Ghanshyam Darade speech before Ajit Pawar! छोट्या पुढाऱ्याचं अजित पवारांसमोर दमदार भाषण

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024

Komentáře • 461

  • @Hindenberg-ev8ck
    @Hindenberg-ev8ck Před měsícem +77

    Bigg Boss बघुन हसू आलं 😂😂

  • @geetapachpute2260
    @geetapachpute2260 Před 2 lety +45

    घनश्याम खुप हुशार हो खुप छान भाषण आहे तुला माझा आशिर्वाद

  • @madantapkir8454
    @madantapkir8454 Před 19 dny +11

    😂😂पाकीट दिलं की कुठेही जातो😂😂

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 Před rokem +10

    जाऊद्या राव हा कसला छोटा,जा मनानं काशीत तसाच जिकडे घुग-या तिकड उदोउदो करतो 😊

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 Před rokem +8

    अस करु तस करु निवडून आले की तोंड नाय दाखवायच ,,🤣🤣🤣😂😂👌

  • @akshaynikam2377
    @akshaynikam2377 Před 7 lety +10

    दादाचा नाद च लय खुला

  • @ravindrakathe6424
    @ravindrakathe6424 Před 6 lety +43

    छान बोलतोस खुप कमी वयात तू तुझी प्रगति केली आहे अभिनंदन घनश्याम

  • @shrikantkaleofficial454
    @shrikantkaleofficial454 Před 3 lety +7

    खुप खुप छान 👌👌🔥🔥💯💯

  • @user-do4jc6pu5v
    @user-do4jc6pu5v Před měsícem +9

    चॅप्टर हाय लई😂

  • @vinayjoshi8386
    @vinayjoshi8386 Před 3 lety +12

    हा पढवलेला पोपट वाटतो
    जर स्वतः ची बुध्दी असेल तर निश्चितपणे चांगले आहे अभिनंदनास पात्र आहे
    परंतु ह्याचा उदोउदो करुन भवितव्य बिघडून जाऊ नये
    एवढीच काळजी आई वडीलांनी घेतली पाहिजे

  • @erdineshjadhav3140
    @erdineshjadhav3140 Před 6 lety +94

    *1:50** दादा नुसते बोलत नाही डायरेक्ट मुतून धरण भरून दाखवतात.*

  • @govindraut6637
    @govindraut6637 Před 5 lety +22

    निवळ बावळटपना आहे हा शेतकऱ्यांच्या आनेक समस्या असताना या छोट्या मुलाला भाषन दँयला लाऊन अत्यंत महत्त्वाचा वेळ घालविला जात आहे...... हे सर्व करनाऱ्यांची किव कराविशी वाटते

  • @kamaldcosta6540
    @kamaldcosta6540 Před 2 lety +9

    God bless you beta.you r really speaking from your heart .I proud of you dear .god will give you bright future in your life .be bless always.keep it up

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 Před rokem +3

    शरद पवारांचा शीष हो फुरोगांमी राजकीय नेते काय काय नाटक करतील सत्तेसाठी

  • @vidyadamle2227
    @vidyadamle2227 Před rokem +2

    खूपच छान आहे

  • @udaibhansingh3551
    @udaibhansingh3551 Před 4 lety +2

    बहुत सुन्दर..

  • @politicsknowledgestation6196

    Kadakkk.very nice
    #PoliticsKnowledgeStation

  • @shubhamlonkar4538
    @shubhamlonkar4538 Před 6 lety +6

    नेता हा नेता असतो ...लहान मोठा नसतो ....हि कला आहे की ती आम्हा तुम्हाला येत नाही ....🚩🕑🚩

  • @dipeshchile352
    @dipeshchile352 Před 4 lety +4

    चांगली संधी दिली पोराला
    थोडी अजून सफाईदारपणे बोलायला पाहिजे
    प्रॅक्टिस

  • @manoharkuche5065
    @manoharkuche5065 Před 4 lety +6

    दादा चडीत पादा 😂

  • @yadavindrajeet2551
    @yadavindrajeet2551 Před 5 lety +2

    अारे ये तुझ्यापेक्षा भारी अामचे १ लीचे विद्यार्थी अाहेत

  • @ajitchavan73
    @ajitchavan73 Před 4 lety +6

    Mast ahe speech

  • @prashantkamble3287
    @prashantkamble3287 Před 2 lety +2

    Are fodrichya shikh aadhi

  • @binnytawaskar4174
    @binnytawaskar4174 Před 6 lety +6

    तुमचे दादा नुसते बोलत नाहीत तर घोटाळे करूनही दाखवतात 😂😂😂😂😂

  • @SangitaKoli-g3t
    @SangitaKoli-g3t Před 29 dny +1

    खूप भारी

  • @sangamreddy4421
    @sangamreddy4421 Před 6 lety +17

    दादा दुष्काळ पडला कि शेतकऱ्याच्या कालव्यात मुततात 😀

    • @abhisheknaik8798
      @abhisheknaik8798 Před 5 lety +1

      Bhadvya kade pani nahi aahe na mhanun mutto
      Bhadva Saala

    • @darshankale1818
      @darshankale1818 Před 5 lety +1

      @@abhisheknaik8798 बरोबर आहे

    • @darshankale1818
      @darshankale1818 Před 5 lety +1

      घरी पाणी नसल्यावर मुततो का मग...
      काय बोललाय.

  • @aniketshirke363
    @aniketshirke363 Před 4 lety +39

    ह्याला आधी शाळेत पाठवा , कोण चांगलं कोण वाईट ही अक्कल अजून येयची बाकी आहे, चांगलं talant चुकीच्या बाजूनं वाया jatai

  • @sunilgorivale1345
    @sunilgorivale1345 Před 3 lety +2

    Very good

  • @abhimutha8682
    @abhimutha8682 Před 6 lety +37

    हे पोरगं बोलतो चांगलं पण याने पाहिले त्याच शिक्षण पूर्ण करायला पाहिजे
    हे टपाल्या चे काम सोडून द्यावे
    राष्ट्रवादी ने काय दिवे लावलेत हे आख्या महाराष्ट्राला माहिती आहे 🙏🙏🙏

    • @MrRusi-hm6vu
      @MrRusi-hm6vu Před 6 lety

      Bal Rashtrawadi hoti mhanun pachim maharashtra sukhi ahe
      B.C.M.C

    • @abhimutha8682
      @abhimutha8682 Před 6 lety +2

      RUSTAM CHOUGULE
      🔔 कोण सुखी आहे
      Politicians सोडले तर ...
      एक एक यांच्या घोटाळ्याचे आकडे पहा ...
      आकडी येईल ...
      शेवटी शिक्षण matter करत
      आम्हाला आमच्या आईवडिलांनी कष्ट करून उच्च शिक्षण दिल म्हणून आम्हाला कळतंय कोण बरोबर कोण नाही
      तुम्ही ते सांगण्याची गरज नाही
      आणि आता मतदान करणारे जवळ जवळ शिक्षित आणि उच्च शिक्षित वर्ग आहे
      जातीचं राजकारण , पैशे वाटून मतदान , आरक्षण असल्या फालतू गोष्टींचे राजकारण करून मत कोणी देत नसत
      तुमच्या सारखे गुलाम सोडले तर
      आता मत फक्त त्यालाच जो विकासाच आणि new India च बोलेल
      खूप पहिला भ्रष्टाचार आणि कचऱ्यानी भरलेला भारत ....
      आता नाही
      काम केले तर सत्तेत ठेवू नाहीतर यांना जसं घरात बसवलं तसच यांनाही बसवू
      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
      जय हिंद

    • @shashikantkadam1780
      @shashikantkadam1780 Před 6 lety

      भाजप न काय काढली काय मग येवडे दिव

    • @yuvrajpatilbhosale4215
      @yuvrajpatilbhosale4215 Před 6 lety

      right bro

    • @abhisheknaik8798
      @abhisheknaik8798 Před 5 lety

      Baala tu kay dive lavles

  • @vt5806
    @vt5806 Před 7 lety +50

    वय लहान होत तेव्हा कौतुक वाटायचं त्याचा भाषणाच ...पण आता हा पैसे घेऊन बोलायला पुढाऱ्यांची भाषा बोलायला लागला...टॅलेंट वाया गेलं....

    • @sonaijpawar4598
      @sonaijpawar4598 Před rokem

      😊😊

    • @sarcamotivegaming9769
      @sarcamotivegaming9769 Před rokem

      Paristhithi nusar badlav lagt lokani nav thevnyapeksha samjun ghyav .

    • @shamthorat5676
      @shamthorat5676 Před rokem

      त्याचा काई दोष नाही भाऊ, सगळी दुनियाच जिकडे paisa आहे तिकडे जाते

  • @onlyhindutva5771
    @onlyhindutva5771 Před 3 lety +2

    हेच बघायच राहिले होते.... अरे काय

  • @omkarnarke6286
    @omkarnarke6286 Před 3 lety +6

    छोटा नारायण राणे 🤣🤣🤣🤣

  • @rekhadesai2265
    @rekhadesai2265 Před rokem

    खुप खुप छान 👌

  • @sahilkunjam3133
    @sahilkunjam3133 Před 6 lety +10

    कडक चांगलं भाषण आहे.

  • @vaidahishambharkar2890
    @vaidahishambharkar2890 Před 5 lety +3

    Mast

  • @abhimanshelke6033
    @abhimanshelke6033 Před 6 lety +3

    only pawar saheb mast

  • @अध्यक्षचंद्रशेखरघाडगेपाटील

    काय टाईमपास चालाय हा असं कोणीतरी म्हणतंय

  • @d.m2448
    @d.m2448 Před 5 lety +1

    ह्या पोराला काय दिलय रे.....

  • @manojtodkar5400
    @manojtodkar5400 Před 6 lety +1

    Only pawar saheb
    Kdk bhawa

  • @suneetsalvi1200
    @suneetsalvi1200 Před 5 lety +5

    Not to be left behind, now NCP has their own comedy circus too.

  • @laxmankamble6584
    @laxmankamble6584 Před 6 lety

    सप्तपदी विवाह वधुवर सुचक मंडळ सांगली
    www.saptpadivivah.in
    या वेबसाईटवर मोफत बायोडेटा व फोटो इथे अपलोड केला आहे का

    • @user-sx6we8hs6q
      @user-sx6we8hs6q Před 5 lety

      तुजाया आई बापान शिकावल नाही कमी बोलयच

  • @mvmmusic9966
    @mvmmusic9966 Před 6 lety

    एकदम छान

  • @karankadam8344
    @karankadam8344 Před 2 lety +2

    ओन्ली दादाप्रेमी 💪💪🔥🔥👑👑🔥🔥

  • @aum0005
    @aum0005 Před 2 lety

    Lai bhari ek no

  • @alviallauddin7141
    @alviallauddin7141 Před 2 lety

    खुप छान

  • @vishalsatputaley1648
    @vishalsatputaley1648 Před 7 lety +27

    ghanshyam is good speaker

  • @sanketukirde7179
    @sanketukirde7179 Před 7 lety +65

    मला असं वाटतं की भारत यामुळेच पाठी आहे,
    बाळा जरा अभ्यास कर, मोठा हो, कशाला नाय त्या फंडयात पडू,
    काय त्या डॉ, कलाम साहेबांचं स्वप्न आणि आपण काय करतोय

    • @ingaming8519
      @ingaming8519 Před 6 lety +1

      sanket ukirde tumhi khara bollat.... Ncp la kay kaam nahi.... Ya party var amcha vishwas kadhich udaalq

    • @RajMore22
      @RajMore22 Před 6 lety +3

      sanket ukirde tuzyak gandila Kay rug lagli pn....

    • @priyasharma-nf8gk
      @priyasharma-nf8gk Před 6 lety +1

      Kharay

    • @RajMore22
      @RajMore22 Před 6 lety +1

      priya sharma Kay kharay...???

    • @abhisheknaik8798
      @abhisheknaik8798 Před 5 lety

      Barobar bol las bhava

  • @bharatkanade8512
    @bharatkanade8512 Před 6 lety +4

    म्हातार्या सारखा आवाज रेडा

  • @kamalkanda9583
    @kamalkanda9583 Před 7 dny

    Lai bhari❤❤🎉🎉

  • @gajanansuryawanshi9779
    @gajanansuryawanshi9779 Před 6 lety +10

    अरे विचार करा हा आपल्या हक्कासाठी लढतोय. याच्या वयाची मुलं कुठे आहेत आज. याचा विचार करा ना.

  • @sadanandkadam5943
    @sadanandkadam5943 Před 6 lety +2

    दादा ईतकया दिवस काय झक मारली

  • @sujatamoremore4607
    @sujatamoremore4607 Před 3 lety

    Mastch bhau

  • @kirannakhale5131
    @kirannakhale5131 Před 6 lety +1

    zakas bhau

  • @somanathbade4699
    @somanathbade4699 Před 7 lety +5

    good

  • @kishoridani5658
    @kishoridani5658 Před rokem

    Khrach keethi lahan age madhe yevdhe konlage...nakki ch ha khup motha Natha hoeil👌👍👍

  • @harshpatil3032
    @harshpatil3032 Před 4 lety +2

    दादांनी मूत पाजलं वाटत याला

  • @reshmasayyad299
    @reshmasayyad299 Před 2 lety

    Very nice

  • @staraditya1112
    @staraditya1112 Před 6 lety +1

    Ghanshaym bhau la kuthach tod nahi

  • @dilippawar1375
    @dilippawar1375 Před 2 lety +1

    दादा पाहटीच बीजेपी ची शप्पत घेऊन आला होता..

  • @mangeshbhagure3934
    @mangeshbhagure3934 Před 4 lety +1

    1 nambar ghansham

  • @krishnabobade9559
    @krishnabobade9559 Před 6 lety

    Mast sham

  • @ShrisailMalshetty
    @ShrisailMalshetty Před 4 měsíci

    ❤❤❤❤❤❤🎉 dhanyvad

  • @VinodchadaneChadane
    @VinodchadaneChadane Před 21 dnem +1

    बुटक वांग

  • @ramawagmode3378
    @ramawagmode3378 Před 6 lety

    छान

  • @kailasdange5670
    @kailasdange5670 Před 7 lety +63

    घनश्याम तुझं वय काय तु करतो काय.
    तुझ्या आईबापाला काहीच कसं वाटत नाही.............

  • @snehaborgaonkar5998
    @snehaborgaonkar5998 Před rokem

    Wow 🙏🙏

  • @user-fi9rq4qj3x
    @user-fi9rq4qj3x Před 4 lety

    #Rashtra v dada pp enjoying Bharat Day धन्यवाद In

  • @tukaramkadam3112
    @tukaramkadam3112 Před 3 lety

    Good

  • @user-kd5gz5wx9w
    @user-kd5gz5wx9w Před 6 lety

    No.1घनश्याम

  • @dnyandeopatil6535
    @dnyandeopatil6535 Před 6 lety +4

    Coming leader

  • @devarshbangar3763
    @devarshbangar3763 Před 7 lety +15

    Ajit Dada Kai hi vel Ali aplyavar evdhyashya chotya mulacha tumhala adhar ghyava lagto

  • @tusharapte5688
    @tusharapte5688 Před 6 lety +22

    They too want the person like pappu who destroy their own party.
    The making of pappu part 2
    Ghanu..😂😂😂😂😂😂

  • @ganeshnikam2386
    @ganeshnikam2386 Před 6 lety +1

    धनंजय मुडे

  • @rameshbhansi9501
    @rameshbhansi9501 Před 6 lety +1

    कडक रे भाऊ

  • @Shetkariporaga
    @Shetkariporaga Před 6 lety +3

    Sahi

  • @hareshdhumal6747
    @hareshdhumal6747 Před 6 lety

    Nice video

  • @vaibhavbtr4565
    @vaibhavbtr4565 Před 22 dny +1

    छोटा पुढारी❌छोटी मुतारी✅

  • @narsingloharkamble7313
    @narsingloharkamble7313 Před 6 lety +3

    पहीले हा बोलला मला राज कारनी लोक आवडत नाय मनुन आता काय आवडाय लागले का रे चाट्या तुला शाळा शिक कष्ट

  • @tukaramchavan5728
    @tukaramchavan5728 Před 7 měsíci +1

    😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 😢😢

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 Před 21 dnem

      तुझ्या बापाला भावपुर्ण श्रद्धांजली लीही

  • @yogeshbhalerao5612
    @yogeshbhalerao5612 Před 7 lety +13

    lay bhari

  • @jitendrapatil5010
    @jitendrapatil5010 Před 6 lety +1

    १७ वर्षाच्या अपंग मुलाने पुस्तक लिहले आहे बातमी कराल का ?
    9860858010

  • @mr.villain.9418
    @mr.villain.9418 Před rokem

    Rashtravadi pekshat gelele mla sagli undgich ka vatatat 😂😂😂

  • @kunalchopade5082
    @kunalchopade5082 Před 4 lety

    Nice

  • @Sunilmunde05
    @Sunilmunde05 Před 6 lety +16

    "धरणात पाणी नाहीतर मी काय धरणात ** का"
    अस कोण म्हटल होत सांग .

  • @sachinshinde6290
    @sachinshinde6290 Před 6 lety

    घनश्याम दरोडे चे आई वडिल काय करतात🇨🇮🇨🇮🇨🇮

  • @vishwasmahi1944
    @vishwasmahi1944 Před 6 lety +6

    आता हे दिवस आले का पावर चे

  • @poojakothalkar2442
    @poojakothalkar2442 Před 6 lety +5

    Good speech

  • @mukeshpatil5662
    @mukeshpatil5662 Před 7 lety +14

    Nice Dude....

  • @abhishekgunjal8179
    @abhishekgunjal8179 Před 7 lety +11

    कडक

  • @tusharpatil4682
    @tusharpatil4682 Před 6 lety +6

    😂😂😂 tumche dada Kahi bolat nahi pun brashtachar majbut kelay Rao.

  • @chandrashekharsonawane421

    Election chya prachara sathi ashya namunyachi kay garaj lagate kontahi paksh ASU dya

  • @prashantkadam9889
    @prashantkadam9889 Před 6 lety

    mast ghanshyam

  • @सुदामहोळकर

    नबरयेक

  • @shaileshmane9239
    @shaileshmane9239 Před 6 lety +1

    Khup Chan

  • @mukulkshirsagar1089
    @mukulkshirsagar1089 Před 6 lety +1

    kdk

  • @ganeshshitole967
    @ganeshshitole967 Před 6 lety

    ghandhyam chan asach bolat raha

    • @user-sx6we8hs6q
      @user-sx6we8hs6q Před 5 lety

      अरे मुला शिक्षण कर तुझ वय काय। बोलतो काय।काय अजित पवार चाय नादी लगला

  • @rajumani8773
    @rajumani8773 Před 5 lety +10

    The Great Ajit dada pawar, the great maratha, Salute Sir,

  • @sangeetabhoya3875
    @sangeetabhoya3875 Před 3 lety

    Lay bhari

  • @aniketadhalrao9023
    @aniketadhalrao9023 Před 6 dny

    Gela haa aaj baaher big boss mdhun😂

  • @riteshmane600
    @riteshmane600 Před 4 lety

    भावांनो दुसऱ्या वर कॉमेंट करण्या आधी विचार करा. जे काम तुम्ही मोठे असून देखील करू शकतं नाही , तो करतोय शेतकऱ्या मध्ये जनजागृती करतोय . बोलण्या साठी एक माध्यम लागत जन जागृती साठी ते त्याला भेटलं आहे . तो बोलतोय.