लोकसंख्या जगात नंबर एक | अविनाश धर्माधिकारी (Ex.IAS) | वाट्टेल ते | भाग ६४ | CMP Foundation Course
Vložit
- čas přidán 5. 05. 2023
- Join us in this enlightening episode of वाट्टेल ते (Wattel Te) as Avinash Dharmadhikari Sir, a renowned former IAS officer, delves into the fascinating topic of India's population growth and its impact on development. In this thought-provoking video, Avinash Sir discusses how India has surpassed China to become the world's most populous nation.
Discover the dynamics of demographics and the concept of the demographic dividend as Avinash Sir explains the challenges and opportunities that arise with a growing population. He draws upon the remarkable story of Maharshi Dhondo Keshav Karve, who played a significant role in raising awareness about population control in India.
While addressing the concerns associated with population growth, Avinash Sir also highlights India's proactive measures to address the challenges. He sheds light on how the country has improved its basic infrastructure and expanded essential services to accommodate the needs of its increasing population.
Avinash Dharmadhikari Sir is an esteemed personality in the field of civil services. With his extensive experience as an IAS officer, he brings valuable insights and knowledge to this discussion. Avinash Sir is known for his engaging teaching style and the ability to simplify complex subjects, making them accessible to a wide audience.
Join us for this enlightening episode as Avinash Dharmadhikari Sir provides a comprehensive understanding of India's population growth, demographic dividend, and the measures taken to address the associated challenges. Gain valuable insights into the fascinating world of demographics and its impact on India's development.
Don't miss this insightful episode of वाट्टेल ते - Subscribe now and be a part of the journey towards knowledge and understanding.
#population #indiapopulation #demography
𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
आमची अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
play.google.com/store/apps/de...
आमच्या CZcams चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar...
आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
t.me/chanakyamandalpariwaroff...
फेसबुकवरती ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ chanakyamandalpariwar
For further details contact us at chanakyamandal.org/
For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
To get more details, Phone: 080-69015454,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram group :
t.me/chanakyamandalpariwaroff...
Subscribe and follow us on CZcams: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar
अगदी खरय सर, लोकसंख्या वाढ, बिघडते पर्यावरण हा भारतासमोरचा मोठा प्रश्न आहे. पण दुर्दैवाने या प्रश्नांचे गांभीर्य कोणालाच कळत नाही. 2000 च्या सुरुवातीपासून, लोक तेथे मुलांना विज्ञान शाखेत गुण मिळवण्यासाठी आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. पण लोकसंख्या वाढत राहिली तर मुलांना रोजगार कसा मिळणार हे वास्तव त्यांना समजून घ्यायचे नाही. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे सुशिक्षित लोकांचा तर्क आहे की वाढती लोकसंख्या ही समस्या नाही.
ह्या 140 कोटींमधले 60 कोटी नागरिक फक्त त्यांच्या धर्माची संख्या वाढवायला आणि ईतर धर्मीयांना मारायलाच जगतायत....त्यावर पण बोला सर
हो ते दिसत आहे जय श्रीराम चा नारा द्या आणि मारा
@@junedshaikh9165 मी कोणाच नाव घेतलं न्हवतं मग तुला का झोंबलं?????
@@jaapss7761 मी पण कोठे नाव घेतलं भाऊ मी तर तुमचे वाक्य पूर्ण करत आहे आणि असा वाटत आहे की तुम्हाला मस्त झोम्बल आहे
@@junedshaikh9165तुमचे दोघांचेही वादविवाद चालू राहुदेत पण तुमचे दोघांचे ही हेतू हे काय आहेत आणि तुम्हाला नेमकं काय म्हणायचे आहे हे इतरांना समजते..
भारताने ह्या लोकसंख्येचा योग्य उपयोग केला तर महासत्ता होण्यात काहीच अडचण येणार नाही.
भारत लोकसंखेत विश्वगुरू झाला आहे
😂👌🏻
आता बाँब्ला 😘 आता समाधान कुटे पान भेटणार नाही
Sir you are great ❤
सर..
वाढत्या लोकसंख्येमुळे येणाऱ्या समस्या आणि अर्थातच त्यावरील तोडगे ही discuss करा..
जसे की,
Health,
Economy,
बेरोजगार समस्या,
या सर्वातून बिघडणारे मानसिक स्वास्थ्य etc. Etc.
पूणे मुंबई प्रवास 2 तास।
पण पुढे चेंबूर ते बोरिवली 3 तास।
महणजे परत मोठे शून्यच।
नको तो रोज गार। नको ती प्रगती ।
पण थांबवा ती निसरगाची अधोगती।
कधी तरी आठवूया आपल्या सभोवताली असलेली हि र वा ई।
India needs common civil code 🇮🇳 and national papulation policy for better future of Indian citizens jai shivaji jai maharashtra jai hind
भारतीय कार्यकर्ता😍🙏
जब से मैने होश संभाला.... असं बहुतेक तुम्हाला म्हणायचं होतं
याचे श्रेय मुस्लिम समाज कडे च जाते.जगभर त्यांची संख्या जोमाने वाढणे चालू आहे
तुम्ही चुकले काका ख्रिस्ती लोकांची नंबर एक आहे
विचार केलाच पाहिजे ह्या लोकसंख्या प्रश्नावर.
भारत स्वतंत्र झाल्या पासून ह्या विषयावर debate व्हायला हवे होते.लोकसंख्या तेव्हा ही जास्त होती.तेव्हाच्या नेत्यांनी यावर कठोर भाषेत ताकीद द्यायला हवी होती,मग सरकार पडो की राहो.
आदरणीय श्री धर्माधिकारी सर 🎉🎉🙏🙏🎉🎉
Good Voice and Advice.
जास्त लोकसंख्येचा फायदाच आहे जर आपण करून घेतला तर
हो आहे ना भुखमरीने मरायचा
ऊत्तम आहे सर
सर नमस्कार,
मी आपला एक श्रोता मी नियमित आपले व्याख्याने मनापासून ऐकतो आणि मनन करतो.आपल्याच चॅनेलवर डॉ.प्रदीप कुरुळकर यांचे व्याख्यान एकले आणि खूपच प्रभावीत झालो.पण दि.6 /5/23 रोजी सकाळ या मराठी दैनिका मध्ये त्यांच्या बद्दल आलेली (आरोप)माहिती वाचून मन फारच अस्वस्थ झाले आहे. कृपया मारगदर्शन करावे.ही विनंती.
आपला स्नेहांकित.
मी सुद्धा अस्वस्थ आहे
Pathimage "Caste" pustak aahe...
Please send us details..
🙏🌹
सर सी डी देशमुख यांच्या वर ऐका वाट्टेल ते मालिकेत बोला
Jitki jast lokshankhya titki jeevachi kimmat kami.
Sir, what is planed population at the end of Amrutkal?
✌️
19:30 correction* JOHN F. KENNEDY यांच वाक्य आहे ते.
ध्यासपर्व नावाचा सिनेमा आला होता. र.धो. कर्वे यांचेवर. जर मी चुकत नसेन तर.
कुरुलकर प्रकरण कधी सांगताय समजावून❤
Sir , please make special video on " The Kerla Story " movie. I am sure you have already seen it. As per me this movie must seen for Hindu girls but more than it worth to seen by Muslim girls also. Because When terrorist not making any difference whether the lady is comes from Hindu religion or Muslim religion . Please make Video on this please.
Video is coming
Loksankhya labhanshat chaina pudhe ahe . Proof no 1 Olympic meda tally
Proof no 2 oscar madhye 3 wela best director best picture. Indiala ek pan nahi
Ulat indiat 99 percent la pan top college milat nahi
India sathi dhokyachi ghana ahe.
Mehamood chi movie mai sunder hu. Tasa india mai super power hu mhanat ahe.
Indian ajun British slave mentality madhye ahet. Kahi baher nighat ahet.
Keval sakshartene Bharat pudhe janar nahi.tax denare detatat ,bakiche ffukatach ghetat he band zhale pahije .keval loksankhene arth vyavastha badlat nahi ..
Gadakari n mule
BJP la bhartane far apekshene nivdun Dil hot ....pan BJP ne ajun kahich Kel nahi