Komentáře •

  • @niteenbankar9229
    @niteenbankar9229 Před 14 dny +3

    शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा...🙏. नाहीतर एकही उमेदवार निवडून येणार नाही तुमचा..... 🙏

  • @parmeshwarshivajitidke4337

    मानधन देण्यापेक्षा कर्ज माफ करा

  • @nivratihavale3004
    @nivratihavale3004 Před 15 dny +1

    साहेब तुमचं सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण शोतकरी शेती करते पण.रस्ता नाही असे बरेच शेतकरी आहेत त्यांना शेतात ज्यांना साठी नाही या साठी पण काही तरी कायदा लागू करावा ...मी ऐक शेतकरी करी आहे मला शेत करण्यासाठी रस्ता नाही

  • @user-ob5oj6fl8z
    @user-ob5oj6fl8z Před 15 dny +1

    काँग्रेसच्या आमदारांना जास्त वेळ बोलायला का देत नाही साहेब

    • @user-ob5oj6fl8z
      @user-ob5oj6fl8z Před 15 dny

      राहुल नार्वेकर सर तुम्ही जितेश भाऊ अंतापुरकर चे महत्वाचे मुद्दे ऐकले नाहीत त्यांना वेळ कमी केलेला आहेत

  • @tukaramtondchire
    @tukaramtondchire Před 10 dny

    शेतकरी नाही काय बोलाय