साहेब नवरा माझ्याजवळ झोपत नाही 😅

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024

Komentáře • 19

  • @santoshlande434
    @santoshlande434 Před měsícem +21

    सुमन आई. ज्योतीताई. हवालदार गंगाराम भाऊ. आणि पिनुभाऊ.सुमन आई.अतिशय बेस्ट अभिनय केला आहे, गंगाराम भाऊ. हवालदार असून अप्रतिम अभिनय केला आहे.पिनुभाऊ आणि ज्योतीताई. अतिशय उत्कृष्ट भूमिका निभावली आहे. संपूर्ण देश वासी यांना मराठा बांधवांना माझा झुकता प्रणाम 🙏 सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ 🙏 अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ 🙏👍😢😂😂🚩🚩🚩👏👏👏

  • @rajtathe6752
    @rajtathe6752 Před měsícem +52

    भधू भाऊ.. story.. मध्ये बदल करणे गरजेचे आहे...पिनू भाऊ मध्ये..एक चांगला कालवंत आहे.. भाऊ भाऊ चा जमीन चा वाद बाहिनीचा हिस्सा ही story.. समाजाला पाहिजे..

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Před měsícem +7

    धरीला पंढरीचा चोर.... Nice भजन nice आवाज गंगाराम लय भारी एपिसोड 😂😂😂🎉🎉🎉 from Sanjay Delhi

  • @ArjunGudaghe
    @ArjunGudaghe Před měsícem +2

    व्हिडिओ भारी झाला आशिष नवीन व्हिडिओ टाकत चला

  • @jagdishwarthi682
    @jagdishwarthi682 Před měsícem +1

    pinubahu Masta

  • @avinashmahamuni9068
    @avinashmahamuni9068 Před měsícem +1

    पिनू भाऊ तुंगार एकच नंबर त्यांच्या मधील कलाकार अधिक खुलवा

  • @user-fu8fe7np4o
    @user-fu8fe7np4o Před měsícem +1

    खरच देव माणुस आहे

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Před měsícem +2

    Good shot nice episode 🎉🎉😂😂 from Sanjay Delhi

  • @pccricket5861
    @pccricket5861 Před měsícem +2

    Best episode

  • @kishorchaudhari1396
    @kishorchaudhari1396 Před měsícem +1

    Mast

  • @pradipgosavi4363
    @pradipgosavi4363 Před měsícem +3

    😊😊😊😊😊

  • @user-fu8fe7np4o
    @user-fu8fe7np4o Před měsícem +2

    पीनु भाऊ तसे नाही खुप छान स्वभाव आहे खुप छान व्हिडीओ करतात