Solar Energy Plant Maharashtra Renewable Energy for farmers in marathwada Arti kulkarni shekru

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • मराठवाड्यातल्या या सौरऊर्जा प्रकल्पाने 12 गावांतल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पुरवलं आहे ! यामुळे शेतकऱ्यांना आता रात्ररात्र जागून शेताला पाणी द्यावं लागत नाही… ही सोलर पॅनल स्वच्छ करण्यासाठी हजारो लिटर पाणी लागायचं. पण आता हे काम इथले रोबो करतात. पैठणजवळच्या या प्रकल्पातून मी केलेला हा ग्राउंड रिपोर्ट

Komentáře • 6

  • @umeshaparadh2592
    @umeshaparadh2592 Před 10 měsíci

    फार उपयुक्त व छान रिपोर्ट👍👍💐💐

  • @Prafullit0
    @Prafullit0 Před 10 měsíci

    खुप् छान.

  • @akashgarad3722
    @akashgarad3722 Před 10 měsíci

    मी होतो मॅडम खूप छान वाटल तुम्ही आलात visit दिलात ❤

  • @user-dp2vc9gz2o
    @user-dp2vc9gz2o Před 10 měsíci +2

    Maharashtra राज्यात त्या नावाचा जिल्ला नाही छत्रपती संभाजी नगर आहे

  • @GajananJoshi-Ravi
    @GajananJoshi-Ravi Před 10 měsíci

    Good inputs and good that you touched a few important aspects. Any possibility to talk to you?

  • @mustaqueem07
    @mustaqueem07 Před dnem +1

    Aurangabad 🙌🏻🤍