Covid 19 Lockdown SHODH ! / Kanchi Shinde / Natak / ललित कला केंद्र / Sujata /
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- शोध!
ललित कला केंद्रात विद्यार्थिनी म्हणून केलेला हा शेवटचा performance!
Third year ची practical exam,
ह्यात आम्हाला ३०min मंचावर सादरीकरण करायचं असतं.
मला विद्यार्थि म्हणून २ वर्ष मना सारखं मंचावर अभिनय करण्याची संधी फारशी मिळत नवती, कारण बऱ्याच लोकांच्या नजरेत मी dancer च होते ( जरी मी नाटकाची विद्यार्थिनी होते).
पण ह्या परीक्षेत मात्र मला माझे हक्काचे ३० min मिळाले ज्यात आख्खा रंगमंच माझा होता!
एक नृत्यांगना म्हणून मंचावर खूप अनुभव घेतले, camera समोर ही काम केलं पण रंग्माचावरचे अभिनेत्री म्हणून माझे 30 min खूप शिकवून गेले!
Covid 19 ची दुसरी सात आली तेव्हा मी ही possitive निघाले होते, home quarantine केलं होतं. लहानपणा पासून खूप लोकांमध्ये राहण्याची सवय होती आणि अचानक एका खोलीत बंद झाले होते. त्यात आमच्या exam ची तारीख आली. त्या काळात खूप वाईट बातम्या समोर येत होत्या... त्या बातम्याचा आधार घेऊन मी हे लिहिलं होतं!
ह्यात मला सुमंत शिंदे नी लिखाणात आणि शांतनू अडसूळ ने गाण्याच्या चाली साठी मदत केली होती!
.
#kanchishinde #covid19 #viral #localnews #lockdown #lalitkalakendra
Kanchi re kanchi re kanchi kanchi kanchi re........loved it.....❤❤❤
वास्तविक दर्शन कांची.खुप छान keep it up 👌👌👍👍
सुंदर खूप छान अभिनय.
खूप सुंदर संपूर्ण जीवनाचे कथा यांनी तर 10 मिनिटात सांगितले सत्य घटना आहे डोळ्यातून अश्रू आले पाहता ऐकता
Kharch khup bhari abhinay aawaj ani sakarleli sujata❤
Khup chan
फार छान ,, भरपूर शुभेच्छा🎉
खुपच छान अभिनय ❤
Khup chhan aahe abhinay❤
Kupch chhan actting
Mast
Khuppppppppp msst great beginning ❤
Love u Kanchi Tai
i love u are acting, dancing and everything😘
Thank you so much 😊
खूप सुंदर कांची
खूप छान acting Tai ❤
Mi tula aj dupari call kela hota usmanabad मधील भाबी tula mahit asel tila bolaych hot tula
Tu nhi uchlal trr Manju mau lach kela mg
Khup chaan ❤
गान ऐकतच राहावं असं वाटत आहे
3 पेक्षा जास्त वेळा aikl mi 😍😍😍😍
Khup chan kanchu
काळीज पिळवटून टाकणारा अभिनय कांची पूर्ण अभिनय पहात असताना अश्रू अनावर झाले होते भावी वाटचालीसाठी कांची तुला हार्दिक शुभेच्छा
Thank you so much 😊
Kanchi your truly passionate with you work and you doing fabulous very nice keep going ❤️🎉
ग्रेट... खूप छान.,..
अतिशय सुंदर अभिनय
Ek min. Angavrcha kata thambla nhi... Just loved your performance 🙏👍
Big fan
जबरदस्त अभिनय कांची, रडवलंस पोरी, इतक वास्तववादी आवाजात सुजाता मांडलीस, सुजाताच दिसली, त्यात कांची कुठंच नव्हती,
ग्रेट... 💐💐👍🏻👍🏻
Thank you so much 😊
डोळ्यात अक्षरशः अश्रू आले जिवनाचा सार अवघ्य १० मिनीटात या मुलीने सांगुन टाकला 🙏🙏🙏
Mla ekda bhetaychay tumhala ...kiti talent te ho ...Nishabd vhayla hot ..khup khup chan ...Plzz ekda bhetaychay mla ...
Kay kamal ahes yar tu❤
Thank you dear 💖
❤️🙌
कांची खुप छान अभिनय केला 👌👌👍
Thank you so much 😊
निशब्द❤ अभिनय💯💯💯 जगात भारी🥰🥰
कांची खूपच हृदयस्पर्शी...
Thank you so much 😊
व्वा!कांची मस्त ॲक्टिंग/Singing 👌👌👍
खुप छान..
Thank you so much 😊
🙌🙌👏❤️
❣️❣️
सुंदर
🙏👌🌟💞👌🫶
Very very nice.
Very good.
Nice consept.
Very nice acting (Lajavab)
Good bless my doughter.❤❤👍🫶👌💞
Beautifully written Kanchi!
Hi
Very nice profomanc my doughter KANCHU SHINDE👌👌👍🫡🫡🫡
He Natak sarvani sant chhittane va manapasun jarur pahave, pratekala aplese vatel yat shanka nahi.
Jarur paha!
Thank you so much 😊
Khup chan