Video není dostupné.
Omlouváme se.
How to Apply for Voter Id Card Online on Voter Helpline Mobile App I CEO Maharashtra |
Vložit
- čas přidán 30. 08. 2023
- Voter Helpline या मोबाइल ॲपवर घरबसल्या नवीन मतदार नोंदणी कशी करावी हे जाणून घ्या आणि आपला मताधिकार सुनिश्चित करा.
#voterregistration #login #voterhelpline app #VHA #voter #vote #everyvotecounts
वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करण्यासाठी दुवा:
प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाइलकरीता)
play.google.com/store/apps/de...
आयफोन स्टोअर (I-phone मोबाइलकरीता)
apps.apple.com/in/app/voter-h...
For Login on voter helpline app: • How to Login and Regis...
मी अश्याप्रकारे मोबाईल मध्ये ऑनलाईन फॉम् भरला, व 3 महिन्यात पोस्टाने वोटर कार्ड आले, धन्यवाद ,, मतदान विभाग
GREAT!👏👍
अर्ज केल्यानंतर 45 दिवसांच्या आत voter id घरी आले. खूप छान सुविधा तेही online.🙏🇮🇳
Thank you sir for your vedio. Today i have done this prosess
It's really working 💯💯
Good app👍 माहिती नीट भरा
Yat last page che delcleration select hot nahi tyamule form aubmit hot nahi mi 5 te 6 vela try kele aahe
माझ आधार कार्ड वर लातूर िल्ह्याचा adress आहे आता मी पुण्यात shift होणार आहे मग फॉर्म भरताना कोणता adress द्यावा लागेल ...पुण्यातील दिलं तर चालेल का
Bhai Mene From Number no 6 Ko Submit Kiya He But.... Me Ne Photo Upload to Kiya He But From Par Nahi Aata He.... Or Address Me Thoda Correction Aahe.... Tr Mi Aajun Ek from Bhrun Submit Karu Ka.... Aani Phila From Kasa Cancel Karu .... Kay Karu De Please Help....
Sir mi form submit kela pn last otp error dakhvt ahe konta otp takaycha regeneration krta ni alela accept nahi krt ahe ni new otp sms yet nahi ahe
Form purn submit kela pn sandhrbh number pahilech nhi mg kase check karayche
Family members mdhe brother option show hota NYY mag kyy karaych
Sir mi firm fill karun submit kela pan mla reference number ch nhi bhetla tr mi kay karu??
Form submission can not be null म्हणत आहे
मी केला आलं माझं मतदान कार्ड
Now working 🙂
सर सगळा फॉर्म भरला maked incomplete हे येत आहे उपाय सांगा
मी 6 महिने झालं फॉर्म भरला आहे मग वितेत आयडी कधी येईल
माझा झालं पण आता आईचा कार्याचे आहे तर ते OTP नाय पाटवत अश का????
संदर्भ क्रमांक आला च नाही आहे
हा क्रमांक पुन्हा कसं मिळवू शकतो ??
how to know our assembly constituency?
सर माझा जन्म हा जळगाव चा आहे पण मे राहायला मुंबई ला आहे तर मी काय करू
हया वेबसाईट मध्ये सतराशे साठ अडचणी येतात होतच नाही
सर tracking Id आणि state select केल्यानंतर आपोआप back येत आहे. app मध्ये काही सुधारणा गरजेच्या आहेत. जसे की, फोटो select करत असताना hang होत आहे.
Your mobile problem
But disability No option select karayla nhi yet
Sir shevatchya page var birth place dileli aahe ti vegli asli tari patta jo adhi submit kelela aahe tithlech voter card yeil na? Ka birth place chya tithala? (For new registration)
तुम्ही जो पत्ता अर्जात दिलेला आहे त्याच ठिकाणी मतदार ओळखपत्र पोस्टाने पाठवण्यात येते.
मी तीन वेळा फार्म भरला पण नोंद होत नाही यांना मतदारांची गरज नाही
मी आताच फॉर्म भरला पण माझ्याकडून चुकून दुसरा विधानसभा मतदार संघ सिलेक्ट झाला आहे पण मी पत्ता बरोबर टाकला आहे पिन कोड सुद्धा बरोबर च टाकला आहे तर मी फॉर्म परत भरू शकतो का? किंवा ती भरलेली application delete होऊ शकते का?नाहीतर ती reject होईल का?
Bhava mazhe pn same zhalay ky kele mg tu
यॅप खूब स्लोव आहे त्या मध्ये खूब तांत्रीक अडचणी येत आहे दुरुस्ती करा विन्नती आहे आपणास
सबमिट अर्जंमध्ये दुरुस्ती कशी करावी
साहेब ग्रामपंचायत चे रहिवासी प्रमाणपत्र चालेल का
My form is rejected how to know the reason
Photo upload sathi touch Kel tri hotch nahi photo upload
मला तर मतदार संघ बदल कराय चा आहे काय करावे
Voter card sathi age limit Kay ahe
Once the app is created, their duty is over. Why the app is not performing is none of their issue. Free Indians
So True
अश्या प्रकारे फ्रोर्म कोणी भरला आणि त्याचा आलाय मतदान कार्ड
धन्यवाद ❤ तुम्ही माहिती दिल्या बद्दल , मी पण फॉर्म भरला तुमच्या मदतीने ❤ खूप खूप धन्यवाद
* Voter ID card किती दिवसांनी मिळेल
Aale ka bhau
Worked for me
How long did it take for u to get voter id?
माझ्याकडे जुना वोटर आयडी आहे, नवीन डाऊनलोड करण्यासाठी काय करावे... मार्गदर्शन करा साहेब
App install kara ... tya madhe hoil
Divang नसेल तर
साहेब , पंधरा दिवांपूर्वी ६ नंबर अर्ज भरलेला आहे नवीन मतदार कार्ड साठी पण अर्जाची पावती हरवली आहे तर फक्त नाव टाकून चेक होणार नाही का ? कृपया मार्गदर्शन करा 🙏
दिव्याग नाहीं काय निवडावे
Kitne dino baad milta hai?
Photo hye offesan yet hyeee
Bhai me Bangalore me rahta hu
Mere kuch rishtedar surat me hai
Kiya me unka voter id online form bhar sakta hu
Ji ha😊
Login nahi hot aahe server error dakhvt
माझ्याकडे epic id नंबर आहे. मला माझं इलेक्शन कार्ड बनवून हवंय. मला ते कशाप्रकारे मिळवता येईल?
यासाठी आपण voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन किंवा वोटर हेल्पलाइन या अॅपद्वारे आपण अर्ज क्र ८ भरून आपला मोबाइल क्रमांक अपडेट करू शकता. वोटर हेल्पलाइन अॅपद्वारे अर्ज क्र ८ कसा भरावा याचा मार्गदर्शक व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे. आपल्याला नवीन मतदार ओळखपत्र तसेच ई-एपिक डाऊनलोड करता येईल.
App la Login hot nahiye
Mla confirmation page nantar tracker I'd show nahi zala
Same bru😢
अँप मधून फक्त दिव्यांग असलेल्या वेक्तीचे वोटर कार्ड निघू शकते
आपण वोटर हेल्पलाइन अॅपमधून प्रयत्न करत आहात?
what we have to put in assebmly consittuency?
विधानसभा क्षेत्र
मी संपूर्ण फॉर्म भरून झाल्यावर मी भरलेली संपूर्ण माहिती app ने दाखवली पण कन्फर्म वर क्लिक केल्या वर app ने डायरेक्ट बाहेर फेकले. आता मला समजेना माझा फॉर्म स्वीकार झाला का नाही कारण मला संदर्भ नंबर आणि फॉर्म स्वीकार केलेली माहितीचा स्क्रीन शॉट मिळतो तो मिळाला नाही
This seems to be a trick to keep you busy 😂
Reference number nahi aala
दिव्यांगा चा कलम नसताना हटवता येत नाही का
Kharch apply hot nai
Photo upload hot nahi
voter id no of family nahi ye
सर फॉर्म भरून 2 महिने झाले आहेत तरी ऍप वर प्रोसेस पूर्ण दाखवत नाही आहे ....Form accepted असे दिसत आहे कृपया मार्गदर्शन करावे.🙏🙏
तुम्हाला एक Reference Number मिळतो त्याने ट्रॅक करा वेबसाईट द्वारे.
@@DeepakTirmal-wx3zb sir track kelya nantrch form accepted dakhvty
@@rushiiiiiiiii7997 जवळच्या निवडणूक कार्यालयात चौकशी करा. इतका वेळ नाही लागत.
Maja sudhha asch zhalela nearby voter chya ikde Jaun new form submit kar offline kama hottat hi patkan
काहिच दिव्यांगत्व नसेल तर.?
Tr kahich karaych nahi .. tasach blank sodaych Ani next karaych
ऑनलाईन card bhetl pn surname double dakhavty
Correction option vr ja
Sir kahi correction karyache asel tar karta yeil ka..?
Yete form 8 bhara
सर tracking number चेक केल्यानंतर marked incomplete दाखवत आहे
BLO Officer ne Documents Kiva chukichi mahit aahe.manun form reject kela aahe
@@Khushalkatore acpect झालं
@@krushiRaja872काय केल्यावर accept झालं मला सांगा please मझ incomplete दाखवते
सगळ काम ok झालं होत पण शेवट ला मला reference id च नाही भेटली 😢😢😢😢😢
Voter registration vr click kel ki track status bar yeto tya vr click kel ki applied forms option yeto tyamdhe asto reference id
आपल्या जवळच्या BLO शी संपर्क कसा साधता येईल? त्यांची काही विभागनिहाय यादी, संपर्क, कार्यालय हे सर्व कुठे पाहता येईल. याबाबत सांगावे.
आपल्या प्रभागातील बीएलओ शोधण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
Voter एक्झीट म्हणजे काय
मोबाइल नंबर लिंक होत नाही
How to register mobile no.
जर कुटुंबात कोणाचेही मतदान कार्ड नसेल तर काय करकयचे
कृपया अर्ज क्र ६ भरा.
मतदान कार्ड साठी अर्ज केल्यानंतर .. मतदान कार्ड पोस्टाने येत का घरी...आणि किती दिवसात येत...
ho
किती दिवसात नाव नोंद होईल सर
Namuna 8 deu shakto ka
Hyat navi mumbai cha option kuthe bheten
Thane manun kar. Ani tyat Airoli Kiva belapur tak
अर्ज क्र.६ भरून ५ ते ६ महिने झाले पण आज पर्यंत voter card घरी आलेलं नाही. Voter देणं महागात पडत असेल तर ५० रू. घ्या आणि १० ते १५ दिवसांच्या आत घर पोहच करा.
कृपया करून सहकार्य करा 😓🙏
विधानसभा मतदार संघ बदल बाबत मार्गदर्शन करणे
आपण यासाठी वोटर हेल्पलाइन अॅप या द्वारे अर्ज क्र ८ भरून विधानसभा मतदार संघ बदलू शकता. याबाबतचा माहिती देणारा व्हिडिओ लवकरच प्रसारित केला जाईल.
Sir दिव्यांग तत्व नसेल तर काय करायचे
Skip
marriage certificate
Apply केल्या नंतर status check करताना Referene number टाकलो तर no record found दाखवत आहे
Please help
काही तांत्रिक अडचण असू शकते. कृपया पुन्हा प्रयत्न करून पाहा.
त्यामध्ये 0 अणि O (शून्य अणि O letter) मध्ये जास्त confused होत, थोड चेंज करून पहा, कदाचित तांत्रिक चूक नसेल तर ओपन होऊ शकत.
अहो साहेब काही सांगून पैसे कमवायच्या नादाला लागू नका ही साइड ओपन नाही काहीतरीच काय सांगू नकोस
Sandarbh kramank aalach nahi kay karayche plz reply dya kase check karayche
Are dusra video bgn
अरे यार, काहिही होत नाही यामुळे. निव्वळ बकवास. हे सर्व आफलाईनच होत असते. कारण ३ महिने झाले फार्म भरला अजुन पर्यंत सबमिटच्या समोर गेला नाही. आता काय करायचे सांगा.
App madhe te problem asta,tyaa mula Google var jaun voter help chya website la jaun tikda status baga
Mi bharla pn ajun kahi ch reply nhi aala
Majh nav voter I'd card tayar jhal ya varch good app thank you 🙏🏻
Maj hya app var apply kelt aalel ahe voter' id
मी पण फार्म तीन वेळा भरला पण नाही झाली नोंद
Refrence number nahii milala sir
Voter registration mdhe gel ki check status mhnun yet tyacr click kel ki applied forms vr click kel ki khali yeto Reference number
100 % hot, mi kel, gawatil 12 janache card ale
Kiti days made ?
@@Rahulzunjare 1 month
चिञ तोंडाने सांगने जरा फास्ट आहे
ऐप्स चालत नाही
काही तांत्रिक अडचण असू शकते. कृपया पुन्हा प्रयत्न करून पाहा. सतत एरर येत असल्यास आपल्याला येणाऱ्या एरर चे नेमके स्क्रीनशॉट पाठवू शकलात तर संबंधित तक्रार भारत निवडणूक आयोगाला पाठवून तक्रारीवर त्वरित कार्यवाही करता येईल.
अर्ज क्र.६ भरून ५ ते ६ महिने झाले पण आज पर्यंत voter card घरी आलेलं नाही. Voter देणं महागात पडत असेल तर ५० रू. घ्या आणि १० ते १५ दिवसांच्या आत घर पोहच करा.
कृपया करून सहकार्य करा 😓🙏
e-pic no. generate झाला आहे आणि pdf पण डाऊलोड केली आहे. पण कार्ड आला नाही एवढ्या दिवसापासून
आल का तुमच मतदान card plz saga mla urgent ahe
Down aahe app
Not working
काही तांत्रिक अडचण असू असते. कृपया पुन्हा प्रयत्न करून पाहा. पुन्हा अडचण आल्यास त्या प्रॉब्लेमचा स्क्रिनशॉट आमच्या Chief Electoral Officer Maharashtra या फेसबूक मेसेंजरवर पाठवा.
@@ceomaharashtra211 proof of address, proof of age ani Photo sathi Maximum ani Minimum file size kiti aahe upload karna sathi form 6 new voters online?
Not wirking.. bkwas
Faltu app ahe
अँपचा काहीच उपयोग नाही उगाच विडिओ बनू नका
काहीतरी तांत्रिक अडचण असेल. कृपया पुन्हा प्रयत्न करून बघा. काही अडचण असेल तर आपण नेमका स्क्रिनशॉट पाठवू शकलात तर नेमके कारण करू शकेल. आणि आपली तक्रार सोडवता येऊ शकेल.
माझ आधार कार्ड वर लातूर िल्ह्याचा adress आहे आता मी पुण्यात shift होणार आहे मग फॉर्म भरताना कोणता adress द्यावा लागेल ...पुण्यातील दिलं तर चालेल का
माज नाव नोंदणी झालं आहे तर ते किती दिवसात येईल
संपूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हायला साधारण तीन महिन्यांचा कालावधी लागतो.
माझ आधार कार्ड वर लातूर िल्ह्याचा adress आहे आता मी पुण्यात shift होणार आहे मग फॉर्म भरताना कोणता adress द्यावा लागेल ...पुण्यातील दिलं तर चालेल का...
माझ आधार कार्ड वर लातूर िल्ह्याचा adress आहे आता मी पुण्यात shift होणार आहे मग फॉर्म भरताना कोणता adress द्यावा लागेल ...पुण्यातील दिलं तर चालेल का