का केलं असं देवानं आमच्यासोबत 😭😭😭

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • का केलं असं देवानं आमच्यासोबत 😭😭😭

Komentáře • 265

  • @sunandakhairnar5432
    @sunandakhairnar5432 Před měsícem +86

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबा दादा तु रडू नकोस आता आईची काळजी घे.देव तुला कुडेच कमी पडू देणार नाही.

  • @lll-su4ke
    @lll-su4ke Před měsícem +29

    आईला देरदे आईला सांभाळ तीच कुंकू गेलं ते रडणारच ना तुम्ही दोघं मिळून तिला धीर द्यायला पाहिजे असं दोघ पण उदास राहून नाही चालत त्याच्याजवळ बसा तिला बोला😢😢

  • @nutanmohurlevlogs6249
    @nutanmohurlevlogs6249 Před měsícem +92

    वडिलांचि जागा कुनिच घेउ शकत नाही बाबा ते बाबाच असतात मी गेली अहे या परिस्थिती मधुन.. पण आई ला सांभाळ दादा अता त्याना धीर दे न खुप गर्जेचा आहे काळजी घ्या😔

    • @shivamholidaysnagpur-ml5sb
      @shivamholidaysnagpur-ml5sb Před měsícem +1

      बेटा तू आत्ता. तू आई आणि. साक्षी दोघींनाही. सांभाळ. परंतु तू स्वतःकडे. विशेष लक्ष दे. कारण तू वेवस्तीत राहशील ना. तर. आईला आणि. साक्षीला. कोणतही गोष्टीची आठवण होणार नाही. 👍👆

    • @shivamholidaysnagpur-ml5sb
      @shivamholidaysnagpur-ml5sb Před měsícem

      तुझ्या सोबत राहणारे बाबा. तुम्हाला. पोरके करुन गेले 😢😢😢😢 पण त्यांचा आशीर्वाद सदैव तुम्हा लोकांच्या पाठीशी राहील🙏🙏😭😭😭

  • @anitapatekar
    @anitapatekar Před měsícem +36

    परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो

  • @praphullkamble2246
    @praphullkamble2246 Před měsícem +4

    कटू सत्य आहे, पण ही वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येते, आपण आपले आणि आपल्या कुटुंबियांचे आयुष्य चांगल्या मार्गाने सुखी समृद्ध करून आपल्या गेलेल्या आवडत्या माणसाला श्रद्धांजली अर्पण करायची असते, सविनय जयभीम नमोबुद्धाय 👌👍😊💐🙏

  • @aashu47
    @aashu47 Před měsícem +40

    खुप वाईट झालं पण काळजी घे सर्वांची आणि स्वतःची पण😢

  • @ashwinishendge463
    @ashwinishendge463 Před měsícem +10

    माझ पन तसच झालय परमवीर माझे पन वडील मला सोडून गेले आहेत पन तूला एक बोलन बहीन ह्या नात्याने आस धिर सोडू नकोस बाळा आईला आनी साकशील आता तूच आहे आस तूटून जाऊ नकोस आम्ही सगळे तूझा सोबत भाऊ काळजी घे तूझी 😢😢😢🙏🙏🙏🙏🙏

  • @kavitakamble8939
    @kavitakamble8939 Před měsícem +5

    भावपूर्ण श्रद्धांजली 😭💐 काळजी घे आईची 😢

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 Před měsícem +5

    हो खुप दुःख होत रे वडील म्हणजे मोठा आधार असतो. अचानक घरावर दुःख कोसळ आहे. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @sureshmhaske-tt9rm
    @sureshmhaske-tt9rm Před měsícem +10

    देवाला दोष लावू नको देवाने तुझ्या वडिलांना देवाने तुझ्या वडिलांना तिथपर्यंत तुझ्याबरोबर ठेवलं कारण जे काय घडतं ते आमच्या हितासाठीच घडत असतं म्हणून देवाला दोष लावू नको आणि स्वतःची काळजी घे बस कारण तुझे वडील तुझ्यासोबत तिथपर्यंत होते

  • @latakadam7143
    @latakadam7143 Před měsícem +1

    परमेश्वर तुझ्या वडीलांच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते.

  • @AnnirudhaMadane
    @AnnirudhaMadane Před měsícem +10

    जे होणार आहे ते होतच रहात वाईट दिवसातूनच माणूस घडत असतो नक्कीच चांगले दिवस येतील तुम्हाला काळजी करू नका कुटुंबाची आणि स्वतः ची काळजी घ्या

  • @sonal485
    @sonal485 Před měsícem +16

    Attak चे प्रमाण खूप वाढलं आहे 😔😔 आमचे इथ तर दहावीत ल्या मुलाला शाळेतच अत्त्यक आला 😔😔

  • @shekharwaghmare577
    @shekharwaghmare577 Před měsícem +67

    दादा तुझी आईची साक्षी ची काळजी घे 🙏

  • @vaidehi833
    @vaidehi833 Před měsícem +3

    नशिबा पुढे कोणाचं चालत नाही दुःख तर होतच आठवणी राहतात 🙏

  • @manishamane240
    @manishamane240 Před měsícem +6

    सगळे चांगले दिवस आले की देव ऐक दुःख का देतो काय माहिती किती चांगले दिवस आले होते तुम्हाला अत 😢

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 Před měsícem

      रडु नकोस बाळा😢 आयुष्य असंच असतं माझे वडिल वारले तीन वर्ष झाली आपल्या हातात नाही जे होणार आहे ते होणार च तसंच जगायचं असतं वय झालं तरी आईवडील पाहिजेच नाही तर जगायचं अवघड असते आईची काळजी घ्या तिचा नवरा गेला 😢

  • @somnathapatil4967
    @somnathapatil4967 Před měsícem +13

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢

  • @vaishalikumare4375
    @vaishalikumare4375 Před měsícem +6

    भावपूर्ण श्रद्धांजली.💐सर्वांची काळजी घ्या दादा.

  • @RamkisanWankhede-fb4oq
    @RamkisanWankhede-fb4oq Před měsícem +1

    भावपूर्ण श्रद्धांजली ,,😢😢😢

  • @KadamShailesh
    @KadamShailesh Před měsícem +4

    Nako tention geu dada aai la dheer dye sakshi chi kalji gye tu pan swtachi kalji gye mazye he vadil nahit mala hi kaltay dada tuzye dhukh dev माणसाला घेऊन गेला देव

  • @ganeshsanap3101
    @ganeshsanap3101 Před měsícem +8

    खुप वाईट झाले,,,हो दादा मला पण नाहित वडील,,,

  • @Rdsvlogs.
    @Rdsvlogs. Před měsícem +1

    Bhawpurn Shradhanjali😢🌺🌺💐💐

  • @user-vg9sf6wi3s
    @user-vg9sf6wi3s Před měsícem +3

    बाळा देव कधीच कुणाच वाईट किंवा चांगल करत नाही सर्व ज्याचा त्याचा नशिबाचा खेळ असतो आपण कोणालाही दोष देऊनाही फक्त तुझ्या कुटुंबाच्या बाबतीत वाईटघडलं देव तुम्हाला या दु खातून बाहेर यायची ताकद देवो हि इश्वर चरणी प्रार्थना भाव पुर्ण श्रद्धांजली💐💐

  • @shitalfunde14
    @shitalfunde14 Před měsícem +1

    जगातलं सर्वात मोठं दुःख आहे हे

  • @ulkagavali4497
    @ulkagavali4497 Před měsícem +2

    दादा तू खूप लहान आहे अजून, असं एव्हढ्या लवकर व्हायला नको पाहिजे होतं, काळजी घे कुटूंबा ची

  • @ashvinianilgalfadegalfade7776
    @ashvinianilgalfadegalfade7776 Před měsícem +1

    भावपूर्ण श्रद्धांजली. गाव कोणतं आहे सांगा

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 Před měsícem +4

    दादा,तुझी आणि सगळ्यांना ची काळजी घ्या ठिक आहे असं अचानक च होत असते.साभाळ स्व ता ला

  • @newidea464
    @newidea464 Před 29 dny

    भावपूर्ण श्रद्धांजली
    आईवडील आपल्याला लहानाचे मोठे करतात, ते जेव्हा असे अचानक सोडून जातात ना तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. अगदी हतबल होऊन आपण स्वतःला आणि देवाला प्रश्न विचारतो. काहीच कळत नाही ह्या वेळी, माझी आई सुद्धा अशीच अचानक गेली, चार वर्षे झाली पण अजूनही विश्वास बसत नाही. जीव लावणारी व्यक्ती जाणं म्हणजे जीवनातला सर्वात मोठा लाॅस आहे.

  • @ManishaPawar-we9jv
    @ManishaPawar-we9jv Před měsícem +1

    भावपूर्ण श्रद्धांजली,💐💐

  • @raginioholjamlinematalabar1506

    Aata Aai chi kalaji ghya,sambhala,mazhe pan pappa me lahan asatana gele,Aai ne sambhal kela, bhavpurn shradhanjali

  • @nandakale6122
    @nandakale6122 Před měsícem

    भाऊ असं काही नाही देवाचं आपण दोष लावू शकत नाही जेवायचं असते ते होऊनच जाते❤आईची आणि साक्षीची आता काळजी घ्या आणि स्वतःची पण❤जगामध्ये असं नाही की तुमचे बाबा एकटेच होते ज्याला कुणाला अटॅक यायचं असेल तर तो 😭😭😭😭येतोच आपल्या हातामध्ये थोडा आहे ते❤तुमच्या पप्पाच्या आत्म्याला शांती देऊ ईश्वर

  • @user-bd3vi7qc1s
    @user-bd3vi7qc1s Před měsícem +1

    भावपूर्ण श्रध्दांजली बाबा 💐आईची काळजी घ्या😢

  • @sureshpancharas3454
    @sureshpancharas3454 Před měsícem +8

    खुप वाईट वाटत परमवीर पण आईला जीव लाव

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 Před měsícem

    खूप वाईट झाले बाबांचे अचानक दादा रडू नकोस खूप आनंदी परिवार होता मधेच असे झाले

  • @vikasdeshattiwar1608
    @vikasdeshattiwar1608 Před měsícem +7

    भावपूर्ण आदरांजली

  • @user-vu6gx1jo5b
    @user-vu6gx1jo5b Před měsícem +1

    दादा जन्म आहे तर मरण आहेच.यातुण सावरण्याचा प्रयत्न करावा.बाबाच्या आत्म्यास शांती लाभो.स्वताला सावरा

  • @ManshichiKaramat
    @ManshichiKaramat Před měsícem +1

    🥺😢

  • @user-hb2qp6fz5b
    @user-hb2qp6fz5b Před měsícem +2

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबानां

  • @RekhaKamble-in4hr
    @RekhaKamble-in4hr Před měsícem

    भावपुर्ण श्रध्दांजली बाबांना.खुप वाईट झाले असे नको होत होयाला❤🎉

  • @Jaishreemisle1912
    @Jaishreemisle1912 Před měsícem +1

    परविर आई साक्षी ची काळजी घे जीवन सुखी दुःख चा रस्ता आहे तो चालावा लागतो

  • @user-gn4iu5rx4d
    @user-gn4iu5rx4d Před měsícem +1

    बाबा ची जागा कोणीच घेऊ शकत नाही दादा आईला चांगले संभाळ

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 Před měsícem +2

    काय झांल होत वडीलांना . 😢

  • @sanjaygajarmal9894
    @sanjaygajarmal9894 Před měsícem

    जे पण झाले ते खुपच वाईट झाले, या दुःखातून स्वताला सावर, आई, साक्षीची काळजी घे, जे नको व्हायला पाहिजेत ते झाले त्याला आपण काय करू शकतो

  • @ShlokSidam453
    @ShlokSidam453 Před měsícem

    दादा रडू नका. पण बाबा ते बाबाच बाबाची जागा कुणीच घेऊ शकत नाही हिम्मत ठेवा आम्ही पण आई बाबा विंचू राहतो खूप कष्ट सहन केले पण आता आता कुठं नीट होत्य सर्व तेव्हा घेवून himmt

  • @user-oh3ln1du7x
    @user-oh3ln1du7x Před měsícem +4

    खुप वाईट झालं पण काळजी घे सर्वाची आणी‌ आपली आपण काळजी घे

  • @Kk71994
    @Kk71994 Před měsícem +4

    इतकं वाईट झालंय तरी ह्याला मोबाईल सुटना झालंय.. आम्हाला च तुझ्या वडिलांचा फोटो बघून किती वाईट वाटल..
    ह्यालाच अडाणी पणा म्हणतात
    वडिलांसाठी रडताना कोणाला तरी मोबाईल आठवेल का
    थोडे दिवस तरी गप्प रहा

  • @surekhakumbhar9997
    @surekhakumbhar9997 Před měsícem +4

    आपल्या हातात काही नाही परमवीर नका रडत बसू जे जे नशिबात होते ते होते माझे पण वडीलअसेच अचानक गेले होते 💐💐🥺🥺

  • @vandanarode995
    @vandanarode995 Před měsícem

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🎉

  • @humeraskitchen9049
    @humeraskitchen9049 Před měsícem

    Zindagi mai bhot khushiyan milte hai par baap ki kame hamesha mehsoos hoti hai😢

  • @vickydolare2090
    @vickydolare2090 Před měsícem

    काळजी घे भाऊ आता तूच सगळ्याची
    .... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏

  • @shilpasonawane4590
    @shilpasonawane4590 Před měsícem

    ,, भावपूर्ण श्रद्धांजली दादा काळजी घ्या सगळ्याची

  • @user-is2wc1cm8u
    @user-is2wc1cm8u Před měsícem +1

    खुपच वाईट झाले दादा आईची साक्षी ची काळजी घे

  • @user-zm4zh3qj9i
    @user-zm4zh3qj9i Před měsícem

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @siddheshshinde4949
    @siddheshshinde4949 Před měsícem

    या जगात वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही

  • @sureshmhaske-tt9rm
    @sureshmhaske-tt9rm Před měsícem

    दावर भरोसा ठेव कारण दिवस सर्व गोष्टींमधून आम्हाला बाहेर काढत असतो म्हणून तर भरोसा ठेव

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 Před měsícem

    आई बाबा यांची जागा कोणीच घेत नाही बेटा.... पण ठिक आहे नियतीच्या मनात काही वेगळेच असते आनंद दु:ख हे चालूच राहणार आहे काय करणार आपल्या हातात नाही ते माझ्या भावाचा मुलगा कामावरून घरी आला रात्री उशिरापर्यंत जागी होता सकाळी सकाळी थोडी झोप लागली तो उठलाच नाही.. दोन दिवस आधी २७ वा वाढदिवस झाला.. अचानक तरूण मुलगा गेला आम्हाला सोडून 😢😢 भाऊ वहिनी अजून धक्क्यातून बाहेर आले नाहीत भाऊ आजारी आहे त्याची काळजी घेणारा गेला आठवणीत जगत आहेत ते .. जाऊ दे या पुढे आईची खूप काळजी घ्यावी दोघेही जण
    भावपूर्ण श्रद्धांजली वडिलांना.🙏😞

  • @sumitmali3813
    @sumitmali3813 Před měsícem

    Bhavpurn shradhanjali Baba

  • @namratadabhole1255
    @namratadabhole1255 Před 29 dny

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @shobhagunjal9173
    @shobhagunjal9173 Před měsícem +1

    दादा स्वताला संभाळ साक्षीची आईची काळजी घे आपल्या हातात काहीच नसत

  • @poojachudhari7323
    @poojachudhari7323 Před měsícem

    Bhavpurn shraddanjali 😭😭💐

  • @reshmapinjari4678
    @reshmapinjari4678 Před měsícem

    Bhavpurn sradhanjali. Dada tu sawtala aani family la sambhad .

  • @supriyaekawade3177
    @supriyaekawade3177 Před měsícem

    वडील हे घराचे आधारस्तंभ असतात ते गेले की घर पोरके होते. आईची काळजी घे. स्वतः ला सावर..

  • @arvindaher8787
    @arvindaher8787 Před měsícem

    आईला आधार दे तू आता आईकडे नीट लक्ष दे बाप बापच असतो बापाची सर कोणी भरून काढणार नाही तुम्हाला सर्वांना आठवण येतच राहील काळजी घ्या सगळ्यांची😢

  • @dhruvsonawane9332
    @dhruvsonawane9332 Před měsícem

    Bhavpurna Srydynjalii kaka na

  • @UserMVG7524
    @UserMVG7524 Před měsícem +1

    दादा तुझे वडील केव्हा गेले काळजी घे सर्वांची

  • @jyotimore9843
    @jyotimore9843 Před měsícem

    भावपुर्ण श्रद्धांजली 🙏

  • @mr.anshuman6497
    @mr.anshuman6497 Před měsícem

    Bhavpurna shrdhanjali baba😢

  • @jayagangurde6425
    @jayagangurde6425 Před měsícem

    Bhavpurna shradhanjali🙏🙏

  • @tanviingole7533
    @tanviingole7533 Před měsícem +15

    साक्षीची आईची काळजी घे दादा सौहताची पण

  • @user-lg9zb9vw5e
    @user-lg9zb9vw5e Před měsícem

    😢😢😢😢😢😢

  • @rekharanaware9747
    @rekharanaware9747 Před měsícem

    भावपूर्ण . श्रध्दा जंली

  • @esmyfernandes1191
    @esmyfernandes1191 Před měsícem

    RIP.🙏 OM SHANTI 🙏

  • @lataagade2972
    @lataagade2972 Před měsícem

    नको दुखी हो आईला साबाळ बाबा आणि साकशिला पन 🙏🙏❤❤🙌🙏🙏🌷🌷

  • @jayshrisathevlog
    @jayshrisathevlog Před měsícem

    😢

  • @mayasute7990
    @mayasute7990 Před měsícem

    Bhavpurn sraddhanjali

  • @shivamMunde-lz4ft
    @shivamMunde-lz4ft Před 20 dny

    माझे पण वडील अटॅकनेच गेले दीड वर्ष झालं 🥺🥺🥺🥺🥺

  • @ashabatule-simpleeasyrecip8885

    चांगले दिवस आले कि देवाला बघवत नाही 😰😰😰😰

  • @user-jf5lm7ig7e
    @user-jf5lm7ig7e Před měsícem

    आमची आई गेली अचानक एक माहिना झाला दादा आम्ही समजू शकतो तूझ दूख वडील आधी गेले पण एकट पडलो देव नाहीये आसता एवढ दुःख नसत दिल काळजी घे दादा

  • @ganeshpise9617
    @ganeshpise9617 Před měsícem

    भावपूर्ण श्रद्धांजलि 😭😭💐

  • @artiadhikari1546
    @artiadhikari1546 Před měsícem

    भावपूर्ण श्रद्धांजलि🙏

  • @YouTube_Munna_YT
    @YouTube_Munna_YT Před měsícem

    😢😢😢

  • @vinayakgadekar4915
    @vinayakgadekar4915 Před měsícem

    भावपूर्ण श्रध्दांजली

  • @KalpeshAnkushe-uv5sj
    @KalpeshAnkushe-uv5sj Před měsícem +2

    वाईट झाल दादा पण तुमी देवाला दोष नका देऊ .जे लिहील नशीबात तेच होत.माणुस जो पर्यंत सोबत आहे तो पर्यंत हसा बोला हीळुन मीळुन रहा .कुनीच अस जन्माला आल नाही की तो जगणार कायमच .सगरे ऐक दीवस मरणार आहेतच .त्या साठी जेवढ आनंदी रहाल तेवढच सोबत राहणार

  • @shardapawar307
    @shardapawar307 Před měsícem

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबांना

  • @ranirajabhauogale3051
    @ranirajabhauogale3051 Před měsícem

    भावपूर्ण श्रध्दांजली 🙏

  • @pratikladhe5804
    @pratikladhe5804 Před měsícem +1

    Bhaupurn shradhajali

    • @pratikladhe5804
      @pratikladhe5804 Před měsícem +1

      Dada aata purn jababdari तुमच्यावर आहे काळजी घ्या

  • @PyaranMulla-di1gg
    @PyaranMulla-di1gg Před měsícem

    भावपूर्ण श्रद्धांजली बांबाना

  • @DipaliDighe-cw2ul
    @DipaliDighe-cw2ul Před měsícem

    Bhavpurna shradhanjali

  • @balasurya3868
    @balasurya3868 Před 29 dny

    काय झालं होतं बाबा ला आजार 😂😂😂 भाव पुर्ण सरधांजली 😂😭 😢😅😂

  • @neetajadhav8620
    @neetajadhav8620 Před měsícem +1

    वेळ काय आणि विडिओ करतोस

  • @Sharmilananawarenanawre8871

    🙏

  • @anghamane3507
    @anghamane3507 Před měsícem

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏

  • @AanandaJadhav-vx2ev
    @AanandaJadhav-vx2ev Před měsícem

    Maje vadil aamala lahan pani ch gel sodun😢dukh aamhala vichara Kay aasate ...😢

  • @latamane7652
    @latamane7652 Před měsícem

    Khup vait zhal

  • @KARAN_MOGRE
    @KARAN_MOGRE Před měsícem

    Jo.janmala.ala.to.ek.didas.janar.hech.ahe.jivan.jale.gele.visrun.jave.pude.pude.chalave.jivan.hyalach.boltat.far.vait.jale.bhava

  • @ManishaArabale
    @ManishaArabale Před měsícem

    😢😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭

  • @Savitagaikwad891
    @Savitagaikwad891 Před měsícem

    दादा काळजी घ्या काय झाले होते तुमच्या वडिलांना आता तुमच्यावर जबाबदारी आहे सगळी काळजी घे

  • @shubhadakulkarni8662
    @shubhadakulkarni8662 Před měsícem +2

    Bhavpurn Shraddhanjali 💐kalji ghe tuzi aani saglyanchi

  • @anilwaghmare3204
    @anilwaghmare3204 Před měsícem

    भावपूर्ण श्रद्धांजली😢😢

  • @user-wz7vt8qb3e
    @user-wz7vt8qb3e Před měsícem

    Radu nakos re dada ata sagali jababadari tuzya var padali ata aaichi Ani sakshichi kalaji ghe Bala svatala pan japa pratyekala AEK divas jayachech ahe