Video není dostupné.
Omlouváme se.

Mogara phulala (unplugged and unprocessed )Rahul Deshpande

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 08. 2024

Komentáře • 933

  • @unmesh_mahajan
    @unmesh_mahajan Před 4 lety +205

    तुमचे शेजारी सर्वात नशीबवान असतील❤️रोज रियाजा चे सूर कानी पडले तर काय दिवस जात असेल त्यांचा.जबरदस्त..im jealous😂

  • @aunchawan4863
    @aunchawan4863 Před 2 lety +5

    अरे बाळा राहुल मी 75 वर्षाचा म्हातारा आहे तुझे महान वंशज वसंतराव देशपांडे यांना देखील आम्ही वर्षोनुवर्षे ऐकला त्यांच्या नंतर तू त्यांची जागा चालवीत आहे GOD BLESS YOU MY SON

  • @kiranchandrakantpatil4280
    @kiranchandrakantpatil4280 Před 4 lety +127

    कदाचित मी तिथले पुस्तक म्हणुन ऐकत बसलो असतो... दाद म्हणुन पान उलगडली असती.. सुर माझ्या पानांत दडवुन ठेवले असते... पुन्हा कधीतरी हलक्या संध्याकाळी उधळायला.....

  • @reshmavk3061
    @reshmavk3061 Před 3 lety +47

    तुमच्या गाण्यासोबता मागची झाड सुद्धा डोलत होती. खुप सुंदर 🙏

  • @Bindhastbol2023
    @Bindhastbol2023 Před 4 lety +110

    मन शांत झाला
    वादळ थांबला माझ्या मनातला
    समुद्र स्थिर झाला
    आणि हळूच थंड हवेची झुळूक आली
    काय झाला माहित नाही
    पण अश्रू थांबले,वेदना थांबल्या👍

  • @parthdeshpande3170
    @parthdeshpande3170 Před 4 lety +47

    टचकन डोळ्यात पाणी आलं, आजीला गाणं आवडायचं हे

  • @siriusblack5187
    @siriusblack5187 Před rokem +6

    आंबे खाल्ले आहेत तो गोडवा पुरेपूर उतरला आहे गाण्यात ❤️

  • @sridharchavan3664
    @sridharchavan3664 Před 4 lety +104

    We are nobody to point fingers at your dedication and sincerity towards Music!! You are simply majestic!!

    • @hemantmanjrekar1532
      @hemantmanjrekar1532 Před 4 lety +4

      राहुलजी तुमचा आवाज बसला असताना जर तुम्ही एव्हढं छान गायलात.तर मग आवाज खुलल्यावर कीती छान गाल याची कल्पना करतोय.
      असो अशीच छान छान गाणी आपल्या सुमधुर आवाजात ऐकवत रहा.
      god bless you...

    • @dp-hy8jz
      @dp-hy8jz Před 4 lety +1

      Agree

    • @ashokpatil2025
      @ashokpatil2025 Před 3 lety

      @@hemantmanjrekar1532 no in

    • @girishkulkarni4895
      @girishkulkarni4895 Před 2 lety

      Fakt great great ani great

  • @chandanb2519
    @chandanb2519 Před 4 lety +46

    I heard this one after I dropped my very dear friend to airport for her journey to treat her cancer... hearty thanks to you for letting my emotions drain with your singing. 🙏

  • @harsh3391
    @harsh3391 Před 3 lety +3

    मोगरा फुलला, मोगरा फुलला
    फुलें वेचिता बहरू कळियांसी आला
    इवलेसे रोप लावियले द्वारी
    तयाचा वेलु गेला गगनावेरी
    मनाचिये गुंती गुंफियला शेला
    बाप रखुमादेवीवरी विठ्ठले अर्पिला

  • @sachinaghanekar
    @sachinaghanekar Před rokem +1

    By far the only male voice that does a complete justice to ‘The Lata Mangeshkar’ songs and melody ! Rahul Deshpande - 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️ just amazing !!!!! ❤❤❤

  • @nehadhar9141
    @nehadhar9141 Před 4 lety +26

    राहुलजी
    खुप छान म्हंटले आहे तुम्ही. पुरुषाच्या आवाजात पहिल्यांदाच ऐकले. पण फार सुरेल वाटले. अशीच नवनवीन गीतं ऐकायला मिळु दे. खुप शुभेच्छा 🙏

  • @drsandeeppawar4049
    @drsandeeppawar4049 Před 4 lety +4

    आषाढी पालखी सोहोळ्याचे दिवस असताना हा अभंग ऐकुन डोळे व मन भरून आले... माऊलींच्या दर्शनाला जावू शकत नाही परंतू येवढा सुंदर आवाजात हा अभंग ऐकून दर्शन घडले 💐💐💐💮💮

  • @shripaddev5676
    @shripaddev5676 Před 4 lety +12

    काय great आवाज झाडे ही डोलतात तुमच्या आवाजावर

  • @dinkarmhaske8371
    @dinkarmhaske8371 Před 4 lety +5

    राहुल देशपांडे स्वयं नवी ओळख आहे...महाराष्ट्राच्या संगीत क्षितिजावर तळपणारा एक दैदिप्यमान तारा !

  • @shashanksawant3094
    @shashanksawant3094 Před 3 lety +2

    Wah..... Daivi shakti chi pratima....plz gaat raha.... Tumcha sarkhe singer botavar mojnyaitke rahilet..... Wish you long long life....

  • @nehabagwe6887
    @nehabagwe6887 Před 4 lety +30

    राहूल जी,तुमच्या गायकीचे काय मूल्यांकन करणार ,पात्रता नाही तेवढी आमची
    अप्रतिम म्हंटले तुम्ही गीत

  • @asts7910
    @asts7910 Před 3 lety +8

    Rahul ji. You are simply superb. Classical and semi classical is not everybodys food to enjoy. It needs a loving heart and kind soul to understand the beauty of this kind of music, no matter what language of the song. Love u Sir!

  • @surabhikulkarni9842
    @surabhikulkarni9842 Před rokem +3

    खुप छान तुम्ही गात होतात आणि आमच्या घरात एक वेगळ च वातावरण निर्माण झाल होत

  • @sunandajadhav6726
    @sunandajadhav6726 Před rokem +2

    खूपच सुंदर अप्रतिम राहुल देशपांडे जी तुमचं गाणं ऐकतच राहावं असं वाटतं जणूकाही मोगऱ्याचा सुगंध सगळीकडे पसरत होता असा भास होतो बेस्ट ऑफ लक

  • @kiranharale2189
    @kiranharale2189 Před 4 lety +4

    आपला सुरेल गायनाचा वेलू असाच गगनावरी जावो. अप्रतिम 👌

  • @silife750
    @silife750 Před 4 lety +3

    हे गाणं माझ्या अत्यंत जवळचे आहे. .. सुरुवातीला मी sceptical होते की लताजिंच्या आवाजातले हे गाणे दुसऱ्याच्या आवाजात ऐकून त्या गाण्या सोबत च्या माझ्या memories ruin तर नाही ना होणार... म्हणून घाबरत घाबरत ऐकले.. पण क्या बात है .. तुम्ही फारच उत्तम गायलं आहे.. 🤗👍👌🌼 u r great!

  • @sulochanakalambe8509
    @sulochanakalambe8509 Před 6 měsíci +1

    नमस्कार राहुलजी.आपल्या सप्तस्वरांचा वेलू गगनाशी जाऊन भिडला.... तरीही आपण मात्र आपले पाय जमिनीत घट्ट रोवलेत.... क्या बात है सर 🙏🏻

  • @aparnapande2927
    @aparnapande2927 Před 4 lety +2

    राहुल जी आपलं गाणं ,गाण्यातील स्वर आणि उत्पन्न होणार्या भावना .....सर्व हातातील जपमाळे सारखं आहे.जपमाळ म्हणजे गाणं ,मणी स्वर व दोर अर्थात भाव. मेरुमणी कधी येतो ते कळतच नाही.तो मन:शांती आणि आल्हाद देणारा असतो.असेच छान गात रहा.🙏

  • @pareshraut3227
    @pareshraut3227 Před 4 lety +10

    गुरुजी, लता दीदी खुद्द
    माता सरस्वती आहेत. आनी तुमच्य कंठत साक्षात सरस्वती माता वास कराते.
    प्रणाम गुरुजी

  • @dnyaneshgarkal
    @dnyaneshgarkal Před 4 lety +4

    जणू काय मनात कळीमधून हळूच फुल फुलले आणि सगळीकडे त्यांचा गंध पसरला मनाला समाधान वाटून सर्व वादळे थांबलीत, आणि संत ज्ञानेश्वर माऊली प्रतक्ष्यात दर्शन घडले....खरच अप्रतिम !

  • @siddheshbalkrishnakamat9333

    राहुल देशपांडे यांनी नवीन पिढीला आपल्या अभिजात संगीताची गोडी लावण्याचे कार्य केले आहे. असेच कार्य .दादा कडून अनेक वर्ष घडो ही सदिच्छा

  • @shashanklulay
    @shashanklulay Před rokem +1

    खूप सुंदर, पंडितजीं सोबत हे सर्व भजनं तुम्ही म्हणावी ही माउलींना प्रार्थना

  • @prashantshelar1574
    @prashantshelar1574 Před 3 lety +3

    प्रत्येक भजनात माझे बाबा हा अभंग गायचे आणि मी फक्त ते ऐकायला जायचो.
    छान ❤️❤️

  • @yogeshinamdar
    @yogeshinamdar Před 4 lety +10

    महाराष्ट्र दिना निमित्त माऊलींची रचना गायलास! आवडलं. असे फक्त ज्ञानेश्वरच लिहू शकतात!!

  • @nanditashah3771
    @nanditashah3771 Před 4 lety +1

    सुरेख, बागेत खरंच मोगरा फुलला आहे😊

  • @kailasmali3839
    @kailasmali3839 Před 2 lety +1

    साक्षात सरस्वतीचं लेणंच आपणास लाभलं आहे.खूपच परिणामकारक स्वरालापाचं शिंपण मन उल्हसित करणारं.

  • @manishapradhan3719
    @manishapradhan3719 Před 4 lety +7

    Ani mhane awaaj gelai....itka sundar fulalai mogara 👌🏻👌🏻👌🏻

  • @creativestudio8009
    @creativestudio8009 Před 4 lety +10

    तुझा आवाज ऐकुन या क्षणाला कितीतरी हजार मोगरे फुलले असतील! खुप छान! प्रसन्न वाटले!

  • @swatitumbre9661
    @swatitumbre9661 Před 4 lety +5

    I didn't ever thought that male voice would do justice to this song. Dada felt nice equally as i feel while i hear lataji's song.

  • @rajshreeshah4518
    @rajshreeshah4518 Před 4 lety +4

    Tumchya avajacha prashnach nahi.No comoparizen.Mazehi avadte gane ahe.Mihi anekda programesmadye mhatle ahe.sundar
    .Tumchya ajobabarobar mala ganyacha yog ala hota.Suvarnyog hota.Tumchya avajat te distat.KhupAshirvad.Ekda bhetaychi ichha ahe. Ege 80.Mi punyat aste.

  • @santoshdarade3960
    @santoshdarade3960 Před 4 lety +4

    Rahul sir,khup khup dhanaywad ..kiti apratim gayal tumhi ...maan ekdum prashaan zhal .. Sarasvati maa cha aashirwad asch tumchya aavajmadhun aamla milu det....ekda tari tumacha live program bhagaycha aahe aani tumach madhun gaan aaikaych aahe...punha ekda khup khup dhanywad.!!!👏👏

  • @meenasurve7094
    @meenasurve7094 Před 4 lety +3

    खूपच सुंदर. तुम्हाला ही सरस्वती देवीचा वरदहस्त लाभलेला आहे. तुमचा भावपूर्ण स्वर मनाला भिडतो.

  • @mayurgavhane4889
    @mayurgavhane4889 Před 4 lety +2

    Rahul Sir, sangu shakat nahi kiti manala Shanti bhetate tumachi gani aikun..majhya 1.5 varsachya mulila pan mi tumchi gani aikavato..khup motha fan ahe sir tumcha...Ani majha all time favorite ghei chand makarand

  • @aniketshinde918
    @aniketshinde918 Před 4 lety +4

    तुमचे प्रामाणिक प्रयत्न, प्रामाणिकपणे आमच्या काळजात घुसले अन मनात अमृताच्या सरी बरसल्या..

  • @apurva_joshi_
    @apurva_joshi_ Před 4 lety +5

    Aaj kal tar mi like adhi karto ani gana nantar aikto.. I am so sure that I'm gonna love it!! Beautiful!

  • @sangeetagupte3487
    @sangeetagupte3487 Před 4 lety +5

    ज्ञानेश्वर माऊलींचा आणिक एक अप्रतिम अभंग. गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या स्वरात ऐकणं म्हणजे शब्दांच्या पलीकडे पण राहुल देशपांडे यांचेही स्वर मनात भिनतात..

  • @rekhasuryawanshi1893
    @rekhasuryawanshi1893 Před 2 lety +2

    आम्ही खरंच नशीबवान आहोत, ज्ञानेश्वर महाराज,लता दीदी व आपण सगळेच महाराष्ट्रातील हिरे 👌💕💞

  • @pragatimore6304
    @pragatimore6304 Před 3 lety +4

    तुमच्या आवाजात अशीच मराठी गाणी ऐकायला खूप आवडेल खूप खूप आभार 🙏😊

  • @vishaldileepraosonawane9228

    राहुल सर शब्द नाहीत खरच ... खूप अभिमान वाटतो की तुमच्यासारखे इतके मोठे कलाकार महाराष्ट्रात आहेत... तुम्ही खूप महान आहात ...तुमचं गायन समजायला तितकी पात्रता पाहिजे ...खूपच अप्रतिम...

  • @krishnakumarkapurkar7400
    @krishnakumarkapurkar7400 Před 4 lety +4

    राहुलजी ...
    माऊलिंच्या शब्दांना तुमच्या स्वरांनी चढवलेला सुरमयी हार आम्हा रसिकांना खूप आल्हाददायक आणि मोहुन टाकणारा वाटला...

  • @sheetaldeshpande8795
    @sheetaldeshpande8795 Před 4 lety +7

    आवडलं गाणं व,डोळ्यात पाणी आलं ,आणखी काय हवं ,असेच अभंग गात राहा।

  • @dhondujoshi7290
    @dhondujoshi7290 Před 4 lety +39

    नमस्कार राहुल देशपांडे
    अप्रतिम गायन, तुम्ही घेतलेल्या जागा काय सुरेख असतात!!!! आमच्या पर्यंत ये पोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!
    उद्या काही खास upload असेल का? कारण उद्याचा दिवस सगळ्याच संगीतप्रीय लोकांकर्ता खूप खास आहे, special आहे!!!
    Thank you so much 😊

  • @mukeshwalunj
    @mukeshwalunj Před 4 lety +11

    I'm listening this on repeat mode...That's what I can say right now....😇

  • @santoshkannada1139
    @santoshkannada1139 Před 4 lety +10

    आप पंडित वसंत राव देशपांडे जी के विरासत को आगे बढ़ा रहे हो। खूब यश मिले।

  • @manjirip5284
    @manjirip5284 Před 4 lety +5

    Tumcha awaz aikun meditation sarkhi stithi hote. Rahul ji you are truly blessed. Manashi manachi olakh karayla madad kartay. Dhanyawad.

  • @shubhangipatil5560
    @shubhangipatil5560 Před 4 lety +2

    व्वा..... निःशब्द.... शब्द पण मुके झाले आणि मन शांत.... या अशा वाईट काळातही काही चांगल्या गोष्टी आपल्या पर्यंत येता आहेत, ही ईश्वराचीच कृपा आहे
    धन्यवाद राहूलजी 🙏🙏🙏

  • @shreyasnaik8737
    @shreyasnaik8737 Před 4 lety +5

    नमस्कार राहुलजी
    चिरलत तुम्ही... अप्रतिम गायलात तुम्ही... धन्यवाद सर

  • @Lyrical_Nirvana
    @Lyrical_Nirvana Před 4 lety +11

    Some people have the gift to heal you with the help of thier voice Rahul dada you're one of those ...
    whenever I hear you singing a you give us something that could not be described in words but it is there something very pure emotions .. Thanks dada ❣️

    • @shreyashanbhag8986
      @shreyashanbhag8986 Před 4 lety +1

      It's always a pleasure listening to your songs,sooths ones ear and makes one deeply invovle and experience heaven.God bless you.

  • @ashishmune7893
    @ashishmune7893 Před 4 lety +1

    Khup Chan praytn, pramanik praytna, khup avdla, please tumhi asa praytna karat Raha mala Khup Khup avdla, Rahulji tumhi ya pidhetle maze avdte gayak ahat

  • @prajaktapawar3243
    @prajaktapawar3243 Před 4 lety +1

    Khup sundr....Apratim,Nishabdha Rahul ji

  • @funfeast6621
    @funfeast6621 Před 4 lety +8

    Excellent sir....मला तुमच्या आवाजात केव्हा तरी पहाटे हे गीत ऐकायला खूप आवडेल..

  • @Dr_Sachdeva_Ayurved
    @Dr_Sachdeva_Ayurved Před 4 lety +6

    वाह वाह वाह......
    तुम्ही साक्षात माऊलींचा आभास दिलात
    धन्यवाद

  • @Shivakshay205
    @Shivakshay205 Před 4 lety +1

    खूपच सुंदर... गोड... मोगऱ्याच्या सुगंधाने न्हाऊन निघालं मन...!!

  • @sangitadandekar9793
    @sangitadandekar9793 Před 4 lety +2

    Waa khup chan , majhya hi awadta aahe ha abhang agdi lahanpanapasuncha...gaynatla tumcha pramanikpana Namrata khupach great ahe ..Abhinandan

  • @ruturajmethe-patil6515
    @ruturajmethe-patil6515 Před 4 lety +5

    एकीकडे काही लोक classical songs ला remix करुन त्याचे jewel काढुन घेत आहेत पण तुम्ही त्या songs ना अजुन छान jewels चढवत आहात। Thank you sir😊

  • @Docan690
    @Docan690 Před 4 lety +4

    नितळ आणि निर्मळ हे दोनच शब्द मनात येतात हे गाणे ऐकल्यावर .

  • @priyankapedamkar7547
    @priyankapedamkar7547 Před 4 lety +1

    Khup jaasth sundar, ear pleasing!

  • @maliniramaseshan8222
    @maliniramaseshan8222 Před 3 lety +2

    Rahul Sir simply superb...khup chhaan After listening to this song Mogara phulala..aani amcha mann hi phulala

  • @sahelibhattacharya1714
    @sahelibhattacharya1714 Před 4 lety +40

    Excellent singing dada, I am from Kolkata and a huge fan of yours, this song has a beautiful bengali version too sung by Lata ji herself "nao go maa phul nao, nayano phul amar"

    • @rahult1518
      @rahult1518 Před 4 lety +3

      Oo thank you so much.. i didnt know a 800 year old poem made it to bangla. Will check it out

    • @prachipathak4906
      @prachipathak4906 Před 4 lety +1

      Happy to hear that... will sure check it out

    • @netra21daoo
      @netra21daoo Před 3 lety

      Please share bangla version plz

    • @shashanksawant3094
      @shashanksawant3094 Před 3 lety

      Lataji ka ek aur gana Hindi and Bengali with hemant Kumar.... Dolkar dolkar... Dol dol dol

    • @suniltambe861
      @suniltambe861 Před 3 lety +1

      Thanks @Saheli Bhattercharya. Never knew about this. Please let know who has translated this 800 yr old abhang in Bengali.

  • @vijaykumbhar2930
    @vijaykumbhar2930 Před 4 lety +3

    peaceful... खरच अप्रतीम कधी भेट झाली तर भाग्यवान समजेल...

  • @champof64
    @champof64 Před 4 lety +7

    God bless you. Normally one singer sings which are already famous by another and we tend to compare... But here there's no comparison, not only in 'mogara fulalaa' but also those of Kumar Gandharva, your grandfather, Bhimsen Joshi....... Your voice is pleasant to hear, touch wood, God bless you

  • @Udi394
    @Udi394 Před 2 lety

    फूले वेचिता बहरू कळीयासी आला... असं होतं लता ताई गातात तेव्हा. खूप सुंदर प्रयत्न आपण पण दैवी देणगीच आहात.

  • @chaitanyapurandare6271
    @chaitanyapurandare6271 Před 4 lety +3

    वाह....अप्रतिम 👌👌
    खरंच वेलू गेला गगनावरी

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 Před 4 lety +3

    मूळ गाणं लताजींच्या मंजुळ आवाजात आहे. आपल्या भारदस्त आवाजात ऐकायला थोडी सवय व्हायला हवी.

  • @smitasmita2147
    @smitasmita2147 Před 4 lety +3

    खूप छान गाता तुम्ही राहुल जी ,
    हे गाने मला अवड़ते
    मनापासून आवडल तुम्ही खुप छान गायल
    धन्यवाद!!

  • @deepakthakre1698
    @deepakthakre1698 Před 4 lety +2

    Love u dada.. sundar

  • @narayanlavate
    @narayanlavate Před 4 lety +3

    पार्श्वसंगीताशिवाय इतके श्रावणीय गाणे !

    • @nageshbobade4434
      @nageshbobade4434 Před 3 lety

      माऊलीच्या अभंगाप्रमाणे आपला आवाज ही फुलला.....👌

  • @dipesh001988
    @dipesh001988 Před 4 lety +3

    सर तुम्ही त्यांच्या पर्यंत पोचलात की नाही ते जज करायची आमची पात्रता नाही, पण एक कानसेन म्हणुन तुम्हाला सांगतो, तुम्ही हा अभंग असा काही गायलात की तुमच्या बद्दल चा respect खूपच वाढला

  • @enjoylife7070
    @enjoylife7070 Před 2 lety +2

    तुम्ही मराठी मनाचा अभिमान आहात. कायमच अप्रतिम

  • @pccreativityisinnature
    @pccreativityisinnature Před 4 lety +1

    Aj aikla tujha gana.....
    True it was honest effort...
    Khup changla vatla.....gana
    ..

  • @pallavivyas3423
    @pallavivyas3423 Před 4 lety +5

    Extremely soothing and magical- that’s what your voice is.

  • @pradnyasonandkar5162
    @pradnyasonandkar5162 Před 4 lety +3

    राहुलजी खूप छान गायले आहात तुम्ही अगदी मनापासून त्यामुळे मनाला भिडते तुमचे गाणे.

  • @amrutakumbhakarna9941
    @amrutakumbhakarna9941 Před 4 lety +1

    Great sir ...Superb ...👍👍🙏🙏

  • @vaibhavibandgar3516
    @vaibhavibandgar3516 Před 4 lety +1

    Khup shaant watla aikun... khup sundar👌👌

  • @Right-is-Right357
    @Right-is-Right357 Před 4 lety +5

    अत्यंत सुंदर! उत्कृष्ट! धन्यवाद राहुल देशपांडे जी. आपण आंबा किंवा चिंच खाल्ले तरी आपला आवाज छान राहील.

  • @prashantkalgaonkar9437
    @prashantkalgaonkar9437 Před 4 lety +3

    Dear Rahul Ji, simply marvellous!! I think we are blessed as we are able to hear you ....शब्द अपुरे आहेत/पडतील to express the joy and immense pleasure you are spreading... Thank you.

  • @ranjitballal712
    @ranjitballal712 Před 4 lety +2

    Thanks Rahulji for speaking in Indian language to introduce Indian song. Please keep it up.

  • @ravideshmukh9786
    @ravideshmukh9786 Před 3 lety +2

    Khup sunder Rahul dada 👌👌👌🙏💐👏👏👏 you are blessed by Maa Saraswati 🙏🙌💐 🙏🙏🙏Touches our core 🙏🙏🙏
    Dr Smita Deshmukh from Nagpur

  • @vidyashanbhag4729
    @vidyashanbhag4729 Před 4 lety +3

    Rahulji there's divinity in your singing.
    when you say Vittal Vittal one get into a trance. God bless you .

  • @sushamakatti5881
    @sushamakatti5881 Před 4 lety +3

    Beautiful singing Rahul ji 👌👌very soothing

  • @amiadaron
    @amiadaron Před 4 lety +1

    Subscribed, waaah kya Baat Mogra phulala

  • @madanthakur5888
    @madanthakur5888 Před 3 měsíci +1

    Rahulji it's good efforts you are great

  • @neham5270
    @neham5270 Před 4 lety +8

    You are such a genuine artist. Listening to you brings peace during these challenging times. Looking forward to more.

  • @mangesh8540
    @mangesh8540 Před 4 lety +4

    माझी एक विनंती आहे, ह्या episodes मध्ये तुम्ही जर , बंगल्याची माल फुले , सादर केलात तर खूप आभारी राहीन, धन्यवाद

    • @milindpatil9886
      @milindpatil9886 Před 4 lety +1

      अरे गाण्याची ओळ सरळ लिही अगोदर.

  • @uvitawkar
    @uvitawkar Před 4 lety +1

    Beauty......sarvancya sunder comments ne MOGARA PHULALA.....................................

  • @sunilkokale9040
    @sunilkokale9040 Před 4 lety +1

    अतिशय सुंदर.... अप्रतिम राहुल सर

  • @vaibhavchoudhary4895
    @vaibhavchoudhary4895 Před 4 lety +5

    Hey Rahul , beautifully sung man !!. I must have heard this song more than 100 times, only in the great LM's voice , but never heard a male singer attempting this & had never imagined it would sound so sweet in a male voice, until I heard it from you. Keep up the good work 👍

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat8858 Před 4 lety +3

    That was wonderful. I was fortunate enough to hear this song from legendary Lataji in late 60s at Hirabagh stadium in Pune . That evening Bhimsenji sang Indrayani Kathi .

  • @anantkhot6095
    @anantkhot6095 Před 2 lety +1

    खूपच गोड.आणखी काय म्हणू.

  • @gawanderohan
    @gawanderohan Před 4 lety +2

    वाह राहुल जी खूप खूप सुंदर...... रोज सकाळी ऐकतो आहे

  • @hemantdeshpande9091
    @hemantdeshpande9091 Před 4 lety +3

    खूप छान ! तुम्ही असेच सुंदर गात राहावे व ते ऐकण्याचे भाग्य आम्हाला लाभावे ! धन्यवाद

  • @swapnil988
    @swapnil988 Před 4 lety +9

    Tumcha gelela awaj suddha amchyasathi legendary ahe🙏

  • @deepap4155
    @deepap4155 Před 4 lety +2

    amazing.. Tumchya awajathi tadatmya janwale

  • @prt-ql1cv
    @prt-ql1cv Před 4 lety +2

    Sir you are greatest. I know nothing about singing. But I can say you are one of the greatest singer alive on this planet