देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाने चर्चेला उधाण | BJP Devendra Fadnavis | Goa Election 2022

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे विरोधी पक्ष नेते Devendra Fadnavis यांच्यावर गोवा निवडणुकीची जबाबदारी आहे पुन्हा एकदा भाजपला सत्तेत येण्यासाठी फडणवीस मागचे काही दिवस गोव्यामध्ये तळ ठोकून आहेत पण याच दरम्यान भाजपच्या चार आमदारांनी एकापाठोपाठ एक राजीनामे दिलेत आणि त्यामुळे फडणवीसांची डोकेदुखी वाढली अशातच पक्षाला गळती लागलेली असताना एक नवा पेच Goa Bjp समोर उभा राहिला आहे..
    उत्पल पर्रिकरांनी गोव्याची विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलीय.guru vo
    #utpalparrikar #DevendraFadnavis #Goaelection #Goabjp
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 63

  • @sachiienshedagey5154
    @sachiienshedagey5154 Před 2 lety +10

    फडणवीस स्वतः घराणेशाहीतून आलेत. त्यांचे वडील आणि आत्या राजकारणात होते

    • @darshpatil5337
      @darshpatil5337 Před 2 lety +1

      त्यांच्या काकू शोभा फडणवीस युती शासनाच्या काळात मंत्री होत्या. भाजप च्या अनेक नेत्यांची मुलं आमदार आणि खासदार आहेत.

  • @user-wo2ol4pf2w
    @user-wo2ol4pf2w Před 2 lety +10

    ज्याने तुम्हाला गोव्यात ओळख दीली त्याचा मुलाला विसरतात देव माफ नाही करणार व जनता पण

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Před 2 lety +15

    शिवसेना देईल तिकीट, शिवसेना use and throw कॅटेगरी मधील नाही

    • @pareshchaudhari4025
      @pareshchaudhari4025 Před 2 lety +2

      Vishay use and throw cha nanhi vishay jartutvacha ahe

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i Před 2 lety +1

      @@pareshchaudhari4025 chmpa ch ky kartuv ki tyla bjp pradesh adhyksy kel sujay vikhy ch ky kartuv ki tyla bjp ne gandhina davlun tyla Khasdar chi ticket dil Nagar mde

    • @pareshchaudhari4025
      @pareshchaudhari4025 Před 2 lety +1

      @@user-ml8md9ec6i tevdhch kartutv ahe jevd adjty thakare ch 😆

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i Před 2 lety +1

      @@pareshchaudhari4025 abe Aditya Thackeray kiti chgl kam krtoy bg javun mumbai mde

    • @pareshchaudhari4025
      @pareshchaudhari4025 Před 2 lety

      @@user-ml8md9ec6i maharashtra mhnje fkt Mumbai nhi to chomya minister ahe

  • @dashrathbhalekar8716
    @dashrathbhalekar8716 Před 2 lety +6

    नुको हि घराणे शाही आज maharastra एक आशा विभाग नाही त्या ठिकाणी बाप, बायको, मुलगा, भाऊ, कोणी, आमदार, खासदार, नगरसेवक, जिहला प्रमुख, सर्व एकाच ठिकाणी ,
    सर्व्ह सामान्य माणसानी याचकडे बघत बशाव

  • @prj950
    @prj950 Před 2 lety +4

    टाईम्स नाऊ च्या सर्वेनुसार गोव्यामध्ये आम आदमी पार्टी आणि भाजप मध्ये फक्त दोन टक्के मतांचा फरक आहे

  • @anilgaikar1786
    @anilgaikar1786 Před 2 lety +1

    राणेंच खुप मोठे योगदान आहे त्यांच्या दुसर्‍या मुलाला तिकीट दया फडणवीस साहेब .

  • @rahulsanap3235
    @rahulsanap3235 Před 2 lety +2

    फडणवीस पक्ष विकेल गोव्यातील

  • @sadabaharsongs1819
    @sadabaharsongs1819 Před 2 lety +3

    बिनधास्त आदित्य ठाकरे यांच्याबरोबंर मैत्री करावी

  • @janhavi20091
    @janhavi20091 Před 2 lety +2

    भाजपा चा राहुल गांधी - देवेद्र फडणविस

  • @prashantumathe2637
    @prashantumathe2637 Před 2 lety +6

    Fadnavis BJP la gundalnar

  • @riyajmulla4893
    @riyajmulla4893 Před 2 lety +6

    मुलगा उत्पल पर्रिकराना तिकीट मिळाली पाहिजे.कारण त्यांच्या वडिलांचे फार मोठे योगदान आहे.मग ते कोणत्याही पक्षाचे असो.

  • @harshadpatil7401
    @harshadpatil7401 Před 2 lety +1

    बरोबर बोलतात फडनवीस योगदान आसता तर टीकीट मीला आसता

  • @dattatrayjoshi5578
    @dattatrayjoshi5578 Před 2 lety +2

    उत्पलजी तुम्ही congress मध्ये या

  • @sagardarade6363
    @sagardarade6363 Před 2 lety +1

    आयात नेत्यांना मोठे करायचे आणि ज्यांनी पक्ष वाढीसाठी काम केले त्यांना बाजूला करायचे हेच चालू आहे BJP मध्ये .नाथाभाऊ हे त्याचेच एक उदाहरण आहे. पर्रीकर यांना बळ दिले तर नक्कीच BJP ला फायदा होईल

  • @swapnildawange8080
    @swapnildawange8080 Před 2 lety +2

    फडणवीस हा अपयशी ठरले आहे महाराष्ट्रात

  • @RajDamisal
    @RajDamisal Před 2 lety +15

    राजनाथसिंग च्या मुलाला तिकीट कसे दिले हेमा मालिनी चा मुलगा सनी देवल गोपीनाथ मुंडे ची मुलगी प्रीतम मुंडे व पंकजा मुंडे, सुजय विखे, मग परी कर सारख्या थोर नेते त्याच्या मुलाला का डावलले आणि हो फडणवीस साहेब आपल्यामुळे आपली पत्नी सुद्धा राजकारणात रस घेताना दिसते आहे त्याचे काय??

  • @deshmukhkrushna4281
    @deshmukhkrushna4281 Před 2 lety

    भाजपा पढ़ना चाहिए क्योंकि वह बहुत ही बहुत ही ऑकुम शाहिद का साम्राज्य निर्माण करने वाला एकमेव पक्ष भारतीय जनता पार्टी है गोवा में जरूरी है भाज्य गिरना चाहिए

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 Před 2 lety +4

    Nahiter Parikarana shiv senene pathimba dyaila pahije

  • @prasadgirhe5231
    @prasadgirhe5231 Před 2 lety

    छान निर्णय
    पण सगळ्या देशात करुन दाखवा की.
    राजकारण म्हणजे जहागिरी झाल्यासारखे वाटतं.

  • @arunsalvi316
    @arunsalvi316 Před 2 lety +5

    महागाई की इतनी मार
    पेट्रोल ११० ,गॅस१०००,पार
    २२कोटी बेरोजगार
    अभी कभी नहीं भाजप सरकार
    होगी डेशसे हद्दपार

  • @bhsakarvadvle1940
    @bhsakarvadvle1940 Před 2 lety +2

    महाराष्ट्र ची वाट लावली अता गोव्याची लाव

  • @dashrathbhalekar8716
    @dashrathbhalekar8716 Před 2 lety +1

    राऊत दिवस रात एक तरी परीलकरणा फोन करून विचारत असणार. काय बाबा येतो का...... मी आहे तू फवत हो महन

  • @gopalkillekar1213
    @gopalkillekar1213 Před 2 lety +2

    Gharane shahi nako

  • @baban7925
    @baban7925 Před 2 lety

    पर्रीकर यांच्या मुला बाबत वक्तव्य करण्याअगोदर फडणवीस साहेबांनी जय शहा चे काय कर्तृत्व होते म्हणून क्रीकेट बोर्डावर बसवले हे अमित शहा यांना विचारले होते का ? हिंमत असेल तर आता विचारा. नाही विचारणार कारण मग तुमचाच पत्ता कट होणार !! Ha... Ha ..

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Před 2 lety

    फडणवीस ज्यास्त डोक चालऊन पुढे सगळ्याना त्रास देतो . जसे महाराष्ट्रात नाही त्या लबाडाच्या मागे पळाला. स्वतःचा मित्र सोडून भले तो बोलत होता पण मनाने चागं ला आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shashikatkar8717
    @shashikatkar8717 Před 2 lety +1

    Parikar la kasa waproon ghetlay ..

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Před 2 lety

    असा नियम BJP मध्ये आहे तर गंगाधरराव फडणवीस तुमचे कोण होते. ? त्याचे नावावरच आपले राजकारणाला सुरवात झाली हे अख्या नागपूर शहरातील लोकांना माहीत आहे .शोभा फडणवीस माजी मंत्री तुमच्या काकू. मग ही घराणेशाही नाही काय ?

  • @mayuryadav9426
    @mayuryadav9426 Před 2 lety +9

    अस वाटतय की लोकमत राष्ट्रवादी,शिवसेनेचा चमचा असल्यागत बातम्या देतय.
    निरपेक्ष पञकारता करा जरा.

    • @shubhamghadigaonkar6001
      @shubhamghadigaonkar6001 Před 2 lety +1

      Tu godi media jara kami Bhagat ja

    • @mayuryadav9426
      @mayuryadav9426 Před 2 lety

      @@shubhamghadigaonkar6001 आपल्या विचारावरुन लायकी कळते.
      निपक्ष पञकारता करा अस बोलेलो.

    • @bharatgorakhkale2096
      @bharatgorakhkale2096 Před 2 lety

      Are baba Vijay darda ha BJP cha ahe toh lokmat cha malak ahe

  • @ravindraraut5037
    @ravindraraut5037 Před 2 lety

    दिल्लीत घ्या.गोव्यातुन सक्षम व्यक्ती दिल्लीला पाहिजे.

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 Před 2 lety +2

    पंकज राजनाथ सिंग
    पुनम महाजन
    प्रितम मुंडे
    पंकजा मुंडे
    मुंदडा
    गावीत
    सुजय विखे
    मोहीते
    निर्मला सिताराम
    देंवेंद्र फडवणीस
    जय शहा
    अनुराग ठाकुर
    जोतीराज सिंधीया
    इतर
    राजकीय वारसा नव्हता का?

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Před 2 lety

      भाजप म्हणजे दोन तोंडाचे गांडूळ

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Před 2 lety

    pl trp sathi lokanche mat manda.

  • @mohankaranje8681
    @mohankaranje8681 Před 2 lety

    Panvati Lagali

  • @ankushsuryavanshi2158
    @ankushsuryavanshi2158 Před 2 lety +1

    Deveandra faltcu

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 Před 2 lety

    This third rate poor journalism -- what Fadanvis said only because he is son of Parrikar he shall get ticket -- no no. not like that. He will get ticket because he has worked for BJP. Stop watching such perverted journalism or he does not understand anything.

  • @suryakantjamdar8923
    @suryakantjamdar8923 Před 2 lety

    Ya devendrala centre government ne ghari baswne nahitar Delhi la bolwave yala disigin barobar gheta yet nahi amit Shah yani lavkarat lavkar faisla karawa nahitar Maharashtratun ha BJP sampvel

  • @shashikatkar8717
    @shashikatkar8717 Před 2 lety

    Parikar ladha vegle,tumchya bapala hich sradhanjsli

  • @seemaparwatkar46
    @seemaparwatkar46 Před 2 lety

    Mulala ticket denyach parrikar kadhich bolle nahi

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj Před 2 lety +1

    सोहेल कासकर दाऊद चा पुतण्या पळाला आणि तो पाकिस्तान ला पण पोचला. ह्या बद्दल MVA सरकार उत्तर देईल का? कुठे आहेत NCP गृह मंत्री?
    दाऊद पळाला तेव्हा आठवा कोणाचे सरकार होते?
    हा प्रश्न विचारायची हिम्मत सर्व मराठी चाटू लाचार मीडिया channels करतील का? 😡 कसले 🤦‍♂️डरपोक 🤭🙄

    • @user-sg7di6fp2o
      @user-sg7di6fp2o Před 2 lety +2

      अरे SS शेट्य उपट्या,
      केंद्रीय सुरक्षा यंत्रणा काय झोपली होती का,
      त्यावर पण बोल लवड्या...
      लोकसभेच्या इलेकशन साठी मोदीने 47 सैनिक मारले हे का कळत नाही तुला

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Před 2 lety

      @@user-sg7di6fp2o
      100 right brother
      Fekune 47 sainikana marale

  • @gamegamegameful
    @gamegamegameful Před 2 lety +1

    Nepotism kashala. And why media is promoting. Manohar Parlikar sir was out standing no doubt about it and we all miss him a lot.

  • @dattatrayjoshi5578
    @dattatrayjoshi5578 Před 2 lety +1

    उत्पलजी तुम्ही congress मध्ये या