Gurudev In Tallinn । World Yoga Day 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • #yogaday #srisriravishankar #tallinn #europe
    आपल्या चॅनल वर मागे मी ताल्लिन या शहराचा व्हिडीओ केला होता. या महिन्याच्या (जून २०२४) १५ तारखेला माझे मिस्टर आशिष यांना गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना ताल्लीन मधे भेटण्याचा दुग्धशर्करा योग मिळाला. या दिवसाची ही काही क्षणचित्रे.

Komentáře • 3

  • @ashish2537
    @ashish2537 Před 2 měsíci

    जय गुरु देव.. गुरुदेवांना जवळून पाहणे ऐकणे हा खरंच सौभाग्याचा दिवस होता.

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 Před 2 měsíci +1

    राधे राधे जय श्रीकृष्ण. जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा 🎉🎉, जय गुरुदेव 🎉.