व्हाळात केली चिकनची भन्नाट रेसिपी , कौलावरती केला चिकन फ्राय | chicken Village Cooking
Vložit
- čas přidán 25. 08. 2024
- मित्रांनो विडिओ आवडला असेल तर LIKE करा , तसेच आपल्या मित्रमंडळींना SHARE करा, आणि चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका .
🙏 धन्यवाद🙏
#Chicken #chickenrost #chickenrecipe #nonvage #villagecooking #kokanifood
#fish #marathi_vlog #kokani_vlog #पारंपरिक_मासेमारी
Instagram :
/ teja_gurav_92
facebook :
/ tejaagurav
भावा तुझी मित्र मंडळी खुप मन मिळाऊ आहे , आणी सर्व जण कसे एक जीवा ने राहतात बघुण छाण वाटत राव❤️ love u all gyas
Gyas nasta guys aasta re Deva 😂
Gyas 😂 utha le re deva utha le muje nahi ye comment karne vale ko😭😭😭
@@SagarPawar-gk7ld pehle reply karne wale ko उठा उठा,god special ricwest
Gyas 😂😂😂 Marathi madhech lihi re bhava
खुपच भारी न्यु रेसिपी बघायला मिळाली ब्रो ।nice video❤️
तेजा 96,000 हजार सदस्य झाले आहेत लवकरच 1,00000 लाख सदस्य व्हायला हवेत खूप छान
Masttt recipee jhali aaj chi full testy video 👌👌
मस्त चिकन पाट्री केली.💓💓💓
गणप्या पाहिजे होता आणखी मजा आली असती.
दादा एक नंबर
Naadkhula bhava
Very nice small simple Party...chicken Kaulaver fryed😂😂
Bhavesh dada manaje khatrnak manus hy
खुप छान रेसिपी बनवली 1.च नंबर 👌😋😋
लय भारी पार्टी बनवाली🤤
Mast vedio 👌👌👌 tuze metr mandal bhari aahe 👌👍👍
१ no chiken gavchi athvn zali bhava
अगदी बरोबर आहे सर्व जण असेच मजेत रहा असंच जीवन आनंदमय जगा ❤️ you brother from Panchgani.
Mi कधीच टाकले व्हिडिओ
❤❤❤
खूप खूप मस्त
तुम्ही चायनिज डिशेस बंद करणार
नकी जबरदस्त अटंम बनवतात 😅
खुप छान पार्टी केली कौलावरची रेसीपी तर खुप छान झाली आहे
Mast
वेदया भारी भेटला मित्र
कौला घेऊन पळता मागणा मागणा
भावेश भाऊ आला की भारी वाटता तरी आज गंप्या नाय नाय तर अजून मज्जा
एक नंबर 👌
1 number
व्हिडीओ एक नंबर भावा 👌👌👍
Bhai ye Video dekhne me maja aa gaya 😀
सगळ्यांना मनापासून धन्यवाद ...🙏🙏
मित्रा मोबाइलच नाव सांग
खूप छान दादा 💐✨
मस्त भाई लोग
खूप छान दादा
Mst bawano.....
1 no bro
एक नंबर
Ek no. Dada ♥️💫
एक नंबर भावा बोले तो एकदम कडक. 🎉❤कौलाची चवच न्यारी
एक नंबर विडीओ भावा खूप छान रेसिपी 🌹🌹👌👌
कड़कडच भावा 1 नंबर
कडक रे भाऊ
Nice video
Very nice tejas dada
आम्ही पण असाच प्लॅन करतो...नुसती धमाल
1st comment bhau nice video
भावा मस्त अशी
मजा करा
Tuza bhau bhandu vala to maza mitra aahe
Shejwan chatney cha promotion zala😂 1 no recipe tejas ❤love from sangli❤
Kup cahan dada
Love you form Maharashtra छ्त्रपती संभाजीनगरकर❤️🚩
Nice dada
👌
1 number bhava
Lavkaracha 100k honar teja.....❤️
kdk
मागच्या 4 , 5 वर्षापासून आम्ही थंडीच्या महिन्यांत रायगड फेम पोपटी सोबत चिकन कौल ही रेसिपी करतो एकदम भारी लागते खायला 👍🏻🍗😋 😅 ( उरण. रायगड )
Mast video ❤️👌
Ek number video aahe ❤
खुपच छान किती दिवसांनी पहायला मिळाला विडीओ पण आमही कौलाला खापरी बोलतो😀
आम्हीपण बंगळूरी खापरी म्हणतो😃
From: बेळगाव-कर्नाटक 🙏
Dada mi toola 5 mobail ne subscribe Kel ahe
Hii nice video
1no party bhava 👌👌😍😍
bhava tuzi video recommend zalti chala pahu mahtla khup chan videos banavto tu ani tuze friends keep going bro 👍👍❤🙌
Nad khula re dada 😁✌️
मस्त भाऊ मला तुमच्या टीम मध्ये ऐड करा मलापण खूप आवडते जंगलात वाळावर सोबत मित्रपरिवार 👌
भावा आजच खाल्ला कौल चिकन 😅🍗
Bhava lay bhari aahes tu 👍
Nice video Tejas
तुमचा आवाज १ नंबर
चिकणी कवला फ्राय🎉👌😋
Love from goa ❤
Kadak na bhava 🤩👌
Mast bhi
100k coming soon🎉🎉🎉❤❤❤❤
तेजा भावा,, भन्नाट,, मरणाच्या भायर बेफाट
😘😘😘
Jay shivray🚩🚩 jay shambhu raaje
Yummy
मीट टाकलाच नाय
👌👌
Mast Bro..........❤ Big fan ❤
तेजस दादा लग्न करून घेणा आता
म्हणजे तू जास्त 1क्टा बाहेर फिरणार नाहीस
7 देणार 100 बत कोणी असल का विचारणार
❤️ चांगलं वाटतं
व्हिडिओ खुपचं छान बनवतो
आणि खूप हँडसम दिसतो तू
मला पण खोकला सर्दी ताप थंडी आहे
1 महिना झाला आराम करतो ये
रात्री खूपच पाऊस झाला आमच्याकडे
ओझर निफाड नाशिक
द्राक्षे वाट लागली राव
माशे खायची खूप ichya होते माझी पण घरात फक्त मी खातो म्हणून मला खायला मिळत नाही जास्त
कारण मी माषे आणले तर बायको आणि दोन्ही मुले जेवण करत नाहीत
आणि त्यांना जेवायला काही बनवत नाहीत
काय केलं पाहिजे मी
मला तर रोज दिले मासे तरी मी खाईल इतके आवडता
चिकन पण खूप आवडतं पण मासे जास्त आवडता
😍😍😍😝😝😋😋😋😋😋😋😋😋😋
अमित खूप हौशी माणूस आहे बाकी सर्व खूप छान व्हिडिओ
👍👍👍👍👍👍👍👍
गुरव तुमच कोदवली गावाच्या आसपास गाव आहे काय. कारण हा सेम व्हाळ तिथे पण आहे
कोकणातील सगळे व्हाळ सेम दिसतात
Bhavach video ala re kadak kadak kadak
Mitra tuza recipe peksha amhi lay bhari banvto samanjlav kay
🤤🤤🤤👌👌👌❤️
I Love this 👌
Khup chan aahe dada aamala pan invite kara enjoy karayla
भावेश मस्त दिसतो 😍😍 तु पण
भावा मासे कधी पकडणार
Big fan dada
❤❤❤❤
Navin vlogs banav khup mostly party che fishing che video astat .
Coming soon 100k sub 💙💐🥀
आम्हाला पण दादा बोलव कधितरी तुझ्या येथे
Hi
Bhawa biryani cha banav next vlog
भाऊ QNA चा वीडियो कर
Malvani 1 number ha tujhi 😂
Jara ani ghasuk vhayi, kaula ghaslyani tashi 😅😅
Bhava 1 lakh subscriber vaar vahalat chicken biryani party okk 🎉
Nice Teja...
Melas zho maze tondak pani sutla😂😂
Bhaus tondala pani sutay😅😅
खुप मज्जा करता मला पण यायचे तुमच्या गावी एक दिवस नक्की येणार दादा
Tuze gaon kuthe tu kothe tu kase yenar tula koni yeu denar nahi
भावा कॉल फ्राय एक नंबर झालय तुमच्या गावाचं नाव काय सांगाल