Padmaja Phenany Joglekar || Tuzya Dolyanmadhe gahirya||

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 01. 2024
  • CREDITS
    VIDEO DIRECTION & SINGING : PADMAJA PHENANY JOGLEKAR
    VIDEO EDITING AND CREATION : SONALI BORKAR
    3. LYRICS : CHANDRASHEKHAR SANEKAR
    4. MUSIC : MAYURESH PAI
    5. MUSIC ARRANGEMENT : MITHILESH PATANAKAR
    6. PADMAJA’S SOLO PHOTOS : SANJAY DALVI, AHMEDNAGAR
    तुझ्या डोळ्यांमध्ये गहिऱ्या असा मी हिंडतो आहे,
    जणू त्या सागराचे मी किनारे शोधतो आहे... ||
    तुझ्या सोडून जाण्याची मला चिंता आता नाही
    तुझा आभास सोनेरी मला सांभाळतो आहे... ||
    तिथे बोलायला जाऊ जिथे ना एकटे राहू
    इथे एकांत एकाकी नको ते मागतो आहे...
    जणू त्या सागराचे मी किनारे शोधतो आहे...||
    तुझ्या कैफात मी आता तुलाही लागलो विसरू
    असे समजू नको तू की, तुला मी टाळतो आहे...
    जणू त्या सागराचे मी किनारे शोधतो आहे...
    तुझ्या डोळ्यांमध्ये गहिऱ्या असा मी हिंडतो आहे.....
  • Hudba

Komentáře • 12

  • @VijayPatil-wt1qv
    @VijayPatil-wt1qv Před 5 měsíci +3

    कँसेटच्या जमान्यात हे गाणे ऐकायचो तेव्हा अगणित वेळा वाजलय माझ्या वॉकमनवर. आज इतक्या वर्षानंतर ऐकताना खूप आनंद झाला.. धन्यवाद हे सादर केल्याबद्दल..🙏🙏

  • @sgodbolejoshi
    @sgodbolejoshi Před 4 měsíci +3

    शब्द सूर..आणि पद्मजाताई ..सारेच देखणे अन् मनस्पर्शी

  • @neetamarathe2981
    @neetamarathe2981 Před 5 měsíci +1

    अप्रतीम . मंत्रमग्ध करणारा स्वर. धन्यवाद.

  • @abhijeetraneofficial7007
    @abhijeetraneofficial7007 Před 4 měsíci

    अप्रतिम गाणं, चाल, गायन व्हिडिओकरण .ही चाल अनोखी झालीय. मनात रुंजी घालतेय.❤❤❤

  • @utabhijit
    @utabhijit Před 4 měsíci

    अतिशय नजाकतभरी पेश्कश
    आहा

  • @kavivivekjoshi6385
    @kavivivekjoshi6385 Před 4 měsíci +1

    वाह ,खुप सुंदर आहे

  • @suniljoglekar954
    @suniljoglekar954 Před 5 měsíci +1

    it is a mesmerizing song ❤

  • @anjaliapte1207
    @anjaliapte1207 Před 5 měsíci +1

    Sundar

  • @kavitapuntambekar7705
    @kavitapuntambekar7705 Před 4 měsíci

    सुंदर शब्द आणि सूर

  • @rushikeshmorey762
    @rushikeshmorey762 Před 4 měsíci

    खुप छान 👏👏

  • @pramodpant1751
    @pramodpant1751 Před 4 měsíci

    खूप सुंदर