Group C Mains 2023 | पुढील निवड पद्धत कशी? | यांना स्किल Skill Test देण्याची गरज नाही -MPSC चा Reply

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • WhatsApp Group Link : chat.whatsapp....
    Cut Off Predicution साठी MPSC च्या Answer Key नुसार खालील दिलेला Google Form भरा
    shorturl.at/jkvIU
    🎯अर्जुन बॅच 🎯
    ✅MPSC गट ब आणि गट क परीक्षा 2024 ✅
    🌟NON-GAZETTED COMBINE GROUP B + C 🌟
    ➡️नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार,
    🟢Online Live + Recorded Batch 🟢
    1) पूर्व + मुख्य स्पेशल बॅच
    💰Fees :- Only - 7999/- Rs.
    ➡️ Enroll Now:
    igniteacademy....
    2) संयुक्त पूर्व परीक्षा स्पेशल बॅच
    💰Fees :- Only - 4999/- Rs.
    ➡️ Enroll Now:
    igniteacademy....
    ➡️Course Validity : - 18 महिने
    ❤️वैशिष्टे:-
    ↪️हस्तलिखित नोट्स
    ↪️विषयानुसार, घटकानुसार व उपघटकानुसार सराव टेस्ट
    ↪️मागील वर्षांच्या प्रश्नांचे विस्तृत विश्लेषण
    ↪️विद्यार्थ्यांसोबत लाईव्ह शंका निरसन सेशन
    ↪️निवड झालेल्या अधिकाऱ्यांशी संवाद
    ↪️Installment सुविधा उपलब्ध
    🔼 नवीन बॅच सुरू होत आहेत..
    आजच आपला प्रवेश निश्चित करा. 🔽
    ☎️Contact: 8888996116 / 8888256117
    📌 Download Ignite academy App:
    play.google.co...
    ❤️Telegram:
    t.me/OLSeducation
    Group C Mains Exam 2023 | पुढील निवड पद्धत कशी ? | यांना स्किल Skill Test देण्याची गरज नाही - MPSC चा Reply

Komentáře • 284

  • @user-vj5wy7wm2s
    @user-vj5wy7wm2s Před 7 měsíci +49

    ज्यांना Skill Test नाही (१८३४)त्या जागा वगळून शिल्लक जागांसाठीच (५२००)skill test होईल ना सर. मग २१००० लोकांना बोलावतील की १५६०० लोकांना.

  • @Patil3195
    @Patil3195 Před 7 měsíci +11

    इथून आणखी 2 महिने तरी निश्चिंतपने cut of लागणार नाही त्यामुळे cut of लागल्यानंतर 20-25 result लागेल आणि मग 15-20 दिवसांनी skill test scheduled येईल त्यांनंतर ही 21000 मुलांची skill test आहे त्यामुळे टप्प्या टप्प्याने (एका दिवसात 2-3 shift मध्ये 1500-2000) सर्वसाधारण 7 दिवसात skill test घेतली जाईल म्हणून कुठल्याही परिस्थितीत फेब्रुवारी मध्ये skill test होणे नाही.

  • @KDD00
    @KDD00 Před 3 měsíci +1

    सर,
    Mpsc ग्रुप c क्लार्क २०२३ exam मध्ये दिव्यांग उमेदवार चे फायनल selection कशाप्रकरे होते ?
    यांना typing ची skill test २ yr नी द्यायची आहे . Normal उमेवारांची skill test ata १-२ महिन्यात होईल . तर दिवयांग उमेदवारांचा result कसा लागेल ? त्यांना आताच skill test नाही आहे तर mains उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी कश्याप्रकारे pass or fail होईल या बद्दल थोडी माहिती पुरवावी 🙏.
    तसेच आता mains च्या result नंतर दिव्यागं उमेदवारांसाठी एका पोस्ट मागे किती दिव्याग उमेदवार select केले जातील ?
    या बद्दल ची सविस्तर माहिती पुरवण्यात यावी हीच नम्र विनंती 🙏
    धन्यवाद.

  • @kirancharate2902
    @kirancharate2902 Před 7 měsíci +6

    इमानदारीचे टायपिंग प्रमाणपात्र असून सुद्धा कौशल्य चाचणी द्यावी लागते याच्यापेक्षा दुर्दैव काही नाही.

  • @tejassavalepatil9139
    @tejassavalepatil9139 Před 3 měsíci

    Type D&E संवर्ग उमेदवार असून माझे skill test साठी पात्र असलेल्या यादी मध्ये नाव आले आहे. सदर संवर्ग उमेदवारांची स्किल टेस्ट होणार आहे का? नसल्यास document varification साठी सदर विध्यार्थ्यांना कोणत्या आधारे बोलविण्यात येईल याबाबत मार्गदर्शन करावे.

  • @pavanbharsakale7292
    @pavanbharsakale7292 Před 7 měsíci +6

    सर परीक्षे पासून ते selection पर्यंत ची प्रोसेस चा video टाका sir

  • @chaitalivanjari3562
    @chaitalivanjari3562 Před 2 měsíci

    Thanks🎉

  • @SVDhawale
    @SVDhawale Před 7 měsíci +3

    नमस्कार सर, तुमचे स्किल टेस्ट संबंधी व्हिडिओज खरंच उपयुक्त आहेत🙏
    मला अजून एक शंका आहे.. बॅकस्पेस विषयी.
    मला पटपट टाईप करायची सवय आहे. त्यात चुकाही होतात. पण एखाद दोन शब्द झाल्यानंतर चूक लक्षात आली की मी बॅकस्पेसने मागे येऊन ती चूक दुरुस्त करून परत टाईप करतो.. आणि मला अस वाटत की माझी तेवढी स्पीड आहे की मी अशा चूक झालेल्या शब्दांच्या दुरुस्त्या करत करत देखील अपेक्षित योग्य शब्द टाईप करू शकेल.. कारण टायपिंगच्या परीक्षेला देखील मी असच केलंय.. 30 आणि 40wpm दोन्हीसाठी..
    मला हे जाणून घ्यायचंय की जरी मी अस काही केलं तर paragraph पूर्ण झाल्यानंतर जे चुकीचे शब्द मी दुरुस्त केले आणि त्यासाठी जर एखाद दुसरा शब्द backspace ने कट करून परत टाईप केला तर त्याच्या आधीच्या key depressions count होणार का? की paragraph submit होताना स्क्रीन वर जे शब्द आहेत तेवढेच count होणार.
    सर यावर please एक व्हिडिओ बनवा..🙏

    • @poojag7018
      @poojag7018 Před 7 měsíci

      आधीचा type केल्यावर परत चुकला म्हणून correct kela tr आधीचा word key depression मध्ये काऊंत होत नाही.. आणि एकदा शब्द type kelyavr enter key press zali ki mg tumhala परत backspace use karta yet नाही..

  • @TumbledryJyotinagarChh.sambhaj

    Sirrrr dv vr video banva

  • @Maha_Comday_Fact
    @Maha_Comday_Fact Před 7 měsíci +6

    Sir Handicapped Students sathi Ek Video Banavaaa Please Sir

  • @Iamkunall26
    @Iamkunall26 Před 7 měsíci +1

    Skill साठी कोणत्या कीबोर्ड वर घेतात...
    Flat key बोर्ड वर टायपिंग फास्ट होत नाही..

  • @YogitaP13
    @YogitaP13 Před 7 měsíci +6

    English sathi key depression 2000 ahet n type fkt 1900-1700-1800 jhale tr tyatunch percentage kadhnar chukanch ki 2000 karavech lagnar otherwise out honar ..ki jewde rahile smja 2000-1850=150 Chuka
    Please solve my queries 🙏

    • @nileshtengse522
      @nileshtengse522 Před 7 měsíci

      Tumala 360 word type karayche asta ... error sodun....5 letter cha ek word banto without error so 360 peksha jast word type Kara mnje wrong jast asle tarihi adjust hoil

  • @ajayhagare6365
    @ajayhagare6365 Před 7 měsíci +5

    खरंच सर तुमच्या ह्या माहिती मूळे मनातील skill test बद्दलचा गोंधळ अगदी दूर होऊन जातो. खूप छान सर👌

  • @priteshdeshmukh8908
    @priteshdeshmukh8908 Před 7 měsíci +1

    DV चे जे विद्यार्थी आहे त्याची कट ऑफ किती लागू शकतो या बद्दल चा एक व्हिडिओ बनवा

  • @supriyakale6457
    @supriyakale6457 Před 7 měsíci +7

    Sir ..DV sathi lagnare documents list cha video kara...please

  • @yogeshkamble7302
    @yogeshkamble7302 Před 7 měsíci

    Earthquake SC Cut Off

  • @ramraoshinde8808
    @ramraoshinde8808 Před 7 měsíci +2

    सर हे clerk पदे आहेत मराठी आणि इंग्रजी पदे किती आहेत.हे सांगावे ही नम्र विनंती आहे. 🙏🙏🙏

    • @anandmeshram4434
      @anandmeshram4434 Před 7 měsíci

      2023 मध्ये असे काहीच नाही

  • @nikitakargirwad8576
    @nikitakargirwad8576 Před 5 měsíci

    Sir tumchi pratek mahiti hi with proof aste Ani chotyatlya chotya amchya manatil prashnache samadhan kranari aste tyamule mala tumche videos pahilyanantr khup Chan vatate.. thank you so much sir

  • @user-mw6wv2bb5c
    @user-mw6wv2bb5c Před 3 měsíci

    Sir Esm open 130 mark aahe hoil kay te sanga.

  • @ManaGaikwad
    @ManaGaikwad Před 7 měsíci +4

    अप्रतिम व्हिडिओ सर..
    सर key डिप्रेशन दिसावं यासाठी प्रोपर कोणते ॲप योग्य आहे ?

  • @amarbuchade5000
    @amarbuchade5000 Před 7 měsíci +3

    सर Dv list साठी एक लेक्चर घ्या

  • @rajumetkari7108
    @rajumetkari7108 Před 7 měsíci +3

    खुप छान माहिती दिली साहेब धन्यवाद..
    येथून पुढे काय काय आहे सविस्तर माहिती दिली तर बरं होईल कारण Preference कस दिले जातात कॅट ऑफ कसा लागतो वगैरे...

  • @premlatabhoyar7323
    @premlatabhoyar7323 Před 3 měsíci

    Sir anshakalin cha cut off sanga sir.

  • @Roshan4u31
    @Roshan4u31 Před 7 měsíci +5

    Khup mehnat krta sir tumhi amcha sathi Khup khup dhanyawad 🙏🏻 Typing Certificate baddal Ekda Sanga sir kiva Tyachi link available asel tr ti send kra plzz...

  • @pranjalinayase
    @pranjalinayase Před 7 měsíci +1

    सर पूर्व च्या वेळेस प्रकल्प च प्रमाणपत्र टाकल्या नाही गेलं परंतु आहे माझ्या कडे काही होऊ शकते का पूर्व चा फॉर्म सबमिट केल्यावर मी अकाउंट वर टाकलं.

  • @swatikale5425
    @swatikale5425 Před 7 měsíci +3

    English typing sathi guidence kara for example. Typing software konte vaprave, font

  • @KRushnag
    @KRushnag Před 7 měsíci +2

    अप्रतिम अशी माहिती दिली आहे.
    खूप प्रश्नांची उत्तरे मिळाली.
    Thanku so much 🙏 sir !!

  • @Positivethink2024
    @Positivethink2024 Před 7 měsíci +5

    Sir back space guide kara 🙏

  • @govindnanware1192
    @govindnanware1192 Před 7 měsíci +4

    Skill taste जास्त मार्क्स कसे मिळवावे

    • @poojag7018
      @poojag7018 Před 7 měsíci

      Marks nstat,fakt qualify vhav lagt..

  • @Manoj-sf7gl
    @Manoj-sf7gl Před 7 měsíci +2

    जर एखादा शब्द चुकल आणि आपण ते back space वापरून बरोबर केलं तर तो शब्द wrong की right consider केला जाईल.

    • @pranavshilimkar9005
      @pranavshilimkar9005 Před 7 měsíci

      Right aaste...

    • @aachaldhoble4993
      @aachaldhoble4993 Před 7 měsíci

      Right च consider केला जातो पण बॅकस्पेस करा पुन्हा शब्द टायपिंग करा त्यात आपलाच वेळ जातो

    • @Manoj-sf7gl
      @Manoj-sf7gl Před 7 měsíci +1

      @@aachaldhoble4993 But, If I have speed above 40 then it is useful.

    • @aachaldhoble4993
      @aachaldhoble4993 Před 7 měsíci

      @@Manoj-sf7gl बघू टेस्ट झाल्यानंतर

    • @Manoj-sf7gl
      @Manoj-sf7gl Před 7 měsíci

      @@aachaldhoble4993 ok

  • @user-ur1ul2nd4p
    @user-ur1ul2nd4p Před 7 měsíci +3

    सर skill test साठी पात्र होण्यासाठी 120 मार्क तर final salection साठी cut off 120 च राहील का..?
    वाढेल..?

    • @poojag7018
      @poojag7018 Před 7 měsíci

      Depends on kiti students skill test qualify hotil

  • @kondeshwarkashikar3076
    @kondeshwarkashikar3076 Před 7 měsíci +3

    Aadarniy sirji maje 120 question barobar aahe.....‼ 120×2=240 mark aahe....‼ skill test kadhi hoile....‼

  • @shyamshahare6248
    @shyamshahare6248 Před 7 měsíci +2

    सर DV लिस्ट साठी एक लेक्चर घ्या....

  • @rajpalronge4371
    @rajpalronge4371 Před 7 měsíci +1

    सर एमपीएससी वेबसाईट वरील इंग्लिश डेमो उतारा सोडवताना डबल स्पेस पडला किंवा शब्द थोडा चुकला तर पुडचा पराग्राफ रेड कलर मध्ये दाखवतो म्हणून ते एरर मध्ये पकडले जाते का ह्याबद्दल सांगावे

  • @manoharrathod2602
    @manoharrathod2602 Před 7 měsíci +1

    Sir 6 प्रवर्ग चा कट ऑफ DV साठी 1 जागेसाठी किती उमेदवार ना बोलवतात.

    • @rundanpawar5320
      @rundanpawar5320 Před 7 měsíci

      Category kuthali ahe Ani tumi pn project affected ahe ka Ani tumche marks kiti ahe

  • @user-rb1ng3sm4z
    @user-rb1ng3sm4z Před 7 měsíci

    अंशकालीन यांना दोन संधी उपलब्ध परंतु दोन संधी मध्ये स्किल टेस्ट मध्ये पास झाले नाही तर त्यांची नियुक्ती रद्द होते

    • @user-rb1ng3sm4z
      @user-rb1ng3sm4z Před 7 měsíci

      अंशकालीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द होते का दोन संधी मध्ये उपलब्ध न

  • @surajpandure9690
    @surajpandure9690 Před 7 měsíci

    सर अर्धा शब्द आपण k ने पूर्ण करू शकतो का ??
    किं
    shift+A ने च कारवा ?? Sift + ne खुप वेळ लागतो

  • @bhagyashrilanjewar2397
    @bhagyashrilanjewar2397 Před 7 měsíci +2

    Sir mi OBC female 105 mark aahet typing chi practice kru ka sir plz sanga

  • @harshaldhangar2012
    @harshaldhangar2012 Před 7 měsíci +1

    सर तुम्ही बोललेच नाही की टायपिंग सर्टिफिकेट दुसरं आणि सिलेक्ट केलेलं दुसरं आहे तर कोणत्या नुसार टायपिंग करायची मी मेल केला लन त्यांनी contact दिला तो तर regular देताततो कॉन्टॅक्ट आहे त्याच्यावर बोललो तर तर त्यांनी अजून एक number दिला आणि ते उचलत नाहीये काय करायचं आहे सर सांगा please

  • @simabendwar2403
    @simabendwar2403 Před 7 měsíci +1

    पहिल्या 1500 शब्दामध्ये चुकीचे शब्द आपण बॅकस्पेस वापरून दुरुस्त केले आणि त्या नंतर आपली एकही चूक दिसत नसली तरी ती चूक ग्राह्य धरण्यात येईल का सर..... कारण चुकलेला शब्द आपण बॅक्सपेस वापरून दुरुस्त केला होता.... हे कसं असणार यावर थोड सांगा sir please 🙏

    • @ankuvk18
      @ankuvk18 Před 7 měsíci +1

      Back space kitihi vela karu shakta...ani backspace use karun chuk durust karu shakta 🙏

  • @ashwinivarade1461
    @ashwinivarade1461 Před 7 měsíci +1

    English Chey on first 1500 key depra...Dhartil ki ..2000 key depra.....pakdtil....

  • @apurvamakasare6910
    @apurvamakasare6910 Před 7 měsíci +4

    Document verification vr vedeo banava sir

  • @deepaknalawade4660
    @deepaknalawade4660 Před 7 měsíci

    सर यावर्षी मराठी इंग्लिश अशा वेगळ्या वेगळ्या लिस्ट लागणार नाहीत ना, करण इंग्लिश ला किती जागा आहेत ह्या कळल्या नाहीत

  • @ShivmalaBhure
    @ShivmalaBhure Před 7 měsíci

    सर 6राखीव च्याना 2वर्षाच्या नतर स्किल टेस्ट पास झाले नाही तर मग कस होईल

  • @kavitapole7079
    @kavitapole7079 Před 7 měsíci +1

    Thanks sir all doubt clear imp lecture

  • @YogitaP13
    @YogitaP13 Před 7 měsíci

    Ekda purn deno video banva Please .. English sathi software kont download krych laptop mde .. ki kont application download krych all

  • @user-yd1yl9rd4n
    @user-yd1yl9rd4n Před 7 měsíci +2

    Sir project affected obc 186 hoel ka

  • @DHAWALePRADEEP
    @DHAWALePRADEEP Před 7 měsíci

    #Sir चुकलेला शब्द Backspace ने correct केल्यास ती चूक असेल का ....Waiting for Part 2❤

  • @narendranikam2899
    @narendranikam2899 Před 7 měsíci

    सर, माझ्या टायपिंग सर्टिफिकेट वर माझी sign नाही आहे... tar काही समस्या तर नाही येनार ना.. कृपया उत्तर द्या सर

    • @aniketmohite664
      @aniketmohite664 Před 7 měsíci

      माझा पण हाच प्रॉब्लेम झाला आहे 😢

    • @narendranikam2899
      @narendranikam2899 Před 7 měsíci

      ​@@aniketmohite664😢😢 tu konala vicharun pahile ka bhau

  • @Amirshikh-yx5yx
    @Amirshikh-yx5yx Před 7 měsíci

    Manjhe fakt 93 %accuracy phaije qualified sathi please make a short video about

  • @aniketshinde230
    @aniketshinde230 Před 7 měsíci +6

    208/400opan प्रकल्पग्रस्त होईल का सर प्लीज रिप्लाय

  • @vinodrathod1691
    @vinodrathod1691 Před 7 měsíci +1

    किती ओळीचा passage yeto sir,plz.. reply

  • @buddhapriysatkar3424
    @buddhapriysatkar3424 Před 7 měsíci +1

    सर 236 पैकी 219 वर्ड ही स्पीड इंग्लिश 40 ची आहे की मराठी 30 ची आहे . plz रिप्लाय ..

    • @vgcme84
      @vgcme84 Před 7 měsíci

      मराठी

    • @vgcme84
      @vgcme84 Před 7 měsíci

      English ची 400 शब्द आहे

    • @buddhapriysatkar3424
      @buddhapriysatkar3424 Před 7 měsíci

      @@vgcme84 eng 40 साठी किती वर्ड बरोबर यायला पाहिजे. qualify होण्यासाठी

  • @roshanmanapure2669
    @roshanmanapure2669 Před 7 měsíci +2

    Sir, Thanks for information..... आता आलेल्या answer key मधे काही प्रश्नवर objection घेता येईल का?

  • @itsallright2405
    @itsallright2405 Před 7 měsíci +1

    English keyboard cha photos dakhva

  • @navnathsukate4715
    @navnathsukate4715 Před 7 měsíci +2

    Sir, project affected 1:3 घेणार आहेत का?समजा जर जनरल कॅटेगरी च्या मेरिट मध्ये आला तर त्याच जनरल मधून selection होईल का?आणि समजा झालं तर त्याला skill test asel ka

  • @komaldeshmukh678
    @komaldeshmukh678 Před 7 měsíci +1

    Sir mla 170 marks yaylet open female hoyil ka

  • @prakashpotkule750
    @prakashpotkule750 Před 7 měsíci

    सर जलसंपदा विभाग च्या cutt off बाबत एक व्हिडिओ बनवा अशी विनंती आहे 🙏

  • @narendranikam2899
    @narendranikam2899 Před 7 měsíci +1

    Thanks you sir, English sathi konate aani kiti length chyapassage chi practice karayachi aahe

  • @nitinshinde.5610
    @nitinshinde.5610 Před 7 měsíci

    की डिप्रेशन म्हणजे आपण जे कीबोर्ड वर 1500 शब्द दाबणार आहेत ते का स्क्रीनवर ॲक्च्युअल दिसणारे ते शब्द आणि स्पेसबार चे बटन पण की डिप्रेशन मध्ये मोजले जाते का

    • @poojag7018
      @poojag7018 Před 7 měsíci

      Ho..tumhi jevdhe word press krta tyala key depression mhntat.. passag २००० key depression cha jari asla tari marathi Typing sathi १५०० key depression ch count honar..Ani spacebar count hoto..

  • @anamika4124
    @anamika4124 Před 7 měsíci +1

    सर टायपिंग करताना 1शब्द जर चुकला तर तो backspace घेऊन तो शब्द right kela tri pn चूक मानली जाते का

  • @ganeshjagdale6399
    @ganeshjagdale6399 Před 7 měsíci

    DV मध्ये पदवीचे तिन्ही वर्षी च marksheet लागते का.
    की fkt finale year च लागेल सर..

    • @ManojKarle-fn9wr
      @ManojKarle-fn9wr Před 7 měsíci

      Plz yavar mahiti milalyavar mala sadha mention karun sang bhawa

  • @vishalsonawane6631
    @vishalsonawane6631 Před 7 měsíci +1

    Typing skill test la kiti vel ahe ajun

  • @rmmm213
    @rmmm213 Před 7 měsíci

    Khup Chan Kam karta tumi sir

  • @jadhav9064
    @jadhav9064 Před 7 měsíci +1

    DtA 108 mark aahe sir st chi practice karu ka

  • @dhammapalbansode-qk8nn
    @dhammapalbansode-qk8nn Před 7 měsíci

    सर मला 84 गुण आहेत काय करू सर टायपिंग लावू कि नको

  • @ramrajedeshmukh4514
    @ramrajedeshmukh4514 Před 7 měsíci +1

    Dv sathi konate konate document lagtat.... Plz list dya sir

  • @nanduike999
    @nanduike999 Před 7 měsíci

    Thanks.. Sir

  • @manisharathod3562
    @manisharathod3562 Před 7 měsíci

    Sir please documents verification sathi purn video taka please. Sir mains form fill krtana chukun small family certificate chya jagi Gadget upload zal ahe sir ani proof of age sathi aadhar card upload kel ahe ..tr mg dv chya veli khi problem yeil ka ..please thod guide kara sir..mi tumche sgle videos bgte sir tumhi sgle doubts clear krta..please he pn clear kara🙏

  • @swapnilshid0909
    @swapnilshid0909 Před 7 měsíci

    Sir, जर मी NT-C प्रकल्पग्रस्त आहे, जर open प्रकल्पग्रस्त मधून मला जागा भेटली नाही तर, open general चे cutoff clear zaleतर माझे open general मधुन selection होईल की, NTC general मधुन ही विचार होईल का, .... कि फक्त OPEN प्रकल्पग्रस्त मधूनच होइल... कृपया सांगा 🙏

  • @maheshweladi7898
    @maheshweladi7898 Před 6 měsíci

    Sir talathi pesa result kevha lagel .... jr lvkr nahi lagl tr kay karach

  • @saiwadje9045
    @saiwadje9045 Před 7 měsíci

    Form bhartna skill test sathi English ch option select kel hot but ata view mdhe pahil tr 0 dakhvty ...

  • @user-oe3qb1qo3j
    @user-oe3qb1qo3j Před 7 měsíci +1

    Back space ch sanga sir

  • @shubhamwagh759
    @shubhamwagh759 Před 7 měsíci +1

    Skill test kadhi honar?

  • @amaringle3115
    @amaringle3115 Před 7 měsíci +1

    Sir skil test मघ्ये दोन्ही मराठी -इंग्रजी typing द्यावी लागणार का.. ?

  • @jyotsna7660
    @jyotsna7660 Před 7 měsíci

    Sir backspace mojlya jail kay wrong sathi

  • @jayeshlimje7597
    @jayeshlimje7597 Před 7 měsíci

    Sir back space guide kara
    Please🙏
    Thoda tya baddl concept clear kara
    Please

  • @sudarshangaikwad2356
    @sudarshangaikwad2356 Před 7 měsíci

    Sir eikada Documents kay astil te only list sanga

  • @rohitsonawane5313
    @rohitsonawane5313 Před 7 měsíci +1

    Sir document verification vr ak banva vdo

  • @sushil4472
    @sushil4472 Před 7 měsíci

    Absent astat 40% .. So evdhi pn awghad nahi practice

  • @bhushanthakare9843
    @bhushanthakare9843 Před 7 měsíci

    Documentation chya sambadhit video banva sir kon konte documents lagel tya baddhal

  • @mamtabalwant9981
    @mamtabalwant9981 Před 7 měsíci

    Sir, marathi font konta asto skill test la?

  • @user-gv5mo9vr1r
    @user-gv5mo9vr1r Před 7 měsíci +1

    Sir, kharch February mdhe typing test hou shakte ka??

  • @Sanjay_Sp
    @Sanjay_Sp Před 7 měsíci

    Sir, खूप छान explain केलात सर्व गोष्टी🙏🙏. Sir MPSC आयोग परत preference form भरण्यासाठी chance देईल का mains result लागल्यानंतर 🙏🙏 prelims चा फॉर्म भरते वेळेस preference दिलेत but त्यात changes करण्यासाठी chance असेल का plz plz या साठी आयोगाकडे विनंती करूयात ना MAIL campeing घ्या na

  • @renugaikwad9758
    @renugaikwad9758 Před 7 měsíci

    शेवटच्या ओळी राहिल्या तर.....

  • @bharatbodke3852
    @bharatbodke3852 Před 7 měsíci

    सर प्रकल्पग्रस्त cut off open पेक्षा जास्त लागेल का जर marks जास्त असेल का

  • @siteshaher3234
    @siteshaher3234 Před 7 měsíci

    Sir online kontya website var practice karta yeil skill test chi

  • @prathameshnaik5909
    @prathameshnaik5909 Před 7 měsíci +1

    February madhe skill test honar ka?

  • @kartikjagdale2246
    @kartikjagdale2246 Před 7 měsíci

    Sir Final Cut off haa reverse kasa hoto...I mean skill test sathi laglela cut off peksha final cut off kasa Kami yeu shkto?

    • @poojag7018
      @poojag7018 Před 7 měsíci

      Jr pahije tevdhe students skill test pass zale nhit tr kmi lagu shkto.. suppose २४० marks asnara skill test pass nhi zala tr to baher pdto pn jr १८० wala skill test pass zala tr in hoto

  • @sagarjugale9173
    @sagarjugale9173 Před 7 měsíci

    Marathi Sathi font konta sarav karaycha

  • @paragkotgale5049
    @paragkotgale5049 Před 7 měsíci +1

    Sir pradhikaran baddal thoda support Kara sir

  • @geetamhaske9394
    @geetamhaske9394 Před 7 měsíci

    Sir skill test detana backspace button use kru shkto ka ani te key depression mdhe count hotay ka please yawishyi guide kra...,

  • @amolchavan5577
    @amolchavan5577 Před 7 měsíci

    Khup छान

  • @mech_06_aniketkhandare39
    @mech_06_aniketkhandare39 Před 7 měsíci +1

    Sir konte software waparave sir

  • @sachingaikwad7674
    @sachingaikwad7674 Před 7 měsíci +2

    Nice Lecture Sir 💖

  • @karankakade4321
    @karankakade4321 Před 7 měsíci +1

    DV vr video banva sir

  • @Sagrikak
    @Sagrikak Před 7 měsíci

    Divyang category A kiti lagel sir . 180 vr hoil ka plz reply 😊

  • @user-zv6wq2iz2x
    @user-zv6wq2iz2x Před 7 měsíci

    Sir mala first peper la 110 marks ahet ani second peper la 12 ch marks ahet ekun marks mla 122 ahet tr shatmat padhti nusar mi qualified hoel ki nhi sir

  • @shindeakshay9039
    @shindeakshay9039 Před 7 měsíci

    Sir ews project affected 156 marks होईल का sir

  • @praniti2571
    @praniti2571 Před 7 měsíci

    Sir ata English and Marathi la skill test la jaga equal astil ka