संपूर्ण कीर्तन | रेकॉर्ड ब्रेक कीर्तन | ह.भ.प.विशाल महाराज खोले.vishal maharaj khole

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • संपूर्ण कीर्तन | रेकॉर्ड ब्रेक कीर्तन | ह.भ.प.विशाल महाराज खोले.vishal maharaj khole
    #vishalmaharajkhole
    #vishalmaharajkholegayan
    #vishalkholemaharajkirtan
    #vishalmaharajkholepingla
    #pingala
    #vishalmaharajkholewarkarichali
    #vishalmaharajkholemuktaibhajan
    ##varilive
    #gayan #marathi #kirtankar #marathikirtankar #kirtanchal #bhaktishaktiwarkari

Komentáře • 28

  • @komalshelke8497
    @komalshelke8497 Před měsícem +3

    खरंच विशाल दादा तुमच्या नावाप्रमाणेच तुमची बुद्धी आहे.खुपच अभ्यास आहे दादा तुमचा.आपल्या बुद्धीची प्रखरता अशीच वाढत राहो हीच मुक्ताई चरणी प्रार्थना आहे.

  • @teamrushers3344
    @teamrushers3344 Před měsícem +10

    खूप छान महाराज ,मी रोज पिंगळा ऐकते तुमचा ,तुमच्यामुळे पिंगळा माहिती झाला मला ,आभारी आहोत😊

  • @badbag2743
    @badbag2743 Před měsícem +2

    असं कोणाला जमणार नाही पिंगळा हे गाणे खूपच भारी आहे

  • @yogitapawar2080
    @yogitapawar2080 Před měsícem +3

    Ram krishan hari 🙏

  • @manikkhutale9219
    @manikkhutale9219 Před 23 dny +1

    🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩

  • @dynaneshwarpawase6507
    @dynaneshwarpawase6507 Před 17 dny

    राम कृष्ण हरी❤🎉

  • @shreegurudevbrassband4241

    महाराज कीर्तन प्रवचन फारच छान....या बरोबरच सकाळ समाजात एकी कशी निर्माण होईल आणि देशभकी जागृत होईल हेही धर्म कार्य व्हावे हे सकल बांधवांची इच्छा आहे...
    जय हरी माऊली...

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 Před 2 měsíci +7

    महाराज उत्तम किर्तन करतात व आवाज पण छान आहे

  • @badbag2743
    @badbag2743 Před měsícem +10

    बीड जिल्हा चिखली येथील मी तुमचे कीर्तन ऐकले खूपच छान झाले आवाज तर खूपच छान सारखं सारखं ऐकावे वाटले खरोखर महाराज तुमचा आवाज मी इतका गोड आहे ना साखर पेक्षाही गोड आहे बरीच तुमची कीर्तने मी ऐकले आहे खूपच छान वाटतं खरोखरच तुमचा आवाज खूपच भारी आहे

  • @badbag2743
    @badbag2743 Před měsícem

    तुमच्यामुळे पिंगळा हे गाणं माहित झाले धन्यवाद

  • @sachinKokane-gx1yc
    @sachinKokane-gx1yc Před 2 měsíci +1

    खूप गोड आवाज आहे ❤❤

  • @hbp.shivajimaharajkokane5710
    @hbp.shivajimaharajkokane5710 Před 2 měsíci +1

    सुपर

  • @akshuBhagat104
    @akshuBhagat104 Před měsícem +1

    Khup Chan Vishal Dada 🙏

  • @santoshsonune2347
    @santoshsonune2347 Před měsícem

    राम कृष्ण हरी मुक्ताई मुक्ताई माऊली

  • @raosahebmohite4229
    @raosahebmohite4229 Před měsícem

    राम कृष्ण हरी बाबा

  • @ankushshinde80
    @ankushshinde80 Před měsícem +3

    एक.दम.छान

  • @DilipKerulkar
    @DilipKerulkar Před měsícem

    Ram Krishna hari

  • @KiranJadhav-sb2it
    @KiranJadhav-sb2it Před dnem

    Vakupchaprtimvaneeramhari❤😂🎉😢😮😅😊

  • @jayashreekale9142
    @jayashreekale9142 Před 15 dny

    रामकृष्ण हरी महाराज 🎉

  • @ChhayaKakde-pg3pd
    @ChhayaKakde-pg3pd Před 2 měsíci

    ATI Sundar 🙏🙏🙏🙏🙏🚩💐

  • @RanjanaSanas-r3e
    @RanjanaSanas-r3e Před měsícem +3

    खूप छान किर्तन सांगितले महाराज एक दिवस नक्की आमच्या गावची तारीख देणारे तालुका वाई जिल्हा सातारा गाव आसरे🙏🙏

  • @asmitakonapure2316
    @asmitakonapure2316 Před 2 měsíci

    💐💐🙏🙏

  • @balasahebkale904
    @balasahebkale904 Před 2 měsíci +1

    खूप छान कीर्तन खुप छान आवाज

  • @gopalingale8164
    @gopalingale8164 Před 2 měsíci

    ❤❤❤❤❤❤❤

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Před 2 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏

  • @badbag2743
    @badbag2743 Před měsícem

    खरोखर ज्ञानेश्वरी गाथा ही वाचलीच पाहिजे जसे वाचाल कसे वाचाल

  • @rameshshingane8227
    @rameshshingane8227 Před měsícem +3

    राम कृष्ण हरी 🙏

  • @prashantmore5588
    @prashantmore5588 Před 2 měsíci +1

    अप्रतिम कीर्तन विशाल महाराज खोले ❤👌😍