News & Views Live: ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर काँग्रेसनं धक्का दिल्याची चर्चा का? Uddhav Thackeray

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • News & Views Live: ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर काँग्रेसनं धक्का दिल्याची चर्चा का? Uddhav Thackeray in Delhi
    #uddhavthackeray #vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 192

  • @raghunathdewade8977
    @raghunathdewade8977 Před měsícem +27

    महायुती हारणार म्हणजे हारणारच पक्का आणि निश्चित विजय हा आघाडीचा होणार मुख्यमंत्री आघाडीचा होणार

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 Před měsícem +39

    🚩🚩 Uddhav Balasaheb Thackeray Zindabaad 🚩🚩♥️♥️💯💯💪🐯🔥🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Před měsícem +36

    महाराष्ट्र चे लाडके मुख्यमंत्री उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Před měsícem +46

    Uddhav thackeray 💯 Indian

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Před měsícem +30

    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे .❤

  • @SandipKorde-oi4by
    @SandipKorde-oi4by Před měsícem +60

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw Před měsícem +46

    Uddhav saheb jindabad 🙏🚩🚩🚩

    • @amitgaikwad1331
      @amitgaikwad1331 Před měsícem +3

      उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 Před měsícem +15

    उद्धव बाळासाहेब ठाकरे Only ❤
    ईमानदार नेता 🎉
    जय महाराष्ट्र

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 Před měsícem +5

    Only uddhav Saheb ❤

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 Před měsícem +27

    मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे हेच होणार

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v Před měsícem +2

      उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी सुद्धा करामती कर काका ना सुद्धा सुप्रिया सुळे ना मुख्यमंत्री बनवायचे आहे 🎉🎉🎉🎉

    • @Warship-bl2xh
      @Warship-bl2xh Před měsícem

      ​@@user-ib7fz2we4vकुठे सांगतोस ह्या चाटू लोकांना😂😂😂

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 Před měsícem +99

    कोणी काहीही म्हणो महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडी ला मतदान करणार आहे .

    • @narharibramhpurkar
      @narharibramhpurkar Před měsícem +2

      महाविकास आघाडी 300जागा जिंकणारच व महाराष्ट्रात तीन मुख्यमंत्री होणार

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Před měsícem +3

      घंटा...😂

    • @janabaiakhadmal6185
      @janabaiakhadmal6185 Před měsícem +1

      Ho definitely 🎉🎉🎉🎉🎉🎉​@@narharibramhpurkar

    • @janabaiakhadmal6185
      @janabaiakhadmal6185 Před měsícem +2

      ​@@S.V.Deshmukh32 loksabha jaga jinklya tyacha ky karun ghetal ghanta😂😂😂

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 Před měsícem

      ​@@narharibramhpurkarनरहरी चौथा मुख्यमंत्री

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 Před měsícem +6

    महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्य मध्ये आले तर मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील हे नक्की

  • @DrBRMaske
    @DrBRMaske Před měsícem +7

    महाविकास आघाडीच येणार .मराठा ,मुस्लिम ,बौद्ध ,लिंगायत व इतर

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 Před měsícem +14

    आता बीजेपी strike rate बोलत नाही पण vote percentage बोलत आहेत.एकदा विधानसभेत ठेचली म्हणजे तेही बोलायचं विसरतील.

  • @anilkhavare5275
    @anilkhavare5275 Před měsícem +15

    Udhavsaheb thakare व महा विकास आघाडी सरकार येणारं

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 Před měsícem +8

    विधान सभे ला उध्दव साहेब ठाकरेचा करिष्मा आहे

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 Před měsícem +4

    उध्दव साहेब ठाकरेच मुख्यमंत्री होणार

  • @shivajiwaghmode6998
    @shivajiwaghmode6998 Před měsícem +6

    महायुती सरकार निवडणुक जवळ येईल तसे नवनवीन फसव्या योजना आणत आहेत .मतदारानी फसव्या योजनेला भुलून जाऊ नये.

  • @endlesscars
    @endlesscars Před měsícem +13

    महायुती हरणार🎉

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 Před měsícem +1

    मुख्यमंत्री चा चेहरा उद्धव ठाकरे असतील तरच महाविकास आघाडी चा फायदा होईल हे मात्र तेव्हढच खर आहे.

  • @kashiramjadhav547
    @kashiramjadhav547 Před měsícem +5

    सत्तेत कोणीही येऊदे पण मेहरबानी करून भाजपा ला झोपवा महाराष्ट्र वाचवण्यासाठी महाराष्ट्र प्रेमी जनतेने येवढं केलं तरी महाराष्ट्र तुमचा रूणी राहील जय महाराष्ट्र

  • @user-fc9vh9qp1r
    @user-fc9vh9qp1r Před měsícem +3

    मुख्यमंत्री कोणीही होऊ द्या,सत्ता मात्र महाविकास आघाडीची येणार

  • @arujogdand7772
    @arujogdand7772 Před měsícem +21

    तुम्ही मीडिया वाले काही पण निष्कर्ष काढा पण यावेळेस भाजप सुपडा साफ होणार

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Před měsícem +3

    एक मात्र खर आहे की महायुतीतील सगळेच नेते उध्दव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांना घाबरून गेलेले आहेत

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v Před měsícem

      उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी सुद्धा करामती कर काका ना सुद्धा सुप्रिया सुळे ना मुख्यमंत्री बनवायचे आहे😭😭😭

  • @laxmanshinde8106
    @laxmanshinde8106 Před měsícem +26

    श्री उद्धव ठाकरे यानी कहिही अभ्यास न करता उमेदवार दिले,जसे की संभाजी नगर मधे श्री खैरे एवजी दुसरा कोणताही मराठा उमेदवार दीला असता तर निचित च वेगळा निकाल आला असता.

    • @walmiklaware7171
      @walmiklaware7171 Před měsícem

      अंबादास दानवे

    • @aaravkhandagale8698
      @aaravkhandagale8698 Před měsícem

      Nishta important aste harle tari chalel

    • @laxmanshinde8106
      @laxmanshinde8106 Před měsícem

      @@aaravkhandagale8698 मराठा उमेदवारांची निष्ठा नवती का ?,फक्त हाजी हाजी करतात त्या लोकना तिकिट दिले,आणी अजुन त्याना काय दिले पहिजे,सगळ त्यानाच द्यायच का,?

  • @maheshtawade4531
    @maheshtawade4531 Před měsícem +4

    शासन आपल्या दारी ही योजना लोकसभेच्या सहा महिने अगोदरपासून राबवून सुद्धा यांचे पानिपत झाले....यावरून एक गोष्ट नक्की की मिंधे आणि टरबूज्या महाराष्ट्राच्या लोकांना सत्तेत नकोत

  • @amolchaudhari1030
    @amolchaudhari1030 Před měsícem +5

    Usdhswav thaksre

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 Před 28 dny

    उध्दव ठाकरेच महाराष्ट्र न्याय देतील

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 Před měsícem +11

    MVA jindabad

  • @vilasdahake7408
    @vilasdahake7408 Před měsícem

    Only uddhav. Saheb. Thackeray CM Maharashtra

  • @gouravmahapure4743
    @gouravmahapure4743 Před měsícem +2

    All the calculations will be fail and Supriya sule will be next CM of Maharashtra....100%

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 Před 28 dny

    सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र

  • @rameshshinde1938
    @rameshshinde1938 Před 29 dny

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🎉

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Před měsícem +1

    ठाकरे ❤ सरकार

  • @PAS498
    @PAS498 Před měsícem +2

    अस बोलतायत की जस काही सर्व पक्षाचे नेते अगोदर आशिष जाधव यांच्याशी चर्चा करतात.

  • @vasantkarle7219
    @vasantkarle7219 Před měsícem

    Only Shri,Shri Uddhav Thakare win

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 Před měsícem +1

    खूप छान

  • @bhaskarbachhav
    @bhaskarbachhav Před měsícem +4

    आपले विश्लेषण छानच असते अडचण एकच की ते पक्षपाती असते, महाविकासचे अघोषित सल्लागार असल्यासारखे. 😂

    • @namdeosapte63
      @namdeosapte63 Před měsícem

      १००% खरं आहे की, आपण महाभकास तिघाडी चे पगारदार सल्लागार आसल्या सारखे वाटत आहात.
      कधीतरी जनतेत जाऊन विश्लेषण करा!
      आपण लोकशाहीतील पत्रकार आहात यावर लोकांनाच विश्वास बसला पाहिजे राव 😂

  • @prakashkokitkar9159
    @prakashkokitkar9159 Před měsícem +5

    आशिष जाधव खूप repeat करतात, content 5 minute च asta आणि रिपेटेशन 45 मिनट च

    • @vilasmisal2721
      @vilasmisal2721 Před měsícem

      बरोबर आहे, तेच तेच बोलतात, मुद्यच न बोलता फालतू बडबड करत वेळ वाया घालतात

  • @sureshpatil5445
    @sureshpatil5445 Před 28 dny

    महाराष्ट्र विधानसभेत फक्त आणि फक्त महायुतीच निवडून येणार

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 Před měsícem +4

    Jadhav tumhi kahi bola MVA win honar 💯

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 Před měsícem +5

    अशिसजी ठाकरेचे दोन उमेदवार देताना चुकले एक जागा राजु शेट्टीला देयला पाहिजे होती तेमुले बुलढाणेत शेट्टीचा माणुस तुपकरला माघारी घेतल असत ते दोन जागा हरले नसते

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 Před měsícem

    जो पक्ष शेतकरी, शिक्षा, बेरोजगारी, तरुण तरुणींना नौकरी, धंदा, ह्या सारख्या महाराष्ट्रातील सर्व समस्या वर काम करेल तोच पक्ष निवडून येईल

  • @imBonzarrr
    @imBonzarrr Před 29 dny

    अश्या परिस्थितीत.. केंद्रात ज्यांच सरकार आहे त्यांचाच मुख्यमंत्री होणार

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 Před měsícem +1

    Minute observation ❤

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 Před 28 dny

    मराठ्यांवर गोळीबार..शेतकऱ्यांवर अन्याय...भाजप शिंदे नकोच

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l Před měsícem +9

    Amit shaha maharashtrat Yeun Kay mahavikas aghadila farak padnar nahi maharashtratali lok uddhav thakare ni Sharad. Pawarana mananari ahet

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v Před měsícem

      उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी सुद्धा करामती कर काका ना सुद्धा सुप्रिया सुळे ना मुख्यमंत्री बनवायचे आहे😭😭😭

  • @user-yz1dg8uv2e
    @user-yz1dg8uv2e Před měsícem

    मला वाटतं की उद्धव ठाकरे ला जर खूप सहानुभूती असती तर त्यांच्या सीट्स जास्त आल्या असता.पण तसे झाले नाही.या उलट भाजपला आणि मोदी ,शहना लोक खूप कंटाळले होते. शिवाय राहुल गांधीची न्याय यात्रा त्यामुळे जनतेला कळत होते की मोदींना आता पर्याय आहे.शिवाय जुन्या पिढीपासून म्हणून काँग्रेस वर असलेला विश्वास म्हणून विदर्भ मराठवाडा इकडे काँग्रेस-राष्ट्रवादीला यश मिळाले.ठाकरेंनी उमेदवार पण नवखे आणि काही काम न करणारे दिले होते म्हणून त्यांच्या सीट्स कमी आल्या. त्यामुळे कोणा एकामुळे महाविकास आघाडी आली असं म्हणता येणार नाही. सगळ्यांचं त्या त्या भागात काम आसल्यामुळे त्यांना यश मिळाले.

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 Před 28 dny

    काँग्रेसने हवेत जावू नयये....भाजपला ठाकरेंनीच मोठ केल तसंच काँग्रेसला....ठाकरेच मुख्यमंत्रीपदी असावे तरच यश मिळेल

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 Před měsícem

    उबाठा म्हणे मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 Před 29 dny

    प्रत्येक पक्ष किती तरी तडफडला तरी काठावर मेजॉरीटी मिळेल. दिल्लीत जा नाही वर्षावर जा.😮

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 Před měsícem +1

    आशिष साहेब शिंदेंची नेहमीच टीमकी वाजवतात खूप पॅकेज मिळाले वाटते उद्धव सरांबरोबर एलर्जी शिंदे यांची
    ...

  • @shankarwandare5202
    @shankarwandare5202 Před měsícem +2

    Lokasabhche satat tune tunatute wajawu naka

  • @BalasabJadhav-tq3el
    @BalasabJadhav-tq3el Před měsícem +15

    Mukhymantri uddav Thakre

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk Před 29 dny

    आरे आशिष काय बोलतोय, उद्धव ठाकरे यांचेकडे पक्ष नाही चिन्ह नाही सत्ता नाही ,इडी सीबीआय निवडणूक आयोग विरोधात तरी ,उभा राहीलाय समजून घे रे

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Před měsícem +1

    मुख्यमंत्री जनतेतून निवडा, सरपंच निवडतो तसा

  • @sunildani824
    @sunildani824 Před měsícem

    महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक वर आघाडी पकडत असेल विधानसभा निवडणुकी ची तर फार चुकीचा निर्णय होत आहे

  • @ravindrapawar3561
    @ravindrapawar3561 Před měsícem

    महाविकास आघाडीला 220 जागा मिळतील

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p Před měsícem

    उध्दव ठाकरे ची सहानूभूती कांग्रेस ला भेटली पण उध्दव ठाकरे ला भेटली नाही हा तर्क पटत नाही स्पष्ट सांगा आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye8374 Před měsícem

    ठाणे ,मुंबई चा मुख्यमंत्री आता नको ... ग्रामीण भागातील मुख्यमंत्री हवा

  • @manishanarwade1471
    @manishanarwade1471 Před měsícem

    MVA❤

  • @user-dk5sc8oq2g
    @user-dk5sc8oq2g Před měsícem

    संविधान बचाव किंवा संविधान धोक्यात हे नरेटिव्ह नाही तर सत्य आहे. भाजप ला या लोकसभेला खरच 300 पर्यंत जागा भेटल्या असत्या तर मोदी शहा ने 100% संविधान बदललं असतं.

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk Před 29 dny

    काहीच गणित बदलत नाही , सगळ्याच घोषणा फसव्या आहेत , महायुती वर कोणाचा विश्वास नाही , चर्चा फक्त तुमच्या दोघांत आहे कारण पाकीट आलय वाटत आ आ

  • @rudrashinde2668
    @rudrashinde2668 Před měsícem

    Fix CM UBT...

  • @babusuryawanshi7931
    @babusuryawanshi7931 Před 28 dny

    कमेंट्स म्हणजेच खरे जनमत, पण गोदी पत्रकार त्यांचं काम करणारच

  • @user-ib7fz2we4v
    @user-ib7fz2we4v Před měsícem

    उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी सुद्धा करामती कर काका ना सुद्धा सुप्रिया सुळे ना मुख्यमंत्री बनवायचे आहे😭😭😭

  • @sunilshinde7781
    @sunilshinde7781 Před měsícem

    आषीश जाधव सर तूम्ही कधी तरी जनतेला खर सांगा सरकारी बळाचा वापर केला तुम्ही सरकारला घाबरत आहात

  • @TheCreativeComposer
    @TheCreativeComposer Před měsícem

    कॅांग्रेसला उबाठापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर काय होईल ? परत २.५ -२.५ वर्ष असं उठा अडुन बसणार का ? 😅😂

  • @Vijay-hk9hw
    @Vijay-hk9hw Před měsícem

    जाधव साहेब आपण BJP चे पत्रकार आहेत यात काही शंका नाही ।

  • @ParjanChawan
    @ParjanChawan Před 26 dny

    मनकी🎉बाथ🎉बंधझाली स्ट्राइक रेट बंदर वाला

  • @PandurangSolage-py4rj
    @PandurangSolage-py4rj Před měsícem

    आशिष जाधव साहेब निवडणूक आहे का झोपले काय याचे उत्तर द्या

  • @PAS498
    @PAS498 Před měsícem

    अलीकडे पत्रकार आपला स्वतःचा अजेंडा लोकांवर थोपवित आहेत.
    त्यामुळे लोकांनी सर्व चॅनल पाहणं बंद करावं व काय चूक काय बरोबर स्वतः ठरवावं. हे लोक आपल्याला manipulate करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एखादी गोष्ट जर वारंवार सांगत असेल व आपण ते एकत असू तर आपण संगणाराच खर मानतो. हेच चालू आहे.

  • @PandurangSolage-py4rj
    @PandurangSolage-py4rj Před měsícem

    हे बघा अडीच लाखात काही येत नाही

  • @ganeshborseborse5544
    @ganeshborseborse5544 Před měsícem +1

    Mumbai chi ek jaga hiskavali

  • @user-ei2si1ft5o
    @user-ei2si1ft5o Před měsícem

    उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचे हे तुला सांगायला आले होते का ?

  • @PrashantKonge-jb3uj
    @PrashantKonge-jb3uj Před měsícem

    आशिष महायुती चा बाजूनं आहे की काय 😊😊

  • @vitthalaher5464
    @vitthalaher5464 Před měsícem +2

    Ashishji Loksabha Uddhavsahebanchya netrutvavar ladhlya hotya sarv khasdar Uddhav Sahebanmule nivdun aalya pn nehmich lok Uddhav sahebanchya virodhot boltat

  • @ghogarebalu9513
    @ghogarebalu9513 Před 27 dny

    यातल कौनतहि सरकार नको

  • @-_kirannaik157.
    @-_kirannaik157. Před měsícem

    लाडकी बहिण यांचे पैसे काय युती सरकार यांच्या घरचे.यांच्या मानधनातु.काय खोक्यातुन.पैसे थोडे देणार.हे पैसे देशातील नागरिकांनी कर म्हणून दिलेला.पैसा आहे.आणी ते आमच्या हक्काचे लाडकी बहिण योजनेचे आहेत.याच्यात देवेंद्रच, शिंदेच, अजितच, काय योगदान.

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 Před měsícem +2

    आशिष सर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे आत्ताचे 40 आमदार सोडून दुसरीकडे उमेद्वारच नाहीत त्यामुळे ते कशाला 80 आणि 100 जागा मागतील, आणि त्यांना तेवढ्या जागा दिल्या तर त्याचा काय उपयोग

  • @sureshshinde4990
    @sureshshinde4990 Před měsícem +5

    आशिषजी,मातोश्री सोडून फिरण्याची वेळ का आली.एक काळ आठवा.काय
    होत आणी काय झालं!

  • @sarangtaur6656
    @sarangtaur6656 Před 29 dny

    चामट आहू

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 Před 28 dny

    उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे लोकसभा च्या स्ट्राईक रेट वर्णन लक्षात येतोय

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 Před měsícem

    महायुती गेली आता

  • @mohanraopatil5896
    @mohanraopatil5896 Před měsícem

    Pl do not forget bjp in central so pl think for MH development.

    • @namdeosapte63
      @namdeosapte63 Před měsícem

      जय हो !!!
      फक्त महायुती

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt Před měsícem

    अहो लाडकी बहीण जोरात

  • @user-or8in4sy3f
    @user-or8in4sy3f Před měsícem +1

    तुम्ही फक्त विरोधका वरच चर्चा करा सत्ताधारकांवर चर्चा करण्याची हिम्मत नाही हे सत्य आहे हे जनतेला माहित आहे

    • @bhaskarpawse6599
      @bhaskarpawse6599 Před měsícem

      हो एक नंबर बरोबर आहे
      आशिष सर नेहमी MVA बद्दल बोलतात

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 Před 28 dny

    पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून सगळ्यात चांगले नेते आहेत

  • @BhaskarSaikhede-k1k
    @BhaskarSaikhede-k1k Před měsícem

    Coming soon mukhyamantri ladkaPatrakar Yojna 😀😁😂🤣

  • @jagdishsasane5346
    @jagdishsasane5346 Před měsícem

    उद्धव ठाकरे या वेळी मुख्यमंत्री नसतील

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 Před měsícem +1

    काही पण सांगू नका बंद करा चॅनल

  • @shankardeshmukhdeshmukh
    @shankardeshmukhdeshmukh Před měsícem +2

    जाधवसर महाविकास आघाडीच्या 31 जागा जरांगे मुळे आल्या हे का माण्यकरत नाही

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Před měsícem +1

      सही पकडा हैं 😂😂😂

  • @jagdishsasane5346
    @jagdishsasane5346 Před měsícem +1

    या वेळी महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे असतील

  • @AmolWakhare-sm1nc
    @AmolWakhare-sm1nc Před měsícem

    Ashish sir tumi roj tech tech sangta

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt Před měsícem

    अजित दादा एकदम जोरात

  • @vivekkondawar3122
    @vivekkondawar3122 Před měsícem

    Rahuljich CM

  • @vijayaamte9858
    @vijayaamte9858 Před 28 dny

    Jantela udhav thakre pahije ahe dusare konihi nakot

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt Před měsícem

    महायुती 250 च्या वर

    • @namdeosapte63
      @namdeosapte63 Před měsícem

      150 तर आरामात जिंकतील 🚩🚩🚩

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 Před měsícem

    डळमळीत केंद्र सरकार च्या पार्श्वभूमीवर शिंदे पवार साहेबांच्या मार्फत भविष्यासाठी डबलगेम खेळू शकतात।

  • @morelstories1167
    @morelstories1167 Před měsícem

    But tumhi caption vegal gheta pn information parat parat tech sangta