ज्येष्ठ महिन्याची सामूहिक उपासना - ७ जून ते ५ जुलै २०२४ ( सत्र ४ थे)

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 06. 2024
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    करिअर व कुंडली ....
    १) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
    २) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
    ३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
    ४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ५) • शुक्र राशी परिवर्तन - ... - शुक्र राशी परिवर्तन " मालव्य राजयोग " - या ४ राशींना करणार मालामाल ( १९ मे ते १२ जून २०२४ )
    विवाह विषयक ....
    १) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
    २) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
    ३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
    ४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Komentáře • 17

  • @user-fl5jt7yd3u
    @user-fl5jt7yd3u Před 24 dny

    महागुरु नमस्ते 🎉🎉
    अप्रतिम आपली कुलदेवतेचे स्मरण म्हणजे , आपल्या कुळाचा उध्दार .....
    छानच 🎉🎉

  • @crick__status
    @crick__status Před 12 dny

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    धन्यवाद सर 🙏🙏

  • @sonalitilloo3091
    @sonalitilloo3091 Před 23 dny

    🙏 chan mahiti dele gurujii aamche jogeshvare devi ambanogai.. Tenche me roz ashtak mante

  • @mahindragatir2394
    @mahindragatir2394 Před 22 dny

    गुरूजी

  • @prernasathe2052
    @prernasathe2052 Před 22 dny

    🙏🙏

  • @ushamedakkar8195
    @ushamedakkar8195 Před 23 dny

    धन्यवाद सर 🙏

  • @manishawarushe6185
    @manishawarushe6185 Před 18 dny

    धन्यवाद सर छान माहिती सांगितली

  • @shraddhaghadigaonkar9095

    खूप छान मार्गदर्शन सर, धन्यवाद सर!!

  • @ashakathe106
    @ashakathe106 Před 24 dny

    नमस्कार गुरूजी
    आपण नेहमीच खूप छान आणि अभ्यासपूर्ण माहिती देत असता खूप खूप धन्यवाद

  • @damayantikadu3062
    @damayantikadu3062 Před 24 dny

    Namaskar Guruji.

  • @madandesai2950
    @madandesai2950 Před 24 dny

    Khup chan

  • @varshamhapankar1524
    @varshamhapankar1524 Před 21 dnem

    मंत्र लिहून द्यावा अशी विनंती

  • @supriyayadav8770
    @supriyayadav8770 Před 13 dny

    घोंडगीवर बसून जप केला तर चालतो का ग्रे कलर आहे?

  • @Prarthanasanap
    @Prarthanasanap Před 24 dny

    गुरुजी तुम्हाला फोन करू शकतो का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před 22 dny

      व्हाट्सअप करून मेसेज करावा व कार्यालयाशी संपर्क साधावा .
      धन्यवाद . गुरुदेव दत्त .

  • @Sanjiwani-ls6yu
    @Sanjiwani-ls6yu Před 24 dny

    🙏🙏