गणगौळणीतील ' कृष्णाची गौळण ' ऐकाच : शाहीर रामहारी भाट आणि बी.डी.चव्हाण सर [भाग 27 वा. ]

Sdílet
Vložit

Komentáře • 13

  • @parashuramwaghachaure1831
    @parashuramwaghachaure1831 Před měsícem +1

    याही वयात आपल्या उस्फूर्त कलेला आणि बापू आपणास सलाम !

  • @pintumotkatte9504
    @pintumotkatte9504 Před měsícem +1

    एकदम कडक पुढील भाग पाठवा

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Před měsícem

    लोकपरंपरेचा सच्चा पाईक रामहरी तथा बापू आपले खूप खूप अभिनंदन!

  • @dadasomandale3195
    @dadasomandale3195 Před měsícem +2

    खूप छान

  • @yogeshpatil4358
    @yogeshpatil4358 Před měsícem +1

    अप्रतिम

  • @Mangeshkakadekalakar.6696
    @Mangeshkakadekalakar.6696 Před měsícem

    मुलखात एकूण अंगावर काटाच आला सर ❤️👌🏼👌🏼👌🏼

  • @madhukarnikam7895
    @madhukarnikam7895 Před měsícem

    तासगांव तालुक्यातील हिरा शाहीर रामहरी बापु सलाम

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Před měsícem +1

    पच्याईंशी वर्षाचा तरुण .विश्वास बसत नाही वगातली झलक आणि आवेश बघून.

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 Před měsícem +1

    Ekdam kdk sadrikaran navin video patva 😂😂

  • @madhukarchavan755
    @madhukarchavan755 Před měsícem

    🌹🌹वा बापू 🌹🌹

  • @prakashgaikwad8545
    @prakashgaikwad8545 Před měsícem +1

    बापू.तुम्हाला.भेटायचय.कशी.भेट.होईल.जरा.सांगा

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Před měsícem

    अतिशय उत्कृष्ट सादरीकरण , बाणेदारपणे स्वर आणि अन्यायाविरुद्ध लढा देत गायन करत किती निवेदन सरस

  • @tukarampatil1168
    @tukarampatil1168 Před měsícem

    तासगांव तालुक्यातील हिरा