जुन्नर ची स्पेशल थाळी गावरान पद्धतीची मासवडी / maswadi recipe / मासवडी आणि मासवडी चा रस्सा

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • जुन्नर ची स्पेशल थाळी गावरान पद्धतीची मासवडी / maswadi recipe / मासवडी आणि मासवडी चा रस्सा
    इथे मी तीन स्टेप मध्ये मासवडी आणि मासवडी चा रस्ता कसा करायचा याची रेसिपी म्हणजे साहित्य येथे देणार आहे
    मासवडी रेसिपी मराठी / महाराष्ट्रीयन मासवडी/ जुन्नर ची स्पेशल मासवडी /maswadirassa/maswadi recipe/maharastrian maswadi
    मासवडीचं जे सारण असतं त्यासाठी लागणार साहित्य खालील प्रमाणे.
    धने दोन चमचे
    जिरे एक चमचा
    लवंगा सात ते आठ
    काळी मिरी सात आठ
    दालचिनी एक इंच तुकडा
    खोबरं 1/2 वाटी
    पांढरे तीळ
    अर्धी वाटी खसखस
    दोन चमचे कांदा उभा पातळ कापून दोन
    लसूण दहा-बारा पाकळ्या
    हळद छोटा एक चमचा
    कांदा लसूण मसाला मोठे दोन चमचे
    काळा मसाला मोठे दोन चमचे
    कोथिंबीर बारीक चिरलेली
    वडीचे पिठले करण्यासाठी लागणारे साहित्य
    दहा ते बारा मिरच्या आपल्याला झणझणीत किती हवं तेवढं
    लसूण पाकळ्या सात-आठ
    शहाजीरा अर्धा चमचा हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं
    आता फोडणीसाठी लागणार साहित्य
    तेल दोन-तीन चमचे
    तूप एक चमचा
    वाटलेलं वाटण मिरचीचं
    पाणी दीड वाटी जर एक वाटी बेसन असेल तर बेसन फुल एकदम घेतलं तर दोन वाटी पण दीड वाटी
    मासवडी चा रस्सा करण्यासाठी लागणारे वाटण बनवण्यासाठी लागणारे साहित्य
    दोन कांदे उभे पातळ चिरून
    सहा ते सात लसणाच्या पाकळ्या
    खोबरे अर्धी वाटी
    कोथिंबीर बारीक चिरलेली
    कांदा लसूण मसाला
    काळा मसाला
    हळद
    चवीपुरते मीठ
    कोथिंबीर
    रस्सा बनवताना फोडण्यासाठी लागणारे साहित्य
    तीन ते चार चमचे तेल
    जिरं
    मोहरी
    तमालपत्र
    हिंग
    वाटलेलं वाटण
    आणि आपण केलेलं मासवडी साठी केलेलं सारण त्यातले थोडंसं सारं न आणि वडीसाठी केलेले पिठलं त्याच्या साईटचे पातेल्याला राहतो त्यामध्ये पाणी ओतून उकळून ते आपल्याला आमटीसाठी घ्यायचा आहे. चवीपुरते मीठ आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर.
    मासवडी रेसिपी /मासवडी रस्सा /मासवडी/ जुन्नरच्या पद्धतीने मासवडी /जुन्नरची स्पेशल मासवडी/ झणझणीत मासवडी/ रस्सा महाराष्ट्रीयन मासवडी /पुणेरी मासवडी/
    #creatorstudio #marathi #kitchen #recipe #maswadi #maswadirassa #maharastrianrecipes #maharashtra #junnerspecialmaswadi #maswadirecipe
    Follow Us On Instagram -
    www.instagram....
    • शेतामधली पार्टी पावट्य...
    • झणझणीत बनवा ज्वारीचा ह...
    • कोथिंबिरीच्या खुसखुशीत...
    • पाटवडी /बेसनाची थापी व...
    • चाईचा मोहर/ गाबोळी ची ...
    THANKS FOR WATCHING THIS VIDEO

Komentáře • 4