म्हणून पै. सिकंदर शेख याला जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी म्हणलं जातं | Sikandar Shaikh Story

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 171

  • @prathmeshphalke3713
    @prathmeshphalke3713 Před 2 lety +40

    सिकंदर चा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे...

  • @kapildevkurane4113
    @kapildevkurane4113 Před 2 lety +46

    सिकंदर आजच्या काळातला कुस्तीचा हुकमी एक्का आहे...तो शांत आणि संयमी कुस्ती करतो पण तेवढंच विनंब्र आहे..आपल्यापेक्षा मोठ्या पहिलवान च्या पायाला हात लावून आशीर्वाद घ्यायला तो जराही कचरत नाही.....आणि मी स्वतः कोल्हापूरचा असल्यानं सिकंदर आणि माऊली यांच्या दोस्ती विषयी काय सांगू..

  • @kamalakarkakade2203
    @kamalakarkakade2203 Před rokem +1

    पंजाब, हरयाणा हानून पाडल महान भारत केसरी पैलवान सिंकदर😍💪

  • @sachinsalve4282
    @sachinsalve4282 Před rokem +5

    Sikandar shaik the one of the best...indian champ...king

  • @tanajikarande9052
    @tanajikarande9052 Před rokem +3

    महान भारत केसरी पै सिकंदर शेख

  • @ravironge7558
    @ravironge7558 Před 2 lety +35

    भारतातील no 1 पहिलवान सिकंदर

  • @j.prajwal.092
    @j.prajwal.092 Před rokem +8

    2023 चा खरा महाराष्ट्र केसरी सिकंदर.

  • @ImranShaikh-01
    @ImranShaikh-01 Před rokem +9

    The real Maratha of Sikandar shaikh

  • @kamalakarkakade2203
    @kamalakarkakade2203 Před rokem

    जान आनी शान आहे सिंकदर शेख😍💪💪 महाराष्ट्र ची जान

  • @user-zx2bs9kv5x
    @user-zx2bs9kv5x Před 2 lety +18

    चपळ चिता आहे सिकंदर शेख🔥👌

  • @kamalakarkakade2203
    @kamalakarkakade2203 Před rokem

    किरण दादा भगत याची जखम भरून काडनार पैलवान सिंकदर शेख😍💪💪💪💪

  • @RajuPatel-ir8gp
    @RajuPatel-ir8gp Před 2 lety +14

    Maharashtra cha superstar sikandar 💪💪💪

  • @saddamsaddam9690
    @saddamsaddam9690 Před rokem +1

    sikandar. is..king....👍🏻👍🏼🌹🌹👍🏻👍🏻🌹🌹👍🏻👍🏻🌹🌹🌹

  • @ammonajeer43
    @ammonajeer43 Před rokem +5

    पै. सिकंदर शेख 🐯👑💪💯💎

  • @pailwannageshborate6686
    @pailwannageshborate6686 Před 2 lety +27

    एक नंबर माहिती दिली ,,,माऊली जमदाडे ची माहिती ध्या ,,,पै सिकंदर ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @jaymaharashtra2682
    @jaymaharashtra2682 Před rokem +5

    खरं आहे मला कुस्ती पाहण्याचे सिकंदरने लावल .
    युट्यब वर आसच काही तरि कुस्तीचा व्हिडीओ पाहत आसताना सिकंदर ची कुस्ती पाहिली एक जाणवल
    बाकीचे पैलवान स्वताहुन रिस्क घेत नाहीत पण हा पेट्या सव्ताच लवकर कुस्ती करण्यासाठी आतिश्य चपळाई नी स्वताहुन सामोरे जातो
    मला पण सिकंदरची कुस्ती आवडू लागली मी आनेक कुस्त्या सिकंदरच्या पाहिल्यात
    त्याला बाहेरील राज्यात दिखील टाळ्यांची दाद देतात
    पाहुन खूप भारी वाटतं

  • @nahidkharkhande8819
    @nahidkharkhande8819 Před 2 lety +10

    महाराष्ट्र कि शान सिकंदर भाईजान

  • @kishorsathe125
    @kishorsathe125 Před 2 lety +19

    Saglyacha bap shikandr 🌏❣️💫

  • @firojshaikh5680
    @firojshaikh5680 Před 11 měsíci

    ❤❤❤❤ king of Bharat

  • @esrarmujawar3787
    @esrarmujawar3787 Před rokem

    फारच सुंदर विडीओ बनवलाय भाऊ तुम्ही

  • @ravirajeshirsat2187
    @ravirajeshirsat2187 Před 2 lety +8

    आपल्या शिक्याचा नादच वेगळा राव. तुमची भाषा लय आवडली दादा

  • @akhtarshaikh2714
    @akhtarshaikh2714 Před 2 lety +6

    Sikandar. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @vaibhavchavan6084
    @vaibhavchavan6084 Před 2 lety +34

    गरीबांच्याच घरी मरूदुमकी नानंते

  • @habibmulani6946
    @habibmulani6946 Před 2 lety +13

    सोलापूर जिल्हाची शान

  • @milanpatole6524
    @milanpatole6524 Před 2 lety +8

    Sikandar ❤️

  • @firozpathan2860
    @firozpathan2860 Před rokem +1

    Maharashtrachya matitala hira,,, sikandar shaikh

  • @ImranShaikh-01
    @ImranShaikh-01 Před rokem +4

    Maharashtra putra Sikandar shaikh 🎉

  • @karanrmali3819
    @karanrmali3819 Před 2 lety +6

    मर्दाचा खेळ....💪 कुस्ती...

  • @patil1834
    @patil1834 Před 2 lety +1

    २०२२ च्य सर्व जिंकलेल्या कुस्या , चा व्हिडिओ you tube ला टाका,,,

  • @Nathsamprdayak
    @Nathsamprdayak Před 2 lety +12

    आपला विषयच लय भारी🙏🌎🌺♥️

  • @Imrankhan-ok1qz
    @Imrankhan-ok1qz Před 2 lety +11

    Sikander no. .1 pehalwan in all india

  • @user-zx2bs9kv5x
    @user-zx2bs9kv5x Před 2 lety +11

    सिकंदर शेख किरण भगत माऊली जमदाडे अक्षय शिंदे एक नंबर पैलवान आहे ते💪🏻💪🏻🙏

  • @user-mj8bc4fb3j
    @user-mj8bc4fb3j Před 5 měsíci

    महाराष्ट्र केसरी झालेल्या पैलवानाचं सांगताय...उप महाराष्ट्र केसरी पैलवानांच सांगा ना साहेब..

  • @surajchaougle7329
    @surajchaougle7329 Před rokem +4

    आम्हाला गर्व आहे सोलापूर चा पैलवान आहे

  • @maulipatilshiralkar4906
    @maulipatilshiralkar4906 Před 2 lety +11

    माऊली जमदाडे यांची जिवन गाथा सांगा दादा.

  • @jamilshaikh349
    @jamilshaikh349 Před 2 lety +3

    1.no.bhau tumhala khup khup dhanyawad apan kharach khup changli mahiti detat

  • @Tusharkhatke1351
    @Tusharkhatke1351 Před 2 lety +6

    सगळी माहिती बरोबर आहे 🔥

  • @imranshaikh-tt5yu
    @imranshaikh-tt5yu Před 2 lety +18

    Thanks for making such a great & informative video about Sikandar shaikh jo jeeta vohi Sikandar 💪💪😎👌

  • @saddamsaddam9690
    @saddamsaddam9690 Před rokem +2

    good.👍🏼👌

  • @salmanmullasalmanmulla8478

    🙏🏼🙏🏼🙏🏼 धन्यवाद सर

  • @sagarphalke3640
    @sagarphalke3640 Před 2 lety +10

    विषयच भारी प्रथमेश दादा 💪

  • @noushadshaikh9898
    @noushadshaikh9898 Před 2 lety +10

    हमाल के पेट मे पैदा होने के लिए भी नसीब लगता है😥😥🤲🤲✌✌💪💪💪🙏🙏🙏🙏

  • @shubhambhosale9827
    @shubhambhosale9827 Před 2 lety +4

    किरण भगत

  • @ranjitubale6206
    @ranjitubale6206 Před 2 lety +5

    तुमचा खरच विषयच भारी

  • @roshanchavan6759
    @roshanchavan6759 Před 2 lety +7

    खुप छान माहिती दिली भाऊ

  • @user-mj8bc4fb3j
    @user-mj8bc4fb3j Před 5 měsíci

    डबल उप महाराष्ट्र केसरी मौला शेख आणि बाळु पडघम यांची माहिती हवी आहे..

  • @atul2857
    @atul2857 Před 2 lety +11

    Binjod aahe 🎉💥

  • @naeemullah9181
    @naeemullah9181 Před 2 lety +1

    Very beautiful and pretty boy sikander sheikh

  • @jaydiprandive8988
    @jaydiprandive8988 Před 2 lety +1

    माझा आवडता पैलवान सिकंदर शेख

  • @vishalbachhavbachhav5286
    @vishalbachhavbachhav5286 Před 2 lety +17

    दादा किरण भगत ची पण थोढी माहिती द्या कि

  • @vishnuumardand1632
    @vishnuumardand1632 Před rokem

    2023 चा महाराष्ट्र केसरी झाला फकत गदा राहिलेली आहे ति 2024 येणार only sikandar

  • @sameermullani9275
    @sameermullani9275 Před rokem +2

    King sikandar sheikh

  • @shaikraheem8545
    @shaikraheem8545 Před rokem

    Sikndr shaik is the best

  • @ravironge7558
    @ravironge7558 Před 2 lety +6

    छान माहिती सांगितली

  • @vaibhav4492
    @vaibhav4492 Před 2 lety +5

    👌🙏

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 Před rokem +1

    आरे भाऊ जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी राहुन चालत नाही जिंकाव लागत आनी ते शिवराज भाऊंनी केल

  • @komalchavan4816
    @komalchavan4816 Před rokem +1

    Khup chhan sikander shekh 😊😊😊

  • @LS-kk3ed
    @LS-kk3ed Před 2 lety +2

    1 no Bhai 👏👏👏👍🎁🎁

  • @merajsayyad939
    @merajsayyad939 Před 2 lety +2

    Nice information sir ji

  • @sharadjadhav3209
    @sharadjadhav3209 Před 2 lety +3

    पै. किरण भगत

  • @shrirangpachkawade5889
    @shrirangpachkawade5889 Před 2 lety +4

    👌👌👌👌🙏👍

  • @shahajipawar5308
    @shahajipawar5308 Před 2 lety +3

    मस्तच

  • @mohansadgir7290
    @mohansadgir7290 Před 2 lety +3

    किरण भगत ची माहिती ग्य

  • @kishormagar3516
    @kishormagar3516 Před 2 lety +3

    आपला विषयच भारी ♥️👍

  • @upmanyumaske3254
    @upmanyumaske3254 Před rokem

    Pai Akshay Shinde Beed Story Sanga

  • @sayajibudhavale6535
    @sayajibudhavale6535 Před 2 lety +3

    दादा आवाज. लय. भारी आहे. तुम्हचा. माऊली. जमदाडे. बनवा

  • @PK-qe2py
    @PK-qe2py Před 2 lety +1

    महाराष्ट्राचा एक काळ होता जेव्हा उत्तरेतील पैलवान हिंदकेसरी श्रीपती खांच्णाळे, गणपतराव आंदळकर, मारुती माने, विष्णुपंत सावर्डेकर, चंबा मुटणाळे, दादू चौगुले, हरिश्चंद्र बिराजदार, दीनानाथ सिंह अशी एक शृंखला होती, पण काळानुसार महाराष्ट्र कुस्तीमध्ये मागे पडला, उत्तरेतील पैलवान महाराष्ट्रातील पैल्वानांच खाच्चिकरण केलं,तेव्हा मराठी पैलवान नाही तर मराठी मन थोडं कमकुवत झाल,१९८० पासून कुस्तित हेच सुरू आहे!
    महाराष्ट्रातील लोकांनी आपला उज्ज्वल इतिहास मुलांना शिकवावा, पूर्वजांनी अटकेपार झेंडे फडकवले आहेत, महाराष्ट्राचा इतिहास काय आहे?
    आता महाराष्ट्राने संपूर्ण हिंदुस्थानावर कुस्तीती आपला वचक आणि दरारा निर्माण करावा किमान ५० वर्षे.
    कारण आपल्याला फक्त हरण्याची सवय मनमधून झाली असल्यामुळे आपण डगमगतो,पण आता महाराष्ट्राने देशातील कुस्तीत आपली दहशत निर्माण केली पाहिजे,आपल्या गावा- गावातील तालमी पुन्हा बांधणे,कडून सराव करणे पुढचा स्पर्धक आहे त्याच्या ३ पट तरी, तर आपण पुढे जाऊ आणि टिकून राहू.
    हिंदकेसरी मारुती माने हे १२ तास रोज व्यायाम करायचे त्यांचे व्यायाम असे होते:
    साखरेचे रिकामे पोते रोज फाटत नाही तो पर्यंत पोते हाताने पिर्गळणे, धावणे,५००० जोर,५००० बैठका, फक्त हाताने नदीत वरच्या प्रवाहाला पोहणे,दोर फक्त हाताने १०० वेळा चढणे, उतरणे, सपाट्या मारणे, लाकडी फळीवर वजन ठेऊन ती ओढणे, मानेत दगडी चाक ९०-१०० किलो चे घालून बैठका मारणे, आखाडा खोदणे २५-३० किलोच्या खोऱ्याने, जोडी फिरवणे असे व्यायाम होते.
    आणि सर्वात जास्त त्यांचं मनोबल उंच होतं, स्वतः वर आणि स्वतःचा मेहनतीवर विश्वास होता, मी यशस्वी होणार, मी हार मानणार नाही, पुढच्या पैलवणाला पाडणार, हट्टाला पेटले तर मारुती माने कुणाला कुस्तीत देशात न्हवे तर परदेशात सुद्धा ऐकत न्हवते.
    आज हिंदकेसरी मारुती माने यांची १२वी पुण्यतिथी.
    जय महाराष्ट्र.

  • @RajuPatel-ir8gp
    @RajuPatel-ir8gp Před 2 lety +1

    Khup chan mahiti dili🙏🙏🙏

  • @Axeeeeeeeeeeeeee
    @Axeeeeeeeeeeeeee Před 2 lety +1

    Great information

  • @HouseFlatsPlots
    @HouseFlatsPlots Před rokem +1

    ❤️👌

  • @ramkamble123
    @ramkamble123 Před rokem +3

    🔥🔥🔥👑👑👑🔥🔥🔥

  • @amolmohol6970
    @amolmohol6970 Před rokem

    पै. काक्या पवाराचे माहिती द्या दादा

  • @BhushanMungase-ig4hu
    @BhushanMungase-ig4hu Před 10 měsíci

    पैलवान हिरामण बनकर यांचा जिवन प्रवास माहिती

  • @LS-kk3ed
    @LS-kk3ed Před 2 lety +6

    Sikandar chi mahiti Hindi madhe pan deya sarkar 🙏🙏🙏🙏

  • @rashidshaikh6138
    @rashidshaikh6138 Před 2 lety +1

    Sikander no 1

  • @amolshilimkar6726
    @amolshilimkar6726 Před 2 lety +2

    सिकंदर शेख भारतातील नंबर १ पैलवान

  • @saurabhdevakar6
    @saurabhdevakar6 Před 2 lety +5

    दादा किरणदादा वरती पण एक story करा

  • @salimshekh147
    @salimshekh147 Před 2 lety +1

    Sikandar maharashtracha wagh ahae

  • @amjadsayyad2476
    @amjadsayyad2476 Před 2 lety

    Kiran Bhagat

  • @vishkinvideos5465
    @vishkinvideos5465 Před 2 lety +3

    🚩🚩✌️✌️✌️

  • @sayyadinayat2933
    @sayyadinayat2933 Před 2 lety +1

    पै,सिकंदर शेख बद्दल चागली माहीती दिली मी आपला मनापासु आभारी आहे।एम एच 24।।दादा,,2021/2022मध्य जे कुस्ती चे आखाडे रंगले तयाय पै,सयलेश शेलके दिसलाच नाही कारन काय।।तो पण चगला पैलवान आहे,माहीती ध्या वी विनंती ।

  • @mahendrasonwane417
    @mahendrasonwane417 Před 2 lety +2

    महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांच्या विषयी विडिओ बनवा....

  • @yashwantchaudhari1880
    @yashwantchaudhari1880 Před 2 lety +8

    😍😍😍😍

  • @salimsheaikh329
    @salimsheaikh329 Před 2 lety

    नाद नहीं करने सिकंदर भाई का 🐆🐆🐆🐆

  • @suyograkshe9982
    @suyograkshe9982 Před 2 lety +5

    Sikandar Sheikh vishayi bolaych zal tar dokyavarti barf Ani angamadhe ag aslela malya ahe ha

  • @ajampathan7956
    @ajampathan7956 Před 2 lety +2

    Aslam kazi

  • @khalilshaikh8634
    @khalilshaikh8634 Před 2 lety +1

    👍👍👍

  • @alijanpathan4000
    @alijanpathan4000 Před rokem

    नुसती गदा घेऊन मिरवणे महंजे महाराष्ट्र केसरी न्हव... लोकांच्या मनात पणं बसता आल पाहिजे आणि जो तिथं बसतो ना तोच खरा महाराष्ट्र केसरी.... बाकीचे सगळे मग सेटिंग केसरी......

  • @Pushpraj1117
    @Pushpraj1117 Před rokem

    डबल उप महाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघण यांची मुलाखत घ्या

  • @akshaybhadange884
    @akshaybhadange884 Před 2 lety +2

    पैलवान किरण भगत माहिती द्या

  • @suyograkshe9982
    @suyograkshe9982 Před 2 lety +1

    Maharashtra champion wrestler Balu bodake life story

  • @vilasbandal535
    @vilasbandal535 Před rokem

    वाघ आहे तो
    खरा महाराष्ट्र केसरी
    राजकारण झाले भावांनो
    बीजेपी पोहचली इथे

  • @vijaykale4667
    @vijaykale4667 Před 2 lety +1

    Kiran bhagat mahiti dya dada

  • @KushtiDangalIndia
    @KushtiDangalIndia Před 2 lety

    वागाच्या कलजाचा पैलवान भारत मदन .....

  • @suyograkshe9982
    @suyograkshe9982 Před 2 lety +1

    Sadhychya stithila jabardast kustya karnarya Balu bodkechya jivanpravasavishyi jaun ghyala nakki awdel prathmesh

  • @jagdishwagh3016
    @jagdishwagh3016 Před 2 lety +3

    Kiran Bhagat chr mhitee day

  • @satishbagal2773
    @satishbagal2773 Před 2 lety +5

    Sikandarla dayavi denagi ahe kushti

  • @aniketbhosale1958
    @aniketbhosale1958 Před 2 lety +2

    Mauli jamdade chi video banva

  • @irfanmulani9216
    @irfanmulani9216 Před 2 lety

    ❤️❤️❤️

  • @akbarmaniyar9186
    @akbarmaniyar9186 Před 2 lety

    1nabar