युवराजने कमी वयात मोठी भरारी घेतली | कोकणातील तरुण मुलांनी व्यवसाय करावं| pendkhale | rajapur |kokan

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • Dhanaji Tambe - Yuvraj Tambe
    Contact No :-
    +91 8767357740
    #युवराजने
    #कमीवयातमोठीभरारीघेतली
    #कोकणातीलतरुणमुलांनीव्यवसायकरावं
    #pendkhale
    #rajapur
    #kokan
    Join this channel to get access to perks:
    / @sunilmalivlog
    Instagram id :- sunil_mali_vlog
    For business inquiries Only ,Please Contact email id :-
    team.sunilmali@gmail.com

Komentáře • 57

  • @akabhijeet5188
    @akabhijeet5188 Před dnem +1

    तांबे बंधु मनापासून खूप खूप शुभेच्छा आपल्या मातीत राहुन आपला व्यवसाय सुरू केला व आपली ऐक ओळख केली खूप खूप शुभेच्छा अभिनंदन

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Před dnem

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @neetanikam2336
    @neetanikam2336 Před 2 měsíci +3

    धनाजी तांबे आणि युवराज तांबे ह्यांना मनापासून शुभेच्छा 🙏🙏

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Před 2 měsíci

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sagarshigwan3109
    @sagarshigwan3109 Před 2 měsíci +6

    भावा अशी खुप मुलं आहेत गावात जी कोणता ना कोणतातरी व्यवसाय करत आहेत पण त्यांना लग्नासाठी मुलीच मिळत नाही फक्त मुंबईत असेल तरच मुली मिळतात म्हणून मुलांचा कल मुंबई कडे जास्त आहे

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Před 2 měsíci

      असं काही नाही भावा 👍 चांगला उद्योग मोठा झाला आणि माणूस चांगला तर सर्व नीट होत 👍

  • @HindustaniBhau-xp4sx
    @HindustaniBhau-xp4sx Před 2 měsíci +5

    नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा ❤

  • @mangeshsatam1109
    @mangeshsatam1109 Před 2 měsíci +3

    Tanmbe Great mitra keep it up proud of you.

  • @cmpashtesvlogs950
    @cmpashtesvlogs950 Před 2 měsíci +4

    नवीन व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा..

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Před 2 měsíci +1

      धन्यवाद भावा ❤️

  • @mandarnikam4470
    @mandarnikam4470 Před 2 měsíci +5

    मस्तच सुनिल भाऊ आई वडीलांचे आशिर्वाद आहेत .पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 💐

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Před 2 měsíci

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Před 2 měsíci +2

    सुनील माळींचा हा विडिओ खुपच सुंदर बनला आहे आणि ड्रोन शॉट्स हि एक नंबर आणि तांबे परिवाराला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा धन्यवाद

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Před 2 měsíci

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️

  • @vijaypendhari9508
    @vijaypendhari9508 Před 2 měsíci +1

    खुप छान विडिओ दादा

  • @user-cp2gx7gj5b
    @user-cp2gx7gj5b Před 2 měsíci +1

    खुप छान साहेब... अभिनंदन

  • @maheshpatil7860
    @maheshpatil7860 Před 2 měsíci +3

    गावात नवीन व्यवसाय करताय यासाठी शुभेच्छा🎉🎉

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Před 2 měsíci

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️

  • @nitingangawane0786
    @nitingangawane0786 Před 2 měsíci +1

    नविन व्यवसायासाठी खुप खुप शुभेच्छा ❤

  • @sachinmane4183
    @sachinmane4183 Před 2 měsíci +3

    Mast

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Před 2 měsíci

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️

  • @surajdesai5593
    @surajdesai5593 Před 2 měsíci +3

    👌👌👌

  • @snehlatasawant5596
    @snehlatasawant5596 Před 2 měsíci +3

    👍👍👍👍👍

  • @aniketmali4658
    @aniketmali4658 Před 2 měsíci +1

    नवीन व्यवसायासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @sanjeevundalkar646
    @sanjeevundalkar646 Před 2 měsíci +2

    तांबे सोन्यासारखे काम करत आहेत .

  • @ramsawant896
    @ramsawant896 Před měsícem

    पहिल्या प्रथम शुभेच्छा... मला अशी माहिती पाहिजे की कोकण कणवलीत आताच्या बाजार भावानुसार मंगलोरी कौलाची किंमत काय आहे. तसेच 2500 स्वे. फिट च्या स्लोप स्लॅबच्या छतासाठी मंगलोरी कौलासठी किती खर्च येऊ शकतो.

  • @maheshgadi3986
    @maheshgadi3986 Před 22 dny

    खांबावर ती प्लेट टाकून आयबीएम टाकायचं खेळे किंवा अँकर्स पट्टी पण महाराज मी असंच केलंय मी पण काम करतो

  • @mubinkazi933
    @mubinkazi933 Před 2 měsíci +3

    Bayya lokana kokanat thara nahi dila pahije nahi tar Mumbai sarakh hoil

  • @1very_9simple_7person_0
    @1very_9simple_7person_0 Před 2 měsíci +2

    Hi tumchi Jaga kuthe aahe? Pendkhale ki Chiptewadi ki ajun kuthe javal road aahe Ka vyavasaaya chya drushti ne?

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 Před 2 měsíci +3

    तूम्हाला लाईट एलडी हवे असतिल तर सम्पर्क करा फ्री मधे देऊ

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Před 2 měsíci +1

      फ्री नको 🙏🙏🙏तुम्ही मला तुमचे product चे photo पाठवा 🙏🙏🙏🙏
      Email id - team.sunilmali@gmail.com

  • @ravindrasangarehatkhambara3596
    @ravindrasangarehatkhambara3596 Před 2 měsíci +2

    किती ख़र्च आला

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Před 2 měsíci +1

      लवकर एक special व्हिडीओ येणार आहे ❤️

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 Před 2 měsíci +1

    one day kokan become Swarge

  • @rahulmithari6282
    @rahulmithari6282 Před 2 měsíci +1

    खरं सांगा शेळी पालन करताय ना.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Před 2 měsíci

      ❤️❤️❤️❤️लवकर शुभ माहिती मिळेल ❤️❤️

    • @milesdbritto
      @milesdbritto Před 2 měsíci +1

      देशी कुक्कुटपालन करणार आहे.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  Před 2 měsíci

      ❤️🙏🥰

  • @user-ww4ed7vx3o
    @user-ww4ed7vx3o Před 2 měsíci

    Bekari vevasale asel tar 100 folp hahe