हरिष बालींसोबत "सिंधुदुर्ग पर्यटन" भाग १

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024

Komentáře • 428

  • @saraswatisamajiksevasantha2327

    ग्रेट रान माणुस तुझ्या मनातले कोकणचे प्रेम ,विकासाची तळमळ दिसत आहे,कोकणचा विकास हाच आपला ध्यास तुझ्या प्रयत्नाला यश येवो ,जय जवान जय किसान 💐💐👑💐💐🌹🌹

  • @nareshshinde339
    @nareshshinde339 Před 2 lety +19

    प्रसाद कोकण दर्शन व हरीश बालीजी म्हणजे भारत दर्शन दोन्ही दिग्गज ऐकाच ठिकाणी म्हणजे कोकणातला इंद्रधनुष्याचा देखावा.दोघेही आवडते 🎉 आनंद झाला.खुप खुप शुभेच्छा. 🙏

  • @avinashgirme8085
    @avinashgirme8085 Před 2 lety +115

    Prasad khup chan हरीश सरांनी कोकणात येवून तुझीच भेट घेतली. खऱ्या अर्थाने तू कोकणचे प्रतिनिधित्व करू शकतो . याचा मला खुप खुप अभिमान आहे. जयहिंद आणि हो तुझया वाटचाली ला खुप शुभेचछा.

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs Před 2 lety +15

    प्रसाद दादा, आज मनापासून तुला धन्यवाद द्यावेसे वाटतात कारण, आंतरराष्ट्रीय युट्युब चॅनेलने तुझ्या मेहनतीची दखल घेऊन आपल्या कोकणाची नैसर्गिक संपत्ती explore केली..
    तू खूप मोलाचं कार्य करत आहेस👍👍😊
    #SamreshVlogs

  • @pritisawant6947
    @pritisawant6947 Před 2 lety +25

    हरिषजी म्हणाले.. "बडा educative हैं ये टूर"..
    Prasad himself is a complet Discovery channel..
    आपल्या इथल्या निसर्गाने हरिषजींना नेत्रसुख दिले असेल.. आणि प्रसदच्या ज्ञानाने त्यांच्या बुद्धीला तृप्तता दिली असेल.. हि कोकण यात्रा त्यांच्या इतर tours पेक्षा नक्कीच वेगळी जाणवली असेल.

  • @madhurijadhav8305
    @madhurijadhav8305 Před 2 lety +2

    हरीशजींची सर्व राज्यांची सफर खूपच enjoy केली आहे. आता आपले कोकण visa 2explorer वर पाहण्यासाठी खूपच उत्सुक . धन्यवाद प्रसाद 🙏कोकणी रानमाणूसला खूप खूप शुभेच्छा👍

  • @sandeepkocharekar3200
    @sandeepkocharekar3200 Před 2 lety +6

    मस्त व्हिडिओ केलाय. खरं म्हणजे मला कोकण दौऱ्यात सिंधुदुर्गात येऊन बाली साहेबाना भेटायचे होते. मी स्वतः मालवणातील आहे त्यामुळे बाली सरांना आपल्या मालवणी पदार्थांची मेजवानी आमच्या घरीच द्यायची होती. परंतु ते शक्य झाले नाही त्यामुळे मी बाली सरांना आपल्या सिंधुदुर्गातील महत्वाची ठिकाणे, त्यांचे मार्ग आणि पारंपारिक खाद्यपदार्थ सुचवीत होतो. मला त्याना भात आणि कुळीथाची पिठी विशेष खायला द्यायची होती. कुळीथाची डाळ त्याना खुप आवडते. मला खात्री आहे की हा पदार्थ तुम्ही त्याना नक्कीच खाऊ घातला असेलच. बाली सरांबरोबर तुमचे एकत्रित येऊन काम करणे हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला नक्कीच जास्त चालना देऊ शकेल. आपल्या कोकणातील अनेक पर्यटन स्थळे, येथील खाद्यसंस्कृती देश विदेशात पोहोचतील. आपल्या ईको टुरिजमची संकल्पना उत्तमरीत्या जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी मला खात्री आहे. जमदुल बेटावरील तुमची बोट सफारी खारफुटीच्या जंगलांचे महत्व अधोरेखित करणारी ठरेल. असेच संयुक्त उपक्रम राबविले तर व्यावसायिकदृष्टया पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईलच. धन्यवाद.

  • @amolgodambe5310
    @amolgodambe5310 Před 2 lety +53

    अरे वाह आम्हा कुटुंबियांचे दोन्ही आवडते युट्युबर्स एकत्र म्हणजे मेजवानिच
    was wqiting for this moment of harishji touring konkan with you Prasad Luv you both 💚💚💚

  • @vijaysalunkhe2287
    @vijaysalunkhe2287 Před 2 lety +2

    Bonding between Harish Bali Sir and Prasad on next level..heartly congratulations Prasad for you new inning’s…🙏🙏

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 Před 2 lety +53

    सलाम भावा, परप्रांतिय पर्यटकांना कोकणात फीरवा पर्यटन स्थळ दाखवा. कोकणाच नाव मोठे करा, पण परप्रांतीय गुजराती मारवाडी लोकांना आपल्या कोकणातील जमीनी विकू नका ही हात जोडून विनंती.

  • @priyankahalande7208
    @priyankahalande7208 Před 2 lety +3

    छान मित्रा, आपल्या कोकणाची सुंदर ओळख तु नॅशनल platform वर काम करणाऱ्यां श्री. हरीश बाली यांना करून दिलीस. सरांचे सगळेच ब्लॉग मी पहाते. पण आज तुलाही Hat's 🎩off 😀keep it up 🙏

  • @camulye1
    @camulye1 Před 2 lety +1

    प्रसाद तुझं नांव मी आजपासून 'कोंकणदूत' ठेवलंय!👍Great job.. Sincere efforts... Complete dedication! All the best मित्रा!

  • @dayanandchaughule6220
    @dayanandchaughule6220 Před 2 lety +2

    प्रसाद गावडे खुप तू प्रगती करतो आहेस अशीच चांगली प्रगती तू करीत रहा, तसेच अनिकेत रासम हा ही खुप चांगले शेतीचे विडिओ टाकतो तेही विडिओ सतत पहावेसे वाटतात आपणा दोघाचे वीडियो खुप मनाला टच करून जातात तुम्हाला दोघांनाही पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Před 2 lety +10

    प्रसाद व हरीश तुमची दोघांची chemistry बघुन छान वाटले.

  • @shwetamainkar719
    @shwetamainkar719 Před 2 lety +3

    प्रसाद दादा तूझा खूप अभिमान वाटतो! खूप छान पद्धतीने तू आपलं कोकण भारतातल्या लोकांसमोर ठेवतोयस. आपलं कोकण पर्यटनाच्या दृष्टीने अजुनही देशातल्या लोकांपर्यत पोहोचलेले नाही. खरंतर केरळच्या बरोबरीने इथे पर्यटन अर्थव्यवस्था आकारास येऊ शकते पण हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. आशा आहे बाली सरांच्या या कोकण सेरीज च्या माध्यमातून ते भारतातल्या लोकांपर्यंत पोहोचेल व कोकणात पर्यटनाच्या अनुषंगाने भरपूर विकास होईल

  • @KISHORManjrekae-ss9oq
    @KISHORManjrekae-ss9oq Před rokem +1

    मा. प्रसाद. तू करत असलेल्या कार्याला माझ्य मनपूर्वक धन्यवाद. तूझे जवळपास सर्वच एपीसोड मी पाहिलेत. मी वेंगुर्ल्यात मानसीमंदीरास लागूनच घरात रहातो. तूला भेटण्याची खुपखूप ईच्छा आहे. तू व हरिश बाली यानी मिळून जे एपीसोड बनवले ते फारच अप्रतिम. कोकणाचे खर सौंदर्य तूम्ही संपूर्ण देशासमोर फार उत्कृष्ट पणे साकार केलत. त्याबद्दल तूम्हाला सॅल्युट. असाच खूप पूढे जा. फार मोठा हो.

  • @atulchikne59
    @atulchikne59 Před 2 lety +3

    WowwwwwwWwwwwwwwwww
    मस्तच विडिओ आज चा

  • @satishpisat9727
    @satishpisat9727 Před 2 lety +3

    Harish bali sir Hi is a tour master 💐👌👌

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 Před 2 lety +2

    हरीश बाली, यांचे मी सगळे व्हिडिओ मी पाहिले आहेत,माझे ते खूप आवडते ब्लॉगर आहेत,सध्या त्यांची मी हिमाचल ची टूर पाहतोय,आणि तुझ्या बरोबर त्यांना पाहून माझा उर अभिमानाने भरून आला,मी तुझ्या बद्दल सुध्दा त्यांना सांगणार आहे आमच्या कोकणातील हिरा आहेस तू,आमचा अभिमान आहेस तू बाली जिथे जातात तिथलेच ओथेनतीक जेवण ते घेतात👍👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @sameerraut8535
    @sameerraut8535 Před 2 lety +10

    I am big fan of Harish sir visa2explore. Thank you Prasad for showing him on your channel. All the best Ranmanus.

  • @chandnadaf9638
    @chandnadaf9638 Před 2 lety +1

    खूप छान . हरीश सरांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन राष्ट्रीय पातळीवर जाईल यात शंका नाही. कोकणी रान माणूस च्या माध्यमातून तू जे काम करतोस ते सुद्धा खूप चांगले आहे. तुझे ही अभिनंदन.

  • @19pacific82
    @19pacific82 Před 2 lety +2

    खूप छान अणि सुरेख प्रस्तुति।

  • @anandv4163
    @anandv4163 Před 2 lety +34

    Harishji's Visa2 is a feast for eyes. I am a keen observer and enjoy watching his blogs. Prasad has been carrying his Kokani Ranmanus very efficiently. Very nice and an engineer educating and explaining beauty of konkan and south Maharashtra. BEST OF LUCK to both of you.

    • @busywithoutwork
      @busywithoutwork Před 2 lety +2

      Prasad is famous for his environmental emergency awareness campaign &save konkan.. Visa2 harish bhai always the ultimate...

  • @dr.swatimane2594
    @dr.swatimane2594 Před 2 lety +4

    Mi Bali sir na tyanchya Sikkim tour pasun follow kartey.... Superb Down to Earth Manus ahe.. sundar video 👍🏼

  • @MalvaniLife
    @MalvaniLife Před 2 lety +34

    Superb…. Great 👍

  • @akshaybanknal7663
    @akshaybanknal7663 Před 2 lety +16

    This collaboration will boost the tourism and economy in good Way. Thanks Prasad & Harish Sir for this joint activity. Now Konkan's value will be known PAN India.

  • @mangalsawant9912
    @mangalsawant9912 Před 2 lety +2

    Wah wah khup chan Konkan aaplo asa 🙏🙏👍👍

  • @amitavaray4707
    @amitavaray4707 Před 2 lety +1

    Suparb Prasad bai and bali sir both are very dedicated to ther job great experience

  • @vighneshpawaskar9522
    @vighneshpawaskar9522 Před rokem +1

    अतिशय सुंदर , harish sir pun आपल्या कोकणात आले आणि कोकणात जेवढे आपले कोकणी पदार्थ आहेत त्यांनी त्याचा आस्वाद घेतला तसेच बोटीतून सफल केली आणि प्रसाद दादा तुम्ही पन कोकणातील रहस्मय कथा तुम्ही सादर करता अतिशय सुंदर vidieo असतात तुमचे आम्ही न चुकता tumche video बघतव आमका बरा वाटता ❤ ❤

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Před 2 lety +1

    हरिश बालीजीना कोकण फिरण्या साठी एक योग्य व्यक्ती ची भेट झाली ती म्हणजे रान माणसाची आणि त्या मुळे विडिओ देखील खुप सुंदर बनला आहे धन्यवाद मी दापोली कर

  • @makarandsadavarte9523
    @makarandsadavarte9523 Před 2 lety +3

    Nice to see you with Harish Bali ji, he is one of my favourite CZcamsr.

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti Před 2 lety +5

    खरच तळ कोकणातलं च अस नाही तर पूर्ण कोकणच प्रतिनिधित्व करायची संधी कोकणी रान माणूस ला मिळाली हे पाहून छान वाटलं...

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 Před 2 lety +1

    सुंदर......
    नेहमी प्रमाणे खुप छान माहिती.

  • @juhiwalavalkar7935
    @juhiwalavalkar7935 Před 2 lety +1

    Wow superb, great

  • @sunitarane9652
    @sunitarane9652 Před 2 lety +6

    Both favorite you tubers together. It's great treat. Now konkan will be Hari-Prasad.

  • @TravellerHarry
    @TravellerHarry Před 2 lety +8

    Khupach mast prasad...2 legends come together. Khup bhari vatala...Tumhi doghe majhe all time favourite traveller youtuber aahat..dhanyawad👍😍

  • @renukadesai2727
    @renukadesai2727 Před 2 lety +5

    मिथिलेश मिठबावकारांचे Home Stay अतिशय उत्तम सोयीचे आहे.food ही स्वादिष्ट असते.प्रसाद छान vlog

  • @girishpotti2242
    @girishpotti2242 Před 2 lety +5

    First time I could watch your show full episode. I could understand the language ☺️

  • @abc_truth
    @abc_truth Před 2 lety +11

    This episode is ' sone pe suhaga' as both of you in the same episode. The USP of your channel is, your simplicity and how easily you mingle with local people. Love to watch all of your episodes!

  • @monak500
    @monak500 Před 2 lety +1

    Wow! Good to see Hareesh BaliJi here.

  • @diptidesai7399
    @diptidesai7399 Před 2 lety +10

    I am big fan of Harish sir. Thanks Prasad for helping him in his kokan tour. Hope you have learn something from him. 👍

  • @vrishalisi5147
    @vrishalisi5147 Před 2 lety +9

    प्रसाद पुन्हा एकदा सुरेख देखणा vlog. तुझ्याकडून आता अपेक्षा फक्त वाढत आणि वाढतच जातायेत. Great going 👍👍💐

  • @sandeepchache5375
    @sandeepchache5375 Před 2 lety +1

    great Harish sir is somply great and professional traveller u can learn more and more from him u r blessed with great person

  • @Birdsnaps
    @Birdsnaps Před 2 lety +2

    वाह 👏👏👏 हरीश बाली सारखे CZcamsr तुमच्या भेटीला येणे म्हणजे ग्रेट भेट. हरीशसरांचे व्हिडिओ पहाताना नेहमी वाटायचे की जसा कर्नाटक, केरळ किनारा भाग त्यांनी जगा समोर आणला तसा आपला कोकण कधी आणणार? खर तर मला तुमचे चॅनल नव्हते माहीत पण हरीशसरांमुळे माझे लक्ष वेधून घेतले. तुमचे कोकण वरचे व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला. मी चॅनल सबस्क्राईब करत आहे. एकसे बढकर एक व्हिडिओ आहेत 👌

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 Před 2 lety +4

    प्रसाद नमस्कार.. 😊🙏वा छानच हरीश बाली तुझ्या सोबत खुपच आनंद झाला की आपले कोकण दाखवणार...

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 Před 2 lety +1

    खूपच छान माहिती दिली छान व्हीडीओ

  • @Aashirwad_
    @Aashirwad_ Před 2 lety +10

    Your hosting to Harish Bali sir means it will be going to treat to eyes by seeing unexplored divine nature of Konkan...it will definitely helps to boost sustainable ecotourism in Konkan...both of you are always my favourite.. waiting for next part

  • @AmetraGhag
    @AmetraGhag Před 2 lety +3

    ohhh wow amazing dada harish siran sobat tula baghun khup chan vatal great dada.........❤️
    video pan khup mastch ......

  • @dipakbonanza
    @dipakbonanza Před 2 lety +1

    Sir ap great ho.luv u.harish ji

  • @ishitapal8304
    @ishitapal8304 Před 2 lety +1

    Khup chhan. Very nice

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 Před 2 lety +1

    Khup Sundar👍👌Prasad tula tuzya pudhil vatchalinsathi khup khup shubhechha..👌👍👍khup khup moth vhavas hich Prarthana🙏👍👌Best luck😊

  • @ashishk81
    @ashishk81 Před 2 lety +1

    visa2explore is one of my favorite channel ..

  • @rajindersingh-pn3cn
    @rajindersingh-pn3cn Před 2 lety +1

    The Best

  • @gunjanadhikari9236
    @gunjanadhikari9236 Před 2 lety +1

    Lovely dada beautiful ❤️❤️❤️

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 Před 2 lety +5

    Good evening prasad. Nice to see you with Shri Harish Baliji. Inamdar really proud of you and your achievement. All the best. Keep it up.

  • @shivajisontakke2262
    @shivajisontakke2262 Před 2 lety +10

    Harishji and Prasad both of you are my great explorers. Thanks Almighty he brings both of you together. It is great opportunity for me to watch you together. Nice keep it up.

  • @williamkini5018
    @williamkini5018 Před 2 lety +1

    Very good👍 Jai bhavani Jai shivaji.

  • @PranalisKitchen
    @PranalisKitchen Před 2 lety +1

    I always watch viza to explore che videos mAst astat

  • @shaukatshaikh1699
    @shaukatshaikh1699 Před 2 lety +2

    👌🏼👌🏼👌🏼

  • @RKB8656
    @RKB8656 Před 2 lety +1

    Jay Maharashtra...
    Mitra khup chan kele ...
    Harish Bali hyanchya barobar video kelas ....
    Both are my Family's favourite 👍

  • @vikassodanwar5149
    @vikassodanwar5149 Před 2 lety +1

    Welcome sir enjoy your tour

  • @harshalwagh3609
    @harshalwagh3609 Před 2 lety +1

    सर मै आपका और अनुभव सप्राजीका हार्ड फॅन हु.आपके व्हि डीयो देखके ही खाना खाता हु. बहोत धन्यवाद सर.👍🙏

  • @meetavidvans1821
    @meetavidvans1821 Před 2 lety +2

    Wowwww great khup chan

  • @rkkus2343
    @rkkus2343 Před 2 lety +1

    Mr bali and prasad ...
    Gŕeat bhet Sir .
    Well Come to kokan ...Happy jòùrney.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před 2 lety +1

    फारच सुंदर 👌👌👌👌

  • @vitthalraobabar8843
    @vitthalraobabar8843 Před 2 lety +2

    Bright future of konkan ecotourism...

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 Před 2 lety +2

    हरिष बाली सरां बरोबर सिंधुदुर्ग पर्यटनासाठी प्रसाद तुझी निवड ही
    मला वाटतं तुझ्या आज पर्यंतच्या सगळ्या प्रामाणिक पणे केलेल्या मेहनतीची पोचपावतीच आहे. अभिमान वाटतो आम्हाला
    तुझा.
    या साठी तुझे मनापासुन
    खुप खुप....अभिनंदन
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @vivekshirodkarhere
    @vivekshirodkarhere Před 2 lety +4

    Great to see my 2 favorite you-tubers together.

  • @DG-oo6nl
    @DG-oo6nl Před 2 lety +1

    Good to see you with Harish Bali

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 Před 2 lety +1

    खुपच छान प्रसाद विडिओ बघून बरे वाटले

  • @rp...386
    @rp...386 Před 2 lety +2

    Ek number bhava... Bali sir Changli mahiti sangtat... 👍👍

  • @dineshpujari9813
    @dineshpujari9813 Před 2 lety +1

    Congratulations you have a good opportunity to join Shri Hari Bali a perfect man of Tourism in india I am watching his videos from than one year regularly good luck to you both

  • @vandanashivdikar5727
    @vandanashivdikar5727 Před 2 lety +2

    दोघांना एकत्र पाहून खूप छान वाटतंय 👍

  • @learneconomicswithamitjosh2390

    Great to see Harish Bali in Konkan. Tumche channel Kokanache Vaibhav dakhavnare atishay chan va mahitipurna aahe. Great

  • @mugdhadabholkar991
    @mugdhadabholkar991 Před 2 lety +2

    Mast Mast prasad.खूप wait करत होतो. छान दाखव त्यांना......

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Před 2 lety +2

    🙏🙏

  • @proudtobeanindian5484
    @proudtobeanindian5484 Před 2 lety +1

    HARISH ji I'm your big fan I'm your subscriber since you have 1 or 2 lakh subscriber..... your spiti videos is just awesome

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 Před 2 lety +2

    👌👌👌

  • @suhasbhogle7608
    @suhasbhogle7608 Před 2 lety +1

    Khup chaan.👌👌

  • @purvatambe7455
    @purvatambe7455 Před 2 lety +2

    Ghavan is best breakfast of our kokan region.Nice to see Bali sir is here to explore kokan. His Goa vlogs are superb.

  • @sheetalpatade1345
    @sheetalpatade1345 Před 2 lety +2

    Khup masta video 👌👌

  • @rameshvaradkar7083
    @rameshvaradkar7083 Před 2 lety +1

    Bala tuze vidio ani nivedan baghanya ani aikanyasarakhe
    Asate. Pudhil v.do.lavakar pathav.
    Dh.vad. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ajinkyashet6541
    @ajinkyashet6541 Před 2 lety +1

    Great 👍👍

  • @vishalbhogale6900
    @vishalbhogale6900 Před 2 lety +1

    खुप छान माहिती भाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Ameyabrockcn
    @Ameyabrockcn Před rokem +1

    Khup chan, best wishes,👍

  • @GMNaik-po6cr
    @GMNaik-po6cr Před 2 lety +1

    तू खरां काेकणी प्रतिनिधि आहेस. तुझें खूप खूप आभार राजा। माझाें काेंकण!!! 😊

  • @keshavrawoot
    @keshavrawoot Před 2 lety +1

    Mi aapla Ani Harish sirancha fan ahe best collaboration. 👍

  • @prashantfalnikar5153
    @prashantfalnikar5153 Před 2 lety +1

    Great 👏

  • @funsuk-wangdu9093
    @funsuk-wangdu9093 Před 2 lety +5

    This is so nice to see both together. On an ardent traveler Harishji. Watch all your videos and love them. Have seen India through your lense. And our proud Konkani raanmanus Prasad who has shown us how to love and respect your land and fall in love with it. Aap dono ko 🙏🙏

  • @swapnilmore2386
    @swapnilmore2386 Před 2 lety +2

    हरीश सर संपूर्ण भारतात भ्रमण करत असतात परंतु कोकण explore करायचा असल्यास कोकणी रानमाणूस शिवाय पर्याय असूच शकत नाही...👍👍👍

  • @goshtswargatlimazya5348
    @goshtswargatlimazya5348 Před 2 lety +1

    Nice video Dada...God bless you 👍

  • @kanchanrao675
    @kanchanrao675 Před 2 lety +12

    YOU BOTH ARE MY FAVOURITES.I JUST COULDN'T IMAGINE THAT YOU BOTH WILL MEET ONE ANOTHER.AMAZING.I FOLLOW HARISH JI TO LEARN ABOUT THE TRAVELLING AND HIS KNOWLEDGE OF EACH STATE .HE CHOOSES CORRECT PLACES OF WORTH VISITING.ON THE OTHER SIDE I FOLLOW PRASAD TO LEARN ABOUT HIS PASSION TOWARDS CONSERVATION OF NATURE AND HIS WAYS OF NURTURING TOO.
    QUITE EXCITING TO SEE BOTH OF YOU TOGETHER 👍👏👏💐

    • @busywithoutwork
      @busywithoutwork Před 2 lety

      Words r insufficent to praise these my favorite two youtubers sincere efforts..

  • @pallavinikte7268
    @pallavinikte7268 Před 2 lety +2

    U are great Prasad ,aapla Konkan khoop sundar aaha,aapan tyla Ajun chaan aani Ruchauthentic

  • @Rakesh-nz8zd
    @Rakesh-nz8zd Před 2 lety +1

    Waaah waaah

  • @deepoceanrj
    @deepoceanrj Před 2 lety +1

    👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙌🏻👍🏻🙏🏻

  • @SACHINLAWANDE1977
    @SACHINLAWANDE1977 Před 2 lety +7

    You are very lucky to meet and spend time with India's greatest vlogger. Heva wat-toi re tuza :)

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 Před 2 lety +1

    खूप छान. कांदळवनाचे महत्त्व छानच समजावले आहे.. रिसाॅर्ट सुंदर. खूप शुभेच्छा.

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 Před 2 lety +1

    Great great आणि great सगळंच....

  • @santoshd1378
    @santoshd1378 Před 2 lety +1

    Mast. 👍👍

  • @swarupgaikwad2057
    @swarupgaikwad2057 Před 2 lety +1

    I like both channel