एक विनंती आहे की फोडिश हा मराठी चित्रपट तुम्ही काम केलेला आहे अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण चांडाळ चौकडी च्या करामती ही वेब सिरीज आम्ही आग्रहाने बघतो ती तुम्ही विसरू नका एवढीच तुम्हाला विनंती आहे धन्यवाद❤❤❤❤

  • @abhisheksonawane1768
    @abhisheksonawane1768 Před 2 měsíci

    बाळासाहेब काय डान्स करत्यात ....❤❤😂

  • @dr.yuvrajkharade8612
    @dr.yuvrajkharade8612 Před 2 měsíci

    I love u all chandal chaukadichya karamati teem. वाट पाहत आहोत 17 तारखेची

  • @premkumarpatil1765
    @premkumarpatil1765 Před 2 měsíci

    बाळासाहेबon fire✨💥