Komentáře •

  • @MarathiKanya
    @MarathiKanya Před 5 dny

    CureSkin app link
    app.curesk.in/Smita
    Coupon code - SMITA100

  • @kotankars
    @kotankars Před 2 dny

    कोंडेश्वर शिवमंदिर आणि दोन्ही धबधबे बेस्ट 👌👌👍👍

    • @MarathiKanya
      @MarathiKanya Před 2 dny

      धन्यवाद 🤩🙌🙏🤗❤️

  • @devendhopeshwarkar
    @devendhopeshwarkar Před 5 dny +2

    खूपच सुंदर परिसर आणि निसर्ग सौंदर्य अप्रतिम आणि हो तुमचे सादरीकरण ही उत्तम 👌 आवडले मला 👍 धन्यवाद मराठीकन्या💐🍎

    • @MarathiKanya
      @MarathiKanya Před 5 dny

      खूप खूप धन्यवाद 🤗❤️🙌🙏

  • @manojc2912
    @manojc2912 Před 4 dny +2

    चिखलोली डॅम अंबरनाथ

  • @Someshmahajan43
    @Someshmahajan43 Před 6 hodinami

    मुळगाव चा वडापाव मिस केलात..

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 Před 2 dny

    Apratim Vlog . Khup sundar monsoon

  • @atarangee8512
    @atarangee8512 Před 5 dny +1

    Location 👍

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Před 5 dny +2

    बरोबर म्हणूनच कोंडेश्वर बोलतात ताहूली एकत्र करू दादा वडोदारा hiway च काम चालू आहे रामगिरी आश्रम आंबेशिव हे पण छान ठिकाण आहे

    • @MarathiKanya
      @MarathiKanya Před 5 dny

      हो करू ना 😅🙌🙏❤️ धन्यवाद

  • @mangeshmadane1135
    @mangeshmadane1135 Před dnem

    Amol bhauche गडकिल्ल्यांचे व्हिडिओ ,माहिती ,खूप दिवस झाले पाहण्यात आले नाही...we also want this type of exploration 👍

    • @MarathiKanya
      @MarathiKanya Před 19 hodinami

      Thank you so much 🙏🤗🙌❤️ हो नक्की येतील ते पण व्हिडिओ

  • @nitinpawar5961
    @nitinpawar5961 Před 5 dny +1

    👌

  • @vizg2402
    @vizg2402 Před 5 dny

    Hello Smita & Amol...after long time 🙈 you do travel. Khup chan monsoon visiting spot...tuze videos notification yet nahi aajkaal. Stay safe....stay healthy

    • @MarathiKanya
      @MarathiKanya Před 5 dny

      Hello 🤗🙏🙌 Thank you so much 🤩

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před 5 dny

    पायर्या चढ उतार केल्याने वजन कमी होण्यास नक्कीच फायदा होतो... बदलापूर जवळ एवढं शांत व निसर्गरम्य परिसर पाहून प्रसन्न वाटले.. एकंदरीत तुमची पावसाळी छोटीशी सहल छान झाली 😊😊...
    भुशी धरणावर आती उत्साह दाखवला मुळे जी दुर्घटना घडली त्यावर तुमचे मत व्यक्त करा 😮

    • @MarathiKanya
      @MarathiKanya Před 5 dny

      हो नक्कीच कमी होते 😅👍 धन्यवाद 🙌🙏❤️🤗 आणि दर वर्षी पावसात लोकं वाहून जातात तरीही पाण्यात का जातात तेच कळत नाही

  • @mmore785
    @mmore785 Před 5 dny

    Tai ambernath mdhe pn aht tey ny explore krnr ka?

    • @MarathiKanya
      @MarathiKanya Před 5 dny

      हो करणार ना 🙌❤️🤗 loction तर सांगा नक्की करू

  • @vishalshelar6395
    @vishalshelar6395 Před 15 hodinami

    Hi taei

  • @vidyarj85
    @vidyarj85 Před 5 dny +1

    नाही...त्या मित्राने विचारलं काही खायला आणलं की नाही माझ्यासाठी

    • @MarathiKanya
      @MarathiKanya Před 5 dny +1

      Haha 😂 ते सगळे खाऊन पिऊन मस्त दिसत होते त्यांना प्यायला पाणी पण ठेवलं होतं तिथे 🥹🙌

  • @mak940
    @mak940 Před 5 dny

    जिथे आपल्याला माहीत नाही नी जे लोक असे पाण्यात उतरतात त्यांना सांगू इच्छितो कोकणात जेव्हा नदीत , झर्यावर पाणी वाहू लागतं तेव्हा तुम्ही पाण्यात जाऊ शकता पाण्याला स्पीड असतो पण कमी थोड संथ पण तेव्हाच पाण्यात गढूळ पणा वाढला की समजावं वर कुठेतरी पाऊस पडत आहे आणि पाण्याचा force, पातळी वाढणार आहे तेव्हा तिथून गप निघून जावं तुम्ही बाहेर गेल्यावर तुम्ही बघत राहाल की पाणी वाढेल तेही स्पीड ने , आताचे कोकणी youtubers पण हेच सांगत आहेत ते ही तेव्हाच चढणीचे मासे पकडायला जातात जेव्हा पाऊस नसतो विशेष पाणी वाहत असत पण स्पीड नसतो....
    तुम्ही कुळगाव ला स्वामींच्या मठात नाही गेले मला खूप वर्ष झाली जाऊन....

    • @MarathiKanya
      @MarathiKanya Před 5 dny

      माहीत नाही कुठे आहे ते 🙄🤔

    • @daddysprincess3740
      @daddysprincess3740 Před dnem

      ​@@MarathiKanyaआम्ही दर गुरुवारी जातो न चुकता.... तुम्ही पण जा खुप प्रसन्न वाटत 🙏🏻