कधीकाळी ठाण्यात रिक्षा चालवायचे, आता 7 कार्स आहेत.. शिंदेंची संपत्ती किती? Eknath Shinde Property

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • How much property does Eknath shinde have? कधी काळी एकनाथ शिंदे ठाण्यात रिक्षा चालवायचे. भाड्याची रिक्षा चालवून पोट भरायचे. त्याचकाळात एकनाथ शिंदे शिवसेनेकडे आकर्षित झाले. आनंद दिघेंनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. रिक्षावाला ते शाखाप्रमुख, शाखाप्रमुख ते नगरसेवक, नगरसेवक ते गटनेता, गटनेता ते आमदार, मुलगा खासदार, मग कॅबिनेटमंत्री असा थक्क करणारा प्रवास शिंदेंचा आहे. कधीकाळी रिक्षा चालवणारे शिंदे आता करोडपती आहेत. 2019 मध्ये निवडणूक प्रतिज्ञापत्रात शिंदेंनी आपल्या संपत्तीची माहिती दिली होती. तीन वर्षात त्यांच्या संपत्तीत किती वाढ झाली याची माहिती नाही पण 2019 च्या प्रतिज्ञापत्रानुसार (Aniket VO)
    #EknathShinde #ShivSena #lokmat #news #maharashtra #politicalcrisis
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 1,5K

  • @gajananpatil5527
    @gajananpatil5527 Před 2 lety +528

    ईडीला घाबरणारे स्वताला शिवसैनिक म्हणून घेता किती निर्लज्ज गोष्ट आहे

    • @sarojsawant1127
      @sarojsawant1127 Před 2 lety +14

      Yani balasaheb ani shivray yanch nao suddha gheu naye

    • @gajananpatil5527
      @gajananpatil5527 Před 2 lety +7

      @@sarojsawant1127 एकदम बरोबर बोलले दादा

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 Před 2 lety +7

      Mag Tyapekasha Amache संजय राऊत Cuttar शिवसेनिक

    • @sagarshinde-iy3vw
      @sagarshinde-iy3vw Před 2 lety +5

      Are bala ..hyana bhitre mhanaychya adi apli liki bga ..karn hey kon hote kase hote sarvana mahitey✨🚩✨

    • @user-iu2cb9mx4k
      @user-iu2cb9mx4k Před rokem

      @@sagarshinde-iy3vw तुझी लायकि आहे का साग मग दुसरेला बोल तुला एवडा तेचा राग येतो तर नंबर दे यानि काय केल सगल सागतो तुझा बाप आहे तो एकनाथ भडवा आहे

  • @user-xl7sc5fy8d
    @user-xl7sc5fy8d Před rokem +146

    एवढी संपत्ती आली कुठून याची चौकशी झाली पाहिजे जय महाराष्ट्र

    • @sanjaybhise773
      @sanjaybhise773 Před rokem +2

      @Vivek Kharsamble ष

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 Před rokem +2

      सद्या संत सोमा ले बर नाय म्हणून. चौकशी होणार नाय अंधं नसलेल्या व जन्मांध अंधे असलेल्या भक्तनि नोंद घ्यावी ...

    • @BirbalsinghKathait
      @BirbalsinghKathait Před 4 měsíci +1

      Koun karega ab ye chori kichaya me hai

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 Před 2 lety +176

    भारतातील प्रत्येक राजकीय नेत्यांची संपत्ती कुठून व कशी जमवली याची चौकशी झाली पाहिजे उत्पन्ना च स्तोत्र काय जर भ्रष्टाचार करून कमवली असेल तर संपत्ती जप्त करून आजीवन जेल मधे टाकावं

    • @PoojaBobabe-hm2hb
      @PoojaBobabe-hm2hb Před rokem +1

      oops

    • @Pratik_Barkule
      @Pratik_Barkule Před 9 měsíci +2

      करोडो मध्ये एक शब्द बोललेला आहात भाऊ खरोखर आहे अगदी बरोबर आहे

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn Před 5 měsíci

      पण हे काम करणार कोण?

  • @avinashjadhav3591
    @avinashjadhav3591 Před rokem +20

    माझा मित्र सुद्धा 35 वर्षांपासून रिक्षा चालवतो पण एक चाळीतील घर यापेक्षा जास्त प्रगती नाही.

  • @janrdankadukadu3912
    @janrdankadukadu3912 Před 2 lety +176

    गटाचं चिन्ह रिक्षा ठेऊन कामगिरी बजवावी.

  • @satejbhor6765
    @satejbhor6765 Před 9 měsíci +28

    राजकारण म्हणजे गरीब लोकांची सेवा करून, श्रीमंत होण्याचा लोकशाही मार्ग.

  • @user-ug6vf4op8w
    @user-ug6vf4op8w Před 2 lety +165

    सगळयां नेत्यांच्या संपत्ती ची माहिती द्या..... कळू द्या महाराष्ट्र ला... शेवटी जनतेचाच पैसा.....

  • @krishnatmahamuni3489
    @krishnatmahamuni3489 Před 2 lety +16

    संस्कार शून्य मुख्यमंत्री

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 Před 2 lety +94

    समृद्धी महामार्ग ठेकेदारां कडून मिळालेले + नगर विकास खात्याच्या माध्यमातून??????

  • @santoshkhandekar8636
    @santoshkhandekar8636 Před 2 lety +15

    आता रिक्षावाल्यांसाठी चांगले काम करा प्रत्येक रिक्षावाला करोडपती बनला पाहिजे

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 Před 2 lety +217

    खरी संपत्ती आजुन जास्तच आसेल, शिवसेनेच्या जीवावर मोठे झाले साहेब

    • @anilshinde280
      @anilshinde280 Před rokem +4

      Shivsena mule nahire sarvsamaanya sachchya mavlanni tyanna mothe kele

    • @chandrakantgunjal8847
      @chandrakantgunjal8847 Před 11 měsíci +3

      जय भवानी जय शिवाजी....
      काढा खंडणी....
      भिकर..... बांडगुळ

    • @anilshinde280
      @anilshinde280 Před 11 měsíci

      @@chandrakantgunjal8847 are khara bandhil to bhadva uddav ahe gham n galta mavlyanchya jivavar motha zhalela chor

    • @mrperfect1453
      @mrperfect1453 Před 11 měsíci

      Shivsene mule yanchi evdhi sampatti zhali mg vichar Kara shivsena Ani uddhav chi kiti asel😂

    • @anilshinde280
      @anilshinde280 Před 11 měsíci

      @@mrperfect1453 far lutale bhadvyane mumbaila janata panyat budun marate ha bhadva alishan jivan jagato bhadkhavu sala

  • @tanujamaral7930
    @tanujamaral7930 Před 5 měsíci +4

    सामान्य माणूस आयुष्य भर नोकरी करून फक्त एक घर बांधू शकतो ते सुद्धा करज घेउन

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u Před 2 lety +255

    विरोध ,टीका ,हसणारे सम्पून गेले पण आज वर शिवसेना पुन्हा उभी राहिली ,नवीन लोकांना संधी मिळेल ,या सर्वाचा समाचार पद्धत शीर घेतला जाईल, उद्धव साहेब आम्ही मरे पर्यत शिवसेना सोबत आहोत - शिवसेनिक 🚩🚩🏹🏹

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 Před 2 lety

      💯💯🛷💯💯🏹🏹🏹🙏🙏🙏🚩🚩🚩good👌👌👌 i

    • @SagarG-zoomfact
      @SagarG-zoomfact Před 2 lety +4

      आता आम्हाला आमदार बनवा....बरोबर ना🤣😂🤣😂✌जागा लय रिक्त आहेत

    • @anitapawar7931
      @anitapawar7931 Před 2 lety +4

      ED चौकशीला घाबरलेले भाजप सोबत गेले रिक्षा चालवणारा सर्व साधारण आसतो यांच्याकडे येवढी संपत्ती आली कशी.

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 Před 2 lety

      @@SagarG-zoomfact पहिले Rikasha चालव.Nantar आमदार बन.

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 Před 2 lety +1

      @@anitapawar7931 💯🏹🏹🚩

  • @dishapawar8141
    @dishapawar8141 Před 2 lety +5

    वा शिंदे! भरपूर माया जमवलीत हो.... शिवसेने च्या नावावर.... आणि आता खाल्ल्या ताटात घाण करणे म्हणतात ना यासाठी तुम्ही एक जिवंत उदाहारण आहे.

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 Před 2 lety +38

    हीच ती वेळ कट्टर शिवसैनिक म्हणजेच बाळासाहेब ठाकरे ज्या माणसाने शिवसेना सोडले असे बाळासाहेब ठाकरे चे विचार त्याला रस्त्यात तुडवा असे म्हटलेले बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय शिवसेना

    • @anilshinde280
      @anilshinde280 Před rokem

      Ani ata ha ghar komda beaklicha yala ajun akkal yeyina pvar soniya cha nadat sagli ghalun bsala

  • @Jitya_.
    @Jitya_. Před rokem +10

    प्रतिनिधीला विनंती आम्हाला ठाण्यातल्या आणखी एका आमदार साहेबांची यशोगाथा दाखवावी-
    श्री प्रताप सरनाईक साहेब या यशोगाथा ने
    आम्हाला प्रेरणा मिळते , भविष्यातील वाटचालीस ऊर्जा मिळते...

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před 2 lety +39

    आम्ही बारा तास नोकरी करुन दैनंदिन गरजा पूर्ण होवु शकत नाहीत..खरच देशभक्त,लोकसेवक, लोकप्रतिनिधी होणं हे मोठेपणा वाटत असेल तरी स्वाभिमानाने जीवन जगण‌‌‌ मी औरच.... जगावं तर वाघासारखे आणि लढाव तर माझ्या शिवछत्रपतींसारख

  • @rameshjagtap9071
    @rameshjagtap9071 Před 2 lety +7

    उपकार आहेत त्या त्यागमूर्ती राजन विचारे साहेबांचये नाहीतर हा कुठेच नसता - जय महाराष्ट्र

  • @breezy5111
    @breezy5111 Před 2 lety +43

    आनंद दिघे साहेब यांची जगा कोणीच नाही घेऊ शकत 🙏🏼 त्यांनी पैसे नाही जनता आणी त्यांच प्रेम कमवल पण ह्यांनी तर पैसा ,बंगला ,जमिनी अजून खूप काही कमवल पण कामे काही नाही केली ....

  • @ganeshdalvi2156
    @ganeshdalvi2156 Před 2 lety +6

    खरी संपत्ती याच्या 5 पट तरी नक्कीच असेल.

  • @rishiparit
    @rishiparit Před 2 lety +225

    माणसाची लायकी नसली आणि लायकी पेक्षा जास्त मिळालं की अशा गोष्टी घडत असतात. त्यामुळे ज्यांना तिथल्या तिथ ठेवलं पाहिजे होत पहिल्यापासनच

    • @fakirbhaitamboli4539
      @fakirbhaitamboli4539 Před 2 lety +3

      Yes without any hesitation Shinde has got uncountable wealth, how it is possible, no reason but in BJP cage to avoid Ed action this movie.

    • @jyotithakur7706
      @jyotithakur7706 Před 2 lety +2

      Exactly. First of all the minister's should be educated. All rickshawala, chaiwala etc.

    • @santoshchavan7838
      @santoshchavan7838 Před rokem +2

      बरोब्बर

    • @santoshchavan7838
      @santoshchavan7838 Před rokem

      बरोब्बर

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 Před rokem +4

    भारतीय नेता लवकर अरबोपती कसा काय होतो याची माहिती समोर आली तर बरं होईल जनता मुर्ख ती म्हणते तुम आगे बढो हम आपके साथ है

  • @bag9845
    @bag9845 Před 2 lety +103

    आता सगळे तरुण हे रिक्षा चालक होत आहेत.😅

  • @gajarharinamacha7747
    @gajarharinamacha7747 Před rokem +4

    अरे पठ्या रिक्षा वाला वाह रे वाह चांगली प्रगती केली बरका लय कष्ट केले रे बाबा

  • @rampatil5837
    @rampatil5837 Před 2 lety +145

    निव्वळ इडी सीबीआय भिंतीमुळे हे बंड

  • @Mayurrr.x
    @Mayurrr.x Před rokem +8

    पैसा जनतेचा आणि भागीदार ही माणसं 🥺💔

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 Před 2 lety +393

    शिवसेनें यांना योग्यते पेक्षा जास्त दिलं आहे. पण खाल्लेल्या ताटाला लाथ मारायला विसरलेले नाहीत. यावरून यांची योग्यता व संस्कृती दिसून आली आहे.

    • @realisticcoments283
      @realisticcoments283 Před 2 lety

      बाळासाहेब म्हणाले: काँग्रेसशी हातमिळवणी करायची आवश्यकता पडली तर मी शवसेनेचे विसर्जन करीन.......उद्धवजींनी तत्त्व सौडलं म्हणून तर शिवसेना फुटली. तुम्हाला हे माहीत नाही का?

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 Před 2 lety

      Mag तो संजय राऊत बरा Ed लागून Tyachi संपती जप्त केली BJP cha ED Ya घर् गड्याने.Tari To माणूस हार नाही मानला.Ulata तो बोलला मरेने तर् भगवा अंगावर घेऊन.Ani हे गद्दार पार्टी ने भरपुर दिले.Sanpati भरपुर जमा केली.Ani ED Cha भीती ने पळाले.Ani लोकाना सांगतात.Hindutava लोग शहाणे जाळे आहे ट. तुमी लोकाना मुरक नका समजु

    • @akshuchavan1098
      @akshuchavan1098 Před 2 lety +5

      gaddar

    • @aniketshinde2850
      @aniketshinde2850 Před 2 lety +2

      अजूनही ते शिवसेनेतेच आहेत..

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 Před 2 lety +2

      @@aniketshinde2850 मोदी Chaa Sivaseneta.

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 Před 2 lety +161

    रिक्षा .....व्यवसायात भरपूर कमाई आहे....काय क्मवलंय राव शिंदे साहेबांनी

  • @knowledgeguru2982
    @knowledgeguru2982 Před rokem +1

    याच्यातून लय शिकायला मिळालं, धन्यवाद लोकमत.

  • @kayyumshaikh2564
    @kayyumshaikh2564 Před 2 lety +58

    भाऊ राजकारणी लोकांचं कोण वाकडे करू शकत नाही गरीबच अवघड लोकशाही आहे

    • @Pratik_Barkule
      @Pratik_Barkule Před 9 měsíci

      त्यामुळेच आता प्रकाश साहेब आंबेडकर पर्याय आहे

  • @kailashkarpe1908
    @kailashkarpe1908 Před dnem +1

    साहेब आम्ही शेतकरी आहे पण
    कधी कार घेऊ शकत नाही
    ईतकी वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची
    मुख्यमंत्री साहेब खरच शेतकऱ्यांचे चांगले
    दिवस खरेच येतील काहो
    शेतकरी पोशिंदया चा कोनीच वाली नाही का हो

  • @kailasjadhav9647
    @kailasjadhav9647 Před 2 lety +49

    सर्व संपत्ती जमा करून देशाच्या सौरक्साणाला वापरा.

  • @sangitanarvekar5445
    @sangitanarvekar5445 Před 2 lety +2

    शिवसेनेचा जोरावर .संपत्ती जमा केली आता ED la घाबरून BJP

  • @abhayberdewad9206
    @abhayberdewad9206 Před 2 lety +98

    अहो तीच संपत्ती वाचवण्यासाठी तर सर्व महाशयांनी BJP ला सपोर्ट करण्याचे ठरवले आहे हिंदुत्व फक्त कारण आहे

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 Před 3 měsíci

      Amhi pN Hindu ch ahot amhi hindutva vikle nahi ahe. Ani nahi Uddhav saheba ni.🤬🤬🤬🤬😡😡😡

  • @kishormhapralkar9601
    @kishormhapralkar9601 Před 11 měsíci +2

    शिंदे म्हणतात मी मुलाला हॉस्पिटल काढून देऊ शकलो नाही अरे राजकारणात भरपूर पैसा आहे म्हणून त्याला तू राजकारणात आणलास

  • @shivlalnimbhore1774
    @shivlalnimbhore1774 Před 2 lety +456

    शिवसेनेने इतकं काही दिलं तरीसुद्धा शिवसेनेशी गद्दारी

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 Před 2 lety

      आत्ता गद्दार पैसा aalla कुठून e d la घाबरले अरेरे. गद्दार

    • @sampatlaxmankudalekudale3136
      @sampatlaxmankudalekudale3136 Před 2 lety

      हैची चवकशी करनारका ईडी सीबीआय सारख्या संस्था सोमया बोंबलनार का मागै राणै गावीत कृपाशंकर सिंह यांचा वर आरोप करत गावभर बोंबलत हिंडत होता पुढै काय झाल सोमया ऊत्तर का दैत नाही विचार करा फक्त महाराष्ट्र लुटून गुजरातला दैनया साठी चालला आहै आशा दलालांना जणतैनै जागा दाखवून दिली पाहिजे

    • @anujamohite1684
      @anujamohite1684 Před 2 lety +8

      Ed sati balasaheba chi shivsena fodli.aktac bjp jayche hote .ghotale bahaddur.

    • @shivlalnimbhore1774
      @shivlalnimbhore1774 Před 2 lety

      @@anujamohite1684 Hii

    • @ifubadiamyourdadanna7558
      @ifubadiamyourdadanna7558 Před 2 lety +5

      शिवसेनेला यांच्यामुळे मिळालं...... तळागाळातील एक कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता शिंदे साहेब 🔥🔥🔥🔥🔥💪💪💪✌️✌️✌️✌️

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 Před rokem +1

    पहीली भटांची शिवसेना होती आता मरगठ्ठयाची आहे.

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Před 2 lety +306

    अशीच लोक जागा बदलतात चोरास सामील होतात संपती वाचविण्यासाठी

  • @shesharaosherikar1387
    @shesharaosherikar1387 Před 5 měsíci +1

    Good verysuper
    3:52

  • @alokpawar4172
    @alokpawar4172 Před 2 lety +52

    ईडी ने फाटलि वाटते 😂😂😂

    • @deepakpatne6598
      @deepakpatne6598 Před 2 lety

      स्वताची फाटली तर स्वताच शिवायची होती. दुसरयाची कशाला उसवायची😄😄😄

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 Před 3 měsíci

    अहो हेच मोठे कार्य केले आहे, सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचे..

  • @kumarborate1550
    @kumarborate1550 Před 2 lety +281

    अजून खूप संपत्ती असेल या महाशयांची ते पन शिवसेनेमुळे आणि यांनी गद्दारी केली

    • @coldblooded155
      @coldblooded155 Před 2 lety +5

      Tyatla shivsenecha cut kiti?

    • @dineshghadage601
      @dineshghadage601 Před 2 lety +16

      सोमायंना सांगा सद्या तेच cbi आणि ed चालवतात😂😂

    • @jaibajrangbali2068
      @jaibajrangbali2068 Před 2 lety +3

      @@dineshghadage601 dist nahi kuth Gela zopla ki ky 😂😂😂

    • @limbajiraokhiste554
      @limbajiraokhiste554 Před 2 lety +1

      आता पुन्हा वाढ होईल

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 Před rokem +1

    Saheb Dhanyawad !

    • @DNBule
      @DNBule Před 6 měsíci

      Everyone came from hard work but they are not became very very rich suddenly

  • @infoindia8348
    @infoindia8348 Před 2 lety +45

    वाचा आणि विचार करा….
    काही कामानिमित्त काल पासून मी गुजरात मधे आहे. आता कोसंबा वरून ट्रेन ने अहमदाबादला जात आहे , ट्रेनच्या डब्ब्यात सध्याच्या महाराष्ट्र मधील राजकीय वातावरणावर चर्चा चालू होती, सगळे गुजराती लोकं चर्चा करत होते, त्यांचे महाराष्ट्र-मुंबई-सेना अन मराठी माणसाबद्दल फार वाईट मत होते,
    'शिवसेना पुरी तरह खतम हो जानी चाहिये महाराष्ट्र से तभी जाकर महाराष्ट्र का भला होगा.' क्या मराठी-मराठी करते रहते हैं ? मुंबई से भी इनाका राज जल्दी जायेगा, हमारा हक्क हैं मुंबई'
    एवढ्या वेळ शांत असणाऱ्या मला हे सर्व ऐकून फार चीड येत होती, न राहवून मी चर्चेत सहभाग घेतला अन त्यांना चांगलेच ऐकवले, मग त्यांना समजलं कि डब्ब्यात मराठी व्यक्ती सुद्धा आहे, मग सगळे चिडीचूप झाले. पण मनाला फार वाईट वाटले.
    ही एकी आपल्या महाराष्ट्र मध्ये मराठी माणसाची कधीच नाही दिसून येत नाही , राजकारण एक वेळ बाजूला ठेवू पण मुंबई, पर्यायाने महाराष्ट्रावर राज्य गाजवायच आहे हि संयुक्त महाराष्ट्रापासूनची त्यांची आसुरी इच्छा अजून सुद्धा तशीच आहे, राजकारणात नाही पण व्यापार व इतर गोष्टीत त्यांनी मुंबईलाच केंद्र केला आहे अन मराठी माणसांनाच पाण्यात पाहतात. त्यांचा राग हा शिवसेनेवर नसून मराठी माणसावर आहे, मराठी माणसाची मुंबईतील मक्तेदारी संपवण्यासाठी हे गुजराती काहीही करतील त्याचा उदाहरण तर मी आज पाहिले. दुर्दैव हे कि हे अजून पण आपल्या लोकांना कळत नाहीये.. मुंबईवर असलेले सेनेचे वर्चस्व संपले अन भाजपच्या हाती पालिकेची सत्ता आली तर इथले गुजराती लोकं किती माज करतील याचा काही विचार आहे का ? मुंबई शहरात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या त्रासाची कल्पना आहे. मराठी लोकांना हरवलं म्हणून जल्लोष करतील. कधी समजेल हे आपल्या लोकांना, आज मन सुन्न झाले.

    • @vijaychavan4690
      @vijaychavan4690 Před 2 lety +5

      Karch ahye apan sagta tye

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 Před 2 lety

      अगदी सहमत. खूप मार्मिक लिहिले आपण. अहो गुजरात मधील जाऊ द्या पण खुद्द मुंबईतील गुज्जू सुद्धा मराठी ला विरोध करतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा लुटारू समजायला कमी करत नाहीत. म्हणून म्हणतो शिंदे , सरनाईक कोणीही असो ED जरी लागली तरी त्यांचे मागे प्रत्येक मराठी माणसाने उभे राहा. शेवटी ED लावणारा ही कोण आहे? हा बोबड्या सोमय्या कोण आहे?
      " मराठी तितुका मिळवावा , जसा असेल तसा स्वीकारावा , मराठी धर्म वाढवावा. "
      एकही अमराठी माणसाच्या मागे ED का लागली नाही? हे काय प्रामाणिक व्यापार करतात काय ?
      असू द्या कोणी पवार , शिंदे , ठाकरे , कुलकर्णी , जोशी पण मराठी आहे एवढे पुरे.

    • @anilgupte9334
      @anilgupte9334 Před rokem +1

      M

    • @ravindravilankar5647
      @ravindravilankar5647 Před rokem +1

      मी हे मत २०१४ला मोदी सत्तेवर आल्या वर व्यक्त केले होते.मराठी माणसाना मुसलमान घाबरतात,पण गुजराथी मुजोरी दाखवतात,कारण केंद्रात व महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे.भाजप हध्दपार होणे गरजेचे आहे.जय महाराष्ट्र .

    • @Bhalshankar8130
      @Bhalshankar8130 Před rokem

      होय थोडा तटस्थपणे विचार केला...तर अस़े लक्षात येईल की, मुंबई गिरणी कामगार देशोधडीला लागला आणि मराठी माणसांची मुंबईत दुर्दशा झाली.... शिवसेनेने मुंबई वाचवली ही अशीच थाप.. उगीच नाही शिवसैनिक कोट्यधीश झालेत... आणि मराठी माणूस मुंबई सोडून डोंबिवली ते कर्जतच्या पट्ट्यात तर तिकडे वस इ विरारकडे पळाला...मग कसे म्हणता शिवसेनेने मुंबई वाचवली.... केवळ मुसलमान लोकांची भीती दाखवण्यासाठी ना?अरे खरी मुंबई हडपली ती गुजराती लोकांनी....ती देखील मराठी राजकारणी लोकांच्या आशिर्वादानेच....उघडा डोळे आणि पहा महाराष्ट्रच्या संस्कृतीचे वाटोळे आपल्याच डोळ्यांनी.....मगच कळतील ... कोट्यधीश होण्याची कारणे...जय मराठी माणूस जय महाराष्ट्र!😊

  • @mamta7614
    @mamta7614 Před 3 měsíci

    शिष्य आनंद दिघे साहेबांचे. पण किती फरक आहे. रिक्षावाला टू सीएम. छान प्रगती आहे

  • @abhi5336
    @abhi5336 Před 2 lety +217

    रिक्षावाला एवढा कसा मोठा झाला

    • @sahibolrahahaibhai6870
      @sahibolrahahaibhai6870 Před 2 lety

      Jasa photographer motha zhala

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj Před 2 lety +8

      शेयम तर फोटो काढायचे मग मातोश्री 2 हा मेहेल कसा बांधला?

    • @prabhakarsardesai3868
      @prabhakarsardesai3868 Před 2 lety +5

      @@SS-cz7nj यांनी काय केले ईच्चारू नगा. ठाकरे कुटुंब, म्हणजे लय भारी मेहनती माणसे. बघतायना?तो पाटणकर, रश्मी ठाकरे, आदूपेंग, काय दिवसभर खपतात, तेव्हाच सरदेसाई जेवण घेऊन येतात, ट्रायडंटचं?

    • @BeAGoodIndian1899
      @BeAGoodIndian1899 Před 2 lety +1

      म्हणजे हे दोघे हिंदुत्व नाही तर पैसा कमवण्यासाठी राजकारणात होते हे सिध्द झाले..दोघांचे हिंदुत्व नकली आहेत...उगाच लोक त्यांच्या मागे वेडे होतात..

    • @user-kg5cs4nu6x
      @user-kg5cs4nu6x Před 2 lety +1

      हिंदुत्व का चकर बाबू भैया

  • @atulpawar9406
    @atulpawar9406 Před 2 dny

    शिंदे साहेब सातारचे सुपुत्र आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे

  • @mohanpadwal146
    @mohanpadwal146 Před 2 lety +36

    आता त्याचा 50 पट असेल ED ची भीती दुसर काय

  • @prabhakartayde2415
    @prabhakartayde2415 Před 23 hodinami

    बरोबर् आहे 😅देशाचे चालवणारे पन् तसेच असतील छान आहे त्याच नशिब

  • @pankajavaghade8094
    @pankajavaghade8094 Před 2 lety +22

    सगळेच आनंद दिघे साहेब नसतात हे मात्र नक्की ,,,,

  • @bhagwanmathane7393
    @bhagwanmathane7393 Před 7 měsíci +1

    शिंदे साहेब तुम्ही कष्टाने आणि प्रामाणिकपणे पैसा कमावला असं मला तर वाटत नाही

  • @avinashjoshi867
    @avinashjoshi867 Před 2 lety +149

    लायकी पेक्षा जास्ती दिले शिवसेनेने.... kiti अक्कल असणार rikshaw driver la . ... ..

    • @dattatraypandit1225
      @dattatraypandit1225 Před 2 lety +10

      आरे राजा शिवसेना राणे आणि दिघे साहेब यांच्या कार्य कर्त्यानेच वाढली इतर कोहीही त्याचे श्रेय घ्यायचेच नाही कधीही केव्हाही.....

    • @sandeepkhavre4372
      @sandeepkhavre4372 Před 2 lety +12

      Rikshwala na shevti....jithe jast Bhade milel tithech janar...hahaha

    • @avinashjoshi867
      @avinashjoshi867 Před 2 lety +4

      @@dattatraypandit1225 पाहिल्या दिवशीच का नाही सुचलं हे

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před 2 lety +1

      Shinde ni pan jiv deun kaam kele asel. Fuktat kon kai de?

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj Před 2 lety +1

      अक्कल नक्कीच जास्त आहे हेच दिसली.36 घेऊन गायब ग्रुहखाते ncp हाथात असून. हा हा हा 😂😂😂.
      Live भाषण कॉमेडी असतात त्यावरन whatups जोक्स फिरतात. लगेचच.कमाल आहे माहित नाही.चल परवाचाच
      मी cleanbold झालो आहे.
      पण मी नाही मैदान सोडणार
      स्टंप्स पडले तरी नाही जाणार
      Umpire येऊन कानात सांगितले
      मी out आहे असे मानीन.
      अशी असतात हुशार.... भाषण अर्थहीन सदर्भ काहीही असतें. मज्जा येते करमणूक होते.

  • @udayambre4796
    @udayambre4796 Před 15 hodinami

    एवढी संपत्ती गोळा करायला कुठे कामाला होते ते जनतेला सांगा म्हणजे सर्व जनता करोडपती होईल.

  • @dattareykanade4248
    @dattareykanade4248 Před 2 lety +48

    कोणीही असो एकदा निवडुन दिला की
    दुसर्या वेळेस निवडुन देऊनका,

  • @jiaenterprises585
    @jiaenterprises585 Před rokem +1

    रिक्षा वर खुप कमाई हिते .👏👏👏

  • @vinodchincholkar1778
    @vinodchincholkar1778 Před 2 lety +44

    त्यांच्याकडे आज रोजी असलेल्या प्रॉपर्टी मध्ये फक्त दोनशे पटीने वाढ झालेली असू शकते

  • @CH-ud6mn
    @CH-ud6mn Před rokem +29

    Please let the people of Maharashtra know how to earn fast money so that we all can be rich

    • @user-hl7wz2pf2v
      @user-hl7wz2pf2v Před 11 měsíci

      Very good question

    • @jayendrapadhye6193
      @jayendrapadhye6193 Před 11 měsíci

      First step- Give up all your ethics, moralities and emotions.

    • @faster524
      @faster524 Před 6 měsíci +1

      App Unke office main jake puch lo unke Aadmi log aapko
      Rich krdenge 😂😅😅😅😅

  • @rajall3981
    @rajall3981 Před 2 lety +27

    मी पण एक रिक्षा घेऊन ठाण्यात चालवण्याच्या
    विचारात आहे.

  • @shivajichitte3042
    @shivajichitte3042 Před rokem +1

    जनतेच्या विकासापेक्षा नेत्यांचाच विकास जास्त होतो.

  • @vishvambarwaghmare5684
    @vishvambarwaghmare5684 Před 2 lety +29

    एक रिक्षावाला इतकी संपत्ती गोळा करतो का मेहनत करून

  • @timayyajagale2070
    @timayyajagale2070 Před 2 lety +1

    व्हिडिओ छान आहे 🙏

  • @amitawalavalkar292
    @amitawalavalkar292 Před 2 lety +64

    ED मागे लागू नये म्हणून् हे सर्व.

  • @conquerworld444
    @conquerworld444 Před 5 měsíci +2

    रिक्षावाला ने गद्दारी करून संपत्ती जमवली . परंतु त्या ची इज्जत कुठे आहे

  • @ulhasdighe269
    @ulhasdighe269 Před 6 měsíci

    काहीहि कामधंद्याचा(कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी )उल्लेख व्हिडिओत नाही मग फक्त रिक्षा चालवून एवढी प्रचंड जमत असेल तर ज्याला जमेल त्याने तोच धंदा करावा! जयमहाराष्ट्र!...

  • @dattushinde6227
    @dattushinde6227 Před 2 lety +39

    अबब एका रिक्षा ड्रायवरकडे एवढी संपत्ती? काय कमाल आहे? आता बेरोजगारांनी रिक्षा चालवून आपला रोजगार सुरु करुन एकनाथ शिंदेचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन करोडपती व्हावे. एकनाथ शिंदेचा बेरोजगारी घालवण्यासाठी हा उत्तम फॉर्मुला आहे.

  • @ramraoboraste4706
    @ramraoboraste4706 Před 5 měsíci +1

    वाट माझी बघतोय रिक्षावाला

  • @a..1201
    @a..1201 Před 2 lety +43

    ed लावा मागे

  • @vikasdesai4843
    @vikasdesai4843 Před 6 měsíci

    राजकारण मस्त आहे.... प्रामाणिक राजकारणी नाही..... उदाहरणार्थ... वाजपेयी... लालबहादूर शास्त्री... अब्दुल कलाम... अजून खूप आहेत...... त्यात हे कुठे.‌.

  • @dineshghadage601
    @dineshghadage601 Před 2 lety +18

    सोमय्या ना सांगा सद्या ed cbi चे तेच अधक्ष आहेत

  • @Kingkohli18839
    @Kingkohli18839 Před měsícem

    Changli mahiti getli.tumi

  • @vitthalbhoir3708
    @vitthalbhoir3708 Před 2 lety +26

    समृध्दी महामार्गावर कीती एकर जमीन खरेदी केली त्याची पण माहिती द्या

  • @MadhavShirsode-ri2wu
    @MadhavShirsode-ri2wu Před 9 měsíci +4

    He is vert honest and hard working person. He has clean image. Not involved in corruption but an ideal politician. He works every day 18 hrs.since beginning as Rickshaw driver.

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 Před 2 lety +145

    आता रिक्षा चालवायची वेळ येऊ नये

    • @sandeepkhavre4372
      @sandeepkhavre4372 Před 2 lety +13

      Rikshwala na shevti....jithe jast Bhade milel tithech janar...hahaha

    • @ifubadiamyourdadanna7558
      @ifubadiamyourdadanna7558 Před 2 lety +3

      @@sandeepkhavre4372 तुझी अवकात किती तू बोलतो कि ती.

    • @ifubadiamyourdadanna7558
      @ifubadiamyourdadanna7558 Před 2 lety +5

      @@sandeepkhavre4372 हाच रिक्षावाला शिवसेनेचा मंत्री होता हे विसरू नको. त्यावेळेस तो तुझ्यासाठी साहेब होता बर का ....🤣🤣🤣🤣🤣🤣🔥🔥💪💪💪💪

    • @ifubadiamyourdadanna7558
      @ifubadiamyourdadanna7558 Před 2 lety +6

      होय शिंदे साहेब रिक्षावाला आहे. आणि एक चहावाला पंतप्रधान आहे हे विसरू नको. अन त्यांन भल्या भल्याला नांगरा सकट लावलेत

    • @comedymotivationenjoyment5830
      @comedymotivationenjoyment5830 Před 2 lety

      @@sandeepkhavre4372 tujhi layki nahi bala tevdhi tyna bolylaa

  • @narebdragadgiwar2709
    @narebdragadgiwar2709 Před rokem

    एकनाथ शिन्दे यांची आणलीगल प्रपार्टी हि बेहिशोब आहे ज्याचा निवडणूक आयोग ला पत्ता सुध्दा नाही हे शिन्दे साहेबांनाच माहीत आहे 🤜🤜जय महाराष्ट्र

  • @vikaskale5114
    @vikaskale5114 Před 2 lety +16

    म्हणजे लोकशाही= वसुली +पॉवर+वसुली वसुली पॉवर

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 Před rokem +1

    पक्षाचे चिन्ह रिक्षा व रिक्षाचालकच निवडणूक आयोगाने द्यायला हवे आहे.

  • @vdhande2013
    @vdhande2013 Před 2 lety +17

    आता यांनी नाथ सेना काढून रिक्षा चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी आणि निवडून यावे

  • @nirmalawaje9298
    @nirmalawaje9298 Před rokem +1

    हि सगळी संपत्ती गरीब लोकांची आहे कुठुन आली चवकशी झाली पाहिजे

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 Před 2 lety +16

    त्यांच्या एखाद्या तरी कार्यकर्त्यांकडे त्यांच्या संपत्तीच्या अर्धा टक्के तरी एकूण संपत्ती आहे का ?

    • @pratikshafulsundar8720
      @pratikshafulsundar8720 Před 2 lety

      Epb! 🥦2i135yi80l907 नित9x.
      Zqowp09512 up 🍠

    • @anilnaik948
      @anilnaik948 Před 2 lety

      इतर आमदार आपली संपत्ती सांग तील का रिक्षा चालू मेहनत करून कमावली वडीलांच्या नावाने नाही या रिक्षा वालाला वेळ धा तो नक्कीच चांगले काम करुन दाखवल

  • @subodhdesai3549
    @subodhdesai3549 Před 5 měsíci

    गरीब शेतकर्याने आता घरी बसुन एखादा व्यवसाय अथवा शेती करावी. राजकारणात दिघेसाहेबांच्या द्रुष्टीने तुमची विश्वासहार्यता संपली आहे.

  • @haidar9636
    @haidar9636 Před 2 lety +11

    मेहनत करने वाले पर कामयाबी कुर्बान हो जाती है, सच्ची मेहनत है एकनाथ शिंदे साहब की, इतनी प्रॉपर्टी की खुद डिक्लेयर किया है

  • @marutilohar2751
    @marutilohar2751 Před rokem

    ही सगळी संपत्ती शिवसेने मुळे प्राप्त झाली

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 Před 2 lety +11

    खासदार की तरी एखाद्या कार्यकर्त्यांला दिली असती तर बर झाल असत.

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 Před 17 hodinami

    संपत्ती कितीही असुदया,कमवु दया,याच्यापेक्षा जास्त संपत्ती दुसऱ्या मंत्र्यांची असते...... माननीय एकनाथ शिंदे प्रामाणिक मुख्यमंत्री आहेत...

  • @avinashjetithor6443
    @avinashjetithor6443 Před 2 lety +7

    मी शिवसेनेचा समर्थक नाही आणि विरोधक पण नाही ,पण ज्यामुळे तुमचे नाव , संपती वाढ झाली त्याच्याशी गाधारी करणे यासार खा कृतघ्न पणा नाही...

  • @DhiruKamdi
    @DhiruKamdi Před 3 měsíci +1

    चहा विकणारा प्रधानमंत्री, रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री. शिक्षण घेऊन डिग्री घेणारे बेरोजगार. देशाचा विकास झाला.

  • @bhartnanaware9326
    @bhartnanaware9326 Před 2 lety +6

    भरपूर कमाई केली आणि शिवसेनेने केलेला उपकार विसरुन ईडीच्या भितीपोटी पळून जाऊन एकनाथ चा एकदास झाला आणि मराठी माणूस गुजराती घरगडी झाला

  • @bhagwanmathane7393
    @bhagwanmathane7393 Před 7 měsíci +1

    आमच्या सारखा सामान्य माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत एक कोटी चा मालक होत नाही तुम्ही असा कुठला जादू केला

  • @aarohitourstravelstusharpi6497

    भावा हि संपत्ती तर ते नगरसेवक होते तेव्हा ची असेल...😂

    • @omkarsathe787
      @omkarsathe787 Před 2 lety +1

      Hi tr mazhya papanchi pn jyada ahe estet🙆

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 Před 6 měsíci

    हा माणूस भरपूर साधाभोळा, अफाट कष्ट करणारा आहे, म्हणून त्यांच्याकडे ईतकी संपत्ती आहे.

  • @akshaymohite5183
    @akshaymohite5183 Před 2 lety +7

    उघड असलेलं एवढं आहे..... त्याची माहिती नाही ती संपत्ती किती असणार.

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Před 23 dny

    ईडीने आणि इन्कमटॅक्स ने याविषयी नक्की तपास करावा. यापेक्षा जास्त असावी.

  • @dhananjaygaikwad2728
    @dhananjaygaikwad2728 Před 2 lety +33

    ठाकरे फॅमिलीत कोण गेले कामाला शिंदे तर रिक्शा तरी चालवत होते

    • @rahulmagdum3852
      @rahulmagdum3852 Před 2 lety +1

      अगदी बरोबर आहे तुमचं..शंभर टक्के सहमत.. 👍👍

    • @chetakrajkhade1871
      @chetakrajkhade1871 Před 2 lety +1

      🚩🚩🚩खर आहे तुमच शिवाजी महाराजांच नाव घेवून मराठी माणसाच्या जिवावर मोठं झालेल्या नी
      शिंदे सारख्या कार्यकर्त्यांतून नेता झालेल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वावर नमस्कार बोललेच बर
      जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před 2 lety

      ED la chukvnyasathi sarv pakshia gondhal chalu ahe.

    • @arunkhatri4197
      @arunkhatri4197 Před 2 lety

      पैशांच्या पिशव्यांची हमाली करत होते

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 Před 2 lety

      Ha Parshan अमित शहा ला Vichara. आणि क्रूपआशंकरसिंग जे आता Congress सोडून BJP मदे Pravesh केला ED Vachvanyasati.

  • @kishormhapralkar9601
    @kishormhapralkar9601 Před 11 měsíci +1

    शिंदे म्हणतात मुलाला मी हॉस्पिटल काढून दिलं नाही अरे हॉस्पिटल पेक्षा राजकारणात जास्त पैसा आहे म्हणून राजकारणात आणलास त्याला

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 Před 2 lety +15

    ई‌‌.डी.लागेल.या.मुळेच भा..ज.प.जायचय

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed Před 3 měsíci

    रीक्षा वालेच ज्या स्त प्रगती करतात
    पुण्यात देखील एका रिक्षावाल्यालाने
    खुप प्रगती केली.

  • @bonk5575
    @bonk5575 Před 2 lety +18

    गद्दार आणि लाचार 👍

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 Před rokem +1

    धर्मवीर आनंद दिघेनची कृपा

  • @rajendranade40
    @rajendranade40 Před 2 lety +12

    Eknath Shinde fakt ED la ghabrle.

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Před 7 měsíci

    साहेबांनी शेतात काम करत, रिक्षा चालवत, एवढी प्रचंड मोठी संपत्ती कमावली आहे.