सुप्रियाताई साठे यांचे पंढरपूर येथील नवीन फ्रेश कीर्तन (नक्की बघाच) 👌 supriya tai sathe kirtan👌

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 04. 2023
  • #किर्तन_शुटिंगसाठी_संपर्क_7083559057 #किर्तनाचे_माहेरघर #सुप्रियाताई_साठे
    आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करून युट्यूबला टाकायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (किर्तनाचे माहेरघर) 7083559057.
    🔴आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून कोठेही वापरू नये🔴
    आमच्‍या समुहाचा कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.
    कुणाचेही भावना-मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
    ©kirtnache maherghar
    धन्‍यवाद......
  • Hudba

Komentáře • 21

  • @YogeshShelkhe-nz5tx
    @YogeshShelkhe-nz5tx Před 5 měsíci +1

    😢😢🎉 good nice supar Beautiful राम कृष्ण हरी व्हेरी सुपर कीर्तन🎉❤😊

  • @user-lr5qo6hf3c
    @user-lr5qo6hf3c Před 6 měsíci +2

    राम कृष्ण हरी 🙏 खूप छान आहे

  • @sureshmunot3432
    @sureshmunot3432 Před rokem +4

    Ram.krushn.Hari.

  • @jagganathkapadni809
    @jagganathkapadni809 Před 11 měsíci +3

    जगन्नाथ कापडणी राम Krishna हरी जय जय विठ्ठल रखुमाई सुप्रियाताई साठे यांचे कीर्तन अतिशय चांगले सुंदर असून माणसाचे आयुष्य जीवनातील आई बाप यांचे महत्व कसे किती असते या बाबत समर्ग कीर्तन मार्गदर्शन बोथपर केले आई सर्व आहे असे नाही बाप सर्व आहे पण आई च संसार रात महत्व फार मोठं आहे आई बाप यांची सेवा हीच भगवंत सेवा आहे कीर्तन भावनिक प्रेमळ मन आकर्षित करणार आहे अभिनंदन आणि आभार श्री पांडुरंग हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤👌

  • @pandurangsobale6218
    @pandurangsobale6218 Před 11 měsíci +4

    अतिशय छान कीर्तन रुपी ज्ञानदान राम कृष्ण हरी

  • @vishnubhoir6260
    @vishnubhoir6260 Před 10 měsíci +1

    खरचं खुपच छान कीर्तन असत ताई

  • @kashinathranade8154
    @kashinathranade8154 Před 11 měsíci +2

    खूप छान कीर्तन आई आणि बाप सांगी त ला ताईनं

  • @bhagwantnagtilak5367
    @bhagwantnagtilak5367 Před rokem +6

    जय हरी 👏

  • @namdeopatil9243
    @namdeopatil9243 Před rokem +3

    राम कृष्ण हरी ताई

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 Před rokem +4

    जय श्री राम ह.भ.प सुप्रियाताई साठे खूप छान झाले.किर्तन जय श्री राम. 🙏🙏🙏🙏

  • @dipaksatkar8530
    @dipaksatkar8530 Před 11 měsíci +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ajaysalunkhe8610
    @ajaysalunkhe8610 Před rokem +2

    राम कृष्ण हरी

  • @ramdashinge3637
    @ramdashinge3637 Před rokem +3

    कृपया मो न पाठवा खूप छान कीर्तन

  • @ashokwagh2745
    @ashokwagh2745 Před rokem +4

    Jai Hari 🙏🙏

  • @user-ud2dm3pl9t
    @user-ud2dm3pl9t Před měsícem

    ❤❤❤❤❤❤netaji

  • @santoshpagar1462
    @santoshpagar1462 Před 4 měsíci

    Ram Krishna Hari

  • @ganpatikinare3728
    @ganpatikinare3728 Před rokem +3

    🚩💐🌺🙏🌺🌸💐🚩🚩

  • @ajinkyapandharpurkar6892

    मस्त ताई 🙏

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Před rokem +3

    खरंच बाईपण भारीच असते.कारण आई बाप होऊ शकते.पण बाप आई होऊ शकत नाही (अपवाद एखादा)

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Před rokem +4

    अतिशय छान किर्तन सुप्रियाताई राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी माऊली धन्यवाद 🚩🙏🚩