Indian Idol Marathi - इंडियन आयडल मराठी - Episode 12 - Best Moments 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 12. 2021
  • Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
    About Indian Idol Marathi:
    Indian Idol Marathi in its first-ever season is all set to raise the bar with the best of the best judges Ajay & Atul and not just the best of the best talent but their inspiring stories as well. Let's be part of this musical journey.
    / sonymarathi
    / sonymarathi
    / sonymarathitv

Komentáře • 262

  • @rajanphadkale5460
    @rajanphadkale5460 Před 2 lety +532

    ह्या वयात सुध्दा.... उत्तरा केळकर ताईंनी आता ज्या प्रकारे गायलय.... आता सर्व गायकांची सुट्टी होऊ शकते...!!! खूप शिकण्यासारखे आहे...!!! अप्रतिम ...!!! 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 अप्रतिमच...!

  • @justclassicthings5903

    Insta varun kon ala tyanni like kara 😂😂😂😂😂

  • @informationgamingzone6925
    @informationgamingzone6925 Před 2 lety +104

    बापरे.... वाजवणाऱ्या लोकांमध्ये पण काय जोष आला आवाज ऐकून.... अप्रतिम..!!!!

  • @rajsonawane4082
    @rajsonawane4082 Před 2 lety +110

    आपल्या कामावर आयुष्यभर न थकता प्रेम केलं त्याचे परिणाम .....👌👌👌👌

  • @ajinkyagaikwad390
    @ajinkyagaikwad390 Před 2 lety +37

    अजय अतुल दादा आपल मनापासून कौतुक की जस हिंदी इंडियन आयडॉल मध्ये सराव जुने जे गायक आहेत त्यांना बोलावलं जात तसाच तुम्ही देखील ते खूप छान नियोजन करत आहात त्यासाठी तुम्हाला धन्यवाद आणि असेच आपले महाराष्ट्रातील जे सर्व जुने संगीतकार असतील गायक असतील जस की उत्तराताईना बोलावलं तसच ,आशाताई,सुरेशजी वाडकर, सुधीरजी साठे या लोकांना आपण या कार्यक्रमात अतिथी म्हणून बोलवावं अशी आपणास विनंती 🙏

  • @kharatsandesh621
    @kharatsandesh621 Před 2 lety +96

    After 35 years and today, great voice 🙏🙏🙏🙏

  • @sunilaiwale5361

    अजयला हसायला काय झालंय मधेच.

  • @ashishsatpute2838

    आवाजात जादू आहे उत्तरा ताई आपल्या....

  • @sachinkolse673
    @sachinkolse673 Před 2 lety +46

    मी हे गाणं किती वेळेस ऐकलं तरीही मन भरत नाही सुपर

  • @itsluckyboy3330
    @itsluckyboy3330 Před 16 hodinami

    काय आवाज आहे केळकर ताईंचा... खुपचं छान ❤😊

  • @subinmore2912
    @subinmore2912 Před 2 lety +233

    नाद खुळा या वयात सुद्धा काय आवाज किती छान आहे धमक आहे खूप छान 🙏🔥

  • @rahuldevkate3905
    @rahuldevkate3905 Před 2 lety +64

    आम्ही हे गाणं दरवर्षी शिराळा मध्ये नागपंचमी ला मिरवणुकीत साऊंड वर एेकतो अजून ह्या गाण्याची क्रेझ अजून जशीच्या तशी आहे..

  • @Indiantrav
    @Indiantrav Před 2 lety +144

    आयुष्यभर रियाज लागतो, लताबाई, आशा बाई उत्तरा केळकर होणे सोपे नाही

  • @sachinkurne1321
    @sachinkurne1321 Před 2 lety +102

    बापरे बाप ताई लहान असताना जस ऐकलं होतं तसाच आवाज काहीही फरक नाही.तुम्ही जिवंत अखयीका आहात.

  • @midhatbhombal3641
    @midhatbhombal3641 Před 2 lety +22

    उत्तरा जी च्या आवाजात एक वेगळीच लचक आहे असा आवाज कोणी नही काढू शकत

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Před 2 lety +27

    पंडित उत्तराताई खुप खुप खुप खुप खुप छान खुप खुप खुप खुप खुप अप्रतिम

  • @user-qc5ld2vz6q
    @user-qc5ld2vz6q Před 2 lety +7

    AReeee osssmmm यार काय आवाजात जादू आहे, ह्या वयात काय कला आहे राव मी त्यांचं "निंबोनीच निंबु" या गाण्यापासून मोठा चाहता आहे त्यांच्या आवाजाचा मस्त खूपच छान .👌

  • @prasadnice3021

    याला म्हणतात सुरात गाणे आणि कला लहान पानी ची आठवण झाली आज छान 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @nitinsalve7101
    @nitinsalve7101 Před 2 lety +26

    आरे बापरे...ताई सलाम..

  • @ajinkyagaikwad390
    @ajinkyagaikwad390 Před 2 lety +12

    वाव सो स्वीट उत्तरा ताई तुमची सर्व गाणी खूप छान आहे पांडुरंगाचे भक्तीगीत देखील आपले खूप छान आहेत