शेवळाची आमटी | Shevlachi Amti Recipe In Marathi | Dragon Stalk Yam | Jungli Suran | रानभाजी |

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 06. 2024
  • शेवळे कसे सोलावे व कापायचे कसे | How to Clean & Cut Dragon Stalk Yam (Shevla) | जंगली सुरन |
    • शेवळे कसे सोलावे व काप...
    साहित्य -
    शेवळे - १ वाटी
    काकड़ - १५ १६
    जीरा लसून पेस्ट - १ चमच
    लसून मिर्ची पेस्ट - १ चमच
    घरघुती लाल तिखट मसाला - १/२ चमच
    हल्दी पाउडर - १/२ चमच
    धनिया पाउडर - १/२ चमच
    चींच - १ इंच
    कोलिम - १ चमच
    तांदूल च पीठ - २ चमच
    मीठ - चविनुसार
    तेल - २ चमच
    लसून चा पकल्या - १५-१६
    कादीपत्ता - १०-१२
    कोथिम्बीर
    गरम मसाला - १/४ चमच

Komentáře • 20

  • @Official-ng4ws
    @Official-ng4ws Před 8 dny +1

    खूप छान रेसिपी

  • @savitavaid742
    @savitavaid742 Před 18 dny +1

    Very nice 👌👍😊❤

  • @homehacks7639
    @homehacks7639 Před 17 dny +1

    22 like looks very tasty 😋😋😋😋 and new recipe.Thanks for sharing Please stay connected and support your new friend.🎉🎉🎉🎉🎉

  • @poonamvaidya5681
    @poonamvaidya5681 Před dnem +1

    ही भाजी फक्त पावसाच्या सुरवातीलाच जंगलात मिळते

  • @36_krupalipimple59
    @36_krupalipimple59 Před 19 dny +1

    Yummy 😋

  • @Supriyyaa794
    @Supriyyaa794 Před 8 hodinami +1

    Kolim & kakad mahnaje kay

    • @NidhisKitchen-me6ec
      @NidhisKitchen-me6ec  Před 8 hodinami

      कोलिम हे लहान कोळंबी आहेत, जे कापसाच्या साडीच्या साहाय्याने पकडले जातात , बरेच जण त्याला खारा कोलीम, बालचाओ किंवा तेझालिन चा कोलीम देखील म्हणतात

    • @NidhisKitchen-me6ec
      @NidhisKitchen-me6ec  Před 7 hodinami

      काकड जे दिसायला आणि पोत मध्ये आवळा सारखे आहे आणि खाज कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी वापरले जाते
      Me thumbnail madhe photo thevla aahe kakad ch

    • @Supriyyaa794
      @Supriyyaa794 Před 7 hodinami +1

      Thanks🙏🏻

  • @arpanabelgavkar1788
    @arpanabelgavkar1788 Před 18 dny +2

    He shewala Kay aste