Video není dostupné.
Omlouváme se.

छंद जोपासताना... - सुरेंद्र तांबे | Raanvata Film School | Bird Photography

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 01. 2024
  • रानवाटा फिल्म स्कूल च्या दुसऱ्या batch चा प्रॅक्टिकल प्रोजेक्ट!
    सुरेंद्र तांबे या बर्ड फोटोग्राफी करणाऱ्या हौशी कलाकारावर केलेली मराठी documentary
    Photography and Film Making Workshop 2024
    फोटोग्राफी आणि फिल्म मेकिंग कार्यशाळा 2024
    Photography:
    1) 6 to 16 April 2024; Vacation Batch
    2) 14 to 24 May 2024; Vacation Batch
    3) 19 May to 7 July 2024; Sunday Batch
    CZcams Content Creation:
    1) 4 to 12 May 2024; Weekend Batch
    2) 6 to 10 May 2024; Weekday Batch
    Film Making:
    18 May to 6 July 2024; Saturday Batch
    Film Making (vacation):
    27 to 31 May 2024; Weekday Batch
    Voice Modulation:
    30 April to 3 May 2024; Weekday Batch
    For more information contact 9699656407
    raanvata.com/p...
    Follow us
    Instagram: / raanvata
    Facebook: / raanvata
    CZcams: / raanvata
    Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Komentáře • 13

  • @ashoksahane3347
    @ashoksahane3347 Před 6 měsíci

    अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @sandipmeherkar2483
    @sandipmeherkar2483 Před 6 měsíci

    तांबे साहेबांचा सहवास मला तळेगाव दाभाडे मध्ये लाभला, निसर्गा मधील संवेदनशीलता सुंदरता, हलकेपणा आणि उत्साह साहेबांच्या स्वभावाचा पण भाग आहे. तळेगाव दाभाडे परिसरातील अनेक ठिकाणच्या सौंदर्याचं क्षण फोटो मध्ये टिपतांनाचा त्यांचा आनंद वेगळाच. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा .

  • @ddesai1080
    @ddesai1080 Před 6 měsíci +11

    आठवड्यातून कमीत कमी दोन वीडियो करणे गरजेचे आहे जर यूट्यूब वर यशस्वी व्हायच असेल तर. तुमच्या डॉक्युमेंटरी उत्तम असतात फक्त सातत्य असणे गरजे च आहे. असेच वीडियो जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा.

  • @Ashokwadkar007
    @Ashokwadkar007 Před 6 měsíci +1

    तांबे साहेब आपल्या नवीन युट्यूब चॅनेल साठी अभिनंदन keep it up sir

  • @jayantdekhane3272
    @jayantdekhane3272 Před 6 měsíci

    नवीन उपक्रमाला मन पूर्वक शुभेच्छा..

  • @user-cf4op9ff4w
    @user-cf4op9ff4w Před 6 měsíci +1

    1 nambar 😍😍

  • @marathicha_master
    @marathicha_master Před 6 měsíci

    खूप छान व्हिडिओ आहे...... स्वप्नील sir तुम्ही यामध्ये हवे होतात 🎉🎉❤❤❤🎉🎉❤❤

  • @GaneshPatil-nn9vk
    @GaneshPatil-nn9vk Před 6 měsíci

    दादा खुपच छान मोटिवेशनल वीडिओ होता.🎥📸

  • @milindshrikrishnamore3318
    @milindshrikrishnamore3318 Před 6 měsíci

    साहेब, अप्रतिम माहिती आहे. सतत नविन अपलोड करत रहा. खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.

  • @deveshuthanekar6122
    @deveshuthanekar6122 Před 6 měsíci

    मस्त 🤩

  • @SticK220
    @SticK220 Před 4 měsíci

    Kadhi pan ek backup laptop la asel tar cut paste karu naka.
    Always copy paste harddisk cha kahi bharosa nahi.

  • @aniltasgaonkar4744
    @aniltasgaonkar4744 Před 6 měsíci

    मलाही तुमच्या बरोबर join व्हायला आवडेल

  • @ashoksahane3347
    @ashoksahane3347 Před 6 měsíci

    अभिनंदन आणि शुभेच्छा