#chandankamble

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • स्वरचंदन प्रस्तुत
    येडामाई भक्तीगीत
    गाण - काचाचं घर
    निर्माता - राणी चंदन
    गीत- चंदन कांबळे
    संगीत - ओंकार कांबळे
    गायक - चंदन कांबळे
    संगीत संयोजक - चंदन कांबळे
    विशेष सहकार्य - ओंकार कांबळे
    वादक - संतोष घाडगे नागेश भोसेकर
    अर्जुन नेटके अर्जुन शिंदे
    प्रमोद कांबळे राम कांबळे विशाल साठे
    ध्वनिमुद्रक - प्रसाद कांबळे
    ध्वनिमुद्रण - स्वर चंदन रेकॉर्डिंग स्टुडिओ आळंदी देवाची
    आशीर्वाद - आदिनाथ महाराज
    संपर्क - 8888161520
    9653391115
    संपर्क - 9921949118
    9763930799
    RHYTHMIST :~ SANTOSH GHADGE , ARJUN NETKE
    PRAMOD KAMBLE , RAM KAMBLE
    ARJUN SHINDE , NAGESH BHOSEKAR
    RECORDIST :~ PRASAD KAMBLE
    STUDIO :~ SWAR CHANDAN RECORDING
    STUDIO ALANDI DEWACHI
    PUNE
    PRESENT BY :~ SHAMRAO KAMBLE
    & ALL SWAR CHANDAN TEAM
    BLESSING :~ ADINATH MAHARAJ
    PICTURE CREDIT :~ ABHISHEK KAMBLE
    VINAYAK UKIRDE
    MANOJ JADHAV
    CONTACT :~ 9921949118
    9763930799
    TO WATCH OUR ALL VIDEOS CLICK ON THE GIVEN LINKS
    • Colors marathi साठी चं...
    • "नको बॉडीवर जाऊ पिल्लू...
    • चंदन कांबळे यांनी वाजव...
    • मुरळी चित्रपटातील दुसऱ...
    • जिव लागलाय माझा झुरनील...
    • la la li la la NEW VER...
    • सूर नवा ध्यास नवा मधील...
    • येडामाई गं दर्शन देना ...
    • मला यरमाळ्याची येडामाई...
    • गल्लीच्या कोपऱ्या वर व...
    • ||विघ्नेश्वरा मोरया|| ...
    • पिल्लू प्रपोज मारते तु...
    • हरवलं मनं माझं तुझ्या ...
    • Colors marathi साठी चं...
    • "नको बॉडीवर जाऊ पिल्लू...
    • सूर नवा ध्यास नवाच्या ...
    • घुंगराची साथ कलेच्या ब...
    • yedai mauli krupe chi ...
    • yedamai chya ganya var...
    • सोनू साठे व प्रसाद कां...
    • तिहेरी जुगलबंदी अनोख्य...
    • Sangnar deva love song
    #lokgeet
    #chandankamblesongs
    #sonusathesong
    #devisongs

Komentáře • 741

  • @sonusathe
    @sonusathe Před 3 lety +672

    *शब्द नाही बोलायला सत्य आधारित गाणं आणि विशेष म्हणजे स्वर चंदन हे केलेच घर कुण्या बेसुराचा नको ग शेजार हीच खासियत आहे बापाची बाप तो बाप उगाच गुरू म्हणुन मान नाही मिळत love u* 😘😘😘😘😘

  • @ranjitkhandagaleofficial
    @ranjitkhandagaleofficial Před 3 lety +83

    अप्रतिम शब्द नाहीत स्तुती करायला
    खूपच सुंदर

  • @samasajanofficial6809
    @samasajanofficial6809 Před 3 lety +138

    Zabardast Guruji tumchay likhanala ani gaykila Salam ahe maza❤️❤️❤️👌👌👌🎊🎉😘👌👌

  • @sonusathe
    @sonusathe Před 3 lety +291

    *हा जेवढे डीस लाईक असणार तेच बेसुर असणार आहेत* म्हणुन त्यांचाच शेजार नको आम्हाला* ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

  • @pamarentertainments
    @pamarentertainments Před 3 lety +15

    खरी परिस्तिथी आहे... कोणाला ही बगवत नाही.. पुढे गेलेलं.. मोठं झालेलं..... सत्य आहे 👌👌👌शब्द रचना अप्रतिम

  • @kakakk55kk88
    @kakakk55kk88 Před 4 měsíci +5

    खूप सुंदर गाणे सत्य परिस्थितीवर आधारित आहे 😢😢😢

  • @maheshraut869
    @maheshraut869 Před 11 měsíci +15

    गान ऐकल्यावर खरच अस वाटल की येडाआई पुढे एकट्यात माझं घारान मांडतोय खरच गुरुजी तुमच्या स्वराला सलाम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @akshayrayashindemusical1863

    चंदनाच मन साफ अन खरं👌👌
    चंदनाच मन साफ अन खरं.....
    सगळ्या शिष्यांच्या नाव काळजावरं🌹🌹🌹

  • @prakashgondhaliofficial8431

    *चंदन गुरुजीनच सुपर हीट गायन ,लिखाण ,सत्य मांडणारे गीत ...
    खूप खूप खूप आवडलं गीत गुरुजी....

  • @amolsakat3534
    @amolsakat3534 Před 3 lety +51

    स्वर चंदन हे कलेच घर आहे आणि सोनु दादा बरोबर बोलले की जेवढे डीस लाईक आहेत तर त्या बेसुरांचा शेजार नको 🙏🙏🙏🙏🙏.

  • @aarti_love_tushar
    @aarti_love_tushar Před rokem +10

    गान आईकुन डोळ्यात अश्रू ale ❤❤ क्या बात है.....❤️‍🔥🙏

  • @RadhaKhudeOfficial
    @RadhaKhudeOfficial Před 3 lety +15

    या पृथ्वी तलावावर देवाने एक महान डॉ बनवलाय जो फक्त लोकांच्या मनाचा इलाज करतो माझे गुरुवर्य 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kkmusicianband2175
    @kkmusicianband2175 Před 3 lety +15

    अप्रतिम गुरुजी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vikrantmusic7186
    @vikrantmusic7186 Před 3 lety +10

    चंदन कांबळे महाराष्ट्रातील नामवंत गीत लेखक गायक संगीतकार आहेत आणि सर्वच गीत नंबर 1 असतात 👌👌👌

  • @vitthalgejage758
    @vitthalgejage758 Před 3 lety +3

    वा गुरूजी याच गाण्याची वाट पाहत होतो क्या बात हे

  • @ajayjadhavoffical9402
    @ajayjadhavoffical9402 Před 3 lety +24

    येडाई गावं फक्त चंदन गुरुजींनी
    खूप सुंदर गुरुजी गायलं गाणं
    येडाई साक्षांत प्रसन्न आहे तुम्हाला...

  • @vishalkamble9925
    @vishalkamble9925 Před rokem +3

    Kya bat hai kharach song ak no...100%

  • @PRMusicals
    @PRMusicals Před 3 lety +46

    क्या बात है माझ्या सगळ्यात आवडत गीत,👌👌👌👌👌👌

  • @sadanandpatil9115
    @sadanandpatil9115 Před 2 lety +15

    अर्थ पूर्ण गीत....चंदन दादांचा नेहमी प्रमाणे काळजाला भिडणारा सुर...!!! त्रिवार सलाम...!!! 🙏🙏🙏
    संगीतात सनईचा सुर अगदी चपखल पणे वापरलाय....!!!
    God bless you All.....!!!
    🙏🙏🙏

  • @surajmohite9859
    @surajmohite9859 Před 10 měsíci +9

    अतिशय भावनिक व हृदयपर्शी गीत आहे.
    काळजाला पाजार फोडणार गीत गयाल आहे,
    चंदन सर सलाम तुमच्या गायकीला...🙌🏻🙏🙇🏻‍♂️

  • @aniketkadam7632
    @aniketkadam7632 Před rokem +6

    चंदन दादा एकच नंबर आहे मी रोज सकाळी हे गाणे . लावतो . या गाण्याला तोड नाही🙏🙏❤️❤️

  • @rohidassarvdeofficial5249
    @rohidassarvdeofficial5249 Před 3 lety +12

    संपूर्ण महाराष्ट्रात तोड नाही चंदन गुरुजी च्या गाण्याला नाही जमणार कोणाला बोलून घ्या चंदन गुरुजींना

  • @ganeshkadammusicofficial
    @ganeshkadammusicofficial Před 3 lety +3

    अशा गाण्याला जर डिस लाईक येतात तर म्हणाव तरी काय भाऊसाहेब कमाल आहे बुवा
    एक तर याना गाण येत नसाव
    किंवा हे खुप मोठे कलाकार असावेत
    आणी जर कलाकार नसतील तर मात्र
    बेसूर बेसूर बेसूर बे सूउउउउउऊऊर
    💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @user-dl3xz8eo3d
    @user-dl3xz8eo3d Před 3 lety +11

    चंदन जी कांबळे म्हणजे नादच खुळा गायन या माणसाचा महाराष्ट्रात कोणीच नाद करायचा नाही

  • @classicmusicstudio4498
    @classicmusicstudio4498 Před 3 lety +7

    खुप वाट बघीतली या गाण्यांची 👍🙏👍🔥🎉 खुप छान गीत गायन संगीत ❤️

  • @chandrakantmaneofficial271
    @chandrakantmaneofficial271 Před 3 lety +15

    अप्रतिम गुरुजी आणि संगीत ओम दादा जबरदस्त
    गान ऐकता क्षणी काळजाला भिडतय
    ❤️🧡💛💚💙💜🤎🖤🤍♥️

  • @akshaydadar6707
    @akshaydadar6707 Před 3 lety +19

    किती वाट पाहिली मी ह्या गाण्याची वाट🙏🙏

  • @user-gr3yc7ii1f
    @user-gr3yc7ii1f Před 3 lety +12

    आस गाणं पुन्हा होणे नाही अप्रतिम चंदन भाऊ 🙏🙏🙏🙏👌

  • @avadhutpawar360
    @avadhutpawar360 Před 2 lety +3

    गुरुजी गाण खुप छान खुप भावल मनाला
    माझे आयुष्य तुम्हाला लाभो
    लाख जावो पण लाखाचा पोशीदा जिंदा राहो

  • @akashshinde7091
    @akashshinde7091 Před 3 lety +20

    Outstanding Superb Guruji song.....👌👌👌👌🥰❤️

  • @omdeepakkhodke3148
    @omdeepakkhodke3148 Před 3 lety +2

    खरच खुप सुंदर रचना नाद नाही करायचा गुरुवर्या चा

  • @shrikantkaleofficial454
    @shrikantkaleofficial454 Před 3 lety +38

    वाघ गुरुजी खरी परिस्थिती या गाण्यातून दाखवून दिले सलाम आहे तुम्हाला, 🔥🔥👌👌💯💯💯💯💯💯😍❤️

  • @shubhamshindeartist
    @shubhamshindeartist Před 3 lety +5

    खूप सुंदर गुरुजी

  • @dhanimalharmusic
    @dhanimalharmusic Před 3 lety +4

    🙏 विषय सत्य आहे आणि काळजाला हात घालणारा आहे गुरूजी चंदन कांबळे यांनी जबरदस्त सुंदर छान अप्रतिम सेवा सादर केली आहे लाजवाब आहे क्या बात है

  • @yogashkasabe8399
    @yogashkasabe8399 Před 11 měsíci +6

    गुरुजी खरं सत्य आहे हे गीत ❤❤❤

  • @swarajshinde5742
    @swarajshinde5742 Před 3 lety +71

    चंदन मामा प्रत्येक वेळी सारखं हे गाणं सुधा सुंदर आहे खूप. सत्य परस्थिती सांगणार हे गीत आहे तुमच्या नवीन गाण्यला मनापासून भरघोस शुभेच्छा..God Bless You ओंकार आनी अभिषेक 👍🏻🙏❤️👏💐💐

    • @gajanankolhe4620
      @gajanankolhe4620 Před 2 lety +2

      Nuce song

    • @rupalikarande4482
      @rupalikarande4482 Před rokem

      @@gajanankolhe4620 ,aú

    • @parkashbadawane742
      @parkashbadawane742 Před rokem

      Khr ch bapch ahe guruji ✨💯🙇‍♂

    • @Aryan-ru4gs
      @Aryan-ru4gs Před rokem

      ​@@parkashbadawane742श.शशशमममममममममशशशळहळळ ष सहहहहहहषषसळहहळहळळळळळळह

  • @manishamhaskekamble9346
    @manishamhaskekamble9346 Před 3 lety +67

    🙏शब्द अपुरे ह्या गाण्यासाठी खूप खूप छान गान, Truly the bitter truth of life is the situation💯💯💯💯💯

  • @solsearun
    @solsearun Před 3 lety +2

    सकाळ पासून १० वेळा ऐकले आहे गुरूजी

  • @user-jq9uf1le5o
    @user-jq9uf1le5o Před 11 měsíci +8

    👌👌👌खुप सुंदर गीत आहे❤❤❤🙏🙏

  • @user-ub3bf7wv7z
    @user-ub3bf7wv7z Před rokem +1

    पाणी आले डोळ्यात....माऊली महाराज वाबळे यांच्याकडून खूप शुभेच्छा

  • @akashtujareofficial7328
    @akashtujareofficial7328 Před 3 lety +2

    क्या बात हे एकच नंबर 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @akmusic6148
    @akmusic6148 Před 3 lety +2

    👌🌹👍🌹 वा क्या बात है गुरुजी

  • @bhaskarnarsinge7515
    @bhaskarnarsinge7515 Před 3 lety +57

    गुरूजी ह्या गाण्याची दोन वर्ष झाल वाट पाहतोय 👌👌👌❤❤❤love you guruji 😘😘😘😘

  • @dnyaneshwarpawar8592
    @dnyaneshwarpawar8592 Před 3 lety +2

    गुरुजि आयलबयू खुप खुप खुप खुप छान🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @jyotiramghorpade8207
    @jyotiramghorpade8207 Před 3 lety +2

    Khup khup chhan guruji

  • @rajusawant9916
    @rajusawant9916 Před 3 lety +4

    एकच माणसांमध्ये गीतकार संगीतकार आणि गायक ज्यांनी ठासून भरले आणि महाराष्ट्राला एक नाही तर अनेक गायक मिळवून दिले. तुम्ही तुमच्या शिष्यांना भरपूर ज्ञान दिलं अर्धवट सोडलं नाही. एक खरेखुरे गुरुजी काय असतात हे तुम्ही आम्हाला दाखवून दिले. सलाम तुम्हाला तुमच्या लेखणीला आणि तुमच्या गायनाला... जय महाकाल 🙏🙏

  • @aniketjogale5864
    @aniketjogale5864 Před 2 měsíci +1

    अप्रतिम गाण आयुष्यात येवडी गाणी ऐैकली पण ह्या गाण्याचा शब्दन शब्द मनात घुमुन राहील असा आहे खुप छान गान आहे ❤☺😍

  • @Nitinkamble805
    @Nitinkamble805 Před 7 měsíci +1

    सत्य परिस्थिती आहे. तोंडात आलेला घास हिरावून घेणाऱ्याचा नको गं शेजार. मन भरून आले या गीताने. 🙏🙏🙏🙏🙏❤❤

  • @neetalshitole9469
    @neetalshitole9469 Před 2 lety +3

    🌄🙏🙏 काय सहज शब्दामध्ये मांडले आहे दुनियेची रीत वा ⭐⭐⭐खूप खूप सुंदर गाणे आहे किती वेळा आईकले हे गाणे एकच. 🌄⛳नाद संपूर्ण भ्रम्हांडा मध्ये संपूर्ण 👏👏महाराष्ट्रात एकच आवाज स्वर चंदन कोटी कोटी प्रणाम गुरू जी तुम्हाला खूप उच्च विचार महान गायक धन्य 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavhanumante8305
    @vaibhavhanumante8305 Před 3 lety +4

    ऐकता ऐकता कधी डोळ्यात पानी आल समजल सुद्धा नाही,
    गुरूजी तुम्हीं खुप महान आहात,,

  • @shubhamahire7094
    @shubhamahire7094 Před 3 lety +18

    सत्य परिस्थिती वर आधारित गीत आहे 💯💯💯

  • @maulijadhavofficial4753
    @maulijadhavofficial4753 Před 3 lety +15

    तुम्हाला तोडच नाही गुरुजी
    शब्दात व्यक्त केल सत्य जीवनाचं 🎼😘❤️♠️😍🎶🎧🎹

  • @sevenstar5236
    @sevenstar5236 Před 3 lety +12

    वा क्या बात है.जीवनाचे तत्त्वज्ञान मिश्किल पणे गाण्याच्या माध्यमातून घेऊन आलात. अप्रतिम चंदन दादा आणि मी तर आपल्या आवाजाचा निस्सिम भक्त आहेच🙏

  • @OmAlhat-fb7pk
    @OmAlhat-fb7pk Před rokem +4

    खुप छान 👌👌👍

  • @hanumantjadhav1234
    @hanumantjadhav1234 Před 3 lety +2

    Mast guruji 1 nambar no chalenj

  • @sanketpadse7610
    @sanketpadse7610 Před 7 měsíci +1

    वा. सर शब्द आहेत मनमोहक झाल हे गाण नाही मनाचे बोल आहेत 🙏 super ❣️✌️

  • @user-ll1jd9bs9t
    @user-ll1jd9bs9t Před 3 lety +2

    Yekch number kadak👌👌👌👌

  • @shriharigurjale1690
    @shriharigurjale1690 Před 3 lety +2

    Sundr sar👌👌👌👌👌👌

  • @sachinsirsat8150
    @sachinsirsat8150 Před 3 měsíci +1

    स्वर चंदन हे कलेच घर मग कुण्या बेसुराचा नको शेजार❤❤❤❤❤❤

  • @user-wk4hd3je2u
    @user-wk4hd3je2u Před 10 měsíci +4

    शब्द नाहीत.. किती वेळा ऐकल असल गाणं..🙏

  • @ravindratayde5490
    @ravindratayde5490 Před 2 lety +1

    गुरू माऊली खरे शब्द आहे आणि सुर चंदन हे तर सरस्वती चे घर आहे

  • @santoshsartape7779
    @santoshsartape7779 Před 3 lety +2

    Sunder nayes👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vikassolase6406
    @vikassolase6406 Před 2 lety +1

    👍👍👌🏼👌🏼👌🏼mala khup aavdal he song 🎵👌🏼👌🏼chandan guruji 🙏salam tumcya ganyala 👍💯

  • @aarti-bhise
    @aarti-bhise Před rokem +2

    खरंच हे गाणं सत्य आधारीत आहे गुरूजी काहीच शब्द नाहीत बोलायला

  • @Aniketwaghmare
    @Aniketwaghmare Před 3 lety +3

    Wa kya bat he guruji , shabdach nahit khup Chan jhalay git om khup Chan re 👌👌👌✍🏻✍🏻✍🏻🎹🎹🎹

  • @akashjagdhaneofficial4292

    लय भारी

  • @dishachavan2970
    @dishachavan2970 Před 3 lety +2

    Lay bhari sir

  • @varshalandage5302
    @varshalandage5302 Před 3 lety +17

    आजच्या युगामध्ये चांगलं झालेलं कुणाला बघवत नाही , भले घरातला असो किंवा बाहेरचा म्हणून गुरुजींनी या गाण्यांमधून अशा लोकांचा शेजार नको खरोखर हे सत्य सांगितले आहे🙏🙏🙏
    खरच गुरुजी
    लय भारी ...लय भारी....लय भारी ...लय भारी... 👌👌👍👍🙏

  • @ArunBhosale
    @ArunBhosale Před 3 lety +13

    नमस्कार 🙏
    𝐉𝐚𝐠𝐝𝐚𝐦𝐛𝐚 🙏🏼
    गाण्याची शब्दाचा अर्थ व गायन अप्रतिम आहे🙏

  • @user-sb1pf6wj9m
    @user-sb1pf6wj9m Před 4 měsíci +1

    वा काय सुंदर विचार करून लिहिलं असेल प्रणाम तुम्हाला...ओम साईराम गुरुजी.

  • @sahilsathe8478
    @sahilsathe8478 Před 3 lety +2

    ञिवार मानाचा मुजरा गुरुजी

  • @user-ud5zo3lc9h
    @user-ud5zo3lc9h Před rokem +2

    वा,,, चंदन कांबळे साहेब
    जिवनातील कडु सत्य सागितल...या गान्यात..👌👌👌 मन प्रसन्न झाल.....🙏🙏🙏

  • @ajaytiwatane6106
    @ajaytiwatane6106 Před 3 lety +3

    संगीत अप्रतिम, चाल एकदम अंगावर काटा आणणारे आणि खरंच असं असतंच गुरुजी जे तुम्ही गाण्यातून गायलास तुम्हाला मनाचा मुजरा आणि येडेश्वरी चरणी प्रार्थना करतो की अजून असेच छान सुंदर प्रेरणादायी आणि भक्तीपूर्ण असे नव-नवीन गाणी तुम्ही आम्हा साठी घेऊन यावेत धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @dipyogfilms7978
    @dipyogfilms7978 Před 8 měsíci +1

    चंदन कांबळे सर मन जिंकलत तुम्ही..खूप छान💯

  • @sbsportslive5449
    @sbsportslive5449 Před rokem +1

    नवीन देवीच गीत नव्या पिढीची फॅशन झाली तुमच्यामुळे अर्थ बोध 🙏👍

  • @user-pp8tk3yq1b
    @user-pp8tk3yq1b Před 6 měsíci +1

    1 no दादा खूप सुन्दर गायले गाणं दादा आमी सारे तुमची गाणी ऐकत असतो ❤🙏जय लहुजी दादा

  • @user-oo8hn6sj9t
    @user-oo8hn6sj9t Před 9 měsíci +1

    खूप छान चंदन कांबळे साहेब अप्रतिम 🙏

  • @bibhisankasbe7263
    @bibhisankasbe7263 Před 5 měsíci +1

    👌👌👌👌👌👌खुपचं छान आहे गाण कांबळे सर

  • @user-ge3pg8pv1t
    @user-ge3pg8pv1t Před 5 měsíci +1

    आई रेणुका आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई चरनि 😊❤

  • @kiranshinde5392
    @kiranshinde5392 Před 3 lety +2

    खूप छान

  • @maulinalawade3490
    @maulinalawade3490 Před 3 lety +1

    श्री विठ्ठल
    राजापासून ते नोकरापर्यत सर्व दुःखीच आहेत फक्त त्या श्री विठ्ठलाच्या चरकमलापाशी सुखाचा भांडार आहे समर्थ रामदास स्वामीं सारखे जगी सर्व सुखी असा कोण आहे चंदन गुरुजींनी अप्रतिम लिखान केलय आवाज तर नादखुळा माऊलींचा आशिर्वाद राहो तुमच्यावरती हिच प्रार्थना 🙏

  • @snehapatil6119
    @snehapatil6119 Před 2 lety +1

    Nice song Chandan Dada 🙏🙏🌺🌺🌺😊😊Mi he gan roj ekte tri mn Bhrat nahi❤❤❤😘😘😘🌺🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @AmitSontakke-rk8bc
    @AmitSontakke-rk8bc Před 8 dny

    तुमच्या शब्दाला तोड नाही अप्रतिम गुरुजी चंदन कांबळे ❤❤🙏🙏

  • @pavanghadge7890
    @pavanghadge7890 Před 2 lety +5

    सलाम तुमच्या गायकिला, ऐकतच राहाव वाटतय , अनमोल शब्द आहे तुमचे गुरुजी.

  • @user-li9qt2th3e
    @user-li9qt2th3e Před rokem +3

    खरचं चंदन गुरूजी.... तोड नाय..... काय आवाज आहे.... ऐक नंबर 🔥🔥🔥👌👌👏👏👏

  • @milindkhillare5318
    @milindkhillare5318 Před rokem +2

    Ek no song satya var adharit ahe

  • @yogeshlondhe7378
    @yogeshlondhe7378 Před 3 lety +3

    गुरुजी आज खरं जगाच्या काळजात तुमचं घरं आहे माझं डोक आणि मन तुमच्या पायावर अर्पन

  • @pratikdahatonde5364
    @pratikdahatonde5364 Před 3 lety +7

    गुरुजी सलाम आहे तुमच्या गायकीला आणि तुमच्या लेखणीला सर मला तुमच्या कलेच्या घरात येईच आहे 🔥🔥🔥💥💥💥💥💥❤️❤️❤️😍😍🥰🥰

  • @shrikantmisal1271
    @shrikantmisal1271 Před 3 lety +3

    100 टक्के खर आहे गुरुजी

  • @omkargarje9988
    @omkargarje9988 Před 3 lety +2

    अप्रतिम

  • @vijaykengar8243
    @vijaykengar8243 Před rokem +1

    शब्द रचना खूपच सुंदर आणि आणी छान आहे गुरुजी चा तर नादच खुळा

  • @kiranwadekar2232
    @kiranwadekar2232 Před 3 lety

    कुण्या बेसुराचा नको ग शेजार ! क्या बात है ,खूप छान !सनई वादन खूप छान... ….👍👍👍👌👌👌

  • @prashantumape9222
    @prashantumape9222 Před 3 lety +6

    बाप तो बाप हाय
    आयुष्य वाहीलं मी आशा बापावर
    मामाच्या मुलाच्या मोबाईल वरून का होईना पण बापाचं गाणं ऐकलं की जे सुख भेटतं ते खूप मोठं हाय माझ्या साठी 😭🙏🙏🙏🙏

  • @savitamore5393
    @savitamore5393 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे गीत चंदन दादा मनाला भिडणार आहे

  • @alpana.mh24laturkar
    @alpana.mh24laturkar Před 3 lety +8

    आयुष्य एकाच गाण्यात गायक चदन गुरूजी या गित साठी शब्द नाहीत खुपच सुन्दर

  • @vilaskamble9578
    @vilaskamble9578 Před 3 lety +4

    साक्षात आई येडेश्वरी वास करते गुरुजींच्या लेखणीत

  • @user-dl3xz8eo3d
    @user-dl3xz8eo3d Před 3 lety +13

    आजही लोक देव्हाऱ्यात पूजा करतात या माणसाची गायकीचा राजा चंदन जी कांबळे

  • @vitthalgejage758
    @vitthalgejage758 Před 3 lety +3

    सनई मस्तरला सलाम आणि सगिंत तर आप्रतिम माझे गुरूजी चदंन काबंळे याना मनाच्या मुजरा

  • @rajendraambekar8267
    @rajendraambekar8267 Před rokem +1

    वा...खुपच छान बोल सत्य परिस्थिती आहे.

  • @user-fp8dy1ug4j
    @user-fp8dy1ug4j Před 2 měsíci +1

    खूप छान आहे गायले तर खूप छान वाटले😊😊❤❤❤