गायी आणि म्हशीच्या शेणाचा उत्तम प्रकारे वापर ।। शेणी(गोवऱ्या)कश्या करतात? ।। तुळस,वेंगुर्ला

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • ग्रामीण भागातले पारंपारिक घर सारवायला शेण वापरले जाते.
    शेण थापून वाळवून 'गोवरी' करून चुलीत इंधन म्हणून जाळली जाते.ग्रामीण भाषेत यांना 'शेण्या' असेही म्हणतात.रानात गाईम्हशी चरतांना त्यांनी विष्ठात्याग केल्यावर, तेथेच नैसर्गिकरित्या वाळलेल्या गोवऱ्यांना 'रानगोवऱ्या' म्हणतात.
    गाईच्या शेणाच्या बनवलेल्या गोवऱ्या धार्मिक कार्यात वापरल्या जातात.धार्मिक कार्यात वापरण्यात येणाऱ्या गोवऱ्यांना 'शोभण्या' म्हणण्याची पद्धत आहे.
    शेणाचा उपयोग, बायोगॅस संयंत्र वापरुन बायोगॅस निर्मितीसाठीही होतो.हा निर्माण झालेला बायोगॅस जळण व इंधन म्हणून वापरण्यात येतो.
    -----------------------------------------
    Am using this no copyright music audio you can also use this audio :
    • Ikson - New Day (Vlog ...
    -----------------------------------------
    Facebook link :
    / pravasnisargacha
    Instagram link :
    / omkarr97
    -----------------------------------------
    माशांचा लिलाव :
    • रापणीतील ताज्या माशांच...
    पारंपरिक फुगडी :
    • सावंतवाडा (आंगचेकरवाडी...
    कोकणातील दशावतार कलाकारांचा मेकअप:
    • देवदत्त गीतांजली नाटक ...
    -----------------------------------------
    #शेणी(गोवऱ्या) #कोकणनिसर्ग

Komentáře • 8

  • @user-oi3yk7ox8i
    @user-oi3yk7ox8i Před 3 lety +1

    Mast video kelat 👌

  • @santoshnaik2630
    @santoshnaik2630 Před 3 lety +1

    Mast video......🥰🥰🥰🥰🥰

  • @user-vq8hb1xy8h
    @user-vq8hb1xy8h Před 3 lety +1

    खूप छान 👌👌

  • @umeshvengurlekar3174
    @umeshvengurlekar3174 Před 4 měsíci

    गाईच्या शेणामध्ये करवंटीचे तुकडे वापरल्यास राख कमी होईल गोऱ्या पण चांगलं जळतील जेवढे लाकूड कडक तेवढी राख कमी होते