Swami Swami Official Music Video I Sneha Mahadik I Pushpak Pardeshi
Vložit
- čas přidán 8. 06. 2023
- ॥ गणपती बाप्पा मोरया II श्री स्वामी समर्थ II
Music - Tejas Padave
Lyricist,Composer - Pushpak Pardeshi
Singer - Sneha Mahadik
Additional Vocals - Pushpak Pardeshi, Tejas Padave
Chorus - Keval Walanj, Harsh Bhoir
Strings Arranger & Programmer - NVS Charan
Flute - Satej Karandikar
Mixing & Mastering Engineer - Pranav Gupta
Recording Studio - T Music Studio , Rohan Agashe Studio
Music Label - Tejas Padave ( T Music )
Music Arranged,Produced & Programmed by Tejas Padave
Full song available now on :
♪ JioSaavn - www.jiosaavn.com/album/swami-...
♪ Spotify - open.spotify.com/track/1hV68G...
♪ Gaana - gaana.com/song/swami-swami-9
♪ Apple Music - music.apple.com/us/album/swam...
♪ CZcams Music - • Swami Swami
♪ Wynk - wynk.in/u/9QqqpA67Y
♪ Hungama - www.hungama.com/song/swami-sw...
♪ Amazon Prime Music - music.amazon.in/albums/B0C7LJ...
Video credits
Produced by - Shree Swami Samarth Maharaj
Featuring Sneha Mahadik
Directors - Akshay Gore & Pravin Koli
DOP - Sandesh Koli (Sandy), Siddhesh Walanju
Associate Director & Executive Producer- @tejaspadave
Edit & DI - Sandesh Koli (Sandy)
Camera Equipment - The Mauli Films (Ashutosh Kakade)
Publicity designs - Santosh Yesale (Scarlett Studios)
Location - Shree Swami Samarth Vatwriksha Mandir (Akalkot Road),Shree Swami Samarth Samadhi Math, Shree Balappa Maharaj Math
Special thanks - Shree Mahendra Ingale Maharaj,Shree JanmeJay Raje Bhosale, Ajay Jadhav, Shree Swami Samarth Sevekari, Prajyot Patil, Keval Walanj, Harsh Bhoir, Yogita Koli & Team
To Set Caller Tune Dial Below Codes
For Airtel Hello Tunes Dial 5432119060088
Vodafone Caller Tunes Dial 53714268305
For Idea Dialer Tunes Dial 53714268305
BSNL East & South SMS BT 14268305 to 56700
MTNL Subscribers SMS PT 14268305 to 56789
Lyrics :
स्वामी स्वामी जप आपसूक ये मुखातुनि
मी दंगूनी उभी पुढे हे कर दोन्ही जोडुनी II धृ II
जीव हा तुझ्या सेवेशी अर्पिला समर्था
तूच माय बाप आता तूच एक करता
स्वामी स्वामी जप आपसूक ये मुखातुनि
मी दंगूनी उभी पुढे हे कर दोन्ही जोडुनी II १ II
तुझ्या गोडीची पाकळी झाली आता साखळी
बांधलो गेलो देवा येऊन तुझ्या राउळी
तुझा ध्यास पदरी नि गुरुमंत्र अधरी
मानले तुला गुरु ओवाळू दिपवाळी
ओवाळू दिपवाळी,
नित्य तुझी गाथा सांगे मायबाप आता
तूच ठायी ठायी दिसे सद्गुरुनाथा II २ II
स्वामी स्वामी जप आपसूक ये मुखातुनि
मी दंगूनी उभी पुढे हे कर दोन्ही जोडुनी II धृ II
II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II (x२)
II महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II (x२)
II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II (x२)
Digital Music Distribution by ERIK Businesses Consultancy (Nilesh Gadam) & Jayesh Mhatre (Jio Saavn) - Hudba
सुंदर तो स्वर, सुंदर तो कंठ
प्रकटते वैकुंठ, ऐशा कंठी,
सुंदर तो लगाव, काल समेचा उठाव
घेई हृदयाचा ठाव श्रोतियांच्या...!
🎼 *अप्रतिम सुरांकित* 🎼
?😂
By mistake type zhala hota sorry for that
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊
खुप इच्छा आहे अक्कलकोट la जायची....स्वामी चरणी एवढीच प्रार्थना आहे की लवकर योग आणावा स्वामी तुम्ही तुमच्या दर्शनाचा 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
❤❤❤mazihi khup iccha ahe swami mazi wish purn karo🙏🌹🌼
swami prakat din 10 April
ताई माझी पण खूप इच्छा होती अक्कलकोट ल जाण्याची एकदाही गेले नव्हते मागच्या आठवड्यात अचानक योग आला आणि योग्य वेळ आली की स्वामी बोलवता तिथं जाऊन त्यांच्या चरणी स्वामींनी माझ्याकडुन इच्छा बोलून घेतली ज्या वेळी मला खरच गरज होती देवाच्या दारी जाण्याची अगदी त्याच वेळी स्वामी दर्शन झालं . तुमची ही इच्छा लवकर च पुर्ण व्हावी अशी स्वामी चरणी प्रार्थना ❤
Nakkich antil...tymchi adanya zalyshivay apan jau shkat nahi
Mazi hi khip echha aahe ,swami bolvatch nahit 😢
माझी ही खूप च इच्छा आहे अक्कलकोट ला जाण्याची काय माहित स्वामीं कधी बोलावतील खूप वाट पाहत आहे योग नाही आला अजून 😊😊
मी सुद्धा खूप वाट पाहतो आहे स्वामी आई... माझी गुरू माऊली..🙏🏼🌹
अक्कलकोटला जोडीनं यायची इच्छा पूर्ण होवो स्वामी आई ....... श्री स्वामी समर्थ महाराज की जय..... माझ्या हृदयातील हे स्वप्न पूर्ण होवो स्वामी आई 🙏🙏
अनंत कोटि ब्रह्माण्डनायक राजा धीरज योगिराज परब्रह श्री स्वामी समर्थ महाराज की जय
गाणं ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहे, खूप मनापासून स्वामी सोबत आहेत असं वाटल😢
जीवनात तुमच्या दुःख असेल किंवा तुम्ही मानसिक रित्या हरला असाल तर स्वामींचे हे गाणे नक्की ऐका आणि इतरांना ही पाठवा...
czcams.com/video/j6H9coaN-pk/video.htmlsi=_1RZURfZeT6l-3SJ
खूपच सुंदर गाणे आहे... ऐकताना असं वाटते की स्वामी आपल्या सोबत आहेत... श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त.... स्वामी सदैव पाठीशी राहा... खूप खूप सेवा करून घ्या... मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत श्री स्वामी समर्थ नाव मुखात राहूदे🙏🏻🌸🌎
Shree Swami Samartha 🙏
खरच असंच वाटतं आहे असंच आहे. हे गाणं ऐकल्यावर आपसूकच स्वामी नाम येत तोंडांत दिवसभर ♥️🙏🏻🥺❤️अशीच साथ द्या स्वामी तुम्हीच पालन करते 🌍🧿🖇️❤️
जीवनात तुमच्या दुःख असेल किंवा तुम्ही मानसिक रित्या हरला असाल तर स्वामींचे हे गाणे नक्की ऐका आणि इतरांना ही पाठवा...
czcams.com/video/j6H9coaN-pk/video.htmlsi=_1RZURfZeT6l-3SJ
स्वामी समर्थ महाराज भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत, शेवटच्या श्वासापर्यंतच नव्हे तर जन्मोजन्मी आपल्या भक्तांना साथ देत त्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. या जन्मी स्वामी नाम मुखात आलं ही त्यांची आपल्यावर मागच्या कित्येक जन्मांपासून कृपा असल्याचाच पुरावा आहे. याची प्रचिती आपल्याला वारंवार येत राहते.... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ...
खुप सुंदर गाणं ,खूप सुंदर गायले, संगीत ही खूप सुंदर जाणवत आहे की स्वामी आहेत या गाण्यात..... स्वतः स्वामी नी करून घेतलं आहे तुमच्या कडून....श्री स्वामी समर्थ 🙏
❤
Khup shan
Ho kharach khup chan ahe😍 shree swami samarth🙏
Shree Swami Samarth 🪔
श्री स्वामी समर्थ
माझी खूप दिवसांपासूनच इच्छा होती स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जाण्याची ती काल पूर्ण झाली...स्वामींनी च मला बोलावून घेतले असेच म्हणेन मी कारण त्यांच्या इच्छेशिवाय काहीच शक्य नाही🙏🥰श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌹🥰
माझी पण खूप इच्छा आहे अक्कलकोट येथे कुटुंबासोबत जाऊन स्वामी आई चे दर्शन घ्यायची स्वामींकडे हात जोडून प्रार्थना करतो की हा योग लवकर माझ्या नशिबात आण श्री स्वामी समर्थ
Aamhlaa swami ni bolavl....
Kharch khup chhan vatte Akklkot la jaun..... 🙏
Very beautiful song
श्री स्वामी समर्थ ❤️🌍 🙏
Shree swami samrt❤❤❤
Shree Swami Samarth ❤
श्री स्वामी समर्थ 😌🌍🙏🌼 स्वामी तुमचा आशीर्वाद नेहमी असाच ठेवा आमच्यावर 🙏 सदैव असेच पाठीशी उभे रहा ❤😊
ताई गाणं खूप सुंदर आहे आपसुकच पाणी आलं डोळ्यांतुन 🙏
श्री स्वामी समर्थ...
श्री स्वामी समर्थ
गाणं ऐकतांना अक्कलकोट ला प्रत्यक्ष स्वामींजवळ असल्यासारखे च वाटते... खुप छान... शब्दरचना , male female voice ... Excellent
डोळ्यांत पाणी आले.. खुप सुंदर
श्री स्वामी समर्थ 🙇♀️🌸
Shreee swami samarth 👏👏😍😍
Shree Swami smarth Maharaj ki jai❤
स्वामी चे गाणे ऐकले की असं वाटतं की आता माझ्या सोबत सर्व चांगलं होणार आहे ❤
जीवनात तुमच्या दुःख असेल किंवा तुम्ही मानसिक रित्या हरला असाल तर स्वामींचे हे गाणे नक्की ऐका आणि इतरांना ही पाठवा...
czcams.com/video/j6H9coaN-pk/video.htmlsi=_1RZURfZeT6l-3SJ
खुप खुप सुंदर गाणं आहे .😊 मन शांत आणि प्रसन्न होऊन जाते. श्री स्वामी समर्थ 🙏🌼🌼
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻श्री स्वामी समर्थ
Jai Sadguru Shree Swami Samarth Shree GuruDevDutt Tavam Sharanam Swamin Tavam
मनाला भाऊक करणार गाणं आहे 🥰खूप छान 🙏 Shree Swami Samarth 🙏🌺🌺❤️
श्री स्वामी समर्थ महाराज कि जय ❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🕊️
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
खूप छान ,प्रसन्न वाटतं....अस्स वाटत की स्वामी महाराज जवळच आहेत.. खूप positive वाटतं.... श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
❤ ❤❤❤❤❤ kiti goad maze swami ni voice🙏🌹shri swami samartha🙏🌹 eternal gratitude gratitude swami tumhi pratek dukhat dukhat madat karta ❤❤❤❤❤
गुरूवर्य श्री स्वामी समर्थ 🙏
🙏💐❤️ श्री स्वामी समर्थ आई ❤️💐🙏
खरंच, खूपच सुंदर आणि मनाला आनंदित करणारं गाणं आहे हे....🙏👌🏻🙌🏻 ||श्री स्वामी समर्थ||🙏
माझं आवडत गाणं आहे हे 🙏shree😘स्वामी समर्थ 🙏
श्री जय स्वामी समर्थ माऊली
🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ.... खुप छान गाणं आहे अगदी मन प्रसन्न होत गाणं ऐकल्यावर
श्री स्वामी समर्थ खूप छान गाणं आहे खरंच खूप छान गाणं आहे स्वामी ओम 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
Swami still in physical form on earth. I experienced his presence many times when i visit holy places. Jai Swami Samardha.
Yes HE is there.... हम गया नहीं जिंदा हैं.... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ...
❤❤❤yes fhakt swamich ahet param dayalu .kitihi upkar ahet tyanche 😢❤️🙏🌼🌹
SHREE SWAMI SAMARTH❣️🙏❣️
श्री स्वामी समर्थ...जय जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Khup mast 👌😍🥰❤
गुरुदेव दत्त 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
अप्रतिम...👌
प्रत्यक्ष अक्कलकोट मध्ये असल्यासारखे वाटते...
खूप सुंदर आवाज....धन्य झालो हे संगीत ऐकून
स्वामींची कृपा तुमच्या सर्वांवर अशीच कायम राहो...🙏
श्री स्वामी समर्थ...🌸🍂.
Shri Swami Samarth 🙏
श्री स्वामी आई 🙏❤️ श्री स्वामी समर्थ 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 सर्वस्व
🙏🙏🙏🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज कि जय🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
खूप प्रसन्न वाटते हे गाणे ऐकल्यावर
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Wowww...just amazing❣️ shri swami samarth😃
Hello Team, You actually deserve millions of views..I listen this everyday..My child liked this song so much... "मला तो म्हणतो आई किती सुंदर आहे ना ग आपल्या स्वामींचे गाणं" ..माझ्या तर डोळ्यात पाणी येतं जेव्हा नित्य तुझी गाथा स्वामी माय बाप आता हे वाक्य आलं की..
स्वामी मालक तुम्हा सर्वांना निरोगी,सुखी आणि दीर्घायुषी आयुष्य प्रदान करोत हीच माझी प्रार्थना आणि बाकी ब्रम्हांडनायक आहेतच सगळं सांभाळायला..❤ Lot's of blessings and love 💕
🌹🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🌸🙏
Beautiful song
Beautiful voice 😍😍😍
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
Weldone sneha ani tejas...श्री स्वामी समर्थ 🙏
🌸श्री स्वामी समर्थ🌸
स्वामी महाराज ❤️🌸
Jiv ha tuzya sheveshi arpila samartha........❤melt my heart
Khupch sunder, shree swami samarth 👌👌🙇♀️🙇♀️
Shree swami samarth baba ki jai 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹
Shree swami samrt JAI JAI SAWMI samart
खरचं खुप छान वाटलं हे गाणं ऐकूण ❤ श्री स्वामी समर्थ 🙏
❤श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामीसमर्थ❤🙌🏻🙏🏻💐
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🚩
खूप छान संगीत आहे 🎧🎛️🎚️☺️आणि गीत सुद्धा अप्रतिम आहे 📝✒️😇❤️☺️🥰🙏🙏आणि स्नेहाचा स्वर या गाण्याला एक वेगळीच गोडी देतोय ❤️🥰☺️🙏🙏😘💕
श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺
Atishay khup Sundar gane banvale ahe.. Purn akkalkaot che darshan jhale.. Shree swami Samarth..
खूप छान गाणी ❤❤श्री स्वामी समर्थ
Shree Swami samartha ❤ tajas Dada khop chan❤love u samartha family ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🏻💐
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😭😭
💥Tejas Padave Sneha Mahadik अप्रतिम❤जय श्री स्वामी समर्थ महाराज 🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏😊💐
खुप खुप छान आणि सुंदर गाण आहे
श्री स्वामी समर्थ ❤🙏🙏🙏🙏
स्वामी माझ्या प्रयत्नांना यश द्या.🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ
shri swami samarth🙏jay jay swami samarth🙏
ओंम श्री स्वामी समर्थ🌹🙏🏼👏
आईकुन डोळे भरून आले हो😢 खुप छान खूप खूप छान ❤
खूप मस्त गान आहे, एकल्याने मन एकदम प्रसन्न होते🙏🏻🌹.
अप्रतिम...श्री स्वामी समर्थ..🙏🌹♥️🌹🙏
खूप सुंदर.. श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Baba he jag khup swarthi ahe.....ata tumchya shivay ya jagat koni nahi Swami baba tumcha ashirwad asu dya leki chya mage...bab...
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🌺❤️🙏ताई छान गान गायलस धन्यवाद स्वामी 🙏❤️🌺💐
❤️श्री स्वामी समर्थ❤🌹🙏❤️
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज गुरु माऊली 🙏
खुप 👌आवाज मनाला शांती प्राप्त होते 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth🙏 .
🚩🚩🚩🚩🚩श्री स्वामी समर्थ🚩🚩🚩🚩🚩
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
स्वामींचे दर्शन झाल्याचा फील ❤ Audio-Visual next level👍
Shree swami samarth 👌👌🙏🙏
Sound and song combination🧚♀️🧚♀️
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏼🙌🏼😌🌺🚩♥️✨🌸
अप्रतिम❤ श्री स्वामी समर्थ 📿
श्री स्वामी समर्थ 🌍
खूप खूप अप्रतिम गाण आहे ।। श्रीस्वामी समर्थ ।।
Shree Swami Samarth ❤🌼 Jai Jai Swami Samarth ❤🌼
खुपचं सुंदर गान गाईली आहेस ताई ....खरच खूप भारी वाटलं एकुण...धन्य झालो ताई..... श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ ❤️😌🌍🙏🏻💫😇
मला खूप आवडते हे गाण...माझी रिंगटोन आहे ही...स्वामी नाम रोज कानात पडते.....लवकर बोलवा स्वामी अक्कलकोट ला....
जीवनात तुमच्या दुःख असेल किंवा तुम्ही मानसिक रित्या हरला असाल तर स्वामींचे हे गाणे नक्की ऐका आणि इतरांना ही पाठवा...
czcams.com/video/j6H9coaN-pk/video.htmlsi=_1RZURfZeT6l-3SJ
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌻🌼🌻🌼🌻🌼
श्री जय स्वामी समर्थ माऊली
🙏🙏🙏🙏🙏🚩