Video není dostupné.
Omlouváme se.

स्वरादित्य - ग दि मा स्वरांजली दिवाळी पहाट २०२१

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 11. 2021
  • आदित्य गार्डन सिटी मधील कलाकारांना घेऊन आमच्या स्वरादित्य ग्रुप सादर करीत आहे दिवाळी पहाट २०२१.
    शब्दप्रभू ग दि माडगूळकर यांना स्वरांजली
    गायक कलाकार:
    दिव्या पप्पू, जुई भालेराव, रुची लाटकर, उदिता काळे, अनया खडके, आर्या गोखले, रिया लाटकर, सिफर जिरगाळे, सार्थक पिंगळे
    नृत्य कलाकार:
    आर्या सरदेशपांडे, आर्या जोशी, सई जोशी, रेहा रामगोळ, श्रिया सरदेशपांडे, ओवी देशपांडे, आरोही शितोळे
    नृत्य दिग्दर्शन:
    वर्षा मुजुमदार
    वादक कलाकार:
    तबला - अनिरुद्ध खडके
    पेटी - पूनम सोमण
    कीबोर्ड - यश भंडारे
    ढोलकी आणि साईड रिदम - अक्षय पंचवाडकर
    निवेदक:
    विश्वेश जिरगाळे
    कल्पक पिंगळे
    संयोजक:
    स्मिता जिरगाळे
    तेजश्री सरदेशपांडे
    मेधा काळे
    स्थळ - द बॉक्स, पुणे
    रेकॉर्डिंग/कॅमेरा - अशोक शेलार

Komentáře • 287

  • @vishweshji
    @vishweshji  Před 2 lety +58

    सगळ्यांचे मनापासून आभार. तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे पाठिंब्यामुळे हे सगळे शक्य होत आहे. सगळी मुले, अनिरुद्ध खडके, वादक यांच्या मेहनतीमुळे आणि पालकांच्या भक्कम साथीने हा कार्यक्रम शक्य झाला आहे.
    आम्ही दर वर्षी असेच काहीतरी अभिनव मुलांकरिता घेऊन येऊ ...

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 Před 2 lety +6

    नवीन पिढीच्या तोंडी हे उत्तम शब्दभांडार बसवणं हे कौतुकास्पदच.
    अभिनंदन

  • @bhagwankulkarni1757
    @bhagwankulkarni1757 Před 9 měsíci +1

    फारच सुंदर 🙏

  • @jayashreethakur6137
    @jayashreethakur6137 Před 9 měsíci +3

    फारच सुंदर गाणी निवडली आहेत. छान मस्त

  • @pravinchavan5915
    @pravinchavan5915 Před 9 měsíci +3

    Hats off to Tabalji Anirudha Khadke

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 Před 8 měsíci

    पलोमाचे कवितावाचन‌ फारच सुंदर.

  • @pratikshapatil4791
    @pratikshapatil4791 Před 2 lety +3

    Khupch Chan🙏😊

  • @subhashkamble9566
    @subhashkamble9566 Před 2 lety +2

    Apratim karyakram sumadhur sangit.

  • @makarandpangarkar1
    @makarandpangarkar1 Před 9 měsíci +1

    😂 खडके दादा लय भारी तबला वादन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 Před 2 lety +2

    ग्रेट गदिमा
    ग्रेट सादरीकरण

  • @prakashkhairmode8529
    @prakashkhairmode8529 Před 10 měsíci +2

    Atyant sundar... Mantramugdh.

  • @rupalisawant3896
    @rupalisawant3896 Před 2 lety +6

    खूप सुंदर मनमोहक

    • @anupamadongre2514
      @anupamadongre2514 Před 2 lety

      अप्रतिम खुप सुंदर ग.दि.मा.

  • @shailakasar9821
    @shailakasar9821 Před 2 lety +6

    गदिमांचे कार्यक्रम खूपच छान गाणी अति उत्तम मन भूतकाळात रमले छान वाटले गदिमा म्हणजे लेखनाची सरस्वती धन्यवाद

    • @shailakasar9821
      @shailakasar9821 Před 2 lety +3

      सगळ्या मुलींचे म्हणजेच गायकांचे आवाज खूपच छान सगळी गाणी त्यांनी छानच म्हटली अशाच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @vijayrege5217
    @vijayrege5217 Před 2 lety +4

    Khup chan song ghetali mast pahat zali🙏👌👍

  • @ujwalaprayagi9123
    @ujwalaprayagi9123 Před 9 měsíci +2

    Ga.Di.Ma.ani Babujinchi gani mhanaje Amrutane bharalela kalash aahe. Tyacha varshav aaj aapan aamachyavar kela. Gayakana ani organisers la khup khup Dhanyavad

  • @shubhadadivekar927
    @shubhadadivekar927 Před 2 lety +4

    खू..प खूप छान. ग.दि.मा. म्हटले की,अरे व्वावच तोंडात येते..शत प्रणाम.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rupaliganjave2136
    @rupaliganjave2136 Před 5 měsíci +1

    Khupach Chan 😊

  • @sushamabhide9447
    @sushamabhide9447 Před 9 měsíci +2

    खूप खुप सुंदर कार्यक्रम आहे

  • @dhananjaykolhatkar6701
    @dhananjaykolhatkar6701 Před 9 měsíci +2

    Atishay sunder karyakram anek dhanyavad by dhananjay

  • @santoshgulavani7055
    @santoshgulavani7055 Před rokem +1

    खुप सुंदर व मनोरंजन

  • @neeshakiran
    @neeshakiran Před 2 lety +4

    सर्वांग सुंदर असा कार्यक्रम.कान तृप्त झाले.खुप खुप अभिनंदन

  • @shripadjoshi4899
    @shripadjoshi4899 Před 2 lety +4

    फारच छान आहे

  • @nitilavardhave8243
    @nitilavardhave8243 Před 9 měsíci +1

    अप्रतिम

  • @madhuridhupdhare5752
    @madhuridhupdhare5752 Před rokem +1

    मंत्रमुग्ध होऊन गेले.. अप्रतिम.. भन्नाट..

  • @vijaykabadi7464
    @vijaykabadi7464 Před 2 lety +3

    खुप श्रवणीय आणि देखणि मैफिल
    आयोजकांना खुप खुप धन्यवाद.

  • @shivajitilve3067
    @shivajitilve3067 Před rokem +2

    अंती उत्तम

  • @user-gm9hf8im5k
    @user-gm9hf8im5k Před 9 měsíci +2

    ग दि मा. म्हणजे जागेपणी पाहिलेलं स्वप्न शब्द शब्द जणू अमृताची धार.. तेजोमय सकाळ तेजाने बहरली.. 🙏🏻🌹🙏🏻🌹 त्रिवार वदंन 🙏🏻🌹🙏🏻🌹.. कार्यक्रम नियोजन, निवेदन सादरीकरण.. एकूणच 👍🏻🌹👍🏻🌹सगळं छान

  • @vikasshinde3738
    @vikasshinde3738 Před rokem +1

    अप्रतिम, गदिमा। ज्योतीने तेजाची आरती।।

  • @padmakarshingate6571
    @padmakarshingate6571 Před 2 lety +4

    अतिशय सुनियोजित कार्यक्रम ग.दि.मा. ना हीच खरी स्वरांजली पालोमा सुंदर प्रेझेंटेशन.सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @maheshwarimirajkar5451
    @maheshwarimirajkar5451 Před 2 lety +2

    अप्रतिम कार्यक्रम

  • @vidyagangal4187
    @vidyagangal4187 Před rokem +1

    Khup chhan

  • @shrikantdeshpande227
    @shrikantdeshpande227 Před 2 lety +2

    खुपच आशयघन आणि सुंदर काव्य

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 Před 2 lety +5

    फारच छान.

    • @alkabhave9720
      @alkabhave9720 Před rokem

      Baharala parijat dari farach surekh bhavpurna mhatale

  • @aparnamandke1723
    @aparnamandke1723 Před 2 lety +3

    खुप सुंदर कार्यक्रम सर्व कलाकारांचे मनापासून आभार

  • @milindmhetre179
    @milindmhetre179 Před 9 měsíci +2

    GOOD keep it up

  • @advocatejadhav1568
    @advocatejadhav1568 Před 2 lety +5

    अनिरुद्ध खडके ह्यांनी अथक परिश्रम घेऊन सर्व नवोदित गायक आणी गायिका हयांचयाकडुन सराव करुन घेतला .त्यांचे विशेष कौतुक . सर्व वादकांची कामगिरी अप्रतिम . कार्यक्रमाचे चांगले संचालन . प्राजक्ता ताई व पलोमा या दोघांनीही ग. दि . मा. याच्या सुंदर आठवणी सांगितलया . जुनी लोकप्रिय गाणी ऐकताना आनंद वाटला.

  • @saritakulkarni267
    @saritakulkarni267 Před 2 lety +6

    कार्यक्रम श्रवणीय आहे.
    कल्पक आणि साथीदार दोघाचे सादरीकरण
    उत्तम झाले आहे.

  • @digambarwalkoli3110
    @digambarwalkoli3110 Před 2 lety +5

    कार्यक्रम अप्रतिम, निवेदकांनी संदर्भ दिल्या मुळे अनेक गाण्यांचे किस्से समजले

  • @shwetatawde6496
    @shwetatawde6496 Před 2 lety +3

    उत्कृष्ट कार्यक्रम सादर केला

  • @raghushrinivasbagal8738
    @raghushrinivasbagal8738 Před 2 lety +2

    Apratim 👌👌 farach sundar

  • @raja11369
    @raja11369 Před 9 měsíci +2

    मराठी प्रतिभेचा ज्ञानेश्वरी,गाथ्यानंतरचा सर्वोत्तम सांगितिक आविष्कार!आपणां सर्व आयोजक,नियोजक,गायक संचाचे मन:पूर्वक धन्यवाद!आणि अभिनंदन सुध्दा!!

  • @kalyanibibave3324
    @kalyanibibave3324 Před 2 lety +2

    खुप खुप छान कार्यक्रम आहे अगदी कान आणि मन तृप्त झाले

  • @pravinyande8271
    @pravinyande8271 Před rokem +2

    खरंच खुपच अप्रतिम गीत संगीत नृत्याचा आविष्कार. या सागळ्याच तितकच सुंदर नियोजन आणि समालोचन देखील. विशेष कौतुक सर्व गायिका गायक मुला मुलींचे. गाण्यांची निवड, ती त्या त्या मुलांकडे सुंदर गाऊन घेणं यामागे निश्चितच खुप मनापासूनची प्रत्येकाची अविरत मेहनत दिसून येते.त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे गदिमांच्या कुटुंबीयांचा प्रत्यक्ष सहभाग हा होय. गदिमां सारख्या शब्दप्रभु विषयी बोलण तर सर्व शब्दां पलिकडल आहे. तरीही तो तुम्ही वेळेच्या बंधनात राहून देखील उत्तम ते निवडून खुप सुंदर रीतीने सादरीकरण केले, त्या बद्दल तुम्हा सर्वांचे कौतुक वाटते. हा कार्यक्रम येथे CZcams वर फार उशिरा का होईना पाहण्याचा सहज योग जुळून आला, हेच तर खर आजच्या या युगाच आपल्याला वरदान, की कधीही कुठेही आणि केव्हाही, शिवाय कितीतरी वेळा पाहू शकतो. त्याचा आनंद देऊ घेऊ शकतो. हा आनंदाचा परिमळ असचअखंड पसरत राहो 🙏धन्यवाद.
    सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. तसेच यापुढील सर्व भविष्यकालीन योजनांना हार्दिक शुभेच्छा 🙏🌈😊🏵️🌸🌼☘️

  • @vilasbhalke6384
    @vilasbhalke6384 Před rokem +1

    Sundar avisramni

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 Před rokem +2

    Jai shree Ram

  • @vijayrege5217
    @vijayrege5217 Před 2 lety +3

    Mast song pahat chhan zali 🙏

  • @geetgatahoonmain-lkligade4214

    सहज सुरेल सात्विक अप्रतिम कार्यक्रम
    मनाला भावनारा सर्वाना पाहण्यासारखा
    धन्यवाद सर्व कलाकाराना

  • @shailadeshpande5042
    @shailadeshpande5042 Před rokem +1

    खुप छान झाली गाणी।

  • @satishkortikar8634
    @satishkortikar8634 Před 2 lety +9

    खूपच सुंदर,,,गदिमा म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे जगात जिथे मराठी माणूस आहे त्या सर्वांचे आवडते दैवतच,,अश्या आमच्या दैवताचे सुरमयी शब्दांचा सहवास पुन्हा एकदा तुमच्या या कार्यक्रमाने लाभला ,खूप धन्यवाद,..!!👍👍👍

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 Před 2 lety +4

    सुरेख कार्यक्रम. संच चांगला आहे. मी साधारण 1956-57, पासुन ग.दि.मा. यांची गाणी ऐकतो. गीतांची गोडी नेहमीच जशी सुरुवातीला होती तीच आहे . आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद.

  • @manjushaaphale6767
    @manjushaaphale6767 Před 2 lety +6

    खूप छान कार्यक्रम... सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...🌹🌹

  • @vasantigaikwad4260
    @vasantigaikwad4260 Před 2 lety +6

    ग दि मा म्हणजे आमचे परम दैवत आहे आमच्या घरी ते आले होते आणि बराच वेळ ते आमच्या घरी सहवासात राहून गेले होते हे आमचे परम भाग्य ! त्याना कोटी कोटी प्रणाम !

    • @charusheelamhatre1901
      @charusheelamhatre1901 Před rokem

      कार्यक्रम संपूच नये. अशी सुंदर अनुभूती देणारे शब्द प्रभू गदिमांचे शब्द, त्यावर चढलेला तरुणाईचा सूरमयी साज, उत्कृष्ट निवेदन, लोभसवाणी नृत्ये, वादनाचे कौशल्य आणि गदिमांच्या चौथ्या पिढीत झिरपलेले अमृत कण या साऱ्याचा आस्वाद मंत्रमुग्ध करून गेला.

  • @jayashreethakur6137
    @jayashreethakur6137 Před 9 měsíci +3

    गायक गायिका पण छान.निवेदनही छान

  • @ushasoman75
    @ushasoman75 Před rokem +2

    अप्रतीम. अवीट गोडी आहे गाण्यांत. सादरीकरणही उत्तम. शुभेच्छा.

  • @ugppra
    @ugppra Před 9 měsíci +2

    फारच छान कार्यक्रम

    • @arunashidhaye5736
      @arunashidhaye5736 Před 9 měsíci

      Attempt & program khup khup chan / Thanks a lot 🙏🙏🙏👌👌✌✌

  • @shobhakulkarni1929
    @shobhakulkarni1929 Před rokem

    मनोरम, मनाला प्रसन्नता आणणारे

  • @user-yn1jz5fz5q
    @user-yn1jz5fz5q Před 8 měsíci +1

    Ga di ma mhanje adhunik kalatil amche sant !!!

  • @kumarpatankar8772
    @kumarpatankar8772 Před rokem +3

    ग. दि.मा. समस्त मराठी माणसाचे दैवत! वाद्यवृंद, नवीन गायकाच्या तोंडी गदिमाan chi गीते तितकीच श्रवणीय झालीत. सूत्रसंचालन छान.

  • @sanjayshinde9677
    @sanjayshinde9677 Před 2 lety +2

    छान म्हणजे छानच,किप इट अप..

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 Před 2 lety +6

    अभिनंदन तुमचं आणि तुम्हांला शतशः नमन.👍👍💐💐

    • @surekhadeshpande4601
      @surekhadeshpande4601 Před 2 lety +1

      आतिशय सुंदर मांडणी आणि गाणी! आभिनंद.

  • @dvandana14
    @dvandana14 Před 6 měsíci

    खूप सुंदर कार्यक्रम .

  • @prashantgulhane6348
    @prashantgulhane6348 Před 8 měsíci

    मराठी शब्दांचे महाकवी ग दी मा

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 Před 9 měsíci +2

    खूप खूप छान, अप्रतिम कार्यक्रम 😊❤❤

  • @vijaysabnis7291
    @vijaysabnis7291 Před 2 lety +2

    फार छान कार्यक्रम. प्रभावी गायक व वाद्यवृंद.

  • @mukundjoshi9216
    @mukundjoshi9216 Před 10 měsíci +1

    गदिमा आणि पुल हे महाराष्ट्र्ला पडलेले एक सुंदर स्वप्न!

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Před 2 lety +3

    ।।ॐ॥ गदिमांची प्रतिभा गरुडासारखी काव्यआकाशात भरारणारी,समर्थ संगीताची साथ व गायकांचे सुरेल गायन याचा त्रिवेणी संगम!आनंदात डुंबायला होतं! सुंदर दीपावली पहाट गाण्यात रंगलेली!

  • @ashokbarve429
    @ashokbarve429 Před 2 lety +2

    Khoop Khoop chan aavaj v sanyojan.

  • @rohiniketkar2575
    @rohiniketkar2575 Před 2 lety +5

    खूप छान

  • @janardangodambe4412
    @janardangodambe4412 Před 2 lety +2

    अप्रतिम फारच सुंदर माझे आवडते गीतकार

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 Před 2 lety +2

    खूप छान आणि सुंदर कार्यक्रम 👍👍🙏🙏

  • @dr.gajananzadey9160
    @dr.gajananzadey9160 Před 9 měsíci +1

    Nice program, thanks for having this on you tube.

  • @user-od5uz5tg5y
    @user-od5uz5tg5y Před 9 měsíci +1

    Wa

  • @ravinvaidya4091
    @ravinvaidya4091 Před 2 lety +3

    सुंदर कार्यक्रम होता.

  • @suchetanaik
    @suchetanaik Před 2 lety +2

    👏👏👏👏 khoop surekh gayan ani nrutya!!!!

  • @jayabhargav9220
    @jayabhargav9220 Před 2 lety +2

    फारच छान👌

  • @nehadc1138
    @nehadc1138 Před 2 lety +4

    Khupach sundar!

    • @sharayooravetkar894
      @sharayooravetkar894 Před 2 lety +1

      सर्वांगाने आणि सर्वार्थाने अप्रतिम सादरीकरण केले आहे त्याबद्दल सर्व गायक ,वादक कलाकारांचे, निवेदक व कार्यक्रमातील इतर सहभागी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व सर्वांना दीपावली व नूतन वर्षानिमित्त अनेकानेक हार्दिक शुभेच्या. रमेश व सौ. शरयू रावेतकर

  • @manjarirandive7691
    @manjarirandive7691 Před 2 lety +4

    सर्व तरुण गायिकांचे अभिनंदन 👏, वादक, निवेदन छान..!

  • @dilipkorde4210
    @dilipkorde4210 Před 2 lety +2

    Farach chan karyakram. Ati sundar

  • @darshankelkar4236
    @darshankelkar4236 Před 2 lety +2

    Khup chan i

  • @prabhashinde7345
    @prabhashinde7345 Před 9 měsíci +1

    🎉Apratim

  • @madhurikulkarni7266
    @madhurikulkarni7266 Před 2 lety +3

    Love it

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 Před 2 lety +2

    नमस्कार अप्रतिम कार्यक्रम आहे सुभेच्छा

  • @madhurinaik2910
    @madhurinaik2910 Před 2 lety +6

    खूपच सुंदर व मधुर गाण्याची मेजवानी मिळाली. मस्तच कार्यक्रम झाला आहे.

    • @pravingandhi6191
      @pravingandhi6191 Před rokem

      Kupach sundar&madhur ganechi mejvani milalee v karykram mast zala.

  • @akkhare7642
    @akkhare7642 Před 2 lety +2

    Lai bhari, excellent in all fronts

  • @narayandumaldar4226
    @narayandumaldar4226 Před 2 lety +5

    फारच छान नियोजन व सादरीकरण. सर्व ग्राहकांचे गायन उत्तम. कौतुकास ह अभिनंदन!!!नारायण दुमालदार सोलापूर

  • @bhagwankulkarni1757
    @bhagwankulkarni1757 Před 9 měsíci +1

    सुंदर, जुनी गाणी ऐकून मन प्रसन्न झाले, धन्यवाद 🙏

  • @surendratodewale9675
    @surendratodewale9675 Před rokem +3

    गदिमांच्या चौफेर साहित्य व आपली आवड सारख्या रेडीओ कार्यक्रमांत न ऐकलेली गीतांचा आस्वाद मिळाला व संचलकांनी गदिमांच्या अनेक पैलू उलगडले धन्यवाद धन्यवाद.

  • @gaurilanjekar7777
    @gaurilanjekar7777 Před 2 lety +2

    Sagle singers khup chan👍👌

  • @sunandadeshpande4766
    @sunandadeshpande4766 Před 2 lety +2

    Khup sunder sadarikaran.Siferche gane khup chan.Aashi mejwani parat milu det

  • @rajivnaik4147
    @rajivnaik4147 Před rokem +2

    Beautiful program

  • @dr.jyotimahajan7573
    @dr.jyotimahajan7573 Před 2 lety +1

    अप्रतिम सादरीकरण 👍उत्तम गटकार्य👏💐🎉

  • @darshankelkar4236
    @darshankelkar4236 Před 2 lety +2

    Khup chan

  • @ushasoman75
    @ushasoman75 Před rokem +1

    फारच छान. अवीट गोडी आहे ग. दि.मां.यांच्या काव्यात. सादरीकरणही मस्त.

  • @pradipdange5162
    @pradipdange5162 Před 2 lety +3

    अप्रतीम पेटीची साथ

  • @vaishalighatwal1423
    @vaishalighatwal1423 Před 2 lety +2

    👌 मस्त उत्तम सादरीकरण असेच छान छान प्रोग्राम करा

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 Před 2 lety +10

    नव्या संचात तितकेच भावपूर्ण त्याला कारण आदरणीय ग.दि.मा. ह्यांचे भाव शब्द संगीतकारांची उत्कृष्ट साथ. पुनः पुनः अनुभववा असा हा पवित्र प्रसन्न सोहळा.💐💐

  • @anilbagool4321
    @anilbagool4321 Před 2 lety +3

    Amezing program Thanks to all artists

  • @ambekarbk8030
    @ambekarbk8030 Před rokem +1

    ❤❤👌👌✌️✌️👏👏👍

  • @liladharkhot8707
    @liladharkhot8707 Před 2 lety +4

    खूप छान कार्यक्रम पहायला मिळाला...सर्व कलावंतांना व संयोजक...निर्मात्यांचे विशेष कौतुक...सर्वांना धन्यवाद!

  • @AABB-lo6jv
    @AABB-lo6jv Před 2 lety +7

    खूप सुंदर कार्यक्रम, महाकवी गदिमांना सुमधुर गाण्यांनी दिलेली स्वरांजली अप्रतिम. प्राजक्ताताई व पलोमाने सांगितलेल्या महाकवीच्या आठवणी म्हणजे कार्यक्रमाला सजवलेला सुंदर साजच.