तुनी डार्लिग | Tuni Darling Female Version | Gautami Patil | Vijay Bankar | Official Ahirani Song
Vložit
- čas přidán 2. 04. 2024
- ''तुनी डार्लिग'' Official Ahirani Song
#darling #gautamipatil #gautamipatildance #gautami #khandeshisong #letestahiranisong
#newahiranisong #vijaybankarsong #Meghamusale #Bhaiyyamore #Marathisong #jalgaon #dhule
🎧Audio credit :
Singer : Megha Musale & Bhaiyya More SBM
Lyrics : Diptesh Sonavane DSP
Record mix master : Pramod Mahajan
Music : Villas wagh
🎬Video credit :
Featuring : Gautami Patil, & Vijay Bankar
Producer : Pallavi Pramod Patil Mumbai
Director : Sonuraj Thorat
Story & Screenplay : Diptesh Sonawane
Choreographer : Archit Warwade
Ass. Choreographer - Gomz
Dop & edit : Nitin Kumbhar
Asst. Cameraman : Nitin Mistari
Di Colorist : Deva B Avhad
Asst. Colorist - Rima S Chavan
(Cut & Color Studio)
Art Director : Sandip Bankar
Make up artist : Megha More
Dance group : Dance Group Blur gang Nashik Team Aavesh shaikh
Production head : Shankar Ranjwan , Sagar Patil
Digesh Sonawane ,Abhay koli
Management : Krishna wagh Nashik
Lights : Blinking, Star Production
Poster Design : vinaGFX
Special thanks : Ranjeet sir Bhusawal, Gopal Gosavi sir , Pramod P. Patil Mumbai ,Ravi Patil Pune .
👉🏻 biggest support : Sachin Bhau, Kumavat team and all Khandesh CZcamsrs
Song :
तुन्ही डार्लिंग
लेखक : दिप्तेश सोनवणे
तुन्ही क्युटी ब्युटी.... डार्लिग
मना माघे तुन्ही ड्युटी... डार्लिग
चाया करस मी नॉटी ....डार्लिंग
मले देशी का फ्रुटी ....डार्लिंग
मना बिगर चित्त आठे
कोणाच लागत नही
मि शे डार्लिंग डार्लिंग डार्लिंग
तुन्ही डार्लिंग
तुन्ही लवर हाय मी... डार्लिंग
मना वटवर स्माईल... डार्लिंग
तुन्ही भारी शे स्टाईल... डार्लिंग
येसू इन्टावर लाईव्ह,... डार्लिंग
दिल धडधड करी
तुन्ही स्टाईल देखिसनी
मी शे डार्लिंग डार्लिंग डार्लिंग
तुन्ही.... डार्लिंग
मना नखरा भारी
मि नखरेवाली
मीच तुन्हा प्यार
मी दिलबर तुन्ही
तु रावडी मारी
मि जशी श्रीवल्ली
तुच मना प्यार तु दुनिया सारी
तुन्हा प्यारमा नशामा
कायम राहसु मी चिंग
मि शे डार्लिंग डार्लिंग डार्लिंग
तुन्ही डार्लिंग
तू शे थोडीशी सायको.... डार्लिंग
तुले बनवसु बायको... डार्लिंग
अशी रागे नको भरु.... डार्लिंग
मी बी तुनावर झुरु .... डार्लिंग
तुन्हा प्यारमा पडगाऊ
मन्हा हाऊ नादान दिल
तुच डार्लिंग डार्लिंग डार्लिंग
मन्ही डार्लिंग - Zábava
superb song..मजा ऊनी भो❤❤
मनपुर्वक धन्यवाद भाऊ ❤️❤️🙏🏻💜 असाच सपोर्ट असू द्या 🙏🏻🎬
दमदार 🔥🔥💫⭐
Thanku🙏🏻❤️
अभिनंदन सर्व टीम च ग्रेट ❤🎉
Thanku dada 🙏🏻❤️
Kya baat hai ❤ Ekach no Video Song ,Jai Khandesh Bhau.
Jay khandesh ❤️🙏🏻
हाय हाय काय फायटिंग काय ॲक्शन एकच नंबर विजू भाऊ एकदम कडक🎉😍😍😍 भाऊ
Thanku ❤️🙏🏻
खतरनाक.....
ये क्या देख रेला मै खान्देश मे...
अफलातून निर्मिती काय असते याचा अनुभव, दिप्तेश,विजू भाऊ,सोनू भाऊ आणि सर्व टीम ने दिलेला...तो थरार तो रोमांश आणि सगळंच काही बिलकुल हटके... सर्व टीम चे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा
Thanku so much ch sir ji ❤️🙏🏻
Finally❤
😍🙏🏻❤️
Khatarnak n vijay dada and Sonu dada
Thanku 🙏🏻❤️
सभी कलाकार ने बोहोत हि अच्छा काम किया है सभी को दिल से सलाम 🙏🏻 म्यूजिक ने दिल जीत लिया विलास भाई मेरे ❤
Thanku sir ❤️❤️🙏🏻
khandeshi on top🔝
अप्रतिम सोंग झालं आहे विजू दादा खान्देश मध्ये तुम्ही लय मोठं पाऊल उचललेलं आहे आणि असच काही तरी खान्देश मध्ये तुम्ही नवं नवीन काही तरी द्याल . अभिनंदन सर्व टीम चे असच काम करत रहा दादा❤❤❤❤ ..........
Thanku so much sir ❤️🙏🏻 tumcha sarva team cha support Malala madhun zhal
Thanku so much sir ji ❤️ tumchya sarva team mule zhal he
1 नंबर साँग डायरेक्ट गौतमी पाटील ❤❤👌🏻👌🏻
Thanku 😍🙏🏻❤️
❤❤
💥💥
अप्रतिम song 🎉 दिग्दर्शक सोनूराज थोरात व विजुभाऊ या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा असेच नविन नविन सुपरहिट गाणे वाजवत राहा खूप शुभेच्छा 💐💐🎉
❤❤❤❤❤😊
Thanku ❤️🙏🏻
अप्रतिम ❤❤❤ सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Thanku dada ❤️🙏🏻
Bhari ekdum 😍🤩
Jabardast ❤
Kdk🎉
❤️🙏🏻
1 नं विजु
🙏🏻❤️
😊🥳😊😊🎂🎂❤
❤
@@VijayBankar04
जबरदस्त एक नंबर Song आहे भाऊ अप्रतिम म्हणजे बॉलीवूड हॉलिवूड ला सुद्धा फिक पाडेल अशी मेहनत घेतली आहे सर्व टीम ने आणि गण्या मध्ये मधली हिरोईन गौतमी पाटील म्हणजे विषय खोल...Diptesh Bhau असले तर खान्देशात काही पण करणे शक्य होऊन जात एक नंबर Audio, Video, Editing, म्हणजे सर्व काही एकदम परफेक्ट आहेत खुप खुप अभिनंदन सर्व टीम ला जय खान्देश जय महाराष्ट्र❤🙏🔥👑💖👍👍💯💯💯💯
Thanu sir🙏🏻❤️
Thank U Deven bhau
जय खान्देश 🙏🤩❤❤❤
🔥
❤️
🔥💐💐 All Maharashtra public ,Record Tod & amazing performance viju bhau👍 record pn honar ani shock pn bsnar all the best viju bhau sonu bhau and all party 🔥🫶🏻👌👌
Thanku so much sir ji ❤️🙏🏻
खानदेशच्या नवीन स्टारचा उगम झाला. आता विजय पर्व सुरु झालं असं म्हणायला हरकत नाही, खुप सुंदर 👌माझ्या व माझ्या परिवाराच्या शुभेच्छा कायमच तुमच्या सोबत.
आवडलं भावा आपल्याला....!
Thanku dada❤️🙏🏻
@@VijayBankar04100%खरं बोललो मी तू व तुझी टीम खरंच खुप पुढे जाणार आहे हे भाकीत करतोय स्क्रिनशॉर्ट काढून ठेव भाऊ, एक दिवस असाही येईल की विजू बनकर ला भेटायला ऑपइमेंट घ्यावी लागेल.व आम्ही अभिमानाने सांगू की विजू बनकर आमचा मित्र आहे.
पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹🌹
Thanku so much dada asach Aashirwad rahu dya 🙏🏻❤️😍
Khandeshi song + Itom girl & most popular dancer Gautami Patil+ Lead Singer Megha Musale & Bhaiya More = 100% perfect. Kasa he vibe 😊 khandeshi song cha... Ekdum kadaaaakk Jay khandesh love you all guys ❤ Specially Vijay dada
thanku so much dada🙏🏻❤️
czcams.com/video/ccbrKn1oBws/video.htmlsi=pRvlve71MBPpGTgu
Kadak ❤🔥💥👌
वा...कडकककक 🎉
🙏🏻❤️
शून्यातून विश्व ...निर्माण करणारे म्हणजे आमचे विजय दादा बनकर ....वा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... गाणं खूप छान झाल...अशीच प्रगती होवो ..हीच माऊली चरणी प्रार्थना 😊😊😊🙏🙏🙏
धन्यवाद माऊली❤️🙏🏻
❤❤❤
Gautami bolte sabko kolte❤😂🔥👑
क्या बात है विजू भाऊ एक नंबर जबरदस्त सोनू भाऊ एकच नंबर दिग्दर्शन दीप्तेश भाई कडक गीत लिहल आहे अणि गौतमी पाटील सहित सर्वांचा अभिनय नृत्य आर्ट सर्व झक्कास झालय खुप शुभेच्छा ✨✨✨✨🙏
Thanku sir ji 🙏🏻❤️
❤❤😊🎉
क्या बात है विजू दादा मस्त. स्टोरी तयार केली आहे. आणि खरचं सगळ्यांनी खूप छान प्रकारे आपापले काम केली आहे t मस्त आहे खरचं. आणि कोरिग्रफी पण आप्रतीम आशि केली खूप छान ✨🙏🕺🤩🥳🥳🥳🥳👍👍👍👍👍
Thanku sir🙏🏻❤️
ऐ हुई ना बात,,,,,,
🎉"अप्रतिम,,,सर्व कलाकारांनी खुप छान सादरीकरण केलेय.!
रेकॉर्ड तोड,, साऊथ पॅटन,, विडियो शुट झालयं गाणं...!
"विजू दा लेट पण थेट यालाचं म्हणत्यातं..❤
Best of luck all of you & viju da..!
🎉😊❤
Thanku ❤️🙏🏻
अति सुन्दर गौतमी दीदी❤❤
Thankubhau🙏🏻❤️
विसुभाऊ व सर्व टिम ला मनापासून खूप खूप शुभेच्छा ❤❤
Thanku 🙏🏻❤️
🎉🎉🎉❤
❤️
Vijay dada kadakkk ...... guatmi myadam zabardast sampurn Tim mast❤❤❤❤✌🏻✌🏻✌🏻💯💯💯👍👍👌👌
Thanku ❤️😍
लोकेशन ,निसर्गसौंदर्य ,पेहराव गाण्याला कुठेच तोड नाही. सर्व काही एक नंबर. संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन.जय कान्हदेश.
thanku so much sir 🙏🏻❤️
गौतमी पाटील याचं खान्देश गाण्यात स्वागत ❤ विजू भाऊ अभिनंदन 💐💐 आणि खान्देश रॉक स्टार भैया दादा, मेघा ताई याची परत एकदा जादुई गाण्याची चाल.... होईल आता धमाल ❤❤❤❤❤
Thanku sir 🙏🏻❤️
🙏🙏🙏🎬
खुप छान साग झाले है विजय भाऊ दिपक माळी जामनेर कर खुप सार्या शुभेच्या तुमाला
Thanku dada 🙏🏻❤️
👌👌👌👌
❤❤viju bhau jay khandesh gautami🎉
Thanku ❤️🙏🏻 Jay khandesh
अप्रतिम साँग , ग्रेट वर्क ऑल टीम, मेघा रॉकिंग..
🙏🏻❤️
All records break upcoming
Very nice song .... Proud of you Vijay Dada ...🎉❤
❤️🙏🏻
लय भारी ❤
thanku🙏🏻❤️
या सॉंग ची आतुरताने वाट बघतच होतो मी खूप सुंदर सॉंग आहे भाऊ ❤❤
Thanku sir 🙏🏻❤️
Ek no viju bhau ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏🏻❤️thanku
असं सॉंग खानदेश मध्ये पुन्हा होणार नाही खूप छान सॉंग आहे...🎉🎉
🥰🙏🙏🙏❤
❤️❤️❤️❤️
Mast vijay dada ek no 👍❤️🔥🔥
Thanku so dada saheb 😍❤️🙏🏻
आतापासून एक नवीन पर्व सुरू होतंय आणि ते म्हणजे खान्देश किंग विजू भाऊ पर्व
खूप खूप शुभेच्छा विजू भाऊ
Very nice song 🎉🎉
Thanku sir 🙏🏻❤️
Khandesh madhe Ajun eka star chi bhannat entry... Kadakk viju dada keep it up👍🎉.. 🎉🎉🎉
Thanku🙏🏻❤️
नमस्कार मित्रांनो मि शंकर रांजवण खानदेशात माझ्या आवडीचे पहिलं गाणं आहे या गाण्या पेक्षाही आनखिन चांगले प्रयत्न करु फक्त खानदेशी माय बाप आणि महाराष्ट्र माय बाप जनता एक्स प्रेस सपोर्ट राहुदया आणखी लय काम बाकी आहे हातर ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा माझ्या टीम ला जळणारे जळुदया फक्त खानदेशी मराठी सात दया ❤❤❤❤😂😂🎉🎉
❤❤❤❤❤❤❤😊
❤❤❤❤❤❤❤❤😂 1:07
❤❤❤❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Confirm dada❤❤❤❤
❤❤❤❤
Bhau नादच खुळा, काय जबरदस्त song, sarv actress aani actor chi acting, hero, villian, Gautami Madam सगळ कस एकदम ओके.
Full to South Indian type ITEM SONG aahe n bhau,
Thanku you so much dada ❤️
@@VijayBankar04 Dada all the best for your better and bright future
Song chan ahe pan best part of Song is Music. Zabarjast ❤❤❤ tya tadka Maze Gautami Patil ❤❤❤
Thanku sir 🙏🏻❤️
जबरदस्त भाऊ लगे रहो
Thanku 🙏🏻❤️
Kdkk sir ji
❤️
❤
दीपक भाऊ एकदम कडक सोंग झाल तुमच्या सर्व टीमला खूप साऱ्या शुभेच्छा❤
🙏🏻❤️thanku
Jabardast action & Reaction .....❤❤❤
❤️🙏🏻
Jabardast Song and music ❤🔥
thanku 🙏🏻❤️
Kadk viju Dada hard work ❤🎉 best of luck All team😊
Thanku sir 🙏🏻❤️
❤❤❤❤❤
Thanku
Kadak diptesh Bhai👌🎉❤🔥🍕
Thanku 🙏🏻❤️
❤❤❤thanks Kk bhai
Kadak bhai....
🙏🏻❤️
अतिशय सुंदर अशा प्रकारे चित्रीकरण व उत्कृष्ट ऍक्टिंग सर्वांनी खूप मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे खूप सारे अभिनंदन आणि विशेष अभिनंदन म्हणजे आमचे मित्र विजय बनकर खानदेशातील उत्कृष्ट असे कॅमेरामन व ॲक्टर यांनी प्रथमच सबसे कातिल गौतमी पाटील यांना प्रथमच खानदेशी सॉंग मध्ये अभिनय करायला आणलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन अशाच प्रकारे गरुडाच्या गतीने प्रगती करू व आभाळाला त्यांचे पंख लागो पुनश्च एकदा सर्वांचे खूप खूप अभिनंदन उधार जिंदगी प्रोडक्शन कडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
❤❤❤
Thanku so much sirji ❤️🙏🏻
1no viju Dada
thanku🙏🏻❤️
सर्व कलावंतांचे अभिनंदन💐💐
🙏🏻❤️
1 no super.......
❤️
खान्देशी सोंग मध्ये आदिवासी पावरी म्युझिक नसेल तर तो सोंग ऐकण्यात काही मजा येत नाही जय जनजाती
Thanku next time karu
Song Writer Aadiwasi Ahe , Aajun Kay Pahije
1 नंबर भाऊ जय खान्देश ❤❤
1 no viju bhau
2:08Ufff Aahhh That Killer Expression🥵🥵💦💦🫦🔥😍❤️👸👑💯
Thanku 🙏🏻❤️
@@VijayBankar04 welcome 🤗 खूप छान आहे गाणं ❤️
❤❤❤❤❤❤
खान्देशी तुफान
सलाम विजू भाऊ❤❤❤
एकच नंबर डार्लींग
thanku dada ❤️
कड़क 🔥🔥😍
❤️
एक नंबर विजू भाऊ.. आणि नितीन चे शूट लय भारी..❤
🙏🙏🙏
Thanku
एकच नंबर मामा❤🎉😊
Thanku bhasa 🙏🏻❤️
खूप खूप शुभेच्छा विजू भाऊ एकदम झकास,
सोनू भाऊ 👍👍👍👍💐💐💐💐
Thanku sir ji 🙏🏻❤️
❤❤❤❤🎉
विजुभाऊ Bollywood वाले पण फिक्के पडतील....खान्देश किंग 🙏😎😎
Thanku ❤️🙏🏻
एक नंबर ❤
Thanku ❤️🙏🏻
Ak nobar dada ❤
thanku ❤️
Nice viju bhau 1 no
Thanku 🙏🏻❤️
अतीशय सुंदर आणि सर्व टीम ग्रेट ❤❤ विजय भाऊ, सोनुभाऊ, सागर, दिप्तेश जी, सर्व खतरनाक ❤❤ गौतमी जी लय च भारी.❤❤❤❤❤❤ नविन काही खानदेशात ❤❤
Thanku 🙏🏻❤️
❤❤❤❤❤❤😊
धन्यवाद आण्णाजी 🥰🙏🙏🙏
एकच नंबर खान्देश❤❤❤
thanku ❤️🙏🏻
लय लय भारी विजूभाऊ❤❤❤🎉🎉🎉 एक नंबर
Thanku 🙏🏻❤️
Number 1 ❤
❤️
Kdk Re Bhai ❤❤❤❤
Thanku 🙏🏻❤️
❤️🔥🌹खूपच गोड आवाज मेघाताई आणि विजूदादा यांच्याकडून सुंदर अश्या गाण्याची निवड❤️🔥👌👍
thanku so much sir ❤️🙏🏻
Ek. no Bhau 🔥
❤️
जबरदस्त विजू भाऊ🤩👍👍
🙏🏻❤️
1no diptesh bro ❤😍
Thanku 🙏🏻❤️
❤❤thanks bro
Kadak 🔥
❤
🙏🏻❤️
🎉
Super viju mama👌
Thanku ❤️
सर्व टीम ला खूब खूब शुभेच्छा
🙏🏻❤️
लय भारी गाणं. जोरदार एकदम, मजा आली.
Thanku ❤️🙏🏻
Ek number Bhai ❤❤
🙏🏻❤️
1 no song