Video není dostupné.
Omlouváme se.

"मुलानं बरोबर ट्रेक : मुलांना अनुभव आणि शिकण्याची वेळ"

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 08. 2024
  • "मुलानं बरोबर ट्रेक : मुलांना अनुभव आणि शिकण्याची वेळ"
    मुलांना शिक्षणाबरोबरच शरीराने आणि मनाने तंदुरुस्त असणे किंवा बनवणे हे तेवढेच महत्त्वाचे असते... आणि मुलांना जे आपण किंवा शाळेत शिकऊ शकत नाही ते निसर्ग शिकवतो आणि मुलंही अगदी आनंदाने शिकतात त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन बाहेर पडावे आणि जिथं जास्त गर्दी नाही अश्या ठिकाणी मुलानं बरोबर निसर्गात वेळ घालवावा म्हणजे सर्वानाच एक नवी ऊर्जा मिळते.
    या व्हिडिओचा हाच उद्देश......
    #marathivlog #trekking #Ghorawadi #pune #talegaon

Komentáře • 2