रांगोळी स्पर्धा..🤩कोणाला मिळालं प्रथम बक्षिस 🤔 मानाची पैठणी..🥻 सिन्नरचा मानाचा राजा 🙏❤️

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024

Komentáře • 549

  • @rutujasartgallery5994
    @rutujasartgallery5994 Před 11 měsíci +5

    Wow! अभिनंदन पुजा आणि आर्चेना खुप सुंदर रागोळ्यां काढल्या गणपती बाप्पा जसे समोर होते तशेच काढले आणि आर्चनाने पण विठ्लाचि प्रतिमा खुप सुरेख सुंदर काढली ......,👌👌👌👌❤....मस्त .....साडि खुप सुंदर आहे .....😊😊👍👍🙏🙏

  • @ashajambhale995
    @ashajambhale995 Před 11 měsíci +10

    अभिनंदन पुजा खरच तुझे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे सर्व गुण संपन्न आहे याचा अभिमान तुझ्या आई पप्पांना तसेच अनेक शुभ आर्शिवाद

  • @vidyakhamkar265
    @vidyakhamkar265 Před 11 měsíci +2

    पूजा चे खूप खूप अभिनंदन आणि अर्चनाने सुद्धा खूप सुंदर रांगोळी काढली होती दोघी पण सर्वगुणसंपन्न आहेत

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 Před 11 měsíci +1

    सुंदर गणपति बाप्पाची पुजा दिदिने चित्र कलाकृति सर्व वांनी छान रांगाेळी..काढली.ताई..सुंदर साडी.गणपति बाप्पा माेरया...

  • @kavitathroat992
    @kavitathroat992 Před 11 měsíci +9

    Wawwww खूप सुंदर पूजा आणि अर्चना ची रांगोळी गणपती बाप्पा आणि विठू माऊली. ... dr Pooja congratulations 🎉. All rounder ahes. ❤. अर्चना आणि अंशू खूप गोड 😊

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 Před 11 měsíci +36

    अभिनंदन पुजा . सुवर्णा मी कालच म्हटलं होतं की पुजा सर्वगुणसंपन्न आहे . तिच्या मध्ये सर्वच कलागुण आहेत . तिच्या आईमध्ये सर्व गुण आहेत तर मुलींमध्ये का नसणार . खुप छान वाटलं पुजाला पहिले बक्षिस मिळालं .साडी पण खुप छान आहे . तिच्या मामीने पण छान विठ्ठलाची रांगोळी काढली आहे . तुमच्या फॅमिली मध्ये सगळेच active आहेत .परत पुजा व तिच्या मामी चे अभिनंदन 🎉🎉

  • @vandanaingale6278
    @vandanaingale6278 Před 11 měsíci +2

    खूप छान पूजा तू आगोदर पासुन हुशार व सर्व गूणसंपन आहे

  • @prasadshelake1206
    @prasadshelake1206 Před 4 dny +1

    पुजा दिदी सर्व गुण संपन्न आहे 😊😊

  • @manishapagare8588
    @manishapagare8588 Před 11 měsíci +3

    अभिनंदन पूजा खूप छान रांगोळी काढलेली होती सुवर्णा ताई सारखीच हुशार आहे पूजा साडी खूप सुंदर आहे

  • @user-re5ce5it9f
    @user-re5ce5it9f Před 11 měsíci +2

    पूजाने खूप छान रांगोळी काढली वहीनी पण खूप छान रांगोळी काढली 👏👍

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 Před 11 měsíci +1

    Pooja khup hushar ani sarvgunsampna ahe all credit goes to you suvarna tai❤

  • @swapnilshirode4139
    @swapnilshirode4139 Před 11 měsíci +1

    सर्वप्रथम पूजा तुझा खूप खूप अभिनंदन रांगोळी खूपच छान अप्रतिम अर्चना मामीने काढलेली पांडुरंग खूपच सुंदर दिसत होता पूजा मम्मी सारखीच खूप हुशार आहे गणपती बाप्पा मोरया

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 Před 11 měsíci +2

    खूप छान पूजा तू खूप भारी आहेस सर्वगुण संपन्न आहेस तूझे कौतुक करावे तितकेआई पप्पा चे नाव मोठे होणर सासरचे पण नाव मोठे करणार खूप छान आशिच तुझी प्रगती व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना ‌गणपती बाप्पा मोरया❤❤🎉🎉

  • @nirmaladeshmukh3086
    @nirmaladeshmukh3086 Před 11 měsíci +1

    Khup chan rangoli kadhli poojani ani vaynini sudha congratulations pooja

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 Před 11 měsíci +3

    मस्तच पुजा खुप छान रांगोळी काढली अभिनंदन 💐👌👌👌👌

  • @kamalsuresh6156
    @kamalsuresh6156 Před 11 měsíci +1

    Puja Archana खूपच छान आहेत ..रांगोळी छान

  • @bhaveshsvlog237
    @bhaveshsvlog237 Před 11 měsíci +2

    बहुत ही सुंदर रंगोली बनाई पूजा आपने आप में सभी गुण है आप डांस भी बहुत अच्छा करते हो खाना भी बना लेते हो भगवान ऐसी बेटी सबको सबको दे❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @user-lr2nd6ic9r
    @user-lr2nd6ic9r Před 11 měsíci +1

    Kiti Chan रांगोळी काढली पूजान. गणपती बाप्पा मोरया ❤❤❤❤

  • @user-nb4tj8su1b
    @user-nb4tj8su1b Před 11 měsíci +3

    हाय सुवर्णा ताई पूजा ताई व तुमची वहिनी अर्चना दोघींनी भारी डान्स केला तुमचा व्हिडिओ बघतच राहावा मी तीन वेळा व्हिडिओ पाहिला सगळ्यांच्या साड्या भारी होत्या सुवर्णाताई तुमची साडी खूप छान होती एकदम मस्त कार्यक्रम झाला पूजा सगळ्या गोष्टींमध्ये हुशार आहे तुमच्या घरातले वातावरण एकदम छान संस्कारी वातावरण आहे देवधर्म हे सगळे बघून मुलांवर चांगले संस्कार पडतात तुमचे व्हिडिओ एकदम मस्त असतात ताई

  • @rupalidhepe7146
    @rupalidhepe7146 Před 11 měsíci +2

    Congratulations Pooja 💐👌👍 मस्त रांगोळी काढली बाप्पाची छान आणि अर्चनाने पण छान काढली विठोबाची मस्त ❤छान होता आजचा व्हिडिओ मस्त 👌👌

  • @sushmaswami3826
    @sushmaswami3826 Před 11 měsíci +2

    खूप सूंदर रांगोळी दोघींची पनं

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 Před 11 měsíci +1

    दृष्ट काढा पूजा ची.❤😊साडी पण खुप सुंदर रंग पण 👌🏻❤❤

  • @gulabpawar4147
    @gulabpawar4147 Před 11 měsíci +1

    साडी स्काय पूजा तू पण खूप आवडते मला सर्वगुण संपन्न आहे तुझ्यामध्ये मला तुझी साडी पण आवडली आणि तू काढलेला गणपती बाप्पा पण आवडला भाग्य लागतो अशा मुली मिळायला

  • @9561333446
    @9561333446 Před 11 měsíci +1

    खूप छान रांगोळी काढली पूजा आणि मामी ने... अभिनंदन 💐💐

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 Před 11 měsíci +1

    खुप सुंदर रांगोळी काढली पूजा ने,अभिनंदन पूजा. ❤❤अर्चना ने पण खूप सुंदर रांगोळी काढली होती 2 no.पाहिजे होता. ❤❤

  • @kunalganjave7719
    @kunalganjave7719 Před 11 měsíci +2

    बक्षीस भेटल्याबद्दल पूजाला अभिनंदन. पूजा ची रांगोळी खरच खूपच छान होती.

  • @GAURIDISH
    @GAURIDISH Před 11 měsíci +1

    पूजा रांगोळी मस्त काढली अर्चना वहिनी ची पण विठू माऊली खूप सुंदर होती रांगोळी पूजा सर्वगुणसंपन्न मुलगी आहे

  • @sain.sangledivb5502
    @sain.sangledivb5502 Před 11 měsíci +1

    अभिनंदन पुजा 💐
    रांगोळी खूप सुंदर काढली.

  • @piyushtejale2542
    @piyushtejale2542 Před 11 měsíci +1

    congrats 👏 Pooja Tai Pooja didi cha Khup talented sinsear ani premal ahe mala tumchi Ani maherchi sarva family Khup avaste goiraiche pan chan darshan jhale tumchyamule baghun manala Khup samadhan vatle than you so much

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Před měsícem

    पूजा खूप छान सर्व गुण संपन्न आहेस तू ..मी बरेच वेळा हा व्हिडिओ बघितला ...तू आणि अर्चना ने तसेच सगळ्या स्पर्धकांनी खूप सुंदर रांगोळी काढली ... सिन्नर चा राजा गणपती बाप्पा खूपच सुंदर आहे ...ह्या वर्षी पण छान मानाची पैठणी मिळव ...खूप छान व्हिडिओ

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 Před 11 měsíci +1

    मेंहदि कलर साडी मऊसुत.सुंदर पुजाताई खुप हुशार आहे..कलाकार आहे..

  • @bandubijule106
    @bandubijule106 Před 11 měsíci +2

    पुजा आणि अर्चनाताई खुप छान रांगोळ
    काढली

  • @chhayagangurde6328
    @chhayagangurde6328 Před 11 měsíci +1

    Abhinandan Puja tu khoob sweet aahes all rounder aahes 💐👌❤️

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 Před 11 měsíci +1

    Khup chan rangoli pooja ani mami

  • @thetasteofkonkan4463
    @thetasteofkonkan4463 Před 11 měsíci +2

    अभिनंदन पुजा आणि सुवर्णाताई!

  • @workingartist-23
    @workingartist-23 Před 11 měsíci +2

    Sadi khup chan ashe puja tai sarvgunsampan aahe 😊😊

  • @charulatabachhav5252
    @charulatabachhav5252 Před 11 měsíci +1

    खूप खूप अभिनंदन पूजा तुमची पूजा सर्व गुण संपन्न आहे मुलगी असावी तर अशी , मला मुलगी नाही , नेहमी वाईट वाटत असते

  • @manojchaudhari3459
    @manojchaudhari3459 Před 11 měsíci +1

    खूप छान रांगोळी काढली पूजाने अभिनंदन

  • @priyamahajan2834
    @priyamahajan2834 Před 11 měsíci +1

    khupch hushar ahe pooja . khup khup abhinandan🎉❤🌺

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl Před 5 měsíci +1

    किती सुंदर रांगोळी काढली पूजा ऑल roundar पूजा

  • @user-sv6pd8tv4z
    @user-sv6pd8tv4z Před 11 měsíci +1

    Khup sundar rangoli kadhli doghinipan pooja abhinandan kharach all-rounder ahe pooja tai tumhi swapnatach aalya

  • @user-fd9nm9si7g
    @user-fd9nm9si7g Před 11 měsíci +1

    Congratulations Pooja bappa always bless you my friend.,

  • @rupalinagare2131
    @rupalinagare2131 Před 11 měsíci +1

    Puja khup guni mulagi ❤ congratulations puja🎉🎉

  • @shantayadav4107
    @shantayadav4107 Před 11 měsíci +1

    पूजा अभिनंदन. रांगोळी अतिशय सुंदर दिसत आहे.अर्चनाने पण छान रांगोळी काढली आहे.दोघींना ❤❤

  • @rajudarade6691
    @rajudarade6691 Před 11 měsíci +1

    अर्चना वहिनींनी खूप छान रांगोळी काढली विठू माऊली खूप छान दिसत होते

  • @Saburi697
    @Saburi697 Před 11 měsíci +1

    Pooja ne khup chan ragoli khadhali. Ganrayachi Tai me pooja la tichya mistarana bhaghitle sunday apllya gavat disle mala gavthyavar chan Jodi pooja all rounder.bappa bless you. Vithurayachi hi rangoli khup chan khadle 😊

  • @priyankapatil.-gx3zj
    @priyankapatil.-gx3zj Před 11 měsíci +5

    काँग्रॅच्युलेशन पूजा रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल ऑल राऊंडर dr pujaa.💐🤗

  • @bhagyashreemagar1705
    @bhagyashreemagar1705 Před 11 měsíci +1

    Saglyanni rangoli khup chan kadli hoti 👍 puja ani archana chi rangoli khup mast kadli ❤️ ani tya doghi thodya same dista bahinisarkhya❤️❤️

  • @user-rm7wq2in1n
    @user-rm7wq2in1n Před 11 měsíci +1

    पूजा ना छान रांगोळी आणि नृत्य अभिनंदन ताई🎉❤

  • @rajudarade6691
    @rajudarade6691 Před 11 měsíci +1

    अभिनंदन पूजा रांगोळी खूप सुंदर होती डान्स खूप छान केलास खूप गुण आहेत लक्ष्मीचा कार्यक्रम खूप छान होता मला खूप तुमचे व्हिडिओ बघायला आवडतात

  • @manishalakade1778
    @manishalakade1778 Před 11 měsíci +2

    Congratulations Puja rangoli khup Chan kadhli🎉🎉😊

  • @lataerande5564
    @lataerande5564 Před 11 měsíci +1

    अभिनंदन पूजा ❤
    रांगोळी स्पर्धा खुपच सुंदर

  • @SarikaThigale-xq1jy
    @SarikaThigale-xq1jy Před 11 měsíci +2

    खूप सुंदर ❤

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 Před 7 měsíci +1

    अभिनंदन पुजाताई 🎉

  • @KalyaniMankar-yp3ie
    @KalyaniMankar-yp3ie Před 11 měsíci +1

    Congratution pooja🎉 ताई पूजा allrounder ahe.

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Před 11 měsíci +1

    congratulations 👏 Pooja mast rangoli kadhalis

  • @sumitthakur8953
    @sumitthakur8953 Před 11 měsíci +1

    अभिनंदन पुजा खूप छान रांगोळी काढली आहे तु

  • @yeolapaithanishop2251
    @yeolapaithanishop2251 Před 11 měsíci +2

    Khup mast kadhli rangoli pooja..congrats💐

  • @vandanakadam9172
    @vandanakadam9172 Před 11 měsíci +1

    पूजा आणि अर्चना खरंच सर्व गुण संपन्न आहेत

  • @neharikadhage6397
    @neharikadhage6397 Před 11 měsíci +1

    Archana ne pn Chan rangoli banavli.... मला काल परवा अजिबात वेळ मिळाला नाही vlogs बघायला आज बघीले . आमच्या पण घरी गणपती बाप्पा आहे . पाहुणे होते . भजनाचा कार्यक्रम होता नंतर जेवण .खूप बिझी होती कल मी. अर्चना वणी पूजा ने खूप सुंदर मंगळागौर च डान्स केला ....खूप च मस्त्त

  • @shitalshinde5342
    @shitalshinde5342 Před 11 měsíci +1

    अभिनंदन पुजा खुप छान रांगोळी काढली

  • @komaldhawale9579
    @komaldhawale9579 Před 11 měsíci +2

    Congratulations Puja ..tu khup cutie ahes ❤
    .

  • @sushmasambare157
    @sushmasambare157 Před 11 měsíci +1

    Abhinandan Puja rangoli design khup chhan Hoti ❤

  • @SUNWOODIND
    @SUNWOODIND Před 11 měsíci +3

    Kiti chhan Pooja , tuz nav anounce zal tar mazyach dolyat Pani aal , Jas kay mich jinkley , he tuzyasathiche anandashru hote.heartly congratulations ❤

  • @jayshreepatil948
    @jayshreepatil948 Před 11 měsíci +1

    Very nice pooja

  • @swa831
    @swa831 Před 11 měsíci +1

    Pooja is multitalented

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 Před 11 měsíci +1

    अभिनंदन 🎉🎉🎉 पूजा मस्तच रांगोळी काढली व अर्चना मामींचे पण अभिनंदन 🎉🎉

  • @vandanakadam9172
    @vandanakadam9172 Před 11 měsíci +1

    पूजाचे खूप खूप अभिनंदन पूजा ने आणि आर्ची आणि खरंच खूप सुंदर रांगोळी काढली होती

  • @anumahalle3585
    @anumahalle3585 Před 11 měsíci +1

    Congratulations dr pooja

  • @janhavikangane4251
    @janhavikangane4251 Před 11 měsíci +1

    अभिनंदन पूजा, 👏👏 khup chan rangoli kadhali , aarchana vahini ne dekhil mast rangoli kadhali....

  • @latawankhede4651
    @latawankhede4651 Před 11 měsíci +1

    अभिनंदन पूजा साडी छान आहे राहुल शांत मुलगा आहे

  • @rupalikurole4600
    @rupalikurole4600 Před 11 měsíci +2

    पूजा ला खूप खूप शुभेच्छा खूप छान रांगोळी काढली मस्त पुजा ❤❤❤❤❤

  • @SwatiPagar-rq5el
    @SwatiPagar-rq5el Před 11 měsíci +10

    Ganpati bappa morya 😊❤❤ congratulations Pooja 🎉🎉

  • @kamalsali3884
    @kamalsali3884 Před 11 měsíci +2

    🙏 व्वा तुमची फॅमिली खूपच मस्त 👌👌👌👌 पूजा एक नंबर, अशा मुली कुठेही जाऊदे आई ,-वडिलांचे नाव रोशन करतील. बाकी गौरी पूजा मस्त 🙏👌👌👌👍👍👍आजचा विडिओ मस्त 👌👌 पूजा अभिनंद💐💐💐💐💐❤️

  • @Indu_28_Soni
    @Indu_28_Soni Před 11 měsíci +2

    काकू तुम्ही खूप छान संस्कार केले आहेत ताई वर..😊 खूपच सुंदर कुटुंब आहे तुमचं..👌👌👌👌
    पूजा ताई खरंच खूप हुशार आहे..👌👌👍😊All Rounder
    खूप छान रांगोळी काढली दिदी ने..❤🎁💐 खूप खूप अभिनंदन & आणि शुभेच्छा..🎉🎉🎉
    दिसायला सुध्दा खूप सुंदर आहे..👌👌👌👌🍫🍫
    कौतुक करावं तेवढं कमीच आहे...👍👍👌👌
    अशीच कायम आनंदी राहा...🥰🥰👑🤗💕😍

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Před 11 měsíci

      Thankyou 🥰

    • @poojalonare1467
      @poojalonare1467 Před 11 měsíci +1

      Thank you so much mavshi ❤

    • @Indu_28_Soni
      @Indu_28_Soni Před 11 měsíci

      @@poojalonare1467 Wlcm Di..😊😊💕God Always Keep You Happy nd Healthy...✨🥹

  • @nandapardeshi9441
    @nandapardeshi9441 Před 11 měsíci

    ज्यांनी खूपच सुंदर रांगोळी काढली

  • @chhayasalunke555
    @chhayasalunke555 Před 11 měsíci +1

    Rangoli khupach chan kadli pooja ani archana ne ❤👌🏻

  • @user-gu3ud7pq7n
    @user-gu3ud7pq7n Před 11 měsíci +1

    अभिनंदन पुजा खुप हुशार आहे 🎊🎊🎉🎉🎈🎈

  • @user-hh6fy8qw4y
    @user-hh6fy8qw4y Před 11 měsíci +4

    Congratulations Pooja 🎉🎉🥳 Ganpati Bappa Morya 🙏🌺 asach Ganpati Bappa cha aashirwad tumchya purna family var raho, congratulations suvarna tai 🥰

  • @mangalasapkale4403
    @mangalasapkale4403 Před 11 měsíci +1

    सर्व गुण सम्पन आहे पूजा.

  • @yogitakrunalfund7937
    @yogitakrunalfund7937 Před 11 měsíci +1

    Pooja ni khup chan ganpati bappachi rangoli takli

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 Před 11 měsíci +1

    Congratulations 🎉 👌🏻 🎊 👏🏿 💐

  • @sushilamagare5156
    @sushilamagare5156 Před 11 měsíci +1

    Congratulations Pooja 👏👌💐 alrounder pooja 🎉🥰👍

  • @nishaashar6312
    @nishaashar6312 Před 11 měsíci +3

    🌹Congratulations Puja💐..your idea to drow the same picture of Ganapati Bappa, was great.🌹👌⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️

  • @suraj_kale_ji
    @suraj_kale_ji Před 11 měsíci +1

    Congratulations पूजा🎉🎉👌🏻👌🏻nice sadi

  • @user-bg9ul4wi9b
    @user-bg9ul4wi9b Před 11 měsíci +2

    Congratulations pooja very nice rangoli

  • @chhayasalunke555
    @chhayasalunke555 Před 11 měsíci +1

    Abhinandan pooja 🥰

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 Před 11 měsíci +1

    Magech mi comment keli hoti pooja taine khup chan rangoli kadhli mhnun aata punha time khupach Sundar rangoli kadhli taine congratulations🎉

  • @suvarnajedgule58
    @suvarnajedgule58 Před 11 měsíci +1

    Pooja khrch khup hushar aahe .

  • @surekhajinanawar7402
    @surekhajinanawar7402 Před 11 měsíci +1

    अभिनंदन पुजा अशीच प्रगती होत राहु दे

  • @SwatiBajare-dg5us
    @SwatiBajare-dg5us Před 11 měsíci +1

    अभिनंदन पूजा

  • @user-kv9ns9xo3p
    @user-kv9ns9xo3p Před 11 měsíci +3

    अभिनंदन पुजा

  • @RutujaDesai-kz6lh
    @RutujaDesai-kz6lh Před 11 měsíci +1

    Mast bolata Tumi Suvarna Tai mast video mast rangoli

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 Před 11 měsíci +1

    पुजा चे अभिनंदन रांगोळी खूप छान होती बक्षीस पण छान मिळाले

  • @surendrakhandare726
    @surendrakhandare726 Před 11 měsíci +2

    Congratulations Pooja

  • @Meena_waje
    @Meena_waje Před 11 měsíci +1

    खूप छान रांगोळी काढली पूजा ने अभिनंदन❤बेटा

  • @rupalisonawane7496
    @rupalisonawane7496 Před 11 měsíci +2

    अभिनंदन पूजा ❤👌👌👌

  • @hemangibadhan995
    @hemangibadhan995 Před 11 měsíci +2

    Pooja & tai congratulations 🎉

  • @kaustubh.Gondane
    @kaustubh.Gondane Před 11 měsíci +2

    Puja n Archu rangoli fharach chan 1 number Hartley congratulations 👏

  • @aparnasalekar1031
    @aparnasalekar1031 Před 11 měsíci +1

    अभिनंदन पुजा💐💐💐