जेवताना सांडले आजोबांनी पाणी
Vložit
- čas přidán 10. 07. 2024
- जेवताना सांडले आजोबांनी पाणी | ज्योती पटाईत | शोध वृध्दाश्रम
आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
शोध वृध्दाश्रम
मोबाईल नंबर :- 9511221045
Follow On Facebook :- jyoti.patait...
Follow On Instagram:- shodh_ngo?...
shodh_foundatio...
भरपूर जेवण वाढता आजी आजोबाना खुप चांगला आशीर्वाद घेता. स्वामीचा आशीर्वाद असुदे तुमच्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ "
छान जेवन ताई ताट भरून. ताई अन्नपुर्णा आहेत. खूप छान वाटत अस बघून. आजोबा कीती छान. जे आवडल हक्काने मागून घेतात. धर्माची मुलगीच आहात ताई तुम्ही. खूप छान शेवा चालली आहे ताई. असच सुखी घरकुल राहो आपल. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे.❤❤🎉🎉
हो ताई महागाई खूप वाडली आहे,तुमचं मन खूप मोठं आहे म्हणून स्वामी काहीच कमी नाही पडूदेत,आश्रमाला
बाहेर मस्तच हिरवागार निसर्ग छान झाड आहेत. 👍
ताई खूप छान शेवा करता आजी, आजोबांची 🙏🙏👍
प्रत्येक क्षणाला पुण्य कमावता ताई!👌
जेवणाचा बेत एकदम मस्त आहे 👌
ज्योतीताई खूप खूप थँक्यू मनापासून थँक्यू माझा वाढदिवस इतका खूप छान साजरा केल्याबद्दल आणि आणि सर्वांचे आशीर्वाद असेच आमच्या आणि सगळ्यांच्या मागे राहू दे आणि तुम्ही हे कार्य असे चालूू ठेवावे.परमेश्वर तुमच्या पाठीशी सदैव राहील. 🎉🎉🎉
Happy birthday 🎉🎉
Mrudula aaji khup shant zalyat .video mast
Khup chhan व्हिडिओ tai
Khup chhan aajoba aahet,mazya vadilan sarkhech aahet.aashramachi shhan vadhli.nice video.❤
अशीच सेवा करत रहा ताई देव तुम्हाला खुप काही देईल
Kiti chan vatl saglyanna jevtana bghun ....ayushybhr puny kel asel te ashya velet tyanna tumchya gharacha adhar bhetla ..ghari pn kadachit as velchya veli n tatbharun jevn nst milal ...kharya ayushyat koni swargat raht asel tr ti hi mans ❤..tai tu khup mothi hoshil 🎉we proud of uhhh😊
Jevan ekdam mast, tumchya ashramatil vatavernat ani ajiajobanmadhye khup freshness janavto. vedio baghun man prasann hote. Aaji ajoba nahan mulansarkhi vatatat ani tumhi tyanchi aai. Swatachihi kalaji ghya.
Khup chan ❤❤
खूप सुंदर काम करत आहात ताई!
खुप छान विडीऔ ताई तुला खुप आशीरवाद तुझे मुलांचे खुप चागले होईल
Shree gurudev🙏🙏
Mast video
Jevn khrch chhan aahe tai
🙏🙏🙏🙏
Shree swami samrth 🙏
🙏🙏👌👌
जेवण खरचं छान आहे
आजोबा 1न.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤
Hhyvga pala bhaji Gokul Astmila Kara Tya divshi khupch 👌 lagtye kanda lasun tur dal bhijvlyli taka 👌
❤ ताई खूप छान 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान काम करता ताई ईश्वर तुमच्या सोबतीला आहे पंढरपूर ला जयाची गरजच नाही
❤❤❤❤❤ताई नमस्कार जेवण खुपच छान
Kay j1 aahe Rao ❤ tondala pani sutal kay bet aahe ekdam mast
ज्योतीताई लवकरच तामिळ भाषा शिकणार आहे😂😂 जेवण खूप छान❤❤
आजोबा हुबेहूब संत गाडगेबाबा वाटतात खूप छान ताई मस्त
ॐ,साई,राम,ताई
संधीवात असेल तर शेवग्याच्या पानांची भाजी खावी
Chakude 😁🥰🥰🥰😘😘😘😍😍😍
Tai Tumi mast kam Karta tha tumse karyalay Salam
अम्मा ला जेवण मध्ये सांबार भात द्या त्यांना आपले जेवण रुचत /सवय नाही ये..
शेवगा पानाची भाजी खूप पौष्टिक असते ,हाडांसाठी...त्यांना देता
😂😂😂👍👍✌️
Jevnacha karcha kiti yeto Tai
आजोबा यांनी धोतर छान नेसले 👍🏽🙏फक्त ऐक डोक्यावर सफेद टोपी पाहिजे 👍🏽वारकरी टोपी 🙏👍🏽मग एकदम भारी दिसतील आजोबा🌹
Baheril adgal kada
कोथिंबीर वड्या बनवा ताई
ज्योती ताई तुम्ही तुमची काळजी घ्या
शेवग्यांच झाड दारात लावू नये म्हणजे ते ठिसूळ असते वार पाऊस आला कि पटकन फांद्या किंवा पूर्ण झाड ही तुटते.म्हणून दारात येण्या जाण्याच्या वाटेत लावू नये.बाकी काही नाही.
भामा आजिना शुगर आहे ना एवढा भात त्यांना देऊ नका आणि गोड ही देऊ नका
Mrudula ajji n ch nav ekda pan ghet nahi tumhi......sarvana avarjun vichartat ........ tumhri ch ahat tya sarvan chya sarve sarva..........apan aplya aai cha kadhi raag dharun basato ka?? Nahi na.........mag kahi zhale asel tar sodun dya.......
Minakshi Khedekar vtyasla mavshe hasra chera ahe anande astat
शोध आश्रमाचा महिनाचा खर्च कसा चालतो...सरकार कडून काही फंड मिळतो का..प्रत्येक. वृध्द मांणसमागे
कोकणात शेवग्याच्या पानांची भाजी तसेच पावसाळी विविध प्रकारच्या रानभाज्यांची भाजी बनवतात. आरोग्यासाठी चांगल्या असतात. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏